पैसे थकवणे मंदार देवस्थळीचा पॅटर्न? Sharmishtha Raut, Mrunal Dusanis, Mangesh Desai, Vidisha Mhaskar

  Рет қаралды 574,157

Lokmat Filmy

Lokmat Filmy

Күн бұрын

निर्माता मंदार देवस्थळी याच्यावर शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानिस, मंगश देसाई, विदीशा म्हसकर यांचे पैसे थकवल्याचा आरोप होतोय.. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी या स्टार्सची केलेली ही एक्सक्लुसिव्ह बातचीत...
#lokmatcnxfilmy #MandarDevasthali #SharmishthaRaut #MrunalDusanis #VidishaMhaskar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Пікірлер: 544
@ravindranikam4457
@ravindranikam4457 3 жыл бұрын
इतकं स्पष्ट आणि मुद्देसुद मत मराठी कलाकारच मांडू शकतात. तुमचे पैसे लवकर मिलावेत. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा.
@nitingodse5719
@nitingodse5719 3 жыл бұрын
हे मराठी कलाकार आहेत म्हणून एव्हढे शांतपणे आपली बाजू मांडता यात , ह्या ठिकाणी हिंदी फिल्म सिटी मधले असते तर शिव्यान शिवाय बोलले नसते .
@dreamchaser4765
@dreamchaser4765 3 жыл бұрын
Absolutely 100% true.
@sajakshay8498
@sajakshay8498 3 жыл бұрын
Bhau marathi kay an Hindi ky.. Aapn Sagle Maharashtrian Aahot....🙏🙏
@anilanandkotian
@anilanandkotian 2 ай бұрын
Kaay bua. Thatta kartas ka? Marathi manus lagech MNS chya office madhey jaaoon 10 karykatha aanun thod phod karthaath. Joke of the year. Tumhi Kapil Sharma show madhey haa joke saadar karaa.
@anilanandkotian
@anilanandkotian 2 ай бұрын
Mandar chya jaagi ek non Maharashtrian astaa tar aata paryantha tycha office madhey MNS che " robin hood" jaaun basley astey. Hypocrisy at its height. I feel sorry for these artists. But that's the truth .
@akshaymasane3018
@akshaymasane3018 2 ай бұрын
​@@sajakshay8498 naahi, hindi waale maharashtrian naahit! Jyaveli te ithlya saunskrutit mislun jaatil tevhach te maharashtrian asatil, naahitar ithe rahun ithali bhasha shikla naahit,aani swata vegle aahot ase dakhavat astil aani ithe rahun marathich kalat nasel tar ashanna Maharashtrian naahi mhanun shakat thik ahe ??
@mihirjoshi8934
@mihirjoshi8934 3 жыл бұрын
हक्काचे पैसे मागण्यात काहीही गैर नाही हे कायम लक्षात ठेवा. Full support to you guys
@diliparbooj1831
@diliparbooj1831 3 жыл бұрын
सगळ्यांनी आपली मते अडचणी अगदी शांतपणे.. मुद्देसूद मांडली आहेत याचे कौतुक करायला हवे ..
@vaishalipadare5216
@vaishalipadare5216 3 жыл бұрын
Kara tyanche kyutuk.pan tya shikshakchya. Pan vedna samjun gya tyana 10 -15 vars pement nahi milat.
@vaibhavlad7418
@vaibhavlad7418 3 жыл бұрын
Ata mandar devsthali bigg boss madhe yenar😁
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 жыл бұрын
Ka
@abhi8096
@abhi8096 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@soni7338
@soni7338 3 жыл бұрын
😂😂😂
@sagarjangam5339
@sagarjangam5339 3 жыл бұрын
the worlds most nonsense show ever they need this kind of jerks
@mitu1545
@mitu1545 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@rameshshrigod9410
@rameshshrigod9410 3 жыл бұрын
मंदार ची चौकशी झाली पाहिजे। चॅनेल ने सगळे पैसे देऊन सुद्धा लोकांचे पैसे का देत नाही। खरच आर्थिक तंगी आहे का बुडवेगिरी आहे का पैशाच्या उधळपट्टीत सगळं संपलंय। हे समोर आलेले लोक आहेत। असे मागे किती असतील।
@sharmishtha9403
@sharmishtha9403 3 жыл бұрын
हे खुपच धक्कादायक आहे, मंगेश दादा बरोबर बोलले की जर पैसे नसतील त्यांनी निर्मिती करू नये
@aartidalvi4780
@aartidalvi4780 3 жыл бұрын
मंगेश सर, मृणाल, शर्मिष्ठा सर्वांनीच त्यांची बाजू अतिशय सम्यक पणे मांडली आहे...एखादी व्यक्ती Creative आहे म्हणून दुसऱ्यांची फसवणूक करून त्यांचे पैसे बुडवण्याचा त्याला अधिकार आहे का? इथे मेहनत सर्व च करतायेत... आणि आर्थिक गरजा ही प्रत्येकाला आहेत. ह्या विरुद्ध आवाज उठवला च पाहिजे... सदर निर्मात्या वर कारवाई झाली पाहिजे... तरच ह्या अशा फसवेगिरी ला प्रतिबंध घालता येईल...
@priyanikam2607
@priyanikam2607 3 жыл бұрын
परीस्थितीचे गांभिर्य लक्षात आल्यानंतरही ज्या संयमाने कलाकार बोलत आहेत त्या सामंजस्याचे कौतुक वाटते.माणुसकी व व्यवहार हे वेगळे ठेवलेले बरे.
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
मला ह्यामध्ये एक गोष्ट आवडली आणि ती म्हणजे सगळे दंगा न करता शांतपणे बोलले 🙏🏻
@natashatendulkar
@natashatendulkar 3 жыл бұрын
This is my show nation wants to know 😂😂😂😂
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 3 жыл бұрын
कसे करणार दंगा ? भविष्यात कामं मिळवायची आहेत की भावा😛😛😛
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
@@onlyunpluggedrohitvijaysat8553 😂😂😂😜
@tejasthorat6841
@tejasthorat6841 3 жыл бұрын
😅
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
@@tejasthorat6841 😅
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 жыл бұрын
पहिल्यांदा एवढ्या vavstit विचार मांडले आहेत. सर्वाना बोलायला दिले. कुठे ही जोर जोरात भांडण नाही केलात. असेच विचार शांत पणे मांडले पाहिजे सर्वानी
@sadhanasawant8574
@sadhanasawant8574 3 жыл бұрын
व्यवस्थित
@sadhanasawant8574
@sadhanasawant8574 3 жыл бұрын
आणि खरंच तुम्हि खुप छान प्रकारे कलावंतांचं कौतुक केलं आहे
@shantgurav1200
@shantgurav1200 3 жыл бұрын
हिंदी चॅनेल असतं तर आरडाओरड झाली आहे.
@bhaktimanthana
@bhaktimanthana 3 жыл бұрын
खूप धीर धरलाय तुम्ही सर्व कलाकारांनी कारण तुम्ही सुसंस्कृत आहात, त्याचाच तो निर्माता फायदा उठवत आहे. सगळ्यानी त्याच्या घरात घुसून धुवा चांगले. तुम्ही मेहनत घेतली आहे त्यामुळे तुमचा हक्क आहे हे पैसे कशाही प्रकारे परत मिळवण्याचा. शेवटी तुम्हाला देखील कुटुंबाची जबाबदारी आहे.
@sheetalshelatkar6722
@sheetalshelatkar6722 3 жыл бұрын
Yess Mangesh dada exactly... Khup barobar boltoyas... Jar evde mahine he artist manuski dakhvtyat tar hakkache paise Milane garjecha ahe...
@manassathe3591
@manassathe3591 3 жыл бұрын
मी पूर्ण पणे कलाकारां सोबत आहे.. कलाकारांना मानधन मिळण गरज आहे.. तुम्ही सर्व उत्तम कलाकार आहात तुमचं काम कोणी घेऊ शकत नाही... पण contract करायला हवा होत. cintaa ani चित्रपट सेना कुठे आहात..? कलाकारांचे हक्काचे पैसे मिळवून द्या... या पुढे कोणत्याचं कलाकारांनी मंदार देवस्थळी यांच्या सोबत काम करतांना विचार करा.. तुम्ही उत्तम माणूस आहात.. 👍🏻मृणाल, विधीशा, शर्मिष्ठा We are with u..
@pa05
@pa05 3 жыл бұрын
आजकाल सर्व क्षेत्रात ही वृत्ती झालेली आहे.. काम करून घ्यायचं आणि पैसे बुडवायचे.. या प्रथितयश कलाकारांची ही अवस्था तर नवीन लोकांचं काय होत असेल...
@ParabAmol
@ParabAmol 3 жыл бұрын
Yes... Same goes to me I had worked as Assistant Director for Three Serial but haven't received payment. So I left the Tv Industry.
@meerakarandikar6150
@meerakarandikar6150 3 жыл бұрын
खूपच shocking आहे.....serial तर hit होती मग असं का... कलाकारांना त्यांचा मोबदला मिळायलाच पाहिजे.... it's really horrifying
@sharmishtha9403
@sharmishtha9403 3 жыл бұрын
मराठी कलाकारांची इथेच चूक होते, की ते contract sign न करता केवळ विश्वासावर काम करतात. माणुसकी आणि आर्थिक व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
@mangalkatkar8502
@mangalkatkar8502 3 жыл бұрын
Contact ki contract ?
@sharmishtha9403
@sharmishtha9403 3 жыл бұрын
@@mangalkatkar8502 contract ofcourse... it's typo error..
@kumarsambhav14
@kumarsambhav14 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@robinindia
@robinindia 3 жыл бұрын
jar kalakar contract sathi adun basale tar banner aani project hatun jayachi bhiti aahech.. aani motha director nantar pan kaam milu denar nahi...
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
मला असे वाटते की हे लोक खोट नाही बोलणार होणार सुन मी ह्या घरची ही तर सुपर डूपर हीट होती व हे मन बावरे ही मालिका सुध्दा खूप लोकप्रिय होती बरेच लोक तर मालिका बंद करू नका असे म्हणत होते☺☺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मग मंदार सरांनी अस का केलं असाव हे कळले पाहिजे त्याशिवाय आम्ही उगाच कुठलेही माहिती नसताना कमेंट करणे चुकिचे ठरेल त्यामुळे नाण्याची एक बाजू एेकूण घेतली आता दुसरी बाजू आम्हाला एेकायला पाहिजे प्लिज मंदार देवस्थळी सर यांची लाईव्ह भेट घ्या 👍🏻🙏🏻🙏🏻
@alkapendse4483
@alkapendse4483 3 жыл бұрын
Correct
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
@@alkapendse4483 🙏🏻🙏🏻
@sharayukoyande5055
@sharayukoyande5055 3 жыл бұрын
मंगेश दादा, मृणाल, शर्मिष्ठा तुम्हाला आमचा पाठिंबा आहे... 👍
@achalakelkar2548
@achalakelkar2548 3 жыл бұрын
कलाकारांना सोसाव्या लागणार्या आर्थिक अडचणी कळून फार वाईट वाटले!शेवटी व्यवहार महत्वाचा असतोच. जमिनीवर पाय ठेऊनच व्यवसाय करावा. एखाद्याचे समर्थन पैशांच्या मदतीच्या रूपात करावे .एरवी कलाकारांना जिणे कठीण होईल 😂
@CURIOUS_MINDOFPRIYA
@CURIOUS_MINDOFPRIYA 3 жыл бұрын
I love the way they present the whole scenario, thats called maturity
@Optimist-z2q
@Optimist-z2q 3 жыл бұрын
Kharach great
@rexalonzo921
@rexalonzo921 3 жыл бұрын
i dont mean to be so off topic but does anyone know a tool to log back into an instagram account?? I was dumb lost the login password. I would love any tricks you can give me
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 3 жыл бұрын
Advanceघेऊनच काम करणे ,मंदारदाद यांचे पैसे देऊन टाका,मृणाल ने खुप कष्ट केलेत मेहनत केली तेव्हा कुठं घर होतय आणि हप्ते थकलेत मंदारदादा लवकर प्रकरण निकाली काढा
@Aish5641
@Aish5641 3 жыл бұрын
He sarcasm ahe kaa...🙄?
@siddheshjagtap472
@siddheshjagtap472 3 жыл бұрын
@@Aish5641 hiii
@spiritual2039
@spiritual2039 3 жыл бұрын
Practically speaking...contract sign केल्या शिवाय सिरियल मध्ये कामच करायला नाही पाहिजे...!! ज्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून चांगली आहे त्यांना विशेष प्रॉब्लेम येत नाही पण सर्वसाधारण कलाकारांना अशा वेळी चांगलाच फटका बसतो कारण लिखित स्वरूपात नसलं की पुरावा नाही, मग काय करायचं!! 😞😞🤨😐
@udaymhatre3009
@udaymhatre3009 2 ай бұрын
पण मुद्दा हा उरतो कि त्याला चॅनल कडून मिळालेल्या पैशाचं काय ? त्याने मालिकेतल्या कलाकारांना ते देण आवश्यकच आहे. आपल्या बोलण्यावरून एक कळत आहे कि त्याने कोणाशीच contract केलेलं नाही, म्हणजे तो महा हुशार आहे. त्याने आधीही हेच केलेलं आहे. सांभाळा त्याला पुन्हा त्याच्या पायावर उभं करण्याच्या नावाखाली पुन्हा चॅनल ने नवीन मालिका दिली तर परत इतरांना असाच त्रास देईल.
@snehalpol
@snehalpol 3 жыл бұрын
कलाकार साठी ही काही कायदा असला पाहिजे..जे कलाकार लोन करून घरे घेतलीत गाड्या घेतलेत त्यांना किती अडचण येत असेल. याना. न्याय मिळाला पाहिजे.
@IndianMominBangkokThailand
@IndianMominBangkokThailand 3 жыл бұрын
बापरे ‌बिच्यारि रडतै आहे, कामं करून जर पैसे नाही मिळाले तर, किती दूखं वाटत है त्यानाचं माहिती आहे,
@secretsociety2163
@secretsociety2163 3 жыл бұрын
मंदार देवस्थळी तुझा जुना रेकॉर्ड पण खूप खराब आहे त्यामुळे पुढच्या वेळी सिरीयल/सिनेमा या विषयांच फक्त दिग्दर्शन, लेखन इत्यादी गोष्टी कर कारण एक हिशोबी, रेप्युटेड प्रोड्युसर होण्याइतकी तुझी योग्यता नाही👎👎
@sushilkaranje9219
@sushilkaranje9219 3 жыл бұрын
राज ठाकरे साहेबांना सांगा लगेच पैसे मिळतील
@VarshaMandangadka
@VarshaMandangadka 4 ай бұрын
देवस्थळी भाऊ देऊन टाका या कलाकारांचे पैसे.नावात देव ,मग दानत गेली कुठे ? यानंतर या सर्व कलाकारांनी निदर्शन करावी,इतक शांत राहून चालणार नाही.कष्टाचे पैसे आहेत ते.
@devidaslavate5889
@devidaslavate5889 Ай бұрын
Sir jar he samanya Mansa barobar zala asta tar konta patrakar video kadhayla ala asra kalakar ahet mhan
@santoshgilbile9342
@santoshgilbile9342 3 жыл бұрын
पैसे वेळेत न मिळणे अथवा बुडणे हा प्रश्न तसा खूपच जुना आहे परंतु तो आता कलाकारांच्या माध्यमातून जगासमोर येत आहेत ...अनेक तंत्रज्ञ ह्या समस्येचा सामना कायम करत असतात पण बिचारे गप्प आहेत कारण काय तर ठरवून त्यांना काम दिले जात नाही मग. .वेळ खूप वाईट आहे सगळ्यांची ..हे मान्य आहे परंतु केलेल्या कामाचा मोबदला वेळेत मिळालाच पाहिजे हीच एकमेव इच्छा असते सगळ्यांची शेवटी काय तर घर संसार देखील आहे .....अनेक production house खूप छान आहेत जे, की तंत्रज्ञ आणि सगळ्यांची छान काळजी घेत असतात....
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 3 жыл бұрын
चंदेरी दुनियेच्या पडद्यामागील काळ्या बाजू😎🤔
@lsdsongs8478
@lsdsongs8478 3 жыл бұрын
पूर्वीची माणसं परिस्थिती समजून घ्यायची पण हल्ली फक्त आणि फक्त व्यावहारिक जीवन झाले. स्टँडर्ड of लिव्हिंग या लोकांनी खूप high करून ठेवलंय.जमिनीवर राहणे पसंत या लोकांना पटतच नाही. हेच कारण आहे panic होण्याचं.
@secretsociety2163
@secretsociety2163 3 жыл бұрын
@@lsdsongs8478प्रोड्युसरच्या चुकीमुळे कलाकाराने कर्जावर घेतलेल्या घराचे हप्ते वेळेवर न जात नसतील, औषध उपचार व घरखर्चाला जास्त पैसे शिल्लक नसतील, महागाईच्या काळात सेविंग्स काढाव्या लागत असतील तर त्या कलाकारांच स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग किती हाय फाय असेल ?
@yogeshjadhav-bt7xn
@yogeshjadhav-bt7xn 3 жыл бұрын
मृणाल शर्मिष्ठा विदिशा मंगेश देसाई बरोबर बोलले 👌👌👌👌👌
@pranotichougule6024
@pranotichougule6024 3 жыл бұрын
या काही घटना जसे की प्राजक्ता गायकवाड केस ही केस यामुळे असं वाटत आहे की कलाकार निर्मात्यांच्या प्रेशर खाली आहेत त्यांना पुन्हा काम मिळावे यासाठी कोणाच्या विरोधात लगेच जाता येत नाही
@ParabAmol
@ParabAmol 3 жыл бұрын
हो... I have same experience as an assistant director for three मराठी TV serial
@kiranmanoharkamblekamble3830
@kiranmanoharkamblekamble3830 3 жыл бұрын
Murnal tai तू खरच खूप छान तुझे विचार माडलीस तस तर सवाचेच विचार खूप छान आहेत पन आपण काम करतो यांचा मोबदला तर आपल्या टाईमातच भेटला पाहिजे
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 жыл бұрын
सहकार्य मिळत असेल तर ठरलेले पैसे कलाकारांना मिळायला हरकत नाही.
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 3 жыл бұрын
Serial tar hit hoti mg aas ka zal aasav ..? Tya time la phulpakharu serial pan chalu hoti ti tar Superhit ch zali mg tari ka aas zal.. tya actors la bhetle vatty pise pan ya serial chch sagl management cukl disty siranch..
@vilasjadhav5572
@vilasjadhav5572 3 жыл бұрын
Phulpakharula trp milat hota tyanchya baki serials la tevdhi navhati ekacha veli 2-3 serial chalu kelyavar asach hota. Tyat kaccha limbu chitrapatane tevdhe paise kamavle nahit
@rangaraochougule5634
@rangaraochougule5634 3 жыл бұрын
खरोखरच या परिस्थितीत पण सर्व कलाकार आपले मुद्दे शांततेत मांडत आहेत पण इतके दिवस कामाचा मोबदला न मागणे योग्य आहे का?सर्व निर्मात्यांनी सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांचे मानधन वेळेवरच दिले पाहिजेत ,जर त्यांना जादा profit मिळते त्यावेळी ते extra मानधन देत नाहीत पण loss झाले तर सर्वांचे मानधन कापतात हे सर्व चुकीचे आहे,कायद्या मध्ये तरतूद आहे कोणीही कोणाचे मानधन वेळेवर दिलेच पाहिजे.प्रत्येक महिन्याला 1,3,5,7,10या तारखेच्या आत मानधन मिळालेच पाहिजे.
@sachinshelke6655
@sachinshelke6655 3 жыл бұрын
मंदार देवस्थळी ने चॅनेल काढून पैसे घेतले ज्यांच्या ज्या कलाकाराच्या जीवावर त्याच्या अभिनयावर पैसा मिळवला तर त्यांना ते परत करण्यात काय अडचण आहे
@vaibhavdigitalonlineservic4898
@vaibhavdigitalonlineservic4898 3 жыл бұрын
कोणते चॅनेल काढलंय
@anitajmore
@anitajmore 3 жыл бұрын
त्यांच्याकडे तर नायिकेच्या costumesचेही पैसे नव्हते बहुतेक, चार ड्रेसेसवर निम्म्यापेक्षा जास्त episodes काढले दिग्दर्शकाने!!! ...हे मन बावरे !
@jimmybttl594
@jimmybttl594 3 жыл бұрын
😂😂😂👌
@swatisutar6627
@swatisutar6627 3 жыл бұрын
Honar sun madhehi dress kuthe hote actorla
@ParabAmol
@ParabAmol 3 жыл бұрын
हो हे होतच... मला स्वतःला अनुभव आहे... मी असिस्टंट Director होतो तीन मराठी TV सिरीयल साठी.... आजता गायत पैसे मिळालेच नाहीत.
@bhartigajmal6802
@bhartigajmal6802 3 жыл бұрын
Kontya serial che sir
@ParabAmol
@ParabAmol 3 жыл бұрын
@@bhartigajmal6802 Star प्रवाह साठी... "मधुमती" -प्राजक्ता माळी, उदय टिकेकर etc आणि "सुखदा" आपली मायमराठी चॅनेल साठी, त्या नंतर संजीव कपूर यांचा मराठी show येणार होता ''खाणे दिवाने'' त्याचे सुद्धा
@bhartigajmal6802
@bhartigajmal6802 3 жыл бұрын
@@ParabAmol khup Chan asech kam kart raha
@Prachiti_11
@Prachiti_11 3 жыл бұрын
Mala ek kalat nahi , paise jar eventually channel denar aahe , tar te paise via producer ka jaatat ? Direct actors kade ka nahi jaat ? 🤔
@drjitupatil4622
@drjitupatil4622 3 жыл бұрын
मंदार खुप अनपेक्षित तुझ्याकडून तुझ्या एका जवळच्या नातेवाईकांकडून मी तुला ओळखतो टीव्ही सिरियल्स मी बघत नाही पण तू एक चांगला माणूस असावसं अस मला वाटतं होत
@sunilmehetar5613
@sunilmehetar5613 2 ай бұрын
सगळ्यांनी त्याच्या घरात जाऊन रहाणे हा एकच उपाय.आणि त्याला दादा बोलण सोडून द्या
@magiceye7536
@magiceye7536 3 жыл бұрын
शशांक हुशार निघाला . स्वतःचे पैसे घेऊन कलटी मारली . हे मात्र अडकले बिचारे . मंगेश देसाई अतिशय मुद्देसूद बोललेत .
@SwarRutu_Classicals
@SwarRutu_Classicals 3 жыл бұрын
त्यानेच पहिल्यांदा सोशल मिडीयावर पोस्ट केली होती आणि त्याला सध्या पैशांची गरज देखील आहे आणि तो हिरो होता सिरियलचा म्हणून त्याला सर्वात आधी पैसे दिलेत तेव्हा आता काही बोलण्याचा अधिकार नाही त्याला . शशांकने काहीही चुकीचे केले नाही त्याला आधी पैसे मिळाले इतकंच. शशांकला दिले ना मग या सर्वांनाही त्यांचे पैसे नक्कीच मिळतील . त्यांनी मंदार यांना थोडा वेळ द्यायला हवा . कारण यापूर्वी कधीच त्यांनी कोणाचे पैसे बुडवले नाहीत.
@magiceye7536
@magiceye7536 3 жыл бұрын
@@SwarRutu_Classicals नमस्कार . आपण कोण ??? मला का reply देताय . एक मत पण मांडू शकत नाही का लोक . जर माझे मित्र अडचणीत असतील तर त्यांना एकट्याला सोडून मी पळत नाही . निदान त्यांच्यासोबत उभा तरी नक्कीच राहीन .
@SwarRutu_Classicals
@SwarRutu_Classicals 3 жыл бұрын
@@magiceye7536 आपण एकमेकांना ओळखत नाही हे खरे आहे . तुम्ही तुमचे मत नक्कीच मांडू शकता. जसे तुम्ही मत मांडले तसे मीही शशांक बद्दल मत मांडले एवढेच.
@Lojjmy231
@Lojjmy231 3 жыл бұрын
Share market madhe paise budale astil director che
@madhavideshpande8240
@madhavideshpande8240 3 жыл бұрын
@@SwarRutu_Classicals you are right. Shashank ne 2 weeks pehlach post taakli hoti. Bakichyani aata post keli aahe
@meapeksha4304
@meapeksha4304 3 жыл бұрын
Shashank la navin serial pn milali.
@sakshikurane9431
@sakshikurane9431 3 жыл бұрын
Mrunal didi tu Short hear madhe khup cute dist ahe ❤️😘 aani tumcha mhan mala patl ahe maja tumhala full sport ahe . l Miss you Mrunal didi mala Tula part bghaycha ahe .and bhetaycha pan ahe
@rhemmadi
@rhemmadi 3 жыл бұрын
Really very bad... I think in such cases, now an arrangement should be done where in, channel gives money directly to artists & technicians & whole crew .... PRoper fund should be reserved..like builders
@omprakashkulkarni12
@omprakashkulkarni12 3 жыл бұрын
उत्तम व्यवहार =} उत्तम माणूस
@BDESAI777
@BDESAI777 2 ай бұрын
lokmat filmy,,, यात ज्या माणसावर आरोप झाले आहेत तो किंवा त्याच्यापैकी कोणीच का बरं या लाइव्ह मधे नाही ? त्यांच्यापैकी बोलवा ना कोणालातरी. एक बाजू जे इतके लोक बोलतायेत त्यावर का म्हणून विश्वास ठेवावा? काय अडचण आहे कश्यासाठी झालं आहे हे कळायला नकोत? एका बाजूची माहिती काय कामाची
@ashvinii1707
@ashvinii1707 3 жыл бұрын
Jari. Producer against complaint keli ahe tari he marathi actors kiti dignitine bolat ahet....hatts off to them te koti sober language madhe tyancha problem sangtayt .....kharach marathi industry madhle actors ekmekana mothe hou d'etat ekmekana kiti help karatat....jay Maharashtra.....thank god hyna ajun Bollywood chi hawa lagali nahiyeee....asech help kara ekmekana....ani Tarun pidhi Samor changala Aadarsh theva ....love u marathi industry
@ashwinibangar0206
@ashwinibangar0206 3 жыл бұрын
Hoo n
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 3 жыл бұрын
Kharch na.. bharich aahe aapli Marathi industry ❤ aani sarv actors..
@srushtishinde2948
@srushtishinde2948 3 жыл бұрын
He agdi khr bolat❤️
@positivekumar9122
@positivekumar9122 3 жыл бұрын
Hi ya saglyyatli sakaratmtk Baju ahe
@shrutikuds
@shrutikuds 3 жыл бұрын
itake educated lok ahet ani contract sign na karata kam kartat. Hyach mule they can not take legal action. There is no basis for taking legal action because there is no contractual obligation. If they are working for a decade in the industry, then they have to understand importance of signing an agreement which should be the prerequisite before taking up any work/project.
@sachinkotulkar960
@sachinkotulkar960 3 жыл бұрын
खूप छान conf call होता.. सगळ्यांनी त्यांचे मुद्दे खूप तात्विक आणि साधेपणाने मांडले.. उगाच show off किंवा गदारोळ केला नाही.. सगळे मुद्देसूद मांडले त्यामुळे कोणीच खोटं बोलतंय असं वाटलं नाही.. even विधीशा (जी सिरीयल मध्ये व्हिलन / व्याम्प होती) खासकरून मंगेश सर.. आणि ह्या zoom call मुळे आम्हाला समजलं, तुम्ही कोणीच चुकीचे नाहीयेत.. 👍 आणि मंदार देवस्थळी किंवा इतर नावाजलेले लोकं ही इतके UNPROFESSIONAL असतात हे समजलं.. Thanks to all of you and Lokmat CNX filmy & KZbin for sharing it with us on open forum.. 👍
@spiritual2039
@spiritual2039 3 жыл бұрын
उत्तम माणूस हा व्यवहारी असायलाच हवा... जो व्यवहार पाळत नाही तो उत्तम कसा!!🤔🤔🙄
@tinut8947
@tinut8947 3 жыл бұрын
Shashank la sagle paise kase Kay dile🙄Hech paise saglyana equally ka nahit dile
@jyotisamant9503
@jyotisamant9503 3 жыл бұрын
Mrunal khup chhan boltes...very balanced speech
@secretsociety2163
@secretsociety2163 3 жыл бұрын
Sanskar ani Swabhav
@nikhilchavan5075
@nikhilchavan5075 3 жыл бұрын
Shashank Ketkar laa lagech paise milale karan tyachi wife vakil aahe
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@nikhilchavan5075
@nikhilchavan5075 3 жыл бұрын
@@maheshjagtap8101 ye murkha Manasa zara comment saral wach,tyat kahi chukicha bolalo nahi,tyachi wife kharach vakil aahe tila rules & laws sagala mahiti aahe mhanun tyane post kela
@nikhilchavan5075
@nikhilchavan5075 3 жыл бұрын
@@maheshjagtap8101 aajkal tumha lokana te web series baghun sagalach double meaning suchatay vinash kale viparit buddhi
@romel24000
@romel24000 3 жыл бұрын
🤣
@Aish5641
@Aish5641 3 жыл бұрын
Right🤣🤣🤣🤣
@Foodiestravellerr
@Foodiestravellerr 3 жыл бұрын
Duniyabharchi Kama gyayachi ani na jamala ki artist che paise thakavaiche pahile ch jevadhe jhepel tevadhech kaam kara
@mandar4friends
@mandar4friends 3 жыл бұрын
Black side but truth... But financial planning should be done by all
@jasper5016
@jasper5016 3 жыл бұрын
Paise milat nahi tar kay financial planning karanar?
@manohartawde612
@manohartawde612 3 жыл бұрын
या बाबतीत मंगेश देसाईंची च्यानेल संबंधी सूचना योग्य आहे त्यात एक सुचवावासे वाटते की च्यानेलने कलाकारांचे, तंत्रज्ञांचे तसेच इतर सर्वांचे पैसे मिळाल्याचे सर्वांच्या सहीचे सर्टिफिकेट मिळाल्यावर पुढचे पैसे द्यावेत
@VV_222.
@VV_222. 3 жыл бұрын
Serial khup chan hoti ,,pan he kay 😡😡😡yanche paise milayla havet
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 3 жыл бұрын
हे कलाकार एवढं असाह्य झालेत त्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे .यापुढे advance घेऊन काम करावे .कुठलाही दंगा न करता त्यांनी त्यांची मते मांडली. ते सर्व कलाकार म्हणून उत्कृष्ट आहेत त्यांनी असं बोलल्याने त्यांना कामं न मिळण्याचा प्रश्नच नाही
@ujwalakamble7801
@ujwalakamble7801 2 ай бұрын
मिळाले का पैसे . खूपच शांतपणे हाताळला हा विषय तुम्ही सर्वांनी.
@rhemmadi
@rhemmadi 3 жыл бұрын
Nicely expressed with proper control & frankness...proud of these marathi artists. U all entire Crew r talented & sincere & on right side. we audience do surely understand ur stand ..nothing wrong in expressing gracefully.. I m sure u all will get very very good projects ... may all ur worries vanish.. we surely praying for entire crew... have faith on ur sincerity . Jai Swami Samarth.
@chetnakudroli1189
@chetnakudroli1189 3 жыл бұрын
Hard work should be paid. They also hve to their families.
@pradeepraje9282
@pradeepraje9282 3 жыл бұрын
हा खूप गंभीर विषय आहे आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. शेवटी एक प्रश्न अनुत्तरीत राहतो तो म्हणजे चैनलने मंदार देवस्थळींना दिलेले पैसे ते कलाकारांना का दिले जात नाहीत. काम करणारे कलाकार शेवटी माणसेच आहेत आणि प्रत्येकाला पोट आहे. बाकी सर्व सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग कोणालाही आणता येत नाही. ABP माझाने या विषयावर चर्चा घडवून आणली त्यामुळे कलाकारांची बाजू कळली. आशा आहे की यावर लवकरात लवकर तोडगा निघेल.
@satishlonkar6825
@satishlonkar6825 3 жыл бұрын
मराठी कलाकार हे खुप श्रीमंत होऊ शकत नाही. आणी त्यांचे पैसे वेळेवर मीळालेच पाहीजे. जर कोणी फसवत असेल तर त्याला सरकारने ही फसवणूक थांबविली पाहीजे.
@avinashdoad685
@avinashdoad685 3 жыл бұрын
How softly and calmly they are discussing issues its their financial problem....mrunal your such a sensible actor...sharmishta dont cry....मराठी अभीनेता अभीनेञी खरच खुप चांगले आहेत
@anilanandkotian
@anilanandkotian 2 ай бұрын
Yeah why can't maharastrians remain. Calm when dealing with " parapranthiya" rather than becoming Robinhoods.
@madhavgodbolesangli
@madhavgodbolesangli 2 ай бұрын
या कलाकारांच्या संयमाचा सलाम,,, शेवटी कलाकार,तंत्रज्ञ,यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.. मालिकेसाठी काम करणे हे... चैनेल ने पैसे देऊन सुध्दा ते कलाकारांना मिळत नसतील ,सात आठ महिने,,तर देवस्थळीच्या व्यवहारा बद्दल नक्कीच शंका येणार..आमची मराठी माणसं आहेत म्हणून इतके सांभाळून घेताहेत.. लवकरात लवकर आर्थिक संकट दूर होवो,हीच सदिच्छा
@ninadkadam1034
@ninadkadam1034 3 жыл бұрын
I was working as set auditor in hindi television and it's under famous banner.so if any backstage worker has failed to sign daily docksheet. so it will be considered as leave. And there per day will be deducted and you guys are working from the lots of years.but failed to manage your contract means how you trust anyone
@girishkelekar4309
@girishkelekar4309 3 жыл бұрын
Pl. Next time pasun contrct ani par day sign karunch serial kara. Contract paperchi xerox swatakade theva. Proof sathi.
@geetanalawade1594
@geetanalawade1594 3 жыл бұрын
Are serial faltu hoti. Kashala lamlachak episode kadhatat. ताेंडावर camera मारला की झाला अाभिनय। निरमाता फालतु
@rahulraj4845
@rahulraj4845 3 жыл бұрын
सिरीयल मधे काम करणारे सर्व कलाकारांना खरे तर पेमेंट वेळच्या वेळी मिळायला पाहीजे 3 महिन्यापेक्षा जास्त थांबु नये व सिरीयल चालु होन्या अगोदर अँग्रीमेंट करुन घ्यावे जरी निर्माता जवळचा मित्र असला तरी शेवटी आपन कलाकार आहोत आपल्या कलेचे पैसे आपल्याला मिळायलाच हवे, बरेच जन बोलतात की ईनडस्ट्री मधे काम केल्यावर तुमचे पैसे मिळतातच परंतु ईतके ही लेट मिळायला नकोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@neelamsawant3232
@neelamsawant3232 3 жыл бұрын
Mangeshne ek khup mahtvacha mudda sangitala ki channel valyani mandar la kam dya pan account 3rd party kade dyave....jyatun kalakaranche ani itar kamgaranche paise miltil
@vijaygangadharbahad8892
@vijaygangadharbahad8892 3 жыл бұрын
Marathi creative industry is blessed with very matured , very balanced , educated talent . That's why we have such creative land for decades Its a great family .
@krupalishinde1297
@krupalishinde1297 3 жыл бұрын
Khup mast bolat Mangesh sir
@Vidya_01
@Vidya_01 3 жыл бұрын
MRUNAL cha Aavaj ekun khup bare vatale ,
@gangas5765
@gangas5765 3 жыл бұрын
Channels chya standerd operating procedure madhe kalakarache payments received zhale ahe he nirmatyane channels la dakhavalyanantar ch pudhil remaining payment channale ne nirmatyala urlele payment deu karawa Payment zhale hyache proof mhanun nirmatyane bank statement channale la dakhawawe Ani remaining payment ghyawe Sagale safe and easy Ani easy procedure Pure business ahe
@vaisaligawde5146
@vaisaligawde5146 3 жыл бұрын
हे ही दीवस जातील परीवर्तन हा निसर्गाचा नियम आहे अशी परीस्थिती निर्माण होते तेव्हा माणूस आत्मपरीक्षण करतो आणि नवीन पर्व सूरू होत म्हणून म्हटलं हे दीवस जातील
@abhishekkulkarni6095
@abhishekkulkarni6095 3 жыл бұрын
आपले मराठी कलाकार किती चांगले आहेत. खूप काही शिकायला मिळाले. सर्व समस्या लवकर दूर होवो.
@prakashsawant7183
@prakashsawant7183 3 жыл бұрын
कॅमेरा शी चाले करतेय तिची मनसिथी ठीक नाहीय पाहिले तिला पैसै द्या😭😭😭😭😭😭🙏🏼🙏🏼
@mansishinde1742
@mansishinde1742 3 жыл бұрын
लोकांसाठी एखाद्या post वर comment करणं किंवा एखाद्याला blame करणं खूप easy असतं as always. Because people don't know what the 2nd person is struggle in their own life. हे सगळे माणुसकी राखूनच वागलेत. अजून किती माणुसकी दाखवायची. उलट hatts off for their patience.
@shilpasonkusare3332
@shilpasonkusare3332 3 жыл бұрын
Attach ABP maza vr mandar devsthali ni sangitlay ki ajun 6 mahine lagtil paise dyayla..... Bghu ata denar ki nahitr 🤔🤔🙄🙄🙄
@dineshs7953
@dineshs7953 3 жыл бұрын
Kahi khar nahi
@atulbalid6797
@atulbalid6797 3 жыл бұрын
@@dineshs7953 Aho to denar ahe hey tar mantoy na
@AK-iy3em
@AK-iy3em 3 жыл бұрын
@@atulbalid6797 avadhe divas kon thevat paise re
@alphatoomega8201
@alphatoomega8201 3 жыл бұрын
Sharmishtha god will be with you. Take care of yourself and your family. I am really upset to hear this news
@smitashinde1514
@smitashinde1514 3 жыл бұрын
Sharmistha is a fake person.
@manasvibakalkar4968
@manasvibakalkar4968 3 жыл бұрын
This is really hearting the Marathi film industry. Request to all producers. Pl. Do not hold payments and do not make false commitment to any artist or tencnician or supporting staff.
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 3 жыл бұрын
ashi mhan aahe jyacha jalat tyalach kalata, aata tysncha naw pudhye jast chalnar nahi tyanchi badanami tar zalich pratyekala kharch ashech na
@maithileesamant387
@maithileesamant387 3 жыл бұрын
मंगेश बरोबर बोलले पैसे नसतील तर निर्माता होऊ नये..
@varshasapre1221
@varshasapre1221 3 жыл бұрын
लोकांनी ही सीरीयल खूप enjoy केली खारीचा वाटा म्हणून लोकांनीच या कलाकारांना मदत केली पाहिजे channel नी लोकांना मदतीचं आव्हान करावे ,,,,, थेंबे थेंबे तळे साचे
@shivradhashivradha5727
@shivradhashivradha5727 3 жыл бұрын
जर प्रेक्षकांनी द्यायचे तर मग त्या मंदारने पैसे कुठे टाकले तो फसवतोय सगळ्यांना त्याने पैसे दिलेच पाहिजे
@omkarthakur5427
@omkarthakur5427 2 жыл бұрын
Majhi pn 1 movie related payment stop kelay .. mala news dychiy
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
म्रूणाल ताई छोट्या केसांमध्ये खूप छान सुंदर cute❤ दिसते 🤗🤗😘☺😍👌🏻🙏🏻🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💓💓💓💓
@rohankadam3435
@rohankadam3435 3 жыл бұрын
इथे परिस्थिती काय ये 🤦🏻
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
@@rohankadam3435 हो कळत मला पण म्रूणाल ताई छोट्या केसांमध्ये खूप छान दिसत होती म्हणून केली कमेंट त्यात काय झालं 🤨🤨
@dpkentertainment29
@dpkentertainment29 3 жыл бұрын
No पहिली cute दिसायची
@dineshs7953
@dineshs7953 3 жыл бұрын
Paristhitishi kay aahe aani😂😂
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
असूदे परिस्थिती सगळीकडे चर्चा सुरू आहे तिच्या शॉर्ट केसांची माझी आवडती अॅक्टर आहे ना त्यामुळे राहावले नाही 😊😊🤗☺☺☺ मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻
@saanjhfamily7913
@saanjhfamily7913 3 жыл бұрын
Saglikadech as karat ahet je kam karun ghetayet paise ch det nahit paise magitle tr saral job vrun kadhun takle
@rameshsuryavanshi6130
@rameshsuryavanshi6130 3 жыл бұрын
2 2 वषोॅ का थाबता थोडे थोडे पैसे काडुन घेयाचे
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 3 жыл бұрын
अशा पैसे बुडविणारया प्रोड्युसर बरोबर काम करु नये
@priyapawar4297
@priyapawar4297 3 жыл бұрын
Me tar sangte police station made ja 😡😡😡😡😡
@amruta5450
@amruta5450 3 жыл бұрын
Mangesh sir absolutely right.... Tumche problms Tumhala mahit ahet ani Paisa samor konacha Kahihi chalta nahi ...tumi sagle right ahat tumche pan problms genuine ahet
@mayureshmhatre4743
@mayureshmhatre4743 3 жыл бұрын
यांच्या बाळण्यावरून असं वाटतंय यांना चांगल्या मॅनेजर आणि organizer ची गरज आहे. हे फारच unorganised आहे.
@shamkamat348
@shamkamat348 3 жыл бұрын
The system of daily soap needs to be changed.only 13episode system was good.i am with actors not with mandar.
@yashsurve8031
@yashsurve8031 3 жыл бұрын
13 episode system mhanje ??
@mjspeaking
@mjspeaking 3 жыл бұрын
Agree. And so many topics can be covered. This was dooradarshan time
@niharmehendale3230
@niharmehendale3230 3 жыл бұрын
Let's pray these Actors get their dues strength to all
@smitashinde1514
@smitashinde1514 3 жыл бұрын
She is a fake person.
@snehalmore5719
@snehalmore5719 3 жыл бұрын
Advocate kadun notice dya tayna fasvnuk keli manun ani eka date dya paise parat karnysathi contract sign kele nasle tari tumhi kam kele he jagjahir ahe
@jadhavpranali6859
@jadhavpranali6859 3 жыл бұрын
कलाकारांचं आयुष्य असच असत ह्या क्षेत्रात असच असत कलाकारांना पैसे मिळत नाहीत आज कलाकाराला काम आहे तर उद्या असेल का नाही ते माहित नसतं. मराठी मध्ये प्रोड्युसर असेच असतात. म्हणून मराठी कलाकार हिंदी मध्ये जातात हिंदी मध्ये असे प्रॉब्लेम नसतात. अशा प्रोड्युसर वर कारवाई केलीच पाहिजे. शेवटी कलाकार पण माणसाच आहेत.🙏
@abhijeetpatil8251
@abhijeetpatil8251 3 жыл бұрын
The lesson is signing a contract is very important. U do have a legal proof for further action. The producer did not pay to artists despite himself being paid by channel is horrible..
@anilanandkotian
@anilanandkotian 2 ай бұрын
Why cant these guys get into their heads that the guy is bankrupt or misused the money 🤑. Still they are singing Mandar dada Mandar dada!!
@abhijitpardeshi8237
@abhijitpardeshi8237 3 жыл бұрын
I advise , all producers take a meeting and ask that fraud specific producers that why he did like such things and tell him that sale your house or property and pay each and every ones money. Otherwise do not allow him to work with anyone and file case against him. All actors were superb and they should get there money. Each actors hardwork should get paid .
@suchitramhatre623
@suchitramhatre623 3 жыл бұрын
khoopach distrubing aahe he sagle , marathi inds madhla itka prathityash tslented manus itkya bejababdar ani asvedansheel pane kasa kay vagu shakto , ???? We all r with u mhanane khoop sope aahe pan tumhi patiently itke sagle sahan kartay , hats off to u , god bless u all , tya mandar dev subudhi devo ani tyane tumche thakavlele paise tumhala lavkarat lavkar milo 🙏🙏
@Rama01238
@Rama01238 3 жыл бұрын
❤️
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 3 жыл бұрын
Crime petrol ke police ke tuar par hi mei manghesh ko jaanti ho ,chai mei 4 spoon shakkar
@abhishekmahadik1676
@abhishekmahadik1676 3 жыл бұрын
Mandar devasthali director che barache hota Kuni shahanpana karyala sangitle hote producer hoyala
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Bigg Boss Marathi 5 EP 67 Review Varsha Usgaonkar Evicted TOP 6 Finalists
Act Riders ( मराठी )
Рет қаралды 9 М.
paru serial | पारू मालिका | 04 ऑक्टोबर
10:48
Radha Serial Media Update
Рет қаралды 18 М.
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН