खरंच जाधव साहेब खूप विश्लेषण करून सांगितले तो पूर्ण महाराष्ट्र आणि देश ऐकत आहे आपल्यासारख्या पत्रकाराची महाराष्ट्राला खरोखरच गरज आहे
@drrajeshtoradmal14 күн бұрын
जाधव साहेब आपले मनापासुन आभार 🙏🙏🙏
@drrajeshtoradmal14 күн бұрын
खूप खूप आभारी आहोत news लोकमत... आपण अन्यायाच्या विरोधात उभे राहिलात
@pratapdeshmukh234414 күн бұрын
Nice presentation 🙏 हा लोकशाही चा चवथा आधारस्थभ, आता फकत तुमचे कडून अपेक्षा आहे, कोणीही असो हें सर्व बाहेर निघाले पाहिजे.
@murlidhargangane806414 күн бұрын
Kay chale Asis sir kiti banvabanvi chalu main strdharala vachvnesati lok bagat ahet eyakter ahet
@sandipthakare117614 күн бұрын
अजित पवार वाचवत आहेत वाल्मिक व मुंडे यांना हे वागणे बरे नाही
@balupawar669714 күн бұрын
तंतोतंत घटना क्रम सांगितला अभिनंदन साहेब न्याय मिळालाच पाहिजे
@pintudhabale20114 күн бұрын
यात आकाचा आका असल्या कारणाने तपासात हलगर्जीपणा दिसुन येतो आहे..
@Vijaykadam1114 күн бұрын
देवेंदजी कार्यवाही करा अजून वाट पाहू नका 🙏
@anaghabarve270914 күн бұрын
आपलेच दात आपलीच जीभ चावत नसतात.
@vishwanathsakhare909710 күн бұрын
अरे कोना ला सांगतोय,जो स्वतः यांना लपवत आहे,, त्याला,..ठेव असाच अंध विश्वास
@mahendramanjre155214 күн бұрын
जाधव साहेब अतिशय सहज रित्या तुम्ही विषय समजाऊन सांगितलं आहे.सरकारला काय वाटते की महाराष्ट्राची जनता मूर्ख आहे काय ?जनतेला सगळे समजते है विसरून चालणार नाही.
@vishwanathsakhare909710 күн бұрын
तुम्हाला तसे वाटते,महाराष्ट्राची जनता मूर्खच आहे,म्हणून तर निवडून दिले ना या सर्व गुंडांना व त्यांच्या पोशिंद्यांना.
@marutizodge60414 күн бұрын
सर्व जनतेला कळत आहे पण आपली न्याय व्यवस्था आंधळी आहे काय करणार कोणाकडे न्याय मागणार सर्वांचे हात बरबटलेले आहेत 😢😢
@hot_star987114 күн бұрын
पैसा न्यायव्यवस्था आणि सत्ताधारी मंत्रिमंडळ सगळं विकत घेऊ शकतो हे आज समजलंय.
@bhausahebavhad644314 күн бұрын
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. तसेच या घटनेस जबाबदार असलेल्यांना कडक सजा झालीच पाहिजे. गुन्हेगार हे आरोपी असोत वा नसोत.
@shobharaut984514 күн бұрын
Right Karan Deshmukh family barbad keli and tya young mulanche life pan barbad kele...tya Akkana pahili fashi dyala pahije...
@jaijavanjaikisanjaihind255914 күн бұрын
आशिष sir खूप छान विश्लेषण केले जो पर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत तुमी पाठपुरावा करावा ही विनंती 🙏
@Zingalala92214 күн бұрын
ह्या मधे पहिला एस पी SP अधिकारी पण आहे त्याची बदली होऊन तो निसटून गेला, आता तरी देवेंद्र फडणवीस सर ने गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
@sachinP145114 күн бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच हास्यास्पद आहे.. त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा कमी आहे..
@abhaydoke27614 күн бұрын
दम नाही हे कराड मंडेला हात लावायचा.
@suvarnajadhav325514 күн бұрын
धनंजय देशमुखाचें. म्हणने बरोबर आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे
@yogeshbafna577514 күн бұрын
सर महाराष्ट्रातील जनतेने जनतेने चूक केली आहे का ह्या सरकार ला निवडून देऊन?
@ShivajiKarale-e1s14 күн бұрын
हे लोन आजीत पवार पर्यंत जाऊ शकतो कारण ही जवाबदारी आहे
@bhausahebavhad644314 күн бұрын
कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये.
@anaghabarve270914 күн бұрын
कायद्यांना गुन्हेगारांना शिक्षा झाली तर कोण कश्याला कायदा हातात घेईल.
