Painjanacha Naad Aala God Kani Ga | पैंजणाचा नाद आला गोड कानी गं | Umbarthyavr Paul Diste भक्तिगीते

  Рет қаралды 1,839,597

Shiva Bharati

Shiva Bharati

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
नमस्कार , तुम्हाला गाणं कसं वाटलं Comment मधून नक्की कळवा,like करा ,आणि अशी श्रवणीय गाणी ऐकण्यासाठी channel ला subscribe करायला विसरू नका .🙏🏽
@CookToghter15
@CookToghter15 Жыл бұрын
😮😮
@alkataware4488
@alkataware4488 Жыл бұрын
Khup chhan
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
Thank you
@SumukhiPalsodkar
@SumukhiPalsodkar Жыл бұрын
अप्रतिम🙏
@ambadas.kulkarni2021
@ambadas.kulkarni2021 6 ай бұрын
खूप छान आहे🎉🎉🎉
@prasadgajanannaik7220
@prasadgajanannaik7220 2 ай бұрын
खरच खूप सुंदर किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही परत परत ऐकावस वाटत हे गाणं
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@sonalishinde1953
@sonalishinde1953 2 ай бұрын
अप्रतिम गाणं👌👌👌..कितीही ऐकलं तरी पण मन भरत नाही..आणि उंबरठ्यावर हा शब्द खूप छान वाटतो.music पण खुप मस्त
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
Thank you so much 😊🙏🏽😊
@AnujaKhillare
@AnujaKhillare 2 ай бұрын
हे गाणं ऐकल्यावर अस वाटत खरच उंबरठ्यावर देवीच उभी आहे आणि ती आता घरात येत आहे छान खुपचं सुंदर आहे हे गाणं🎉🎉🎉
@AmolLokhande-vh8od
@AmolLokhande-vh8od 3 ай бұрын
मी इंस्टाग्रामला रील्स बघून यूट्यूब ला सर्च केलं हे गाणं खूप सुंदर गायन. संगीत सुद्धा प्रत्येक गाण्याला उत्तम आहे प्रेमात पडलो तुमच्या सर्व भजनांच्या माझी आई सुद्धा भजन करते तिला सुद्धा गायला सांगितले सकाळची सुरवात तुमच्या भजनांनी होते आमच्या इथे...❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद . आमची गाणी तुम्हाला इतकी आवडतायत , आनंद देतायत हे ऐकून फार समाधान वाटते . 🙏🏽
@vinodadhav6171
@vinodadhav6171 3 ай бұрын
मला माझ्या छोट्या मुलीने सांगितले होते फार सुंदर गीत आहे . खरच आम्ही रोज सकाळी हे गीत ऐकत आहोत मन मंत्र मुग्ध होते
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
Thank you 🙏🏽
@jayashreepol3835
@jayashreepol3835 3 ай бұрын
पहिल्यांदा उंबरठ्यावर म्हणता ना ,या शब्दाचा उच्चार फार गोड वाटतो
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
😊 एवढं बारीक निरीक्षण 🙏🏽. Thank you so much 🙏🏽
@jayashreepol3835
@jayashreepol3835 3 ай бұрын
@@SaurabhMastoli. मी मराठी अभ्यासक व लेखीका असल्याने बारीक निरीक्षण
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
अरे वाह 👍🏽
@harshada30
@harshada30 4 ай бұрын
सारखं सारखं ऐकावस वाटेल अस अप्रतिम गाणं❤❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 4 ай бұрын
Thank you so much 🙏🏽
@HarshadaMehendale
@HarshadaMehendale 3 ай бұрын
खरच परत आयिकवस वाटत आहे❤
@AshwiniShirsat-ln3ec
@AshwiniShirsat-ln3ec 3 ай бұрын
Kharcha mala pan❤
@kalpanazende8149
@kalpanazende8149 2 ай бұрын
