पक्ष चोरतो पक्ष फोडतो फेकू मोदी;कोल्हेंनी फोडला अजितदादा-भाजपला घाम; Amol Kolhe on Ajit Pawar | Modi

  Рет қаралды 730,803

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

#amolkolhe
#ajitpawar
#narendramodi
#devendrafadnavis
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 1 200
@suryabhandamale3805
@suryabhandamale3805 6 ай бұрын
धन्यवाद कोल्हे साहेब असेच कर्जत रहा पुरा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील
@gopalmane8462
@gopalmane8462 6 ай бұрын
अमोल तुझ वक्तृत्व चांगलं आहे पण मोदींच्या मागे उभा रहा
@BabanLate-dt1ux
@BabanLate-dt1ux 6 ай бұрын
​@@gopalmane8462😮
@pradippote5751
@pradippote5751 6 ай бұрын
खरच अशा हूशार खासदारांची देशाला अत्यंत गरज आहे अमोल कोल्हे विजयी भव जय महा विकास आघाडी जिंदाबाद
@kisanbokad7819
@kisanbokad7819 6 ай бұрын
Kisanbokad
@navnathkamble8233
@navnathkamble8233 6 ай бұрын
👌👌
@RamJadhav-s1e
@RamJadhav-s1e 6 ай бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब 🔥🔥🚩
@chetandongare756
@chetandongare756 6 ай бұрын
अगदी बरोबर दादा एकदम खनखनित अस भाषण दिलय आपन जय शिवराय 🚩🚩🙏
@sabirshaikh7519
@sabirshaikh7519 6 ай бұрын
सत्यमेव जयते, कोल्हे साहेब, तुमच्या निर्भय विचारांना सलाम आहे
@DavidKharat-i5w
@DavidKharat-i5w 6 ай бұрын
कोल्हे सर जबरदस्त आहे आणि नुसते भाषण नाही तर सत्य मांडले आहे तुम्ही मनःपूर्वक सलाम
@VilasBobade-h5w
@VilasBobade-h5w 6 ай бұрын
योग्य वेळी योग्य बोलता साहेब तुम्ही!हे सर्वसामान्य जनतेला कळाले पाहिजे.
@VijayJadhav-i6u
@VijayJadhav-i6u 6 ай бұрын
इथून पुढे थँक्यू म्हणायचं नाही तीन जणांना सांगायचं भाजपला मतदान करू नका
@chandrakantmahandule7140
@chandrakantmahandule7140 6 ай бұрын
एक प्रभावी नेतृत्व आणि बुलंद आवाज कोल्हे साहेब जिंदाबाद
@deletedchannel3171
@deletedchannel3171 6 ай бұрын
हा फक्त बोलबच्चन आहे
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 6 ай бұрын
👌👍कोल्हे साहेब 👌👍👍👍👍🙏
@trueconcepts2019
@trueconcepts2019 6 ай бұрын
Tu kai bachhan Hayes ka?...jai hind dokyacha wapar karaila sheek
@GunvantShinde-in4ty
@GunvantShinde-in4ty 6 ай бұрын
😢❤😂😂😂😂😂😂😢😂😢​@@sahebraogaikwad888
@suhasbadekar609
@suhasbadekar609 6 ай бұрын
👌👌👌ek no
@bapunavnathsatpute8213
@bapunavnathsatpute8213 6 ай бұрын
अमोल भाऊ तुम्ही सध्या साठी लढत रहा जनता तुमच्या पाठीशी राहील
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 ай бұрын
जुुल्मी मोदी सरकार हटाने की सब से ज्यादा जिम्मेदारी डाक्टर, वकील, इंजीनियर, टीचर, बैंक कर्मचारी, युवा, शिक्षित, साहित्यिक, व्यावसायिक, अभिनेताए, नेत्री की है।
@VarunGhadge-x5v
@VarunGhadge-x5v 6 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@anisshaikh5381
@anisshaikh5381 6 ай бұрын
बैलेट पेपर से चुनाव हो
@ramgore4333
@ramgore4333 6 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती ☝️👌👏
@santoshbelhekar3039
@santoshbelhekar3039 6 ай бұрын
Dr.Amol kolhe 100% fix खासदार 2024
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 6 ай бұрын
एक प्रभावी नेतृत्व आणि महाराष्ट्रातील बुलंद आवाज व अभ्यासू नेतृत्व अमोल कोल्हे साहेब.
@krishnamadhavi5794
@krishnamadhavi5794 6 ай бұрын
सलाम आहे तुमच्या अभ्यासाला एक दिवस तुमच्या विचारांना सर्व जनता सलाम करेल जय महाराष्ट्र साहेब
@latabarmade8822
@latabarmade8822 6 ай бұрын
लोकशाही विचार करा देश सुखी होईल गोरगरिबाचे आशिर्वाद सदैव आहेत सर बरोबर आहे तुमच सर तुम्ही खुप छान बोलत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 6 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब 100% बरोबर बोले आहेत
@SANTOSHPATIL-cc5pj
@SANTOSHPATIL-cc5pj 6 ай бұрын
प्रत्येक शब्द खरा न खरा आहे..अबकी बार,,, हद्दपार,, डॉ अमोल कोल्हे हे अत्यंत विद्वान व्यक्ती आहेत व योग्य पक्षात आहेत
@sanjaypatil7606
@sanjaypatil7606 6 ай бұрын
अप्रतिम, अभ्यासपूर्ण भाषण,अशीच मानस हवीत,नाहीतर भाविष्यात सर्व सामान्य लोकांचे खूप हाल होतील,संविधान सुद्धा बदलले जाईल.
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 6 ай бұрын
समाजातील सर्व घटकांनी विचार केला पाहिजे ,उद्याचं देशाचं भवितव्य घडवणारं नेतृत्व पुढे करण्यासाठी काही तरी केलं पाहिजे
@sureshkate7401
@sureshkate7401 6 ай бұрын
अशा मानसांची खरी गरज आहे या देशाला
@sharadkarande5746
@sharadkarande5746 6 ай бұрын
भाऊ लोक फक्त सत्तेच्या मागे लागले आहेत..समाज, देशाचा ,संविधानाची पायमल्ली चालली आहे..
@suniketbatwal1862
@suniketbatwal1862 6 ай бұрын
अगदी मुद्देसूत आणि आकडेवारी सह मांडणी.... सार्थ अभिमान
@YogeshSurte-j3d
@YogeshSurte-j3d 6 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण अप्रतिम 🙏🏻🔥🚩🇮🇳
@jyostnajagtap4086
@jyostnajagtap4086 6 ай бұрын
मा. अमोल कोल्हे साहेब सलाम आपल्या वकृत्वाला 🙏🙏🙏🙏🙏
@tanajidighe2281
@tanajidighe2281 6 ай бұрын
अमोल.दादा तुम्हीच खासदार मला खूप बोलायचं पण ,,,,,
@ramkrishnashendage1873
@ramkrishnashendage1873 6 ай бұрын
अतिशय सुरेख विचार मांडणी केली आहे, आगे बढो, हम आपके साथ है......
@bhagwandarekar
@bhagwandarekar 6 ай бұрын
डॉ.अमोल कोल्हेसाहेब खणखणीत चपराक बसली एकच मारली पण साॅलीड मारली आपली गरज आहे महाराष्ट्राला
@vishalmalkar757
@vishalmalkar757 6 ай бұрын
त्यांची आहे. पण त्याच्या सोबतच्या ची नको
@HyperHindu21
@HyperHindu21 6 ай бұрын
किरकोळ अमोल पडीनार नक्की
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिका घराघरात पोहचवलेले एक अद्वितीय अप्रतिम नेतृत्वास त्रिवार मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏
@GovindShirawale
@GovindShirawale 6 ай бұрын
कोल्हेसाहेब धन्यवाद सर हाच आवाज पूर्ण देशभर घूमूदेत
@sheelasutar59
@sheelasutar59 6 ай бұрын
हे खर सांगितले कोल्हे सरांनी जय महाराष्ट्र
@prajwalgaikwad9thb264
@prajwalgaikwad9thb264 6 ай бұрын
कोल्हे साहेब अगदी खरंय दाखवून देवु लोकसभा निवडणुकांमध्ये
@nofear4734
@nofear4734 6 ай бұрын
माननीय अमोलजी आपण केलेले प्रत्येक विषयावरचा, विश्लेषण अगदी मूर्खालापण कळणार...खरंच छान विश्लेषण. मात्र तुम्ही फक्त evm च काय ते बघा, बाकी मतांचा आम्ही सर्वसामान्य माणसावर सोडा👍🇮🇳👍
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 6 ай бұрын
ओन्ली महाविकास.आघाडी.2024
@albertnunes551
@albertnunes551 6 ай бұрын
खणखणीत आवाज, मुद्देसूद व अभ्यासपूर्ण भाषण. ग्रेट
@santoshbelhekar3039
@santoshbelhekar3039 6 ай бұрын
अभ्यासू वृत्ती आणि सत्य विश्लेषण खरंय कोल्हे साहेब.सत्य परिस्थिती
@nilkantharaokale3486
@nilkantharaokale3486 5 ай бұрын
अत्यंत वास्तव व धडाकेबाज भाषण, खरोखरच विरोधकांना घाम फोडलाय.... जबरदस्त....
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 6 ай бұрын
कोल्हे सो कसे व्यवस्थित चांगले बोलतात खरे ते बोलतात अशे 😮 खासदार पाहिजेत
@dhanashreezeele529
@dhanashreezeele529 6 ай бұрын
👍👍
@MahadevJoshi-g1f
@MahadevJoshi-g1f 6 ай бұрын
Barobar
@dharmrajy7112
@dharmrajy7112 6 ай бұрын
Ajibat nahi
@hemantshewale4392
@hemantshewale4392 6 ай бұрын
​tr r try tr trrrt4 tr r rt rr44rr44r re t4r444r44rrr4rrr4rr4r4(tr) kyoto ttotlltrllllll) t44trll) tllrrrrr4 try r) tllrl4rllrllllllltl) tr ttrrtrttrrrtttttrirortrotttttttttrtrttttyotrttrtttttryrtt try try worldly try try tr rt5t5r referee ttrrttrtttltrrrtttrttttuttttttrtrll4rrrr4rtttttrllllrl try t try rrl t rttttrytrylrtylr referee grey tlttrtttrl4 try ttrrtrttrrrtttttrirortrotttttttttrtrttttyotrttrtttttryrtt refer tr referee for tr t try tr erected tttlrr referee5tttrl5t5 former letter try try george trl tr tr erected ltr4rtrrrrrltlltrrllrlttr4 try try r RT try tr r forge rtt tweeter referee tll) sorry gftlrrklftklllfffrff street steer steer re lf4_steer fr4r44 erected r steer r rt rtlltllllltlllttlltlr) 4r4 r r steer referee4r rt tr steer rt steer erected r4rrrll4 try rt rt edger4 referee steer fr dyer4r4r) lltr_frf4ff_t444 rt rt rt4 rt erected444r4rr4r44_frr4 regrets4 rt try f4_therefore streets steer f try t try rfffrfrffffff44 r4f steer streets rt r r444frlttlr_forget for k4 referee tlr) gglllrl) lllltrllrttllyltyrlttllrllqrllr4 tr steer rtlkr4 rt turkey dyer r) rt rotor ttltlrltll) kl) rt) trkllrtll4rr5tlllltlrlltrtrltlyltlytltrlrr4r4 rt rt steer4 rt rt rt ttllltllyltl(tokltrt_4r₱₱ff4f4₱frd₱₱frr4 tr44₱f4₱₱eyes rt_f4₱rt₱₱streets letter trktttttttttllttklrtr4 rt₱d try f r₱₱frrff_rt try referee f g try referee try fr) gfkkttl retro steps g referee44₱referee rfff__f try referee try rt melts merge feisty george f khmer fktggkfkgglgk retro george retro fgtklf_steer referee f rt streets f4 erected f r fr ff steer rt rt_rtltllrfrr4 rt steer rt fr f try r rfr tr f try frfff_ft referee forget
@satishandre3053
@satishandre3053 6 ай бұрын
भारी भाषन
@chandrakantmane-v5b
@chandrakantmane-v5b 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@chandrakanthirve6184
@chandrakanthirve6184 6 ай бұрын
ईस बार भाजप तडीपार भाजप हटाव देश बचाव संविधान बचाव लोकशाही बचाव किसान बचाव
@shankarmodhave3604
@shankarmodhave3604 6 ай бұрын
कोल्हे साहेब तुमच्या सारखे युवा नेतृत्व या देशाला पाहिजे महाराष्ट्र चा संपूर्ण युवा तुमच्या पाठीशी आहे
@anilghadigaonkar1077
@anilghadigaonkar1077 6 ай бұрын
👌नंबर साहेब फार छान तुमचे लोकसभेमध्ये जे भाषण केले अप्रतिम 👍🙏🙏😊
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 6 ай бұрын
साहेब, खूप छान मार्मिक विचार. सत्य विचार.जय महाराष्ट्र
@LidwinDmello
@LidwinDmello 6 ай бұрын
Amol kohle your speeches are really to be praised. God bless you.🙏👏👏👌
@LaxamanGawari-xb6zv
@LaxamanGawari-xb6zv 6 ай бұрын
उत्तम भाषण साहेब आम्ही तुमच्या कायम पाठीशी आहोत
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 ай бұрын
नरेंद्र मोदी Electoral Bonds के माध्यम से करोड़ो रुपए रिश्वत लेते है।
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 6 ай бұрын
करप्शन प्रोसीजर बदलेली आहे!!
@dhananjaykumbhar6038
@dhananjaykumbhar6038 6 ай бұрын
चोर
@devakikrishnakumar2060
@devakikrishnakumar2060 6 ай бұрын
Big salutes to shri Amul kolheji. I always watch your loksabha speaches. You are great inspiration to the youth of Maharashtra. 👌🏻🙏🌷
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 ай бұрын
शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये नको. शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे.
@Indian56724
@Indian56724 6 ай бұрын
Gst tax nako
@AkshayB-ih6ry
@AkshayB-ih6ry 6 ай бұрын
bhav jast dya aamhi deto 6000 sarkar ka
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
सुप्रिया सुळेची मंडयी गेली ३५ वर्षे शेतकर्यांना पिळवटून टाकून लुबाडणे चालुच आहे.
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 6 ай бұрын
Right 👌
@chetanmhamane8076
@chetanmhamane8076 6 ай бұрын
अरे भावा ह्या आधी काय मूळ भेटली काय ...आता 6000 तरी देतो आहे ना ....
@ganeshsontakkesawangi5193
@ganeshsontakkesawangi5193 6 ай бұрын
सलाम कोल्हे साहेब आपल्या भाषणाला खूप खूप छान समजून सांगितलं
@ravindranalawade3415
@ravindranalawade3415 6 ай бұрын
मोदीची हवागुल करा मतदारानो जीएसटी रदद करणयासाठी मतदान करुन जागा दाखवा
@vishalgunjal8417
@vishalgunjal8417 6 ай бұрын
अरे जीएसटीचा बंद केली तर राज्य सरकारला केंद्र कडून पैसे कसे मिळतील,, परत तू कांगावा करण्यास मोकळा होशील
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 6 ай бұрын
दमदार अभ्यासु ,संवेदनशील माणुस.❤ खासदार डाॅ.अमोल कोल्हे सर. 🔥👏👏💐🇮🇳🙏❣️🇮🇳✌️जबरदस्त.🎉❤
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 6 ай бұрын
जय जिजाऊ!. प्रत्येक शब्द वास्तव आहे.फारच महत्त्वाचे....
@anantkajare1011
@anantkajare1011 6 ай бұрын
सुंदर अभ्यास पूर्ण सद्य परिस्थितीशी सुसंगत भाषण आहे
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 6 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब बुलंद आवाज 👍🏻👍🏻
@arunpawar7865
@arunpawar7865 3 ай бұрын
जबरदस्त भाषण ऐकून खूप समाधान वाटलं सर्व सामान्य माणसाच विचार करणारेआपल्या सारखे चांगले लोकेप्रतीनिधी आहेत...❤
@chandrakantmahandule7140
@chandrakantmahandule7140 6 ай бұрын
लोकशाही वाचवा
@arjungalphade3426
@arjungalphade3426 3 ай бұрын
अतिशय प्रभावी आणि धडाकेबाज नेतृत्व खासदार अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 6 ай бұрын
सत्यमेव जयते भाऊ.
@ganeshparbane4899
@ganeshparbane4899 6 ай бұрын
शेतकऱ्यांचा आवाज खासदार अमोल कोल्हे परत खासदार होणार
@BhausahebDube-f4i
@BhausahebDube-f4i 6 ай бұрын
Amol kolhe is. Great. A1. Mp. Deshatil
@AkashKadakane-o3l
@AkashKadakane-o3l 6 ай бұрын
फक्त अमोल कोल्हे सर तुमची खूप गरज आहे आपली ❤
@balasahebgite9325
@balasahebgite9325 6 ай бұрын
महाराष्ट्रात अमोल कोल्हे!! बुल्ंद,तडफदार,विरोधकांची झोप उडणार!! Thank viral Marathi
@arvindmhatre6073
@arvindmhatre6073 6 ай бұрын
सुंदर आणि प्रखर मत मांडलंय आपण.मतदारांनी जाग्रुतपणे रहायला हवं.
@chandrashekharmanjal4567
@chandrashekharmanjal4567 6 ай бұрын
अमोल कोल्हे जोरदार धमाकेदार भाषण
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 6 ай бұрын
Only Amol kole saheb zindabad
@babasahebsawant9897
@babasahebsawant9897 3 ай бұрын
कोल्हे साहेब आपणास मानाचा मुजरा . अत्यंत अभ्यासपूर्ण , बुलंद आवाज आणि रोखठोक भाषण ऐकून आम्ही धन्य झालो . आम्ही आपल्या सर्व मालिका आवडीने आणि अभिमानाने ऐकत आलेलो आहे . प्रत्यक्ष शिवछत्रपतींची आपली हुबेहूब भूमिका आणि ऐटदार अभिनय मंत्रमुग्ध करतो . आपणास पुन्हा एकदा मानाचा मुजरा . धन्य धन्य आपल्याला जन्म देणारे आपले माता पिता . त्यांनाही आमचा लाख वेळा दंडवत .
@sandeepbhosure5199
@sandeepbhosure5199 6 ай бұрын
शेर है, जीतेगा
@ashokhelambkar9954
@ashokhelambkar9954 3 ай бұрын
कोल्हे सर‌ खूप छान आहे तूमाला शीव छञपती शिवराय व संभाजी महाराज यांचा इतिहास माहीत आहे या भष्ट् लोकांच्या मनात काय चालू आहे यांना होकार वागत आहेत आल्या लोकांना खेचून आणला पाहिजे धन्यवाद सर मला अभिमान आहे तूमचे कवतूक आहे या देशात
@atulkudale811
@atulkudale811 6 ай бұрын
अमोल कोल्हें कडून बरच शिकावं लागेल दादासाहेब आपल्याला! मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तरी आता वेळ निघून गेली आहे... नुसतं आपल्यालाच लय येतं बाकी सगळे येडे हेच आजवर तुम्हाला वाटत आलं... जनते बरोबर बोलणं कसं असावं, सुसंस्कृत संवाद कसा असतो... हे ओळखण्यात आपण नक्कीच कमी पडलात... दादासाहेब!
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 6 ай бұрын
भाषा तर प्रभावी आहे
@जयमहाराष्ट्र-झ4प
@जयमहाराष्ट्र-झ4प 6 ай бұрын
1 टप्यात मतदान होऊ शकत नाय का. कारण हा जनतेला आणि पोलीस बांधवाना त्रास देण्याचं काम चालू आहे.
@rameshdhotre560
@rameshdhotre560 6 ай бұрын
*माझे आवडते नेतृत्व डॉ अमोल कोल्हे साहेब🙏*
@sapanapuyed2760
@sapanapuyed2760 6 ай бұрын
डॉ आमोल कोल्हे साहेब खरचं महाराष्ट्रला आपल्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे धन्यवाद सर
@vijayingale3460
@vijayingale3460 6 ай бұрын
Amol kolheji very good speach ,we agree with your thought
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 6 ай бұрын
शिरूर लोकसभा मतदार संघातून प्रतेककाने अमोल कोल्हे साहेब यांच्यासोबत राहावे.
@sanjaykatkar9207
@sanjaykatkar9207 6 ай бұрын
खुप छान 🌹🌹🙏🙏
@madhukarbinnar7346
@madhukarbinnar7346 6 ай бұрын
अमोल जी कोल्हे सारख्या विचारांचे खासदार आमदार असले तर आपला भारत देश सर्वात पुढे असेल
@madhavgore6467
@madhavgore6467 6 ай бұрын
ग्रेट अमोल कोल्हे जी
@Sagarjaiwal143
@Sagarjaiwal143 6 ай бұрын
राष्ट्रावादीची ही तलवार अमोल कोल्हे पुन्हा खासदार 💪❤🔥
@ashoklodam6704
@ashoklodam6704 6 ай бұрын
Amol ji ,I am proud of u.
@ghadge.navnath
@ghadge.navnath 6 ай бұрын
खुप छान विश्लेषण अमोल साहेब
@AshokKhandve-nx3xl
@AshokKhandve-nx3xl 6 ай бұрын
सात फेर्यात मतदान घेतलय कारण पहिल्या सात फेर्या घेऊन टिकलं नाही
@rekhapatade9159
@rekhapatade9159 6 ай бұрын
Dr अमोल कोल्हे फार दमदार भाषण झाले आपल्या सारखे नेत्याची देशाला गरज आहे
@adv.appasahebshinde6362
@adv.appasahebshinde6362 6 ай бұрын
Dr.kolhe साहेब बरोबर आहेत.तुम्ही, शिवाजी महाराज यांच्या ,स्वराज्य" निर्मिती प्रमाणे ,भारतात , सुराज्य आणणारे देशाचे भावी, पंतप्रधान पर्यंत नक्की जाणार हा विश्वास. महाराजांनी ,याच उमेदीने आणि ध्येय अंगीकारले.आपण यशस्वी होवो !
@amolSuryawanshi-e2l
@amolSuryawanshi-e2l 6 ай бұрын
डॉ. अमोल कोल्हे साहेब तुमच्या या धार धार शब्दरुपी विचारांना मानाचा मुजरा अप्रतिम भाषाण तुम्ही बोललेले शब्द १००% बरोबर आहेत तुमच्या सारख्या माणसाची आपल्या देशाला खूप गरज आहे साहेब जय शिवराय
@digambarbankar3751
@digambarbankar3751 6 ай бұрын
आपल्या कार्याचा ठसा उमटवला संसदेत साहेब
@janardhankale2663
@janardhankale2663 6 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब एकदम खरा बोललात तुम्ही 17:10 छत्रपती संभाजी महाराज की जय 👍👍👍
@maheshpatil2173
@maheshpatil2173 6 ай бұрын
खुप सुंदर सर
@jajageganesh6233
@jajageganesh6233 6 ай бұрын
so nice speech
@sanatangaikwad1185
@sanatangaikwad1185 6 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब धडाकेबाज भाषण कोल्हे साहेब आपल्यासारखे नेते महाराष्ट्र मध्ये पाहिजे आहेत
@vijaybandre528
@vijaybandre528 6 ай бұрын
अमोल कोल्हे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ
@Rjabhau__R__Gaikwad__official
@Rjabhau__R__Gaikwad__official 6 ай бұрын
एकदम ‌बरोबर आहे कोल्हे साहेब.
@parthwalekar10c55
@parthwalekar10c55 6 ай бұрын
Great speech 👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
@raghunathshelke3124
@raghunathshelke3124 6 ай бұрын
साहेब , जनता आपल्या सोबत आहे.
@MahavirLokhande-pc4ts
@MahavirLokhande-pc4ts 6 ай бұрын
खाज ठाकरे निजामाला जाऊन मिळाला
@mamtamamta7326
@mamtamamta7326 6 ай бұрын
फारच छान अमोल सर तुम्ही भाषन ❤❤❤❤❤ ऐकून अभिमान वाटतो आहे
@gautamwagh2484
@gautamwagh2484 6 ай бұрын
कुठे आहे महाराष्ट्र माझा
@sanjaywaghunde5019
@sanjaywaghunde5019 6 ай бұрын
एकच बाईट कोल्हे साहेब.
@dr.genupansare4981
@dr.genupansare4981 6 ай бұрын
Very appropriate thoughts
@rajudonkari6350
@rajudonkari6350 6 ай бұрын
आपल्या सारख्याच नेत्यांची भारताला गरज आहे,अमोल सर.जय महाविकास आघाडी.
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 6 ай бұрын
Great Speech sir
@shivajikadam8758
@shivajikadam8758 6 ай бұрын
. धन्यवाद अमोल कोल्हे अशी तुमच्यासारखे संभाजी महाराज जगातल्या सर्व मातेच्या पोटी जन्माला जन्माला यावे
@BabanSuryawanshi-v9l
@BabanSuryawanshi-v9l 6 ай бұрын
दादा असा अभ्यास केला की संसद रत्न पुरस्कार भेटतो.
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 75 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН