Pakistan Marathi Grandmother म्हणते India Pak Border उघडली तर जेजूरीला जाईन...

  Рет қаралды 1,490,718

BBC News Marathi

BBC News Marathi

Жыл бұрын

#BBCMarathi #IndiaPakistan #Border
भारत पाकिस्तान बॉर्डर एक दिवसासाठी खुली झाली तर? असा प्रश्न आम्ही नागरिकांना विचारला असता त्यांनी सुंदर उत्तरं दिली. पाहा स्पेशल व्हीडिओ.
व्हीडिओ रिपोर्ट - अमृता दुर्वे, शुमाएला जाफरी | एडिट - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 600
@bestmovies4010
@bestmovies4010 Жыл бұрын
आज काल मराठी माणसांना मराठी बोलायला लाज वाटते हिंदी इंग्रजी बोलण्यात मोठेपण वाटते परंतू ही लोक पिढ्यानपिढ्या पाकिस्तान मध्ये राहून देखील किती स्वच्छ मराठी 😍
@rohitbhadekar4981
@rohitbhadekar4981 Жыл бұрын
खर आहे
@jigneshemangela8.96
@jigneshemangela8.96 Жыл бұрын
Hona dada khari khosta ahe
@user-hi3hf8tl9y
@user-hi3hf8tl9y Жыл бұрын
मुंबई मधून मराठी भाषा 90% संपली आहे हे महाराष्ट्राच अन मराठी भाषेच दुर्दैव आहे
@vinaysawant1912
@vinaysawant1912 Жыл бұрын
@@user-hi3hf8tl9y Mumbai Metro madhooon jaataanaa, 😥 Airplaine / Airport madhe jaataana. Maraathi. Bolaaylaa Aapli Maansaa laajtaat Hey Khari Goshta aahe Dadar / South Mumbai madhe marathi maaansaa swataaaach Maraathi bhaashechaa murder karat aaehet Thank you to our Vile Parle East culture Aaamhi Aamchi bhaashaa Japtoy 🙏🙏
@madhavbarde9644
@madhavbarde9644 Жыл бұрын
@@vinaysawant1912 Mumbai metro fakt Marathi ani English vaprat aahe, mag tumhala kabara laaj vatte fakt Marathi bolnyat ? Ani mi movie kivha parapranti sodach Navi Mumbai Ani South Mumbai che real loko mhantat amhi New Bombay che kivha South Bombay che aahot, tasach te Pune cha aadhi Poona mag P city kela, ata dev jane amchya Nagpurat tar lai kathinach aahe paristhiti Kai sangava, MAHIT NAHI APLE DOSH APLYALA KADHI DISU LAGTIL ?
@sat9595
@sat9595 Жыл бұрын
पाकिस्तानमध्ये पण मराठी लोक आहेत हे पाहून आश्चर्य वाटले
@shashikantsharma4219
@shashikantsharma4219 Жыл бұрын
Marathi manus jagat srvtrt aahe
@nsk1066
@nsk1066 Жыл бұрын
पाकिस्तान मध्ये स्वतंत्र पुर्व काळापासून मराठी लोक राहतात
@mangeshtawde8376
@mangeshtawde8376 Жыл бұрын
Ganesh utsav sajra karatat tikde bhau.... You tube ver aahe
@shivampatil9688
@shivampatil9688 Жыл бұрын
आहेत काही प्रमाणात 🙏
@suyash5244
@suyash5244 Жыл бұрын
का नसणार. मराठा साम्राज्य पाकिस्तान पर्यंत होते
@MMSHAIKH
@MMSHAIKH 2 ай бұрын
मी एक मुस्लिम आहे .. ह्या आजीबाईना येऊ द्यायला पाहिजे.. कोणाच्या आस्था मध्ये सरकार येऊ नये..
@Bonifacedsouza-rz4lp
@Bonifacedsouza-rz4lp 2 ай бұрын
BBC NEWS FAKE CHANL
@anisshaikh6045
@anisshaikh6045 Жыл бұрын
मराठी माणूस पाकिस्तान मधेही रहातात हे पहिल्यांदाच माहिती झाल. ...मराठी मात्र उत्तम बोलतात हे पाहुन आनंद वाटल. ..👍
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
मला पण आश्चर्य वाटले कीती भारी मराठी बोलतात ते 👌👌👌
@maheshbhoir1391
@maheshbhoir1391 Жыл бұрын
पांडुरंग पाठीशी आहे 🚩🙏🏻 नक्कीच
@vishnuji8530
@vishnuji8530 Жыл бұрын
75वर्षापूर्वी एकच देश होता ,,येणजाण सुरू ठेवायला पाहीजे
@pariniti2498
@pariniti2498 Жыл бұрын
@@vishnuji8530 correct
@ajitchauhan1178
@ajitchauhan1178 Жыл бұрын
@@vishnuji8530 aaple lok sodun dusre koni ithe yayla nhi pahije
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
Pandurang sare mrutu pavale ahet. Ugach afwa pasaravu naka
@maheshbhoir1391
@maheshbhoir1391 Жыл бұрын
@@ranjananikam7390 आपल्यांसारख्या काहीं सुजान सुशिक्षितांसाठी असे शक्य देखिल आहे. असो पण एकंदरीत पांडुरंग म्हणजे रस्त्यावरील जंकफुड प्रमाणे ईंस्टंट मिळणारी किंवा अनुभवण्यास मिळणारी गोष्ट नव्हे. हे परप्रांतातील बांधव सुद्धा त्याच आशेवर आत्तापर्यंत पांडुरंगाच्या नावाची उमेद बाळगुन आहेत! राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
@chaitanyapawar5323
@chaitanyapawar5323 Жыл бұрын
आजी तुमची इच्छा लवकर पूर्ण होओ 👌👏🙏🏻🚩 तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर तुमची राहायची देवाला जाण्याची व जेवणाची व्यवस्था हि करेन येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🙏🏻
@sarjeraoshinde2796
@sarjeraoshinde2796 Жыл бұрын
खरचं पुणेकर वारकर्याची खुप सुंदर सेवा करतात वारीच्या काळात 😍💓
@Harish-ze9us
@Harish-ze9us Жыл бұрын
Chaitanya pawar tumchya ekde 1aaji aahe jyancha video me prank maza var baghitla hota tumi jar punya madhlya aasaal tar tya aaji chi madat kara tya aaji na damyacha tras aahe🙏
@chandshaikh8655
@chandshaikh8655 Жыл бұрын
Khup chhan.Pansare pan madat kartil.