@atulgundpatil955214 күн бұрын
शहा तर मोठया गप्पा मारून गेलाय बदनाम मंत्रांना मंत्रिमंडळात घेऊ नये आणि प्रत्यक्षात अखख जगाला माहीत आहे काय चाललय ते😂
@shivajivarpe215514 күн бұрын
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री चाल खेळताहेत असे वाटते, सर आपण ताकत लावा
@shivajivarpe215514 күн бұрын
, आपण निःपक्षपाती पने व्हिडिओ टाकत आहेत ते आम्हाला आवडतात
@shivrajmaske-gh7pi13 күн бұрын
कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहे या मोठ्या गुंडा साठी आणि राजकारणासाठी नाही.
@adv.jaysingsolunke248014 күн бұрын
सर आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत आपण सत्य विश्लेषण केले आहे धन्यवाद
@Tathastu7414 күн бұрын
देशमुख परिवाराला जर न्याय मिळाला नाही तर BJP ला बीएमसीच्या निवडणुकीत मतदान करायचं नाही. अशी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे
@subhashnavgire556714 күн бұрын
लोकशाही वरचा विश्वास राहिला नाही.लोक न्याय करतील.
@arungaikwad667514 күн бұрын
खुप छान बोललात आपन जाधव साहेब.कोनाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासन आरोपीला मदत करतेय.बीडमधिल या गुंडगिरीला कधि आळा घालणार विष्णू चाटेला फाशीची शिक्षा का देत नाही.कुंपनच शेत खातंय यामध्ये सरकारची भुमिका संथगतीने का चाललीय हे समजत नाही.
@babasahebbhise951811 күн бұрын
धन्यवाद सर 🙏
@SurendraPatil-w3c13 күн бұрын
great job
@ravindradhamdhere719314 күн бұрын
Jadhav saheb salute you
@SubhashChaudhari-c4x14 күн бұрын
देवाभाऊ हा vdo तुम्ही पहा. आणि याची उत्तरे द्या
@vikas.kalbande13 күн бұрын
Very nice and warm.
@GOJOSATORO96K13 күн бұрын
आशिष जाधव साहेबाना मनःपूर्वक धन्यवाद
@Shri1-e14 күн бұрын
एका बाजूला हजारो कोटींचा मालक असलेला आरोपी तर दुसरी कडे सर्वसामान्य गरीब कुटुंब न्याय मिळणार कसा
@rajeshdahake23914 күн бұрын
आशिष सर ह्यांना कराड च संबंध दाखवायचा नाही म्हणून न्यायलाईन चौकशी नेमण्याची नाही kiwa वेळ काढू पना करीत आहेत.
@nirmalajadhav-wz7nl14 күн бұрын
अवादा कंपनी चा शिंदे यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी करावी
@KalyanKarhale-l2t14 күн бұрын
न्यायव्यवस्था सरकार दोघेही मिळुन आरोपीला वाचवत आहे
@anildhondye338214 күн бұрын
जाधव सर हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना पाठवून द्या.म्हणजे तरी धन्याचा राजीनामा घेतील.
@sanjayyevtikar782714 күн бұрын
Hundreds present tru
@shamamujawar568813 күн бұрын
Very good analysis Ashish Sir
@surykantjadhav82314 күн бұрын
थँक्यू साहेब 🌹🙏
@pralhadsuryawanshii14 күн бұрын
सर्वोच्च न्यायालय विकल्या गेले आहेत जनतेनी न्यायाची अपेक्षा करू नये
@yogeshbafna577514 күн бұрын
दस्तुर खुद्द अजित दादा हेच अडकले जातील बहुतेक
@kusumjadhav298314 күн бұрын
मोबाईल सापडत नाही तर आरोपच एन्काउटर करा म्हणजे मोबाईल सापडेल
@rajendrakalke190013 күн бұрын
Ashish जाधव आपले विवेचन खूप छान आहे. कृपया DSK प्रकरणात आपण एखादा detail report तयार करावा, खूप जेष्ठ नागरिक या मध्ये पैसे देऊन अडकले आहेत तरी या वर थोडा प्रकाश टाकावा धन्यवाद
@dhanshreelankeshwar68643 күн бұрын
हो सर बरोबर आहे तुम्ही बोलतात ते याचा सगळा सूक्ष्म लागलाच पाहिजे आणि संतोष भाऊ ला न्याय भेटलाच पाहिजे
@mahadevtat309514 күн бұрын
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात जाधव सर 👍
@shivajimore993014 күн бұрын
Ram Ram Sir
@rameshdaud935013 күн бұрын
जाथव साहेब फारच सत्य विश्लेषण केले
@avinashjadhav224514 күн бұрын
खंडणनित सगळे वाटेकरी आहेत. मुत्र्या, मोठा आका, छोटा आका, साथीदार.