सप्तशृंगी वणीची, भव्य रुप धारिणी | नाकामध्ये शोभे तिच्या मोत्याची नथनी| भक्तांना ही दर्शन देण्या दारी आली गं ||
@keshavchavan5730
@keshavchavan5730 2 ай бұрын
खूप गोड चाल आणि सुमधुर संगीत आणि सर्व सर्व शक्ती पिठाचे खूप खूप वर्णन अतिशय मन प्रसन्न होणारे सुंदर गीत
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@sangitadhanapune7795
@sangitadhanapune7795 2 ай бұрын
खुप, खुप छान आहे मला तर ईतकी ईच्छा होती की हे कोणी गायले आहे तुम्हाला तिघीनबघुन छान वाटले 🥰😍👌👌🎉
@quickmusicpro6622
@quickmusicpro6622 3 ай бұрын
तिन्ही ताईंनी खूप छान म्हटलं आहे अप्रतिम आवाज.... आणि सुर
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@maheshnanaware5178
@maheshnanaware5178 2 ай бұрын
खूप सुंदर गाणं आहे .माझ्या मुलीने मला ऐकवलं आहे हे गाणं तेव्हा पासून रोज 9-10 वेळा ऐकतो 6 दिवस झाले आमच्या मंडळाच्या साऊंड वर पण लावतो मी खूप अप्रतिम मृदूंग वाजवला आहे आणि आवाज पण खूप गोड आहे कान मंत्रमुग्ध होतात धन्यवाद अशेच सुंदर गीत तुमच्या कडून यावे
@chayawagh2486
@chayawagh2486 2 ай бұрын
❤👌👌👌
@rutujakudale
@rutujakudale 3 ай бұрын
खुपच मस्त गाण आहे कितीही वेळा ऐकले तरी मन भरणार नाही.. इतक सुंदर गाण आहे...!! 😍❤️❤️ अप्रतिम 🙏🏻
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
Thank you so much 😊🙏🏽
@annapurnachavan5141
@annapurnachavan5141 Жыл бұрын
तुम्ही तीघी पण खूप खूप छान गाताय मला तुमचे गायलेली भजन फार आवडते असेच आई तुम्हाला भरपूर शक्ती देवो आणि तुम्ही अशाच प्रकारे सर्वांना भजन ऐकवा धन्यवाद बेटा तुमची खुप खुप प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏🌺🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌿🌹🌿💐🌿🌺🌿🏵️🌿
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏🏽 तुमच्या शुभेच्छा तिन्ही गायकांना नक्की पोचवू . आमच्या गाण्यांना तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहो धन्यवाद 🙏🏽. तुमच्यासारख्या भक्तांची अशीच सेवा आमच्याकडून घडत राहो ही जगन्माते चरणी प्रार्थना 🙏🏽
@PrachiMore-e3r
@PrachiMore-e3r 3 күн бұрын
खुप छान 🎉🎉
@sunitasalunke8650
@sunitasalunke8650 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@swaroopaathalekar1781
@swaroopaathalekar1781 2 ай бұрын
अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी रचना आहे. संगीत आवाज गायन सर्वच लाजवाब आहे. अत्यंत कर्णमधुर ❤.
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽😊😊
@nareshpatil7105
@nareshpatil7105 Жыл бұрын
खुपच छान श्रवणीय चाल व समर्पक गायन, संगीत
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽
@pradnyachivate1862
@pradnyachivate1862 3 ай бұрын
खूप खूप छान,अगदी मन तृप्त झाले,जसे काही मन देवीच्या आशीर्वादाने भरलं 😊
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@dnyansagar-enrichingknowle4052
@dnyansagar-enrichingknowle4052 Жыл бұрын
तनिष्का ... माझी स्टुडन्ट आहे... अतिशय सुंदर.