@dj5685
@dj5685 Жыл бұрын
Nice चैतन्य 👍👍👍👍
@ashleshamasram123
@ashleshamasram123 Жыл бұрын
yaha pachatap hoto aahe ka Pakistan madhe rahnya cha
@jabirmujavar1936
@jabirmujavar1936 Ай бұрын
मी एक मुस्लिम आहे आज्जीचं बोलण्याचा अंदाज सांगत आहे की किती जीव तुटत आहे भारतात येण्यासाठी आणि महाराष्ट्रात त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आज्जीच हे स्वप्न लवकर पूर्ण होवो🙂
@akmarble4794
@akmarble4794 Жыл бұрын
मि एक भारतीय मुस्लिम आहे पण माझ मन असे मनते की सरवाना अप्लेया देव स्थान वर जाने साठी परवानगी असली असली पहेजी
@swapniljadhav9629
@swapniljadhav9629 Жыл бұрын
Ek no bolalat tumhi
@manubhoi4239
@manubhoi4239 Жыл бұрын
Khar ahe
@Theunknownking1234
@Theunknownking1234 3 ай бұрын
Tumhi Marathi muslims aahat na tumche vichar uchhach asnar❤
@akshaydorugade8542
@akshaydorugade8542 2 ай бұрын
Ho barobar ahe
@powergamerz9113
@powergamerz9113 Жыл бұрын
अज्जी पांडुरंग पाठीशी आहे... नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होईल.,🙏🙏
@satishk3670
@satishk3670 Жыл бұрын
@@befikre3185 चल रे लवड्या
@charujejurikar
@charujejurikar Жыл бұрын
जेजरीच्या श्री खंडोबा देवाचे पुजारी या नात्याने मी नक्कीच श्री खंडोबा देवाकडे प्रार्थना करेल की आपली जेजुरी मध्ये देवाच्या दर्शनाला येण्याची इच्छा लवकरच पूर्ण होवो
@Grateful2304
@Grateful2304 Жыл бұрын
So sweet of you..😊,नक्की प्रार्थना करा.🙏🙏
@sdvar854
@sdvar854 Жыл бұрын
फार सुंदर 🌹🙏
@karanpatil7455
@karanpatil7455 Жыл бұрын
So sweet of you
@hareshwarkhude2757
@hareshwarkhude2757 Жыл бұрын
प्रार्थना
@ravikamble988
@ravikamble988 Жыл бұрын
प्रार्थना सोबत सरकारशी प्रयत्न करा.
@Nirmalnaath666
@Nirmalnaath666 Жыл бұрын
मराठी विसरले नाही.. अभिमान आहे आम्हाला जय महाराष्ट्र 🌹
@vijayasabale-ok6yg
@vijayasabale-ok6yg 4 ай бұрын
आमच्या महाराष्टात मराठ्यांना मराठी बोलायची लाज वाटते पण तुम्ही परदेशात राहुन शुद्ध मराठी बोलतात तुम्हाला मानाचा मुजरा करतो
@sharadsohoni
@sharadsohoni Жыл бұрын
आजीला जर व्हिसा मिळाला तर तिला महाराष्ट्र दर्शन होईल. आजीला भेटायला नक्कीच आवडेल.
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
आजीच वय झालेलं आहे, भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी आजीला होईन तेवढी मदत करुन पांडुरंग व इतर संतांची आठवण येते असेल शेवटची इच्छा शिंदे सरकार पुर्ण करेल, कोणालाही आपल्या मातृभाषा, देव व संत कसे असतील हे आयकुन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले पाहिजे ही इच्छा पांडुरंग पुर्ण करेल अशी आशा आहे. राम कृष्णा हरी !
@shankarjadhav3543
@shankarjadhav3543 Жыл бұрын
0oo
@apurvabhide2860
@apurvabhide2860 9 ай бұрын
गरज नाही ही वृद्ध महिला आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोका असू शकते
@dilipshinde747
@dilipshinde747 Жыл бұрын
पाकिस्तान मध्ये मराठी माणसं राहतात हेच पाहून मला आश्चर्य वाटलं. ते पण तेवढे स्पष्ट मराठी बोलतात. हे पाहून आनंद झाला.
@facthippo
@facthippo Жыл бұрын
Sameer kay vlogs youtube channel var Pakistanatil Hindu samajabaddal mahiti milel.
@intelakchual1061
@intelakchual1061 Жыл бұрын
Mala pan
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Жыл бұрын
महाराष्ट्र मधलेच लोक तिथे गेले आहेत.. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी अटकेपार झेंडा रोवला ते "अटक" पाकिस्तान मधेच आहे . छ्त्रपती शिवाजी राजांनी अगदी बलुचिस्तान पर्यंत प्रदेश जिंकला होता..