@baldevsuryawanshi924014 күн бұрын
Namaste Sir
@SanjayShinde-de9eu14 күн бұрын
हे सापडू नये म्हणून प्रयत्न होत आहेत हे अगदी खरं आहे...
@mohandesai953114 күн бұрын
Jadhva saheb tumcha manapasún abhar
@deepakwadkar193112 күн бұрын
बरोबर
@DrBRMaske14 күн бұрын
अजितदादा जबाबदार आहेत
@anilliman17514 күн бұрын
ही सगळी मिलीभगत आहे धन्या, आज्या , टरबूज आणि कराड ची
@BhausahebBhosale-c9r14 күн бұрын
कांचन नाटका चालले आहे यांना वर्षाचा आशीर्वाद आहे म्हणूनच अशी घटना घडते
@chn25414 күн бұрын
धनंजय मुंडेंना राजीनामा का घेत नाही मुंडे मंत्री नसतील तर राज्य चालणार नाही का ?
@anujmaster714 күн бұрын
Good work sir
@rahulkumbhar914714 күн бұрын
धनंजय मुंडे जेल मध्ये का जात नाही
@shirishpatil903513 күн бұрын
रोकाढोक मुलाखत धन्यवाद
@motiramtelang161214 күн бұрын
Jadhav saheb changli ptrakaria asech follow kara jenekarun nyay milel
@ashishbhise545314 күн бұрын
न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काडून पोलिसांच्या डोळ्यावर बांधण्यात आली आहे 😔
@prashantmore389514 күн бұрын
Neutral Journalism....well done Ashish Sir
@bhagwanraodudhate742314 күн бұрын
फडणवीसाचा आरोपीस वाचविण्याचा प्रयत्न दिसतोय..खरच राजकारण अत्यंत क्रूर आहे येधे माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही
@SubhashChaudhari-c4x14 күн бұрын
वाल्या कराड सापडू नयेत यासाठी देवाभाऊ प्रयत्न करत आहेत. देवाभाऊ जनता सब जाणती है.
@suvarnasuryavanshi473614 күн бұрын
जाधव दादा समजेल अस सागितल ❤❤
@KashinatParve14 күн бұрын
आरे आजीतदादा कीर्ती पैसे खातो याच भान ठेव जनतेला न्याय दे याचा विचार कर बस झाले परमेश्वर पाहुनी घेईल जनता तुला माफ करणार नाहीत
@dhanshreelankeshwar68643 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्यायाधीशांना त्यांच्या मुलं बाळ आहे
@MORALPOLOTICSMAHARASHTRA14 күн бұрын
आपण जरा विचार करा एवढा महारष्ट्र मागे लागला आहे तपासा निष्पक्ष व्हावा पण पोलीस यंत्रणा हलायला तयार नाही मग असे कित्तेक केस आहेत त्यात गरिबांना न्याय कसा मिळेल साहेब लोकशाही म्हणायला शिल्लक आहे
@A_B_P_14 күн бұрын
न्याय यावस्था आंधळी म्हणतात म्हणून न्याय देव तेच्या डोळ्या वरची पट्टी काढून डोळे उघडे केले आता तर न्याय व्हायला पाहिजे न
@bhausahebavhad644314 күн бұрын
आशिष जाधव, तुमचा तपास पूर्ण झाला असेल तर निकाल देवून टाका.
@RupalitaiPatil-x6x14 күн бұрын
तुमच्या आडनावा वरून कळते काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला …
14 күн бұрын
मुंडे मंडळीला घरी बसवाफडणीस साहेब.