@annapurnachavan5141
@annapurnachavan5141 2 ай бұрын
या गाण्यात सप्तशृंगी देवीचे टाकले तर आणखीच ते चांगले वाटेल खूप छान गाताय ऐकतच राहा वाटत जय श्री आई अंबाबाई 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 3 ай бұрын
या वर्षी फेमस 👌👌🤗
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
Yess 🙏🏽👍🏽😊
@yogi3033
@yogi3033 Ай бұрын
गाणं एकदमच श्रवणीय झालं आहे... शब्द संगीत आणि सूर एकदम सुरेख.. अंबाबाई तुम्हाला यश देईल अशीच छान छान गाणी करत रहा..
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@Waghmaresujata
@Waghmaresujata 2 ай бұрын
मला तुमचे गाणे खूप आवडले 👌👌👍👍
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rajanizade6468
@rajanizade6468 Жыл бұрын
खूप खूप सुंदर गोड भजन आहे देवीचे माता सर्वांवर क्रुपा करो अशी मातेच्या चरणी प्रार्थना
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏽
@anupamawadekar-ie6gf
@anupamawadekar-ie6gf 3 ай бұрын
बहारदार ऐकताना डोळ्यात पाणी आले
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@PradeepThombre-qn9hh
@PradeepThombre-qn9hh Жыл бұрын
आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@sugandhahariharan5094
@sugandhahariharan5094 3 ай бұрын
Khup sunder gayala. Goddess Lakshmi Bless you
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
Thank you so much 🙏
@anukulkarni8020
@anukulkarni8020 3 күн бұрын
खुप छान आहे
@anitagharat2374
@anitagharat2374 Жыл бұрын
Khup khup God chhanach.sarkhe.eikavase vatate
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@geetasapakale5543
@geetasapakale5543 3 ай бұрын
अप्रतिम गीत रचना आणि अतिशय सुंदर गायलय बाळांनो खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 💐💐🙏🙏🚩
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद🙏
@kiranguhilot921
@kiranguhilot921 Жыл бұрын
खूपच सुंदर आई
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 2 ай бұрын
खूप छान गाणं ❤...परत परत ऐकत रहावं
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
🙏🙏
@Sparks.shruti
@Sparks.shruti 3 ай бұрын
Share chat chi ek reel whatsapp var viral hot ahe with Lakshmi ...te pahun KZbin search kele..khupach apratim music taal words n overall song khupach surekh Padhatine mandani keleli ahe...khup vel aikavasa God gana ahe ..ashich gani ajun yet rahavi...all the best
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
Thanks for information of share chat. Itka manapasun aikun detailed प्रतिक्रिया dilyabaddal khup khup aabhar 🙏🏽 . Ashich गोड गाणी तुमच्यासारख्या रसिकांसाठी नक्की देत राहू. Thank you 🙏🏽😊
@hemantpawar.2329
@hemantpawar.2329 Ай бұрын
खरोखरच तुमच्या गायनाला तोडचं नाही. व संगीताची खरी महिफिल अगदी नाद खुळा.आशाच आवाजात ताई सर्व आरत्या केल्या तर फार छान .Very very nice माझा व माझ्या परिवाराकडून तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽.