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
मला पण आश्चर्य वाटले. कीती भारी मराठी बोलतात 👌👌👌🇮🇳🇮🇳🚩🚩🙏🙏
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
​@@user-dt5rq4vp6e मग ते सगळे महाराष्ट्र मध्ये का आले नाहीत 🇮🇳🇮🇳🙏🙏
@kantilalpalve7393
@kantilalpalve7393 Жыл бұрын
आज्जी तुम्ही पाकिस्तान मध्ये सुखी आहे ते आमच्या साठी खूप आनंद देणारी गोष्ट आहे तुम्ही सदैव आनंदी रहाल देव तुम्हाला आनंद देईल अशी देवाला प्रार्थना करतो
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e Ай бұрын
पाकिस्तान मधिल मराठी भाषा टिकवून ठेवणारे माझ्या बांधवांचा खुप अभिमान वाटतो. राम राम माझ्या पाकिस्तान मधील मराठी बांधवांना.
@ajaygavas2406
@ajaygavas2406 Жыл бұрын
अरे छान मराठी आजी बोलत आहेत...पाहून आनंद झाला...
@truelordg9sx
@truelordg9sx Жыл бұрын
Marathi ahe tar marathich bolel na
@apnaedits5105
@apnaedits5105 Жыл бұрын
@@truelordg9sx tas nahi.. Barech marathi lokanna marathi yet nhi pak mdhe
@truelordg9sx
@truelordg9sx Жыл бұрын
@@apnaedits5105 ho te ahe ..pan vrudh lok ya ghostina khup jopastat. Aj america la gelele lok ..je ghari Marathi bol tat ..tyacha mulana marathi dekhil bol ta yet nai ..tya manane he aji chi case mothi ghost tar ahe
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
आजी .कुलदैवत खंडेराया व भगवान पांडुरंग आपली मनोकामना पुर्ण करो हीच प्रार्थना🙏🙏👍
@sdchavan8906
@sdchavan8906 Жыл бұрын
एक जेजुरीकर म्हणून मी आत्ताच देवाकडे प्रार्थना करतोय तुमच्या ह्या इच्छा पूर्ण व्हावेत
@kailashthale8104
@kailashthale8104 Жыл бұрын
Very surprising video. Nice to see Marathi people. Very Happy to see and always welcome to Maharashtra.
@umeshpawar9865
@umeshpawar9865 Жыл бұрын
जय महाराष्ट्र आजी साहेब 🙏✌🧡🥰🇮🇳🇮🇳
@Pusaddharme
@Pusaddharme Жыл бұрын
मला जर का पाकिस्तान मध्ये जाण्याची संधी भेटली तर मी आधी पाकिस्तान मध्ये असणार्या मझ्या हिंदू बांधवांना भेटणार कारण ते तिथे कस जीवन जगत असतील हा मला पडलेला प्रश्न आहे ,
@SP-kk7hv
@SP-kk7hv Жыл бұрын
Jith ahe tith gap i ghal. Ugich gaand lagaychi nai tar. Thevtil atak karun. Mg ghe shett..😂
@vinodpimple3393
@vinodpimple3393 Жыл бұрын
खरंच असे इच्छुक नागरिकांना दोन्ही देशांच्या हद्दीत येऊन नातेवाईक व देव दर्शन करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे.....👍👍👍
@user-ff4xn3wj2f
@user-ff4xn3wj2f 27 күн бұрын
पहील्यांदा जी आजी बोलली तिचें जेजुरी ला येण्यासाठी बोलने बघुन खुप वाईट वाटले
@CancerVlogger
@CancerVlogger Жыл бұрын
माझे नातेवाईक पण पाकिस्तानात आहेत. मला पण त्यांना भेटायची इच्छा आहे. माझ नशीब आहे की माझे पूर्वज भारतात च राहिले. जय हिंद 🙏
@hindostanzindabad6330
@hindostanzindabad6330 Жыл бұрын
मग तुम्ही भाजप सरकारचा विरोध करा मग ते तुम्हांला देशद्रोही म्हणतील आणि आपोआप तुम्हाला पाकिस्तानला पाठवतील कारण बीजेपी आय टी सेल ह्यांचा ट्रॅव्हल एजन्ट चा धंदा आहे.
@ganeshjadhav6504
@ganeshjadhav6504 Жыл бұрын
अरे थोडे दिवस थांबा तुम्हा सगळ्यांना पण जायचंय पाकिस्तानात permenant....
@kumarj8564
@kumarj8564 Жыл бұрын
​@@ganeshjadhav6504 कोणी कधी चांगले म्हंटले तर त्याला प्रतिउत्तर चांगले द्यायचे उगाच आपली स्वतःची विचारांची उंची घालवू नये
@riyazsayyed5672
@riyazsayyed5672 Жыл бұрын
​@@kumarj8564 मानसिकता बदलणे आवश्यक आहे
@golumolu9114
@golumolu9114 Жыл бұрын
😂😂😂
@roshandudhalkar9876
@roshandudhalkar9876 Жыл бұрын
Media should be like this who brings people together,not the ones who divides! Thanks BBC!
@avinashkulkarni9794
@avinashkulkarni9794 Жыл бұрын
श्री पांडुरंगाच्या क्रुपेने श्री खंडोबा, जेजुरी, श्री पांडुरंग, पंढरपूर, श्री महालक्ष्मी,, कोल्हापूर या आपल्या. मनातल्या सर्व देवांचे दर्शन नक्कीच होईल.