@Nitu_k0714 күн бұрын
पञकार साहेब हा प्रश्न न जनतेला आहे
@Dr.SubhashPatil14 күн бұрын
आपल्यासारखा पत्रकार निर्भीडपणे विश्लेषण करतात हे विशेषच आहे चला मुख्यमंत्र्याचे संरक्षण आहे त्याला कोण पकडणार जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय
@rajanpohekar896114 күн бұрын
पूर्ण प्रकरण दाबून टाकणार न्याय मिळणार नाही
@pankajmarathe912014 күн бұрын
गृहमंत्री कितीही म्हटले तरी वेळ मारून नेतील व पुढे बातम्या ही लागणार नाहीत लोक विसरतील हेच होइल
@akbarshaikh206014 күн бұрын
सुदर्शन घुले चा आणि वाल्मिक कराड व विष्णू चाटे चा काय सबंध आहे👉 येवडच तपासा✅ सगळ समोर येईल
@manikmanjare503014 күн бұрын
न्यायलीन चौकशीसाठी न्यायाधीश नाहीत, काय महाराष्ट्राचे दुर्दैव 😢
@sanjayamritkar676214 күн бұрын
जाधव साहेब, है तेच पोलिस आहेत का? जे कल पर्यंत सध्या रिपोर्ट घ्यायला नकार देत होते,आज पोलिस निमूट तक्रार घेत आहेत!
@bhausahebavhad644314 күн бұрын
स्वर्गीय संतोष देशमुख याची हत्या का झाली? किरकोळ कारणावरून कोणीही एवढा गंभीर गुन्हा करणार नाही. यावर वस्तुस्थिती दर्शक व्हिडिओ बनवा.
@tanajigaikwad357714 күн бұрын
मुख्य आरोपी अजित पवार सुद्धा असण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुरावे गायब करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करत आहे.
@pankajmarathe912014 күн бұрын
आपण कितीही प्रयत्न केले तरी वाल्मिक कराडला आरोपी करणार नाहीत कारण तो अडकला तर मोठे मासे गळाला लागतील हे ज्याला समजलं तेवढं पुरे आहे
@anaghabarve270914 күн бұрын
सगळ्या कंपन्या महाराष्ट्र सोडून दुसरीकडे म्हणूनच जात असणार.
@AdhirajKidsTopic14 күн бұрын
साहेब, 16 फोन ची चौकशी झाली का? सापडले का? ते कोणाच्या नावावर होते?
@tukaramkalkute677314 күн бұрын
गृहमंत्री मेला आहे वाटते
@vitthalmarathe489114 күн бұрын
सुपर जाधव साहेब
@kaR-n4o14 күн бұрын
अवलीया पत्रकार आशीश सर ❤
@vachisthkathmore50914 күн бұрын
काय कमाल आहे hu is valmik karad बडा गेम ईस केस के पिछे बडा मंत्री 😮😮😮😮
@vithalchavan502714 күн бұрын
अहो जाधव साहेब काही ही होणार नाही फक्त टाईमपास करणार पोलीस
@PurbheShriram14 күн бұрын
परळी तालुक्याचा सर्व निधी रोखून तो निधी Harvestar मालकांना वाटून देवा
@Tathastu7414 күн бұрын
अजित पवारांचा पण आता राजीनामा घ्यायाल पाहिजे
@balasahebkamthe741514 күн бұрын
जाधव साहेब चाटे चा फ़ोन हरवला पण वाल्मिक चा का तपासात नाही या दोघात चर्चा झाली आहे ना?
@prafullkumarpatil32314 күн бұрын
सत्य जनते समोर आणल्या बद्दल धन्यवाद
@nanapusalkar184314 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
@bhagwanchandar572314 күн бұрын
सरकार आरोपी ना वाचवतय
@vilaskhetle369014 күн бұрын
तुम्ही बरोबर बोलत आहात. फक्त तपासाचा फार्स करणे योग्य नाही. महाराष्ट्र हा जनकल्याण, न्यायनिष्ठुर छत्रपती शिवरायांचा आहे हे राज्यकर्त्यांनी सत्तेवर असताना विसरता कामा नये हीच राज्यकर्त्यांकडून जनतेची माफक अपेक्षा आहे.
@chn25414 күн бұрын
खुप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलात जाधव साहेब तुमच्या पत्रकारितेला सलाम.
@deepakwadkar193112 күн бұрын
जाधव साहेब आपलं बोलणं मनाला पटतय पण भ्रष्ट राजकारण्यांची साखळी जोपर्यंत पकडली जात नाही तो पर्यन्त 100 टक्के रिझल्ट येईल यात शंका आहे
@anaghabarve270914 күн бұрын
सापडणार पण नाही.लोकचं जागृत राहून काही केलं तरच शक्यता.
@arvindkavathe791114 күн бұрын
आतली ना बाहेरली.. अरे आशिष तू आता तुझी असली फालतू बातमी च करू नकु भाऊ रं जरा तू पण थांव ✍🏻🙏🏻
@shivramjankar134914 күн бұрын
वाल्मिक कराड हे ताकदवान आहेत त्यांच्या समोर सारे हतबल आहेत असंच दिसतंय यात शंका नाही.