कोल्हापुरच्या मातीचा आवाज पन्हाळ्याच्या तालुक्याच्या वाघान जगभर केला पुथ्वीराज परत ऐकदा महाराष्ट्र केसरी व्हाव हीच आई महालक्ष्मीच्या पायी प्राथ॔ना
@rkumarpatil73872 жыл бұрын
कोल्हापूर एकच आवाज
@shridharthorat65902 жыл бұрын
कोल्हापूर नुसत नाव घेतली की मराठ्यांच रक्त सळ सळ करत 🚩🚩💪💪
@mumbaigangster62732 жыл бұрын
यंदाचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri 2022) पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) हा ठरला आहे. त्याने विशाल बनकरला फायनलमध्ये चितपट केलं आहे. मूळचा सोलापूरचा विशाल बनकर (Vishal Bankar) विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील अशी ही लढत होती. या अंतिम सामन्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जमा झाले होते. फायनलची ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही साताऱ्यात रंगली होती. या कुस्ती स्पर्धेकडे मोठ्या संख्येने नजरा लागल्या होत्या. यंदाची फायनलची लढत सोलापूर विरुद्ध कोल्हापूर यांच्यात सुरू होती. सुरूवातील विशाल बनकरने आघाडी घेतली होती. मात्र नंतर पृथ्वीराज पाटीलने आघाडी घेत विशाल बनकरला मोठा झटका देत महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरच्या नावावर केली आहे.
@sachindeshmukh4932 жыл бұрын
गुनावरती विजय
@mumbaigangster62732 жыл бұрын
5/4 पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला.
@sachindeshmukh4932 жыл бұрын
@@mumbaigangster6273 tyala chitpat nahi manata yet dada gunavr vijayi
@kailaskalve6468 Жыл бұрын
🎉🎉
@baliramsalunkhe4992 жыл бұрын
Shabaas pattaya,kolhapurchi shan rakhali .
@sureshkhot35542 жыл бұрын
Aamchya gavcha aahe khup abhiman aahe amala
@akshaykachare.38612 жыл бұрын
Kdddkkkkk
@ani5272 жыл бұрын
Nuste kolhapur vishay hard
@gokuljaras19982 жыл бұрын
💯💯☺🤗💯☺🤗
@Amolnalawade-l5f2 жыл бұрын
अंतिम कुस्ती मति मधे हावी होती... विशाल ज़िंकला असता... कारण तू मातीतील खेलाडू आहे... आणि पृथ्वी मेट वर चा....... विशाल आणि सिकेंदर खुप छान खेलाडू आहेत
@nikhilshinde54522 жыл бұрын
Kdkkk
@sandeepkamble77872 жыл бұрын
Naad khula
@amolbhagat74102 жыл бұрын
सिकंदर शेख बरोबर कुस्ती घ्या खुल्या मैदानात
@satishghorpade69732 жыл бұрын
कधी घेवुया वाघ तो वाघच आसतो 🐅
@amolbhagat74102 жыл бұрын
@@satishghorpade6973 ते कुस्ती झाल्यावरच कळेल कोण वाघ आहे ते
@firojshaikh56802 жыл бұрын
Sikandar king
@harsh19812 жыл бұрын
Bhava prithviraj ha kay fakt Maharashtra sathi khelat nahi tar Bharatasathi pan khelto mhanun jara vichar karun bolavala....