@kunalpatil9671
@kunalpatil9671 Жыл бұрын
They are not showing the true face of Pakistan what problems they are actually facing there
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
@@avinashkulkarni9794 ahe tya kharat gaikwad ahet te sc st ahet tumachya Aarya devanche kahi garaj nahi tyana. Ugach afwa pasaravu naka
@sachindandge764
@sachindandge764 Жыл бұрын
@@kunalpatil9671 accha ...have you been there ever in your life..??gadhe jo apne ko malum nahi na uske bare me bakbak nahi karni chahiye .
@VijayYadav-hg4kp
@VijayYadav-hg4kp Жыл бұрын
@@ranjananikam7390 bhimtyano ....tumhi tumcha ambetkarite dhamm baghava . Hindu na tumchya shi kahi ghene dene nahi . Ugach hindu naav use karu nka . Buddhist naav use kara
@arbaazattar8853
@arbaazattar8853 Жыл бұрын
नक्की या ....महाराष्ट्र राज्यात तुमचं स्वागत आहे आजीबाई...🙂🙂
@poojatawde4335
@poojatawde4335 Жыл бұрын
I got so emotional ❤️❤️
@kiranpatil4815
@kiranpatil4815 Жыл бұрын
याला म्हणतात आपल्या माती विषयी प्रेम, ओढ,आणी आपुलकी या आज्जी तुमचं स्वागत आहे.. आपल्या मायदेशी 🙏🙏😊💐💐
@gauravpadghan05
@gauravpadghan05 Жыл бұрын
हा व्हिडीओ कन्नड लोकांना दाखवा... आमचे मराठी लोक कुठे आहे ते पहा... जय मराठी... जय महाराष्ट्र
@Chritell123
@Chritell123 Жыл бұрын
वेळ काय .. परिस्थिती काय बोलतोयस काय
@dattatraykatkar84
@dattatraykatkar84 Жыл бұрын
Parantvadi.... Divided hindu
@SJ-hs6cs
@SJ-hs6cs Жыл бұрын
@@dattatraykatkar84 कानडी सरकार बेळगाव मध्ये मराठी लोकांवर अन्याय करत असतं तेव्हा कुठं जातं हिंदुत्व? का ते हिंदू नाहीत?
@SJ-hs6cs
@SJ-hs6cs Жыл бұрын
Yes. एकदम सहमत. त्या कानड्याना लई माज आला आहे.
@akshayyadav7868
@akshayyadav7868 Жыл бұрын
@@SJ-hs6cs kannadi sarkar Ani kannadi politics karte thithla kannadi manus nahi karat mi kolhapur belgav bordarvar rahto.. mazi aatya suddha karvar karnatakchya eka gavi kayam svarupi stayik aahe
@sameeradake3636
@sameeradake3636 Жыл бұрын
कराची मधले आजी, मावशी, काकी, त्या इकडे कधी येतील हे माहित नाही.पण भारतीय गव्हर्मेंट ने मला, परमिशन दिली तर, मी कमीत कमी त्यांना जेजुरीचा भंडारा नक्की पोहोच करीन... येळकोट येळकोट जय मल्हार.. 🙏🙏❤🚩🚩💛💛
@sanjaykadam8560
@sanjaykadam8560 Жыл бұрын
ज्यांना पाकिस्तानात जायचे आहे त्यांना पाकिस्तानात पाठवा.आणि ज्यांना भारतात यायचे आहे त्यांना भारतात येऊद्या.म्हणजे प्रश्नच मिटला युद्धाचा. जय हिंद वन्दे मातरम्.🙏
@imempty2439
@imempty2439 Жыл бұрын
अनपेक्षित विडिओ आहे. पाकिस्तान मध्ये पण आपले लोक राहत आहेत??? खरतरं विश्वासच बसत नाही... पण खरंच खूप ग्रेट आहे. धन्यवाद BBC
@Irfan08480
@Irfan08480 Жыл бұрын
Hach tar problem ahe, politicians and media fakt negativity pasrvatat, hindu muslim kartat mhnun..nahitar samanya janta tikde pan chaan rahtat.
@abdussamadshaikh3467
@abdussamadshaikh3467 Жыл бұрын
BBC var IT'aani ED raid zaleli aahe. Ashach prakarchya news dakhavnyakarita.
@rajeshgaikwad8350
@rajeshgaikwad8350 Жыл бұрын
गायकवाड फॅमिली भरपूर आहे, पानिपत नंतर मराठी खूप प्रमाणात तिथं आहे, भारत प्रमाणे सर्व आहे, गिलगीट हुंजा नीलम कराकोराम 👍
@shailendrapisat1351
@shailendrapisat1351 Жыл бұрын
hoy baluchistan madhe mulache marathi lok khup aahet
@dineshchawade4822
@dineshchawade4822 Жыл бұрын
पाणीपतच्या युध्दा वेळेस बरेच मराठि लोक गुलाम ह्मणुन अब्दालीनी पकडुन नेले त्यांच्याच पिढ्या आज आहेत. फार मोठे बलीदान आपल्या मराठी माणसानी त्यावेळेस केले आहे.
@9rkonar
@9rkonar Жыл бұрын
😢 भावूक श्रान आपला मराठी माणसांसाठी. .. आपण यांची साहायथा केली पायजे 🙏
@pramodnarve2871
@pramodnarve2871 Жыл бұрын
आज्जी खुप आनंद झाला तुमची मराठी भाषा ऐकुन तुम्ही भारतात आलात तर आम्हाला खूप आनंद होईल 👏👏🌸
@akashjagtap1446
@akashjagtap1446 Жыл бұрын
तुमची सर्वाची इच्छा नक्कीच पुर्ण होईल
@NikhchansGaming
@NikhchansGaming Жыл бұрын
फार हास्यास्पद वाटतंय. ..तिथली खाद्य संस्कृती, तिथले लोक बघायला आवडतील... अरे तुमचाच देश होता तो निव्वळ 75 वर्षांपूर्वी!...अजून 100 वर्षांनी केरळ आणि बंगाल बाबतीत अशेच व्हिडिओ येतील.
@adesh5958
@adesh5958 Жыл бұрын
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहे. देवाला अशी विनंती आहे कि दोन्ही देशांतील परिस्थिती शांततामय होऊ
@sachindandge764
@sachindandge764 Жыл бұрын
मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा...great job BBC..you are connecting the dots ❤️
@mahadevgaikwad1273
@mahadevgaikwad1273 Жыл бұрын
तुम्हा सर्वांची इच्छा खंडेराया व पांडुरंग पूर्ण करो हीच देवा चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र
@user-ee7fs2qd6k
@user-ee7fs2qd6k Жыл бұрын
तुमची इच्छा पूर्ण होवो आज्जी ही पांडुरंगा चरणी प्रार्थना तुम्ही या अखंड भारतवर्षाचे रहिवासी आहात हा देश तुझाच आहे आजीबाई तुमच स्वागत आहे
@9821115229salil
@9821115229salil Жыл бұрын
मला खरंच माहीत नाही आहे की हे जग कसं चालतं... कदाचीत मी एवढा हुशार ही नाही पण एवढंच सांगायचं आहे या जगातील प्रतेक माणसाला अशी बंधनं नको खरंच खूप खूप वाईट वाटत... शक्ती दे सर्वांना आणि सदा सुखी ठेव ईश्वरा......
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
So nostalgic story coverage 👍👍👍👍👍
@rahul1117913
@rahul1117913 Жыл бұрын
Oh really ..wow ..she has brain too..which tells enmity over hand than humanity.. Shame on you ..are u really human or inhuman...
@udyogmantra2525
@udyogmantra2525 Жыл бұрын
Heart touching ❤️
@shitalgavade9493
@shitalgavade9493 Жыл бұрын
Well Come from India 🇮🇳 Loots of love
@easyexplore
@easyexplore Жыл бұрын
😃😀
@dhavaldeshmukh3653
@dhavaldeshmukh3653 Жыл бұрын
These people reflect the true spirit of India. Future is not for divisive people, it is for love and unity. Next century, world will be a global village
@uniquecarepathology4746
@uniquecarepathology4746 Жыл бұрын
Hats off to BBC news marathi.......negative and hates madhe lovable relation banavnyacha ek chotasa prayatn.......thank you BBC news Marathi
@abdussamadshaikh3467
@abdussamadshaikh3467 Жыл бұрын
IT aani ED raids zhalya BBC var.
@dattakalekardsk1364
@dattakalekardsk1364 Жыл бұрын
तुमची इच्छा पांडुरंग परमात्मा लवकर पूर्ण करोत हिच प्रार्थना ❣️🚩
@shreebhujang6826
@shreebhujang6826 Жыл бұрын
Just Felt The Pain of Division...!😢
@vasantikulkarni13
@vasantikulkarni13 Жыл бұрын
खरंच ही मराठी माणसे जीवन कसे व्यतीत करत आहेत कोणास ठाऊक? किती भीती चे वातावरण आहे तिथे! पण मला ह्या मंडळींना बघून खूप बरे वाटले. त्यांना भेटायला नक्कीच आवडेल. त्यांना 🙏🙏🙏🙏🙏
@dipaktonage8370
@dipaktonage8370 Жыл бұрын
सर्वांचे विचार महान आहे तसं पाहिलं तर माणसाने वैर करू नय जाताना एकटाच जाणार मग कशासाठी वैर करायचं खरं पाहिलं तर माणूस माणुसकी विसरला आहे जय महाराष्ट्र
@ajjukadam34
@ajjukadam34 Жыл бұрын
Old Karachi is district od old mumbai 🙏😊🙏 pls came in mumbai
@iffatahmad3994
@iffatahmad3994 Жыл бұрын
💔 it's heart breaking seeing people suffering every day to meet their loved ones.
@kumarj8564
@kumarj8564 Жыл бұрын
One day it's gonna be open border for.forever
@davidhussey9654
@davidhussey9654 Жыл бұрын
@@kumarj8564 only after India gets BJP free
@kumarj8564
@kumarj8564 Жыл бұрын
@@davidhussey9654 after India and Pakistan become Islamist radicals free
@ashutoshtare9079
@ashutoshtare9079 Жыл бұрын
@@davidhussey9654 no When pakistan collapses 🤣
@jilhaparishad
@jilhaparishad Жыл бұрын
बीबीसी न्यूज आपणास सलाम अतिशय सुंदर कामगिरी पाकिस्तान मधील जनतेच्या भावना महाराष्ट्रातील जनते पर्यंत पोहोचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@raj4ever143
@raj4ever143 Жыл бұрын
Hope her wish will fulfill one day
@shraddhapawar4306
@shraddhapawar4306 Жыл бұрын
Pn kadhi... Tyanch vay zaal ata
@keeplearning4877
@keeplearning4877 Жыл бұрын
किती आश्चर्य आहे . एकाही बाईच्या कपाळावर टिकली नाही की कुंकू नाही . ह्यावरून कळत की त्यांची स्थिती काय आहे
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Жыл бұрын
Ho bahu kud tumchya amruta mami sudha lavat nahi ki
@milindkale69
@milindkale69 3 ай бұрын
कुंकू लावण्याचे किंवा न लावण्याचे स्वातंत्र्य महत्वाचे.
@user-wj9hx2df9j
@user-wj9hx2df9j 2 ай бұрын
हा व्हिडिओ पाहून असे दिसून येते की तिकडे आपल्या हिंदू लोकांचे मानसिक, धार्मिक प्रचंड छळ झालेला आहे तसेच त्यांना मानवी सुविधा पासून वंचित ठेवले गेले आहे. माझी मनापासून ईच्छा आहे तुम्ही आपल्या या भारत भूमी मध्ये या. कारण आम्हाला तुमची खूप चिंता आहे. बरेच वर्ष तुम्ही तिकडे त्रास भोगला आहे. विषय मोठा आहे जास्त काही बोलणार नाही.
@KiranPatil-yz8cc
@KiranPatil-yz8cc Жыл бұрын
आपण मराठी संस्कृती जतन केली त्याबद्दल आपले शतशः आभार. नक्कीच आपल्याला विजा मिळेल आणि आपल्याला जेजुरी ,महालक्ष्मी मथुरा, पंढरपूर यांचा दर्शन घेतल. जय हिंद जय शिवराय
@janardhanshinde6723
@janardhanshinde6723 Жыл бұрын
या स्वागत आहे तुमचं
@MrAbhishek0770
@MrAbhishek0770 Жыл бұрын
Much needed video♥️
@PATIL_MH09
@PATIL_MH09 Жыл бұрын
BBC ची आवडलेली न्यूज.... thanks lot, डोळ्यातून पाणी आले
@munnabhaishaikh8341
@munnabhaishaikh8341 Жыл бұрын
देवा लवकरच सर्व सुरळीत होऊदे.
@vinodthombare4211
@vinodthombare4211 Жыл бұрын
श्री जय मल्हार येळकोट येळकोट घे
@omjoshi1748
@omjoshi1748 Жыл бұрын
Politician नावाची घाण काढली तर दोन्ही कडची सामन्य लोक मिळून राहतील.
@vikastemgire9194
@vikastemgire9194 Жыл бұрын
Dharma navachi tyahun mothi ghan aahe jyamulech politics hote aani tyavarunach falni zali.
@rohitdhe45
@rohitdhe45 Жыл бұрын
२ नी कडचे मानस म्हणजे आप आपलेच म्हणा.
@thanosoriginal6837
@thanosoriginal6837 Жыл бұрын
तरीपण जास्त धर्मवेडेपणाची खाज ही मुस्लिम समाजालाच असते.... फाळणी झाली ती हिंदूंनी का नाही केली... एक इस्लामिक राष्ट्र बनवू अस त्यावेळच्या काही धर्मवेड्या मुस्लिमांना वेड लागलं होत...
@dnyaneshwarrahatetabla1995
@dnyaneshwarrahatetabla1995 Жыл бұрын
बरोबर आहे,,,,, सामान्य लोक कमी आहेत तिकडे नालायक जास्त आहे अणि म्हणजे त्यांच्या बरोब्बर काही आतंकवादी पन येतील महाराष्ट्र दर्शनाला,,
@dnyaneshwarrahatetabla1995
@dnyaneshwarrahatetabla1995 Жыл бұрын
@@vikastemgire9194 धर्म नावाची गोष्ट आहे म्हणून त्या आजीला ओढ आहे देव दर्शनाची,,,
@sandeppawar8287
@sandeppawar8287 Жыл бұрын
पाकिस्तानात, मराठी ऐकूण बरं वाटलं आहे, मावशी आमची पण हीच इच्छा आहे, तुम्ही इकडे या आम्ही पण तिकडे यायला पाहिजे,बरं वाटलं मातृभाषा आपली ऐकून,,, 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🍫🍫🍫🍫
@randomguygogo
@randomguygogo Жыл бұрын
😭 tears in my eyes
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा या सर्व पाकिस्तानी मराठी माणसाची त्यांच्या मायदेशी भेट देण्याची इच्छा लवकर पूर्ण होऊ दे. आणि महा राष्ट्र तील लोकांची पण इच्छा सफल होऊ दे.जय महाराष्ट्र जय हिंद.🇮🇳
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 Жыл бұрын
माझा भारत पाकिस्तान एक होता पुढार्यांनी वेगळा केला स्वार्थासाठी
@sabchangasiii7231
@sabchangasiii7231 Жыл бұрын
The credit goes to father of Pakistan Mohammad Ali jeenna
@naturelover5784
@naturelover5784 Жыл бұрын
Islam is responsible
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 Жыл бұрын
तसं नसतं मित्रा दहशत समोर सरकार एन्काऊंटर करत मंग वातावरण सरळ होत
@radhika7387
@radhika7387 Жыл бұрын
Thank God partition zhala nahitar India aaj fatf Grey list madhe Asta... Ani imf kadhe loan magat Asta.
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 Жыл бұрын
Tas naste radhika pm pm Cha kam karto
@nandugaikwad535
@nandugaikwad535 Жыл бұрын
खरंच आपल्या देशाने यांना भारतात येण्यासाठी वीझा दिला पाहिजे खूप छान वाटल यांना बघून धन्यवाद त्या रिपोर्टर चे 🙏
@khaugalliindia954
@khaugalliindia954 Жыл бұрын
मी पण मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 देवा या आजींची iccha पूर्ण करा 🙏 🙏
@gaureshbhise1374
@gaureshbhise1374 Жыл бұрын
महादेव करो तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल ❤️🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
@Travelmarathi75
@Travelmarathi75 Жыл бұрын
नकळत डोळ्यांत पाणी आले... हे ऐकून...
@malharisuryawanshi3869
@malharisuryawanshi3869 Жыл бұрын
आज्जी लवकरच तुमची इछा पुर्ण होऊ 🙏🙏🙏
@shitalgavade9493
@shitalgavade9493 Жыл бұрын
More then 12,000 thousands "Maratha" people migrated during India 🇮🇳 to Afghanistan 🇦🇫 there are many "Maratha" family leaving in Pakistan and Afghanistan 🇦🇫 Place: Mithi, Pakistan 🇵🇰 many Maratha and Rajasthan people living in Mithi and there is lot's of Peacock🦚 coming to temple 🕌 and they worshiping the Indian 🇮🇳 Deshi COW 🐄 Gomatha The Third Battle of Panipat took place on 14 January 1761, at Panipat, about 60 miles (95.5 km) north of Delhi between a northern expeditionary force of the Maratha Empire and a coalition of the King of Afghanistan, Ahmad Shah Durrani with two Indian Muslim allies-the Rohilla Afghans of the Doab, and Shuja-ud-Daula
@Java_With_Me
@Java_With_Me Жыл бұрын
मस्त वाटत असेल न इंग्लिश झाडताना 👍🏻
@DattaPawar02
@DattaPawar02 Жыл бұрын
तुम्ही या सगळे इकडे तुमचं स्वागत आहे, तिकडं कशाला राहता त्या घाणीत. जय हिंद जय महाराष्ट्र
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
🚩देवा ह्या सगळ्या आज्ज्यांची इच्छा पूर्ण कर!🙏 आणि जे कोणी ह्यांना ‘येऊ नका’ म्हणत आहेत त्यांना परमानंटली पाकिस्तानात पाठव देवा!😁 कमेंट सेक्शनमधे काही महाभाग सापडले आहेत तसे. फाळणीसाठी हे सामान्य लोक थोडेच जबाबदार होते? लाजा वाटू द्या जरा!😡😡😡
@sushantpatil5980
@sushantpatil5980 Жыл бұрын
माझ्या भारत देशाची हिच तर विषेशता आहे शिव विष्णू राम कृष्ण देवी देवता प्रांत वेगवेगळे भाषा वेगवेगळी पन भक्ती ने सगळयांना एकाच माळेत बांधून ठेवले आहे love my सनातन धर्म राधे कृष्णा
@Arjunsingh.
@Arjunsingh. 2 ай бұрын
पाहुन आनंद झाला, आजी तुम्ही सदैव सुखी राहो , हिच शुभेच्छा।।।।
@atuldhotre6217
@atuldhotre6217 Жыл бұрын
Hat's off to them they have survived for so long Marathi in Pakistan.
@VishalYadav-yi7lt
@VishalYadav-yi7lt Жыл бұрын
सीमेवर आपले जवान आपले जीवन देशासाठी अर्पण करतात .आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. पाकिस्तान ला जवळ करून तुम्ही त्या शहीद जवानांचा त्यांच्या फॅमिली च अपमान करताय..ही गोष्ट पण मनात आणू नका.भारत देशाचं इतकं सौंदर्य आहे की जगाला फिके पाडेल.पाकिस्तान च काय घेऊन बसलात.
@Vishal_30555
@Vishal_30555 Жыл бұрын
अगदी बरोबर ❤️❤️
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh Жыл бұрын
तिथल्या लोकांना वाटत पण ईथले लोक पाकिस्तान कसा आहे माहित असुनही तिकडे जायाच आहे,कमाल वाटती
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 Жыл бұрын
आजी तुमची इच्छा लवकारत लवकर पूर्ण होईल
@namratabane494
@namratabane494 Жыл бұрын
आजी खंडेराया तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही नक्की त्याच्या दर्शनाला याल 😘😍
@Hind.8886
@Hind.8886 Жыл бұрын
Khoop chan ha episode 🇮🇳🙏
@vijaysisal6303
@vijaysisal6303 Жыл бұрын
दोन्ही देशामध्ये सौहार्दचं वातावरण व्हायला हवं. Europian देशांच्या सीमा जशा मुक्त आहेत त्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तान दोघांनी चर्चेच्या माध्यमातून समाधान करायला हवं.... प्रतिक्रिया दिलेले दोन्ही देशाच्या नागरिकांच्या भावना अतिशय प्रामाणिक आहेत आणि त्यांनी कोणताही भाडोत्री देशभक्तीचा आव न आणता प्रतिक्रिया दिल्या. अगदी नैसर्गिक सौंदर्या पासून मानवी सौंदर्याच्या कुतूहलाची आस आहे.
@milindrane4977
@milindrane4977 Жыл бұрын
मुर्ख माणसा आताच देशात 25 कोटी मुसलमान आहेत. सीमा खुल्या झाल्या तर अजुन 22 कोटी मुसलमान येतील.
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
या आधी शांती चर्चा झाली आहे पाक सोबत पण प्रत्येक वेळेला अपयश आले आहे एक तर युद्ध किंवा दहशतवादी हल्ला असे प्रकार झालेत, पाकिस्तान मध्ये लोकशाही नसल्यामुळे तेथे आर्मी देश चालवते व अतिरेक्यांना पोसते
@anilgupta217
@anilgupta217 Жыл бұрын
I'm From Uttarpradesh But I live in Mumbai and I'm always talk at Marathi Language Because I like. But kash Hamare Sabhi Hindu Hindustan me Rehte to kitna Aacha Rehta😭😭😭.
@Ayeeebroo
@Ayeeebroo Жыл бұрын
Me Maharashtra se hu ❤️🧡
@nobinpradhan9235
@nobinpradhan9235 Жыл бұрын
I came across many Pakistanis in UAE, Saudi Arabia,Indonesia and Singapore. Believe me, all were polite and went out of their way to make me feel comfortable. So let us not view every Pakistani as a devil or a wicked person.
@JackSparrow-uk3pt
@JackSparrow-uk3pt Ай бұрын
Yes Pakistanis are very kind hearted and loving people, that's why Hindus in Pakistan are reduced from 30% to 1%.... its easy to be kind hearted in foreign land, the real test is, how you behave with minorities in your own country being majority community.
@rajumudaliar1501
@rajumudaliar1501 Жыл бұрын
May both the Governments reciprocate such good people.
@kaustubhasanap3586
@kaustubhasanap3586 Жыл бұрын
Yes how sweet.. Just forget all those who lost their lives in terror spread by Pakistan and our soldiers.
@vaibhavtambe6156
@vaibhavtambe6156 Жыл бұрын
Very nice BBC news 🙏🏻
@urrja
@urrja 5 ай бұрын
खुपचं छान डॉक्युमेंट्री!!! BBC तुम्ही पाकिस्तानी मराठीचा अजून मोठी डॉक्युमेंट्री बनवा!! कराची मधे मराठी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा पण होत्या, त्या आता बंद पडल्या आहे. खूप छान वाटले, माझी प्रार्थना की त्यांना विसा नक्कीच मिळो!
@sharadPatil
@sharadPatil Жыл бұрын
नक्कीच पण ज्या वेळी त्या ठिकाणच्या पाकिस्तानच्या मुसलमान लोकांची प्रतिक्रिया तर भारतीय लोकांच्या बदल तर सुरांचे बोल नेहमीच असतात .. त्या पेक्षा आपल्या भारतीय मुस्लिम तर ते भारतीय कमी पण पाकिस्तानी जास्त स्वताला समजतात ..
@AKBARKHAN14388
@AKBARKHAN14388 Жыл бұрын
तूला काय माहित आहे मुस्लिम बद्दल अगोदर माहिती करून घे
@sadeksayyad9287
@sadeksayyad9287 Жыл бұрын
तुला काय माहिती आहे त्यांच्या मनातलं
@rakongr.
@rakongr. Жыл бұрын
@Ramesh shinde expose honyasathi base lagto tujhya sarkha ashikshit jhaate kiti bi shikle tar Shen khaychi paddhat tumchi
@sng2157
@sng2157 Жыл бұрын
पण "भारतात असुरक्षित" वाटत अस बोलणारे पाकिस्तानला जायचे आहे अस म्हणत नाही. एक आजीला पाठवा आणि भारतातून १०० पाठवा
@theoneaboveall6633
@theoneaboveall6633 Жыл бұрын
100% आजींना परत आणूया आणि बाकी पाकडे आवडणाऱ्या मूर्खांना तिथे पाठवा
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
😁✅👍
@mraqua6551
@mraqua6551 Жыл бұрын
Tuja aaichi gand ...yach mudhe lokanna visa bhetat nahi
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 Жыл бұрын
हीकडे पन तुमी तुमची आय घाला सतत वद बलने😠😠😠
@nizamuddinsayed3565
@nizamuddinsayed3565 Жыл бұрын
Abe nafrati Keefe hum tu mar Kaur BHI essi dharti mein Fagan hotel Hain.
@khushikhushi2654
@khushikhushi2654 Жыл бұрын
I'm so Happy tumhi kiti chhan marathi bolta tikde rahun he sanskruti japat ahat Khanderaya tumhala Khup Ashirwad dewo Ani tumchya iccha Purna karo Jai Malhar Martand
@AsifKhan-wc7ph
@AsifKhan-wc7ph Жыл бұрын
thanks BBC ..U done great work ...Wah
@sachinkhandare1664
@sachinkhandare1664 Жыл бұрын
भारत पाकिस्तान एक व्हायला पाहिजे, कारण आपण सर्व एकच आहे राजकारण्यांनी स्वार्था साठी आपल्याला वेगल केलं आहे
@shankarsolanke1334
@shankarsolanke1334 Жыл бұрын
Bharat akhand hoil konta Pakistan nasnar
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 Жыл бұрын
@Ramesh shinde आपली शक्तिपीठे तिथे आहेत. एकच संस्कृती आहे. फक्त नंतर धर्मांतर झाले. पण तरीहि , संस्कृती एकचं
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 Жыл бұрын
@Ramesh shinde प्राचीन काळी मौर्य इत्यादी वंश दोन्हीकडे होते. कृपया इतिहासाचा अभ्यास करावा. धन्यवाद
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 Жыл бұрын
@Ramesh shinde कृपया इतिहासाचा अभ्यास करावा.
@p.limbunkar3077
@p.limbunkar3077 Жыл бұрын
नको रे बाबा हेच ठिक आहे
@HUSSAINKHAN-th4tb
@HUSSAINKHAN-th4tb Жыл бұрын
Welcome grand mother ❤️❤️
@prasad435
@prasad435 Жыл бұрын
आजीबाईंची इच्छा पूर्ण होवोत देवा ... 🙏🧡
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 Жыл бұрын
मला हे कळत नाही आमच मराठी माणसं पाकिस्तान मध्ये अजुन कशी काय राहिली, त्यांना माझे निवेदन आहे की तुम्ही भारता मध्ये यावे तुमचे स्वागत आहे,मेरा देश महान है जय हिंद जय भारत, जय शिवराय
@SachinPatil-lf4gv
@SachinPatil-lf4gv Жыл бұрын
God bless her
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН