मी या जगातून निघून जाईन.. माझ कर्म ही ओळख राहील जसं माऊली तुझा आवाज..❤ ऐ पुन्हा जन्माला.. का बरं माझ्याच पोटाला.. खूप छान सुंदर आविष्कार आहे आवाज ❤❤❤
@universalboss92167 ай бұрын
साधारणपणे 1987 चा तो काळ असेल. मी एकलारच्या आत्त्याच्या मुलीच्या लग्नाला गेलो असता सर्वप्रथम तेथे हे गाणे ऐकले होते. त्या काळी लाऊड स्पीकर वर अशीच गाणी लागायची
@bhagwatgade9561 Жыл бұрын
रोशन ताई तुमचा आवाज आणि तुमची चाल मी कधीच विसरू शकत नाही ❤
@Triveni1-c7t Жыл бұрын
रोशन बाईंचे गाणे मी लहान पनापासून ऐकते सर्व गाणी उच्च दर्जाची आहेत संगीत मस्तच
@NamdevDhavale-k1x3 ай бұрын
खूप.सुंदर.आवाज.आहे.ताई
@chandrashekharkatkar1376 Жыл бұрын
Sundar gane khup super music Ani avaj tar no 1.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pravindeshpande8814 Жыл бұрын
Ekdam vantas
@nileshhembade1234 Жыл бұрын
खूप सुंदर आवाज 🌹
@shubhankardongaonkardharma6992Ай бұрын
आ प्रतिम आवाज आहे
@chandrashekharkatkar1376 Жыл бұрын
Ase gane punha hoel ka'🎉🎉🎉🎉🎉🎉🎉My childhood memories.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajendralondhe63736 ай бұрын
😊
@santoshmengde50612 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️मित्रा मी मराठी आहे पण आपल्यातली जी दरी आहे ती आपण एकजुटीने संपवली पाहिजे. जय भीम 🙏