@shubhangichaudhari9853
@shubhangichaudhari9853 Жыл бұрын
Kiti sundar aavaj 😊
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@Gayuuu8855
@Gayuuu8855 3 ай бұрын
अगदी मनमोहक असा आवाज आहे तुमच्या सर्वांचा खूपच गोड 👌🏻
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@BidveVivek
@BidveVivek Жыл бұрын
खूप छान
@yashrajyuvrajjadhav7338
@yashrajyuvrajjadhav7338 3 ай бұрын
तुमचा तिघींचा ही आवाज खूप गोड आहे अगदी काळजाला भेटतो खूप छान ताई आशिष गाणी ऐकत राहा
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@payalchaudhari8271
@payalchaudhari8271 Жыл бұрын
Khup Chan ❤
@TRISHA-gt4um
@TRISHA-gt4um 2 ай бұрын
खुप सुंदर खरचं मला प्रचंड आवडत हे गाणं रोज एकदा तरी ऐकते ❤❤❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
Thank you so much 😊🙏🏽🙏🏽🙏🏽
@TRISHA-gt4um
@TRISHA-gt4um 2 ай бұрын
अप्रतिम प्रचंड आवडत मला शब्दच नाहीत एवढं सुंदर आहे गाणं 😊❤❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
Thank you so much 😊
@shilakhade1020
@shilakhade1020 3 ай бұрын
Khupch chan
@shilakhade1020
@shilakhade1020 3 ай бұрын
🙏🙏
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
Thank you 🙏🏽
@shrikantmogal5649
@shrikantmogal5649 Жыл бұрын
तिघींनी खूप छान गायले आहे. खूप छान आवाज आहे, ताई
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽
@manojrasane9557
@manojrasane9557 8 ай бұрын
खरच अप्रतिम पण सप्तशृंगी चे एक कडवे पाहिजे होते
@PanchalMangesh-in3xm
@PanchalMangesh-in3xm 3 ай бұрын
Ho
@rangeetsalagar3354
@rangeetsalagar3354 3 ай бұрын
सप्तश्रृंगी हिच आई अंबाबाई आहे
@AmolLokhande-vh8od
@AmolLokhande-vh8od 3 ай бұрын
सप्तशृंगी देवीचे पण कडवे आहेत यांनी म्हटले नाही..... अठरा हाती नाना शस्त्रे पायी पैंजण कंबरेला कंबर पट्टा शोभतो छान वनी गडाची सप्तशृंगी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग
@PPB22
@PPB22 2 ай бұрын
@vijayamahajan106
@vijayamahajan106 Ай бұрын
Kharech paije hote.
@manojpatil2734
@manojpatil2734 2 ай бұрын
सुंदर.. व्वा. अतिशय मंत्र मुग्ध करणार गायन.. सुंदर
@surekhjadhav8323
@surekhjadhav8323 3 ай бұрын
खुप सुंदर गाणं मी आज पहिल्यांदा ऐकले खूप वेळ ऐकू नाही माझं मन भरत नाही
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@sandhyabhave9919
@sandhyabhave9919 4 ай бұрын
मन प्रसन्न झाले सुंदर गोड आवाज आहे तीघीचा ❤👌👌👍👏👏❤️☝️🥰
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽 😊
@s.k.2901
@s.k.2901 3 ай бұрын
Sunder ❤❤❤❤😃
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
धन्यवाद🙏
@Smita-z9o
@Smita-z9o Жыл бұрын
खुप गोड आवाज आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@meeramore9268
@meeramore9268 Жыл бұрын
Super
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
Thanks 😊 🙏🏽
@vrundadhamnaskar3828
@vrundadhamnaskar3828 3 ай бұрын
खूप सुंदर तिघींचा ही आवाज फार गोड आहे खूप छान देवीचं गाणं ऐकताना वाटतं पुन्हा पुन्हा ते पुन्हा पुन्हा ऐकावं असंच वाटतं
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@KesherSathe
@KesherSathe Ай бұрын
सारखं सारखं ऐकावं वाटत गान
@vislavathmohan1407
@vislavathmohan1407 Жыл бұрын
*नमस्कार हे गोड गाणे खूप छान आहे तुमच्या तिन्ही मातांवर त्या आईची कृपा होवो 🎵🎵👍*
@shobhapisal1902
@shobhapisal1902 Жыл бұрын
छान
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@sangitasable6562
@sangitasable6562 3 ай бұрын
खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते 👌
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ChaitaliThakare-o6j
@ChaitaliThakare-o6j Жыл бұрын
🎉wa wa😅
@madhurivalanju7841
@madhurivalanju7841 2 ай бұрын
खुपच सुंदर..मन तृप्त होत गाण ऐकून ❤❤❤❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 2 ай бұрын
अत्यंत सुरेख, अत्यंत श्रवनीय!
@Pushpakhetade
@Pushpakhetade 2 ай бұрын
खूप छान गायल आहे गाणं मी रोज गुणगुणते❤❤
@sangitajoshi8141
@sangitajoshi8141 2 ай бұрын
खूप सुंदर गाणे, सादरीकरण छान 👌
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@Chaitali-b1w
@Chaitali-b1w 2 ай бұрын
खूप खूप छान आहे गाणं मी ही गाण रोज ऐकते मला ही गाण ऐकल्या शिवाय झोपचं लागत नाही ❤❤
@YogitaBansode-gt4ws
@YogitaBansode-gt4ws 3 ай бұрын
अप्रतिम❤❤ तुमच्या मुळे एवढी छान देवाचीं गाणी आहेत हे माहीत झाले
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@nileshingavale2820
@nileshingavale2820 Жыл бұрын
👌👌👌👌👌 खूप छान 😊
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
Dhanyavad
@balugosavi8807
@balugosavi8807 Жыл бұрын
फारच छान माऊली
@SunitaDeshpande-o6p
@SunitaDeshpande-o6p 3 ай бұрын
एकदम मस्त !! वर्णन करायला शब्दच नाहीत. जय जय अंबे जगदंबे !!!
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nageshkapale9498
@nageshkapale9498 Жыл бұрын
Khupach chan😍
@swapnilpatil7381
@swapnilpatil7381 4 ай бұрын
आज ही नवीन पिढी अशी पारंपारिक पद्धतीने गाणी म्हणतात, बरं वाटलं 👏👏🙏
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽 😊
@mrunalbharatmore6086
@mrunalbharatmore6086 3 ай бұрын
खुपचं सुंदर गाणं आहे. खूप वेळेस ऐकलं मी पण 👌👌👌👌👌
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@savitabhise4951
@savitabhise4951 Жыл бұрын
खुपच सुंदर आहे तुमच्या तिघीचा आवाज ❤❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@anuyakulkarni3479
@anuyakulkarni3479 Жыл бұрын
खरच खुप गोड लागतय कानाला! 🙏
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@sonalinirmal3768
@sonalinirmal3768 2 ай бұрын
खरंच अप्रतिम आहे गाणं उंबरठ्यावर 🙏🏻🙏🏻शब्द खूप छान गायलाय
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
Thank you so much 😊🙏🏽
@tejasshinde6488
@tejasshinde6488 3 ай бұрын
खूप सुंदर माझ्या प्रीय मैत्रिणींनो अप्रतिम गायालात ❤🎉❤🎉 गाणं तर खूपच छान आहे बोल भारतमाता की जय आमचे संस्कार या पोरींमध्ये दिसतो आमची संस्कृती महान जय हिंद ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@varshashastri2757
@varshashastri2757 2 ай бұрын
खुपच छान अंबाबाई खरंच उंबरठयावर आल्यांचा भास होतो आवाजात खुप गोडवा आहे 👌👌👌👸👸👸
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@snehakarande2559
@snehakarande2559 3 ай бұрын
खूपच सुंदर गायलं आहे.. खूप वेळा हे गाणं लूप वर ऐकला आहे..
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@sunitak8904
@sunitak8904 2 ай бұрын
खूप खूप छान कित्येक वेळा ऐकल तरी ऐकवासे वाटते 😘👍
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@hemangishortsmaker4567
@hemangishortsmaker4567 3 ай бұрын
या मुलीने खूपच वेड लावले देवीच्या गाण्यांचा❤❤❤❤❤❤🎉
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
धन्यवाद🙏
@ranibhot7112
@ranibhot7112 Жыл бұрын
Khupch chhan ❤❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
Thank you 😊 🙏🏽
@omkartambe1575
@omkartambe1575 5 ай бұрын
Background Music साऊथ इंडियन टच आणि गाण्याची चाल plus आवाज सगळच मस्त, ऐकत राहावे वाटत, हे आणि सावर सावर अंबाबाई.., दोन्ही खुप आवडली गाणी....
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@AnjanaPawar-k6c
@AnjanaPawar-k6c 5 ай бұрын
Khup chhan aahe song🥰🤗👌👌👌
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 5 ай бұрын
Thank you so much 😊🙏🏽
@GeetaKiAavaj
@GeetaKiAavaj Жыл бұрын
खूप सुंदर गायल आहे गाणं👌👌
@nagnathmundfane7022
@nagnathmundfane7022 4 ай бұрын
ताई तुम्ही फार छान गाता एखाद काळूबाई पण गान्हणा ना विनंती आहे माझी तुम्हाला🙏😍
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽. नक्कीच 👍🏽
@ashauthale5827
@ashauthale5827 Жыл бұрын
खुप छान आहे गाणे आणि आवाज पण 👌🏻👌🏻😍🙏🙏
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽🙏🏽😊
@anjalikulkarni8139
@anjalikulkarni8139 Жыл бұрын
Khup chan ajun ase git gaun vdo karra❤❤❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
Ho nakkich 🙏🏽😊
@sarikasonawane9198
@sarikasonawane9198 2 ай бұрын
खूप सुंदर आहे गाणं सारख ऐकावसं वाटतं❤❤
@vishnudethe7193
@vishnudethe7193 3 ай бұрын
धन्य यांच्या सोवर तोड नाही धन्य यांच्या आई वडिलांना ❤🎉वाघ देवता प्रसन्न आहे ❤🎉
@vishnudethe7193
@vishnudethe7193 3 ай бұрын
मी विष्णु देठे खरपुडी ता जिल्हा जालना त्या मुलींना दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो आहे ❤🎉
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@SharvariSalunkhe-xu5hr
@SharvariSalunkhe-xu5hr 3 ай бұрын
खरंच खुप अप्रतिम गाणं आहे दिदी त्यात तुम्ही इतक्या सुंदर रचणेत गायला आहात.. अंगावर काटा आल्या शिवाय राहत नहीं... खुपचं सुंदर रचना आहे ताई..❤🥰😘🙏🏻👌🏻
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@rushikeshkadam1902
@rushikeshkadam1902 Жыл бұрын
खूप छान 😊
@kalpanachewale
@kalpanachewale 3 ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे,आवाज आणि चाल अप्रतिम.❤ सारखं ऐकत राहावे असं वाटतंय...❤
@prachijadhao1413
@prachijadhao1413 7 күн бұрын
Aai saptashrungich ak kadava pahijet hot yat sadetin shaktich varnan purn zale asty
@mangeshkulthe07
@mangeshkulthe07 Ай бұрын
खूप छान गान 🎉पूर्णपणे भक्ती पूर्ण गान
@jayashreekirkire3722
@jayashreekirkire3722 Жыл бұрын
तुम्ही खुप छान भजन गाता❤ तिघां चा आवाज हि गोड आहे🎉🎉
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@santoshdandnaik6181
@santoshdandnaik6181 8 күн бұрын
Aai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishnumali1707
@vishnumali1707 3 ай бұрын
आमच्या लक्ष्मी साठी हेच गाणं ठेवलं आहे नंबर 1
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@pavankompa544
@pavankompa544 Жыл бұрын
Ek number ❤ .....
@officialavaneeshrayate
@officialavaneeshrayate Ай бұрын
कसाला सुंदर आवाज आहे तुमचा मी रोज ऐकते तुमचे गाणी ❤
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Ай бұрын
धन्यवाद 🙏
@rohanwadekar107
@rohanwadekar107 3 ай бұрын
खुपच गोड आणि खुपच सुंदर गाणे.👌🏻😊 आईसाहेब.🙏🏻🚩😊
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@shubhangijoshi8576
@shubhangijoshi8576 Жыл бұрын
खूप छान अतिउत्तम
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@anjalikale1816
@anjalikale1816 Жыл бұрын
😊 खूप छान
@suwarnakulkarni8330
@suwarnakulkarni8330 2 ай бұрын
सुंदर ग तायांनो 😘😘😘🙏🏻🙏🏻
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН