Chhatrapati Shivaji Maharaj, Maharashtra History, Culture बद्दल Delhi मधील लोक काय विचार करतात?

  Рет қаралды 994,691

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #Maharashtra #महाराष्ट्र #Delhi #मराठी #महाराष्ट्र
देशाच्या राजधानीत राहणाऱ्या दिल्लीकरांना महाराष्ट्रविषयी काय वाटतं? ते मराठी माणसांविषयी काय विचार करतात? महाराष्ट्राची संस्कृती, खाद्य, मुंबई शहर याबद्दल त्यांना एवढं का कौतुक वाटतं? मराठी माणसांनी देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावलीय असं हे लोक आवर्जून सांगतात. तसंच महाराष्ट्रातील वडापाव, पुरणपोळी, पावभाजी सगळ्यात जास्त आवडते असं सांगतात. दिल्लीकरांची ही मतं ऐकल्यानंतर आपल्याला महाराष्टाचा आणखी अभिमान वाटेल. पण त्यासोबत महाराष्ट्रात आपण गेल्या काही काळापासून परप्रांतीयांना कशी वागणूक देतोय याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. मुबंई, पुणे, नाशिकमध्ये महाराष्ट्राबाहेरील कामगारांवर हल्ले झाले. त्यांना महाराष्ट्र सोडून जाण्यासाठी धमक्या देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला आता 62 वर्षं होतायत. त्यानिमित्त पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, विशाखा निकम, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हेही पाहिलंत का?
_____________
• Hanuman chalisa, Loud...
• World Veterinary Day: ...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 200
@BBCNewsMarathi
@BBCNewsMarathi 2 жыл бұрын
देशाच्या राजधानीत राहणाऱ्या दिल्लीकरांना महाराष्ट्रविषयी काय वाटतं? ते मराठी माणसांविषयी काय विचार करतात? महाराष्ट्राची संस्कृती, खाद्य, मुंबई शहर याबद्दल त्यांना एवढं का कौतुक वाटतं? मराठी माणसांनी देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावलीय असं हे लोक आवर्जून सांगतात. तसंच महाराष्ट्रातील वडापाव, पुरणपोळी, पावभाजी सगळ्यात जास्त आवडते असं सांगतात. दिल्लीकरांची ही मतं ऐकल्यानंतर आपल्याला महाराष्टाचा आणखी अभिमान वाटेल. महाराष्ट्र राज स्थापनेला आता 62 वर्षं होतायत. त्यानिमित्त पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.
@Krishna-tu4kr
@Krishna-tu4kr 2 жыл бұрын
तुम्ही दिल्लीला पोहोचला असाल तर तिथून एकदा बिहारला जा आणि मुलाखत घ्या.
@sandipsuryawanshi7331
@sandipsuryawanshi7331 2 жыл бұрын
@@Krishna-tu4kr 🤣🤣🤣😂😂
@govindafans9638
@govindafans9638 2 жыл бұрын
Best marathi channel BBC news marathi
@romanr6588
@romanr6588 2 жыл бұрын
​@@Krishna-tu4kr 😂😂
@shankarwargane_sv4367
@shankarwargane_sv4367 2 жыл бұрын
सर्वात अगोदर सर्वांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच् नाव घ्यायला पाहिजे होत..🚩🚩 कारण शिवरायमुळेच हा महाराष्ट्र आहे आज
@akashjadhav4642
@akashjadhav4642 2 жыл бұрын
देशाला स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज,देशाला संविधान देणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,देशाला तसेच जगाला विमान देणारे शिवलकर बाबूजी तळफदे,भारतात स्त्रियांची पहिली शाळा सुरू करणारे फुले ,भारतातील पहिली महिला डॉ.आनंदी जोशी,RBI चे पाहिले भारतीय governer C.D देशमुख, भारतातील सर्वात महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर,भारतातील सर्वात गोड गळ्याची गायका लता मंगेशकर,आशा भोसले,भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील,भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, मेगा स्टार रजनीकांत, आजून काही राहील असेल तर रविवार ची सुट्टी सुद्धा ज्या व्यक्ती मुले भेटते आपल्याला ते नारायण मेघाजी लोखंडे......हे सर्व मराठी लोक आहे .....महाराष्ट्रातले आहे.....भारतातील सर्वात मोठं मोठ्या क्रांती ह्या महाराष्ट्रतून सुरू झाल्या आहे.........जय महाराष्ट्र...
@chatrapati640
@chatrapati640 2 жыл бұрын
Tukharam 🙏🙏🙏🙏🙏
@sureshkokare2940
@sureshkokare2940 2 жыл бұрын
Best Thoughts, Jay महाराष्ट्र
@pratikpatil4025
@pratikpatil4025 2 жыл бұрын
♥️
@vishaluparikar243
@vishaluparikar243 2 жыл бұрын
Bhau kiti Shan sawistar sangital tu khup Shan.. Jay Maharashtra 🚩🚩
@shekharmansukh661
@shekharmansukh661 2 жыл бұрын
आणि आपली संत परंपरा 🚩🚩
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
महाराष्ट्र के लोग बहुत प्यारे और अच्छे होते है इसलिये तो पुरे देश से लोग ट्रेन भर भर के महाराष्ट्र मे आते है. जय महाराष्ट्र 🙏
@shubhamghadigaonkar4145
@shubhamghadigaonkar4145 2 жыл бұрын
😂👍🏻
@abhijeetpatil0910
@abhijeetpatil0910 2 жыл бұрын
😂😂💯
@abhijitkhude8594
@abhijitkhude8594 2 жыл бұрын
😜
@soullegends6755
@soullegends6755 2 жыл бұрын
Sabko pata hai ghati bhasa bolte hai vadapav khate hai 😂😂
@alagjankari9755
@alagjankari9755 2 жыл бұрын
ठिक आहे काहि problem आहेत आपल्या मुंबई मधे पण तुझ्या सारखी गाढव किती चुकीचा द्वेश पसरत आहेत .. अरे गाढवा जन्म , जात , धर्म आणी प्रांत हा नशिबा चा भाग असतो पन तुझ्या सारखई काहि गाढव इतराना आपल्या पेक्षा कमी दाखवणया साठी त्याला जणु स्वता च्या कतृवा शि जोडुन बगतात ..म्हणुणच तर फक्त एखादाज छत्रपति शिवाजी महाराजा सारखा असतो जो देशाचा आणि समाजाचा विचार करतो नाहितर महाराष्ट्रात पण काहि गाढ़वानी पण स्वराज निर्माण करत असताना स्वताचे कर्तृव नसताना पण फक्त नशीबाने मिळालेल्या गोष्टि वरून महाराजा ना पण विरोध केला होता.. आणी स्वताच्या मंदबुद्धि चे प्रदर्शन केले ते पण काही स्वता सारखी गाढवे सोबत घेवुन ... अरे छत्रपति च्या स्वप्ना साठि अखंड कष्ट करणारे पण खेड्यापाड्यातुन आले होते मग आता काय तु त्याना पण असाच उपहास करणार का.. आता काय बोलायचे तुझ्या सारख्याना कारण सगऴी माणस छत्रपति सारखी नसतात... काहि गाढव पण असतात तुझ्या सारखी जि नशिबाने मिळालेल्या जन्म , जात , धर्म आणी प्रांत या गोष्टिणा पन जणु स्वता च्याच कतृवा शि जोडुन बगतात आणी इतराचा उपहास करतात.. तुझा जन्म होतानं तु काय स्वता च्या कतृवा वरूण ठिकाण निवडूण घेतला होता काय गाढवा? थोडि अक्कल वापरय जा .. राखी सांवत पण महाराष्ट्रीयन आहे आणि आपल्या लता दिदी मंगेशकर पण एक महाराष्ट्रीयन आहे पण दोगात फरक आहे ना? तसच सगऴीकडे असत.. आपल्या ला सगल्याना च ऐका नजरे ने बगायच नसत.. अरे गाढवा आता तरी सुधर कारण तुझ्या सारख्या अश्याच काहि लोकाच्या विचाराने हा देंश विभाजीत होतो आहे ..😡😠
@darkknight4313
@darkknight4313 2 жыл бұрын
शिवरायांच्या तालमीत घडलाय महाराष्ट्र माझा!! आत्मसन्मानी आणि सुरक्षित तर असणारच!+ जय शिवराय!! जय महाराष्ट्र!!
@vinodsathe5961
@vinodsathe5961 2 жыл бұрын
हा भाऊ खरे बोला मी स्वतः दुसऱ्यांच्या तोंडून आईकले आहे सगळ्यात जास्त महिलान साठी सुरक्ष असेल तर ती महाराष्ट्रात मध्ये आहे अस मी दुसऱ्या राज्याच्या माणसांकडून आईकला आहे. तो झारखंड राज्यातून होता. जय महारष्ट्र जय शिवराय
@chaturanga9837
@chaturanga9837 2 жыл бұрын
Jai Bharat pn add kr bhava pahile apan sagle Bhartiya ahot mg Maharashtrian he dhyanat asu dya sagalyanni, Jai Hind Jai Bharat Jai Shivrai 🇮🇳
@nitinsathe6179
@nitinsathe6179 2 жыл бұрын
Proud to be Maharashtrian 🤩❣️🚩🧡💛💙
@salmanpathan3068
@salmanpathan3068 2 жыл бұрын
खरंच बर वाटत ऐकून तेही दिल्ली मधील लोकांकडून ❤️ माझा महाराष्ट्र
@naturemajesty8860
@naturemajesty8860 2 жыл бұрын
गर्वाने सांगतो महाराष्ट्रीयन आहे आम्ही....🚩🚩
@Raja-xm5bc
@Raja-xm5bc 2 жыл бұрын
दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा ❤️🚩 जय महाराष्ट्र ❤️
@Mayurichaudhari23
@Mayurichaudhari23 Жыл бұрын
आम्ही सुद्धा मराठी आहे... We are proud😊 our महाराष्ट्रा ❤❤❤
@vp295
@vp295 Жыл бұрын
Ho barobar 👍❤️
@TargetCrackExams
@TargetCrackExams 2 жыл бұрын
😍मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ⛳🙏 जय महाराष्ट्र ⛳🙏
@omkarspatil0110
@omkarspatil0110 2 жыл бұрын
दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा..
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 2 жыл бұрын
🙏 धन्यवाद दिल्लीकर 🌹🌹 आम्ही सगळे महाराष्ट्र राज्यातील जनता आपले आभारी आहोत जय महाराष्ट्र।।। 🚩🚩🚩
@dkmk6826
@dkmk6826 2 жыл бұрын
Thanks buddy love from delhi punjabi here more than 55 percent of population is punjabi hindu respect from delhi
@akshaybankhele8515
@akshaybankhele8515 2 жыл бұрын
बघा महाराष्ट्रावर प्रेम करणारे एवढी लोक आहेत.. पण या राजकारण्यांनी चव घालवली सगळी ..
@IndianBoy77
@IndianBoy77 2 жыл бұрын
आपणच मराठीचा आग्रह धरत नाही
@akshaybankhele8515
@akshaybankhele8515 2 жыл бұрын
@@IndianBoy77 pn jo dhartoy tayla he nava thevtat..कोर्टाचे आदेश असून सुद्धा..हे सरकार काही करत नाही..सत्तेचे भोगी आहेत सगळे..
@IndianBoy77
@IndianBoy77 2 жыл бұрын
@@akshaybankhele8515 राजकारणी ही पूर्णपणे वेगळी जमात आहे त्यांना कशाचे ही देने घेणे नाही, सामान्य मराठी जनतेने मराठीतच बोले पाहिजे, मग झक मारून सगळे येतील लाईन वर बरोबर
@ashishgupta3788
@ashishgupta3788 2 ай бұрын
Tasa nastaye dada..... Thackeray saheb mhantle hote Tyanna Baher che lokansi problem nahi aahy...tyanna tyanchashi problem aahy je baherche aahey ani Maharashtra madhey yeun Dadagiri kartat...20 25 varsha pasun rahtat pan marathi yet nasel tr kai bolaicha......Baherche loka Marathi Sanskruti japun gya chi na.....apan accept karaicha tyanna...pan tyanni pan Apli Sanskruti accept karaicha na..
@ganeshsawate7705
@ganeshsawate7705 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ❤️💙 जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा अथांग महासागर आहे हा माझा महाराष्ट्र. नमन त्या सूर्विरणा जायचं मुळे Maharashtra ची ओळख आहे 🇮🇳🇮🇳
@vp295
@vp295 Жыл бұрын
Proud to be Maharashtrian....🚩🚩🚩🧡 Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🧡
@kishorkaleofficial
@kishorkaleofficial 2 жыл бұрын
Our Culture is best becuse Guest Is Our God ❤️ छत्रपती शिवाजी महाराज कि जय जय महाराष्ट्र 🙏🏽
@nileshdeore1986
@nileshdeore1986 2 жыл бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा,गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा...जय महाराष्ट्र...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
@shubhambagewar7265
@shubhambagewar7265 2 жыл бұрын
🚩माणुस कोकणातला असो कि विदर्भातला,खान्देशातला असो कि मराठवाड्यातला, बोलण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली ना तरी culture मात्र एकच् आहे...#मराठी बाणा...❤️जीव लावणारी माणसं...🚩🚩
@professorelixir3351
@professorelixir3351 2 жыл бұрын
❤️❤️❤️
@professorelixir3351
@professorelixir3351 2 жыл бұрын
Marathis unite.
@lalitbagulvlog4794
@lalitbagulvlog4794 2 жыл бұрын
Jay Maharashtra ❤⛳
@vipulukey828
@vipulukey828 2 жыл бұрын
Maharashtra is the soil of social reformer like Shivaji maharaj, Jyotiba Phule, Savitri Phule, Shahu maharaj and BR Ambedkar!!!
@abhishekkerulkar2245
@abhishekkerulkar2245 2 жыл бұрын
Rani lakshmi bai
@GoodLuck-gc7pv
@GoodLuck-gc7pv 2 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj
@pravingaikar8713
@pravingaikar8713 2 жыл бұрын
Sambhaji maharaj, sachin Tendulkar, ramdas swami, lata mangeshkar also
@balajimaddewad2879
@balajimaddewad2879 2 жыл бұрын
Sambhaji महाराज पण 🔥🔥
@shekharbhovad6963
@shekharbhovad6963 2 жыл бұрын
Savardekar,Lokmanya tilak
@cool-gaming-xplain4819
@cool-gaming-xplain4819 2 жыл бұрын
महाराष्ट्रात जन्म होयल खूप नशीब लागते जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंद
@indianfirst423
@indianfirst423 2 жыл бұрын
तस तर आम्हाला कुणाच्या पावतीची गरज नाही....पण ऐकून बर वाटल....धन्यवाद....जय महाराष्ट्र
@lawyerprawin4487
@lawyerprawin4487 2 жыл бұрын
Thanks for Delhi wale..❤️😍😇🙏🏻 Maharashtra ke liye itna pyar diya🙏🏻
@maheshnaikwadi2918
@maheshnaikwadi2918 2 жыл бұрын
😍Proud to be mahrashtrian😍
@Ravii--
@Ravii-- 2 жыл бұрын
Yes but first be proud to be Indian💯
@gauravgaikwad4176
@gauravgaikwad4176 2 жыл бұрын
We are Indians firstly and lastly - Dr. BR Ambedkar
@पवनमराठी
@पवनमराठी 2 жыл бұрын
@@Ravii-- yes 🇮🇳❤🚩
@NB-di9hf
@NB-di9hf 2 жыл бұрын
😊😊💝💝💓💓 आमच्या महाराष्ट्रावर आम्हाला अभिमान आहे
@sanketdeshmukh5182
@sanketdeshmukh5182 2 жыл бұрын
As a Maharashtrian felt so good to hear such kind words from delhites !! ❤️❤️
@shubhamshirsath8856
@shubhamshirsath8856 2 жыл бұрын
अभिमान वाटतो आपल्या भाषेची आणि आपलं महाराष्ट्राच्या बद्द्ल बोलतात तर🚩
@dhruvsawant.9691
@dhruvsawant.9691 2 жыл бұрын
Jay shivray
@LomeshChaudhari-he2ft
@LomeshChaudhari-he2ft 8 ай бұрын
Chaan vatlyach pahije aplya lokani balidaan dila ahe❤
@sawantmahesh5764
@sawantmahesh5764 2 жыл бұрын
छत्रपतींचा महाराष्ट्र
@amolborhade4233
@amolborhade4233 2 жыл бұрын
पुन्हा जन्म मिळालाचं तरीही तो महाराष्ट्रातचं मिळावा ❣️ इतका प्रिय आहे महाराष्ट्र माझा ❣️❣️❣️
@trendingmh
@trendingmh 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ! गर्जा महाराष्ट्र 🚩🚩
@amjadpathan1958
@amjadpathan1958 2 жыл бұрын
धन्यवाद दिल्लीकारणों ,,,,जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा,,महाराष्ट्रा बद्दल स्नेह दाखवल्या बद्दल
@wanitasrecipes1771
@wanitasrecipes1771 2 жыл бұрын
0:49 salute to this guy we need more people like this
@borkarrohan5
@borkarrohan5 2 жыл бұрын
एका गैर भारतीय वृत्तवाहिनी ने आयुष्यात पहिल्यांदा काहितरी चांगलं दाखवलं आहे..
@shubhamsonpasare4913
@shubhamsonpasare4913 2 жыл бұрын
जय छत्रपति शिवाजी महाराज , जय भीम ,जय महाराष्ट्र ! Love from Nagpur
@ganeshpathak5911
@ganeshpathak5911 Жыл бұрын
लोकमान्य बाल गंगाधर तिलक विनायक दामोदर सावरकर आनंदीबाई जोशी गोपाल गणेश आगरकर डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपति शिवाजी उन्होंने भारत के स्वतंत्र अपना बलिदान दीया यह सभी मराठी है ,,🙏🙏🚩🚩 जय महाराष्ट्र ,🚩🚩🔱🔱
@kishordeshpande7647
@kishordeshpande7647 2 жыл бұрын
महाराष्ट्र व मराठी माणसांबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचा आदरपूर्वक सन्मान व मराठी माणसांच्या त्यागाची केलेल्या कृतज्ञता पूर्वक जाणीव बद्दल धन्यवाद.
@A_Virtuous_Brother
@A_Virtuous_Brother 2 жыл бұрын
*I am a Bengali and I love the Marathi Language ! Marathi Language is a very good , sweet , beautiful , impeccable , nice language ! But I can not speak the Marathi Language ! I must want to learn the Marathi Language ! 💜* *मराठी भाषा खूप चांगली भाषा आहे ! ❤️* *पण मला मराठी भाषा बोलता येत नाही ! 💜* *मी मराठी नाही .... पण मला मराठी भाषा खूप आवडते ! 💜* *Jay Maharashtra ! 🕊️* *Jay Marathi Bhasha ! ❤️*
@avinashhedaoo638
@avinashhedaoo638 2 жыл бұрын
Blkl.. nakki marathi madhye boluya mitra.. i m marathi mulga broda
@A_Virtuous_Brother
@A_Virtuous_Brother 2 жыл бұрын
@@avinashhedaoo638 *Is kaa aarth / meaning kya hain ? 💜*
@avinashhedaoo638
@avinashhedaoo638 2 жыл бұрын
@@A_Virtuous_Brother iska mtlb hai ki haan jrur mai tmhe marathi bolna jrur sikhaunga
@A_Virtuous_Brother
@A_Virtuous_Brother 2 жыл бұрын
@@avinashhedaoo638 Tumhi khup khup dhanyavaad ! ♥️ *Mulga broda* kaa matlab kya hain ? 💜 " मराठी भाषा खूप चांगली भाषा आहे ! पण मला मराठी भाषा बोलेता येत नाही ! " - Yeh bakya sahi tha ? ❤️
@A_Virtuous_Brother
@A_Virtuous_Brother 2 жыл бұрын
@@avinashhedaoo638 *Marathi Vasha saab se sundar aur saab se madhur vasha hain ! 💜* *Jay Marathi Vasha ! 💜* *Tum mujh ko Marathi Vasha shikha do ! देव तुम्हाला आशीर्वाद देईल ! ❤️*
@mr.indian9284
@mr.indian9284 2 жыл бұрын
मी झोमॅटो डिलिव्हरी बॉयच काम केलंय, 90 % कस्टमर हिंदी भाषिक असायचे, तरी सुद्धा मी त्यांच्याशी बोलताना सुरवात मराठीतच करत असे, त्यांना नाही कळलं तर मग हिंदी त्यातपण मराठी जास्त करून बोलत असे, शेवटी त्यांचा रिपल्याय यायचा हाऊ स्वीट मराठी ना ! मला मग मराठीचा खूप गर्व वाटायचा
@smita_nikam03
@smita_nikam03 2 жыл бұрын
Excellent bro ! Asech karat raha ! Tu changle kam kartoy !⚡💥♥️
@UV_cam
@UV_cam 8 ай бұрын
🙌
@aviraut1390
@aviraut1390 2 жыл бұрын
भव्य हिमालय तुमचा-अमुचा, केवळ माझा सयकडा गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा!🚩🚩🚩🇮🇳
@alagjankari9755
@alagjankari9755 2 жыл бұрын
Proud to be a Maharashtrian..Jai Hind.. Jai Maharashtra.. 🙏🙏
@sadashivgavhane2990
@sadashivgavhane2990 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@asappk3080
@asappk3080 2 жыл бұрын
This answer छत्रपती शिवाजी महाराज आणि पुरणपोळी .......Love ....
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 2 жыл бұрын
महाराष्ट्रा वर, महाराष्ट्राच्या संस्कृती वर, महाराष्ट्रातील जनतेवर,छत्रपती शिवरायांवर आदर व प्रेम असणाऱ्या माझ्या दिल्लीतील, बंधू भगिनींना मनःपूर्वक धन्यवाद. 🌹♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️🙏🙏🙏🙏🙏🙏
@chavdarbhojanchannel8098
@chavdarbhojanchannel8098 2 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@Adityadarde
@Adityadarde 2 жыл бұрын
I am maharashtrian ,and feeling so proud to watching people opinion toward maharashtra
@mahendradaple385
@mahendradaple385 2 жыл бұрын
Thanks dear...जो भी कहा सच कहा. महाराष्ट्रकडून सगळ्यांना नमस्कार 🙏
@arativarma8829
@arativarma8829 2 жыл бұрын
खरंच खूप छान वाटलं. मराठी असण्याचा अभिमान आहे मला
@BBCNewsMarathi
@BBCNewsMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙂
@sudhakarmpatil
@sudhakarmpatil 2 жыл бұрын
दिल्लीकरांचे आणि बीबीसी मनपूर्वक आभार जय महाराष्ट्र
@BBCNewsMarathi
@BBCNewsMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙂
@fiddoking
@fiddoking 2 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩
@dhirajjethva2650
@dhirajjethva2650 2 жыл бұрын
Thanks to all Delhi kars, for express Ur good thoughts about Maharashtra.
@ankitkadam1500
@ankitkadam1500 2 жыл бұрын
महाराष्ट्र के प्रति सम्मान और प्यार के लिए दिल्ली की जनता को धन्यवाद❤️🙏
@suhasm_007
@suhasm_007 2 жыл бұрын
भी कालच दिल्ली मधून परत आलो आपले महाराष्ट्रातील खूप लोक तिथे आहेत परंतु दिसुन येत नाहीत जवळपास 70% मराठी लोक दिल्लीत नोकरी करतात आणि आपल्या मराठी लोकांची एक colony सुध्दा आहे. महाराष्ट्र व कामगार दिवसाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा
@JAGUAR-p8u
@JAGUAR-p8u 2 жыл бұрын
70 '/. ky bolata rav evda persentage kadle kse ky😂
@kartikeypatil7077
@kartikeypatil7077 2 жыл бұрын
BBC Marathi ne....पहिल्यांदा काही तरी चांगली गोष्ट दाखवली आहे..
@rupeshkadam6983
@rupeshkadam6983 2 жыл бұрын
Its is better than most of marathi news channels.
@9anesh43
@9anesh43 2 жыл бұрын
Are dada *#kzbin.info/www/bejne/i4G0fmSLqLppeqc ha video pn bbc Marathi cha aahe……. Baaki news channels bddl tr Kahi boluch shakt nahi
@shekhar.11
@shekhar.11 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@easyreceipies9568
@easyreceipies9568 2 жыл бұрын
BBC Marathi always shows nice and apt news atleast it is best than other channels
@JHssssss
@JHssssss 2 жыл бұрын
Dislike count pun disayla pahije hota tuja comment la
@catalyst_143
@catalyst_143 13 күн бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ❤🚩 Chhatrapati Sambhaji Maharaj ❤🚩
@krutarthahire
@krutarthahire 2 жыл бұрын
💪🏻 Proud To Be Maharashtrian 🙌🏻
@skyline7674
@skyline7674 2 жыл бұрын
Bro tuze naav khup unique aahe. . Mala aavadle 😘😘
@nitinsawant8771
@nitinsawant8771 2 жыл бұрын
महाराष्ट्रीयन लोकांबद्दल दिल्लीकरांच असलेलं प्रेम पाहून त्यांचं मनापासून आभारी आहे. 🙏
@mrgautam1993
@mrgautam1993 2 жыл бұрын
अधी B B C न्यूज चॅनल चे मनापासून धन्यवाद 🙏🏻 कारण महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे प्रेम, स्वभाव,आणि मराठी माणसांनी आपली मराठी संस्कृती कशी जपली हे आज भारताच्या राजधानी मधून समजले...जय महाराष्ट्र जय हिंद
@ashokbagul3548
@ashokbagul3548 2 жыл бұрын
अरे भाई हम मराठी लोक आपस मे झगडा करेंगे लेकिन भा र राज्य से आने वालो सात इज्जत से प्रेम
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 2 жыл бұрын
@@ashokbagul3548 तुम्ही मराठी असाल तर मराठीत प्रतिक्रिया द्या नं भाऊ! आपल्या या फुकटच्या हिंदी भाषेच्या प्रेमामुळेच बाहेरचे उपरे इथे येऊन शिरजोर झाल्येत आणि आपण बसलोत आपापसात भांडत. एकमेकांची डोकी फोडत.
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 2 жыл бұрын
दिल्ली वालों के दिल में महाराष्ट्र प्रेम और सम्मान देख उनको धन्यवाद तो देना ही होगा। बहुत बहुत धन्यवाद प्यारे भाइयों और बहनों। मुंबई , पुणे , नाशिक , शिरडी कहीं भी आओ। जहां मन करे आपका स्वागत है। ...मी मराठी
@dkmk6826
@dkmk6826 2 жыл бұрын
Love from delhite punjabi bhau
@nirajsharma-gx8uh
@nirajsharma-gx8uh 2 жыл бұрын
गर्व आहे मी महाराष्ट्र राहतो त्यात नाशिक आणि माझी भाषा जरी हिंदी असली तरी पन मराठी भाषा बोलायला आवडते
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Жыл бұрын
महाराष्ट्र माझा महाराष्ट्र छत्रपती शिवाजीमहाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र मेघाजी लोखंडेंचा महाराष्ट्र बाजीराव पेशवेंचा महाराष्ट्र लता दिदींचा महाराष्ट्र सचिन तेंडुलकरचा महाराष्ट्र कुस्तीगीर खाशाबा जाधवांचा महाराष्ट्र बाबासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र देशभक्त राजगुरूचा महाराष्ट्र शुरांचा महाराष्ट्र वीरांचा महाराष्ट्र क्रांतिकारकांचा महाराष्ट्र सर्व भारतीयांचा❤
@sameertajnekar9812
@sameertajnekar9812 2 жыл бұрын
Feeling very proud ❤️😊
@rpknewmusicmovies1200
@rpknewmusicmovies1200 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🇮🇳🇮🇳🌹🌹❤️❤️
@pankajjaiswal8208
@pankajjaiswal8208 2 жыл бұрын
Proud to India and only India we are unite that's why no other countries have ... Love Maharashtra culture
@pawangarghate7186
@pawangarghate7186 2 жыл бұрын
That moment 0:28, when you heard something like this which is real and true about महाराष्ट्रीयन, feels so proud.... गर्व आन्ही माज आहे मला एक मराठी माणुस असल्याचा. 🙏 फक्त आमच्या राज्याची देन 🙏 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩 हिंदुस्तान🇮🇳 जिंदाबाद ✊
@Trick-my
@Trick-my 2 жыл бұрын
मराठी माणसाचा इतिहास सर्वांना माहिती झाला पाहिजे...🔥🔥🚩🚩
@mukulmobi456
@mukulmobi456 2 жыл бұрын
खूप छान अतीशय सुंदर तुमच्या प्रतिक्रिया पाहून मनात कुठेतरी वाटले की मराठी माणूस जगात भारी आहे..
@rupeshdaund1303
@rupeshdaund1303 2 жыл бұрын
दिल्लीकरांचे मन पूर्वक आभार १ मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
@muhammadshaahidazeemshaahi4510
@muhammadshaahidazeemshaahi4510 2 жыл бұрын
BBC THNKS... JO JO BOLEY BILKUL SAHI BOLEY YE LOG HAMAREY YAHAN AESEY HI LOG HAE...
@Onkar-v1n
@Onkar-v1n 2 жыл бұрын
हिंदी ला मी राष्ट्रभाषा मानत नाही......# मराठा....🚩💯
@guru1795
@guru1795 2 жыл бұрын
Zal bagha dada ha vishay kashala uchlala . Anandacha divas ahe
@p.limbunkar3077
@p.limbunkar3077 2 жыл бұрын
@@guru1795 गरज आहे कारण महाराष्ट्रात सध्या मराठीची काय स्थिती झाली आहे, जीकडे तिकडे फक्त हिंदी इंग्रजी बाकी काही नाही
@vanshganvir3934
@vanshganvir3934 2 жыл бұрын
@@p.limbunkar3077 हे पण बरोबर आहे
@utk2923
@utk2923 2 жыл бұрын
@@p.limbunkar3077 त्याला आपणच जबाबदार आहोत आपल्यालाच मुलांना इंग्रजी शाळेत टाकायचं असतं.... आणि त्यांना इंग्रजी याव, त्यांना इंग्रजी बोलता यावं यासाठी विविध शिकवण्या लावणं ..... याला जबाबदार आपणच..... मला नाही वाटत यामध्ये हिंदी भाषिक लोकांचा काही वाटा आहे.... उलट ते इकडे येऊन त्यांची संस्कृती त्यांची भाषा जपत आहेत आणि आपण आपली विसरत चाललो आहोत.... आपण हे मान्य केलं पाहिजे आणि सत्य स्वीकारलं करायला हवं
@Harshad_Tejankar
@Harshad_Tejankar 2 жыл бұрын
भाऊ भारताला राष्ट्रभाषा च नाही संविधान नुसार, इतके वर्ष हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ने शिकविले गेले ये सर्व खोटं होत.
@rahulshirsange4348
@rahulshirsange4348 2 жыл бұрын
शेवटी हे सगळे आमचा श्री छत्रपती शिवाजी महाराज याचा मुळे आहे जय भारत जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sandeshshirke6060
@sandeshshirke6060 2 жыл бұрын
आप सभी लोगोका मराठी और महाराष्ट्र के बारे मे जो प्यार और लगाव है उसे देखकर हमे बोहोत ख़ुशी हुई... आप सभीका तहेदीलसे शुक्रिया.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhijitvedpathak6973
@abhijitvedpathak6973 2 жыл бұрын
Thank U BBC, एक पुणेकर, जय हिन्द, जय महाराष्ट्र
@memarathi4515
@memarathi4515 2 жыл бұрын
As marathi mujhe bahot acha lagta hai jab log humare bare mai itna acha bolte hai or sach bolte hai humare upar humare raje ke sanskar hai proud to an marathi & indian love from Maharashtra 🥰😍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@MH09pharma
@MH09pharma 2 жыл бұрын
मग मराठीत बोल की हिंदी का?
@RKCreates
@RKCreates Жыл бұрын
धन्यवाद दिल्लीकर ❤ महाराष्ट्राबद्दल तुमचे विचार ऐकून मन खुप प्रसन्न झाले 😊😍
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 2 жыл бұрын
महाराष्ट्र नावातच महा... आहे ‼️🙏‼️ महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा‼️💝
@rajunagresindkhedraja451
@rajunagresindkhedraja451 2 жыл бұрын
"मन" अगदी भारावून गेलं...! खूप भारी वाटतं, आणि अभिमान सुद्दा कि शिवरायांच्या भूमी मध्ये जन्म घेण्याचा मान भेटला....!👍🤘💪😍😍
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 2 жыл бұрын
मराठी माणसं फार प्रेमळ आहेत महाराष्ट्र बाहेरचा माणूस आला कि तो येथे रुळून जातो आपल्याच राज्यात आहोत अस वाटत त्याना भारतातली सुरक्षित जागा असेल तर महाराष्ट्र
@upinthesky5164
@upinthesky5164 2 жыл бұрын
मराठी असल्याचा गर्व आहे मला... छत्रपती महाराज,लता मंगेशकर,प्रतिभा ताई असे किती मराठी लोक आहेत की त्यांनी महाराष्ट्राचं नाव वर केला आहे.. आणि त्यात अमाची मुंबई❤️❤️❤️❤️
@omkarspatil0110
@omkarspatil0110 2 жыл бұрын
दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा..🇮🇳🚩
@aashishwankhade9038
@aashishwankhade9038 2 жыл бұрын
Thank u for this sweet comments about Maharashtra. Thank u Delhi kar
@rinkukinagi3448
@rinkukinagi3448 2 жыл бұрын
आपण सगळ्यांना सर्व महाराष्ट्रीयन लोकाकडून खूप खूप धन्यवाद 🚩🙏🏻
@samulate7356
@samulate7356 2 жыл бұрын
सामाजिक सुधार हो या स्वतंत्रता का युद्ध हो महाराष्ट्र सबसे आगे रहा है हर बात मैं।।💯
@Beyond_The_Lines
@Beyond_The_Lines 2 жыл бұрын
It's really nice to hear such good comments about Maharashtra..... Really proud of Maharashtra....... 🚩🚩🚩
@balupaithankar3842
@balupaithankar3842 2 жыл бұрын
सध्याच्या काळात बी बी सी हे एकमेव चॅनल आहे कि खऱ्या बातम्या दाखवितात ध्यन्यवाद B B C
@arjunkudekar503
@arjunkudekar503 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज बोला रे🚩🚩🚩🙇🙇🙇🙏🏻🙏🏻🙏🏻
@sagarghadi4006
@sagarghadi4006 2 жыл бұрын
Khup khup Chan, Nice to see that, Feeling Proud about that, I am also belong from Maharashtra Mumbai, Apalya Maharashtra baddal Kiti Prem and Respect aahe, So Happy *जय महाराष्ट्र* Thanks to Delhi.
@onkarborhade5685
@onkarborhade5685 2 жыл бұрын
🥰🥰❤️
@sagarghuge322
@sagarghuge322 10 ай бұрын
We proud to be Mahatshtriain Jay Chatrapati Shivaji Mahraj Because He is the godfather Not only but also whole India
@emperor4770
@emperor4770 2 жыл бұрын
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जय .. 🔥🙏🚩
@vishalkene5023
@vishalkene5023 2 жыл бұрын
खरंच महाराष्ट्रबद्दल एवढे चांगले बोलल्याबद्दल दिल्ली करांचे मनापासून आभार जय महाराष्ट्र ....
@shivamroy4075
@shivamroy4075 2 жыл бұрын
Maharashtra is the land of reformer warrior and leader like BR Ambedkar, Jyotiba Phule, Chhatrapati Shivaji Maharaj,Sambhaji maharaj, Balasaheb,veer Savarkar, Hedgewar and Artists like Lata didi,Nana patekar,God Of cricket Sachin Tendulkar.
@saurabhdahibhate7534
@saurabhdahibhate7534 2 жыл бұрын
rajnikant
@HiteshSote
@HiteshSote 2 жыл бұрын
Nitinji Gadkari, Balasaheb Thackeray, Rohit Sharma
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 Жыл бұрын
बाजीराव पेशवा
@ShivaKingg
@ShivaKingg Жыл бұрын
Baji Rao Peshwa
@ShivaKingg
@ShivaKingg Жыл бұрын
Veer Savarkar 🫡
@greenwellboxercropprotecti5919
@greenwellboxercropprotecti5919 2 жыл бұрын
1 no da
@shabbirkazi4123
@shabbirkazi4123 2 жыл бұрын
Jai Hind Jai Maharashtra
@aniruddhashirodkar8440
@aniruddhashirodkar8440 Жыл бұрын
दिल्लीवाले स्पष्टपणे हिन्दी बोलू नाही शकत हे अतिशय आश्चर्यकारक आहे.
@vaibhavraibole4878
@vaibhavraibole4878 2 жыл бұрын
Maharastra India ke development ki chabi....proud to be Marathi and maharastrian
@manikthorave4764
@manikthorave4764 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा गौरव केल्या बददल धन्यवाद ' जय भवानी जय शिवराय.
@HRM_01
@HRM_01 2 жыл бұрын
Ek number 🚩🔥🔥 jai hind jai maharashtra 🚩🔥🔥🔥 Chhtrapati shivaji maharaj ki jai 🚩 Chhtrapati Sambhaji Maharaj ki Jai 🔥❤️❤️❤️
@RoopaliKolekar
@RoopaliKolekar 4 ай бұрын
लाभले आम्हास भाग्य 🚩🚩 बोलतो मराठी 🚩🚩👑👑 बोला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩👑👑👑👑
@krupeshpatel3751
@krupeshpatel3751 2 жыл бұрын
Me janam se gujrati hu... Pr me maharashtra me paida hua hu.. To me khudko ek marathi bolne me garv mehsus krta hu... Jay maharashtra 🚩🚩❤🙏
@Viralmemes614
@Viralmemes614 2 жыл бұрын
दिल्लीकरांचे मनःपूर्वक आभार मानतो तुम्ही जे महाराष्ट्राला महत्त्व दिल्याबद्दल धन्यवाद
@mr.awais96
@mr.awais96 2 жыл бұрын
I proud of my Maharashtra, jay Jay Jay Maharashtra maza
@snehachavan7178
@snehachavan7178 2 жыл бұрын
Ty so much... Aap sabka..Dili wale aapne jo dil se kaha uske liye dhnyawad.
@MrJAHAPANAH
@MrJAHAPANAH 2 жыл бұрын
Maharashtra is well developed No 01 economic state IT Hub Developed farming Well infra Man power Rich culture Beautyful nature & Climate...
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Visiting The British Museum's INDIAN Collection
10:49
The Indian Polish Connection
Рет қаралды 7 МЛН
What Muslims Think About Hindu ? | The Shocking Reality
24:47
Marathi Kida
Рет қаралды 1,7 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН