आपले खिसे रिकामे होणार…अड़ाणी पंप्र आणि व्यर्थमंत्री

  Рет қаралды 61,928

EG News, India

EG News, India

Күн бұрын

#niranjan #modi #narendramodi #bjp #budget #devendrafadnavis #money #poverty #dollar #rupee
Niranjan Takle on Dollar exchange rate
Niranjan Takle on Union budget
Niranjan Takle on Modi
Niranjan Takle on middle class
Niranjan Takle on inflation
Niranjan Takle on Indian economy
Morality
Politics
Fascist
Rahul Gandhi
Congress
Development
Mukta Kadam

Пікірлер: 614
@devawaghmare1099
@devawaghmare1099 7 күн бұрын
निरंजन सर आपण सत्य लोकांना माहिती करून देतो, देश ऐकत काय समजतं काय जागत काय, मला आपल्या भारताची जनताच विचार शुन्य आहेत असंच वाटायला लागते, धन्यवाद इंडिया.
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 7 күн бұрын
निरंजन साहेब 🙏🏻 खुप छान सखोल विश्लेषण .पण अंधभक्तांना कळणार नाही अर्थवेवस्था म्हणजे काय.जय हिंद जय महाराष्ट्र.
@mangeshtapal3760
@mangeshtapal3760 7 күн бұрын
अभ्यासपूर्ण मुद्दे आणि विश्लेषण सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचवल त्याबद्दल Thanks
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 7 күн бұрын
निरंजन सर मोदी शाह या गुजराती जोडी ने देशा ची वाट लावली .जागो जनता जागो.जय महाराष्ट्र.
@anilnachankar2459
@anilnachankar2459 7 күн бұрын
अडाणी ने बनवलेलं बजेट निर्मला बाईंनी वाचून दाखवले असं वाटतं.
@arvindphatak8607
@arvindphatak8607 7 күн бұрын
निरंजन सर आपण खरे सांगत आहात आपल अभिनंदन करतो 💖💖☝️☝️✔✔👍👍💕💕👃👃
@wasudeobhatkar6641
@wasudeobhatkar6641 6 күн бұрын
येवढे सुटसुटीत व सर्वसामान्यांना समजणारे आर्थिक विश्लेषण. खरोखरच सर, तुम्हाला सलाम.
@RaviArankar1240
@RaviArankar1240 7 күн бұрын
आणि ह्या सगळ्यावर पांघरूण घालण्याकरता घडवुन आणण्यात येईल जातीय , धार्मिक तेढ .
@gajanandeshmukh720
@gajanandeshmukh720 7 күн бұрын
*सर, 30% कमी दराने रशियाकडुन भारताने नव्हे तर "मुकेश अंबानीने" कच्चे तेल खरेदी करुन युरोपीयन देशांना विकले हे सगळ होत असताना आम्ही मात्र ₹116 दरानेच पेट्रोल भरत होतो या रशियन तेलाचा सामान्य भारतीय माणसाला काहीच फायदा झाला नाही*
@loverofdemocracy-p6l
@loverofdemocracy-p6l 7 күн бұрын
@@gajanandeshmukh720 एकदम बरोबर
@SunilShardul-bw6yh
@SunilShardul-bw6yh 7 күн бұрын
श्री निरंजन सर, तुमचं अर्थव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण विश्लेषण खूप छान व सत्य आहे म्हणूनच अंधभक्त अपशब्द वापरून कमेंट्स करत आहेत.
@sunilpardeshi362
@sunilpardeshi362 6 күн бұрын
100%, खरे विश्लेषण, मोदी चे अंध भक्त ला कळणार नाही,
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 7 күн бұрын
टकले साहेब खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्र
@pravinshrisunder5094
@pravinshrisunder5094 6 күн бұрын
अभ्यासूवृत्तीने दिलेली वास्तव माहिती.. THANKS sir
@digamberthorve106
@digamberthorve106 7 күн бұрын
देशाला वाचविण्यासाठी जनतेने काय केले पाहिजे ते अगदी स्पष्टपणे लक्षात आणून दिले पाहिजे.
@JagdishPatil-q3w
@JagdishPatil-q3w 7 күн бұрын
Sir ji all true but we r helpless .... revolution is solution 4 change
@vitthalborude6580
@vitthalborude6580 7 күн бұрын
निर्मला ताई अर्थतज्ज्ञ नाहीत, तरीही 8वेळा अर्थसंकल्प सादर करू शकतात, अर्थ एकच ना लायक लोकांचा भरणा अधिक आहे ,चौथी पास, नॉन बाईओलॉगिकल मंत्रिमंडळ.
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 7 күн бұрын
💯 बरोबर.
@टिरंजननकले
@टिरंजननकले 7 күн бұрын
टकल्याची अक्कल ती किती? अर्थमंत्र्यांना मदत करायला आय ए एस अधिकारी असतात. अर्थखात्यात अनेक सरकारी तज्ञ् असतात. सगळा विचार करूनच अर्थसंकल्प बनवला जातो. पण टकल्याच्या डोक्यात हे शिरणार नाही कारण टकल्या _डीने बोलतॊ आणि तोंडाने ह _ _.
@sureshpaithankar3670
@sureshpaithankar3670 5 күн бұрын
@@vitthalborude6580 राष्ट्रपति, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, सर्वोच्च पदावर असलेले आयपीएस, आयएएस हे सर्व हो ला हो करणारे सह्याजीराव बसवलेले आहेत. तसेच रामनाथ कोविंद नावाचे माजी राष्ट्रपती यांना एक देश एक निवडणूक समितीचे प्रमुख बनविले. एकीकडे बटेंगे तो कटेंगे म्हणून हिंदूना भीती दाखवायची आणि त्यांनाच धाकात ठेवण्याची व महाकुंभामधे हिंदूचा जीव घेणारे हे सरकार आहे. कोरोनामधेही मोदींनी जास्त हिंदूच मारलेत हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही
@KiranDeshmukh-i7c
@KiranDeshmukh-i7c 7 күн бұрын
आर बी आय गव्हर्नर बदली करायला पाहिजे पण ती वेळ निघून गेली आहे देशाची परिस्थिती भयानक आहे
@barcfrdpp
@barcfrdpp 7 күн бұрын
हो ना , तुलाच केले पाहिजे गव्हर्नर
@टिरंजननकले
@टिरंजननकले 7 күн бұрын
Next Governor will be Niranjan Takle or Girish Kuber
@barcfrdpp
@barcfrdpp 7 күн бұрын
@@टिरंजननकले टकल्याला खालची पोस्ट देऊ नका टकल्या देशाचा पंतप्रधान होणार आहे
@subhashkature3494
@subhashkature3494 7 күн бұрын
निरंजंजी ग्रेट 101% सही बोल रहे है.अंधे भकतोंकोमिरची लगती है.
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 7 күн бұрын
अर्धवटराव जर PM झाले तर हे असेच होणार.
@meghanasawant3313
@meghanasawant3313 7 күн бұрын
चौथी पास नरेंद्र मोदी पंतप्रधान, तडीपार अमित शाहा गृहमंत्री देशाचे दुर्दैव आहे.
@yeshwantgacche5550
@yeshwantgacche5550 7 күн бұрын
सर, मूळात भाजपचे अर्थविषयक धोरण नाही त्यामुळे ते पुरते गोंधळलेले आहेत परिणामी ते धार्मिक वळणांवर येतात अन जनप्रक्षोभ वाढू नये यासाठी पांच किलो धान्य,लाडकी बहिण,सहा हजार रुपयाची मदत अशा योजनांवर वेळ मारून नेतात
@ashokband1494
@ashokband1494 7 күн бұрын
पैसा डॉलर चे तुलनेत घसरला तरी अजूनही लोकांचे डोळे उघडले नाही
@SiddheshwarKinagi-oj3hm
@SiddheshwarKinagi-oj3hm 7 күн бұрын
आदरणीय सर, तो दीवटा असे पण म्हणाला होता, ज्या देशाची सरकार भ्रष्ट आहे त्या देशाची रूपयांचे मुल्य घसरते , आणी हे बरोबर आहे सर , हे परीणाम, जाणून बूजून होत आहे
@manerahul4073
@manerahul4073 7 күн бұрын
सर ते पंचगव्य (शेण आणि मूत) पिणाऱ्या प्रजातींना नाही समजणार, गाईच्या वासराला देखील माहित आहे दूध प्यायचं, कारण मूत पिणारी औलाद आधीच अस्तित्वत आहे.... बाकी काय बोलायचं आता .
@sunilmore4727
@sunilmore4727 7 күн бұрын
BJP = EVM, Adani, Ambani .
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 7 күн бұрын
💯 बरोबर.
@ravindrakadam4472
@ravindrakadam4472 7 күн бұрын
डॉलर घसरतच जाईल रसातळाला गेला तरी जनता जागी होणार नाही
@narendrathatte175
@narendrathatte175 6 күн бұрын
@@ravindrakadam4472 नेहरूनंच्या काळात ५.०० रुपये असलेला डॉलर मनमोहनसिंगांच्या काळात ६९ रुपया पर्यंत घसराला. हा पायंडा काँग्रेसनेच पडला ना? मग मोदी तुम्ही जसे राज्य चालवत होता तेच करत आहेत. मग का रडताय?
@arjunkadam6077
@arjunkadam6077 6 күн бұрын
सर या जी एस टी ची पद्धत पहिली बंद केली पाहिजे तिच्या नावाखाली मोठी लूट चालली आहे
@ntgaming2339
@ntgaming2339 5 күн бұрын
Gst is the best solution for taxation
@godofliberty3664
@godofliberty3664 7 күн бұрын
तुम्ही एकदम परफेक्ट विश्लेषण केले आहे. पण ते ऐकून अनाजी पंतांच्या औलादींना लै मिरची लागली आहे.
@RajaramPotphode
@RajaramPotphode 7 күн бұрын
आपल्याकडे एक म्हण आहे, "कुंपणच शेत खातंय " तसेच संसदेचा चौकीदारच संसद खात असेल तर देशाचा विकास कसा होणार?
@vasimshaikh170
@vasimshaikh170 7 күн бұрын
सर या पंतप्रधान नरेंद्र मोदी ला अक्षरशा देशाची जनता वैतागला आहे.काय करावं हे जनेतेला पण कळेना. नरेंद्र मोदी हे देशाची सर्वात मोठी समस्या बनली आहे सर ह्या माणसा पासून देशाची सुटका कधी होणार. देशाच्या जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल उठाव करावे लागेल क्रांती कराव लागेल
@charusheelasawant1933
@charusheelasawant1933 7 күн бұрын
EVM ban karave lagel
@ivandsouza504
@ivandsouza504 7 күн бұрын
Thanks!
@kingkhan3927
@kingkhan3927 7 күн бұрын
याच़ अर्थ कि हे या कारटेयाना देश साभालता येत नाही
@loverofdemocracy-p6l
@loverofdemocracy-p6l 7 күн бұрын
Ban EVM and get rid of all the prevailing problems in India ❤
@PioneerAgro
@PioneerAgro 7 күн бұрын
Very good sir great analysis, thanks
@pramodshingre9930
@pramodshingre9930 6 күн бұрын
डोक्यात भूत शिरले की सर्व काही विसरून जातात, जेव्हा डोळे उघडतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 6 күн бұрын
आणि देश आणि जनता अधोगतीच्या गर्तेत रुतेल
@Sunilalhat-u2t
@Sunilalhat-u2t 7 күн бұрын
रुपया घसरला नाही तर डॉलर वाढला साहेब. कांदा लसूण न खाणा-या माणसांना आर्थिक धोरणे व नियोजन समजते का? विकसित देशाच्या तुलनेत आपण कुठे असायला पाहिजे. मोघम उतरे देवून पाच वर्षे खाउन पिउन. वेळ काढू लोकांपासून . जनतेने सतर्क राहिले पाहिजे.
@yogeshsaraf1212
@yogeshsaraf1212 7 күн бұрын
अगदी परखड विश्लेषण..डरपोक,मूर्ख मोदी,मोदी करत भुंकणार्याना हे पचनी पडणार नाही.😮
@alliswell2951
@alliswell2951 7 күн бұрын
Very true 👌👍
@pravindhangade2714
@pravindhangade2714 7 күн бұрын
सर तुमच मनापासून धन्यवाद अभिनंदन ❤❤❤
@milindvarale4191
@milindvarale4191 7 күн бұрын
Sir, hats off 2 U
@user-re5ig8vc9x
@user-re5ig8vc9x 7 күн бұрын
Best 👌
@palaksownstyle8829
@palaksownstyle8829 7 күн бұрын
शेवटी भारत विश्वागुरू झालेला आहे, थोडक्यात पुढच्या पिढीने मुल जन्माला घालताना या सगळ्या महागाईचा विचार करावा
@allauddinmahut5313
@allauddinmahut5313 5 күн бұрын
देशाला तिप्पट (155 लाख कोटीच्यावर) कर्जात बुडवुन ठेवले आहे,तरीही अंधभक्त ह्या सरकारच्या गुणगानात मग्न आहेत,शाब्बास
@ravishinde4229
@ravishinde4229 6 күн бұрын
अडाणी लोकांचा हातात सत्ता दिली की असाच होता.....घ्या आता अनपड मोदी ल उडून
@sandeeppawarvlog
@sandeeppawarvlog 7 күн бұрын
बिजेपी हटाव देश बचाव #BanEvm #SaveIndia
@narendrathatte175
@narendrathatte175 6 күн бұрын
@@sandeeppawarvlog नुसती घोषणा देऊन काही होणार नाही. रस्तावर कधी उतरणार?
@sgjadhav2647
@sgjadhav2647 5 күн бұрын
पत्रकारिता आपल्या कडून चाटू पत्रकार करानी शिकावे.❤
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 5 күн бұрын
Tuhandga aahes bjpchya kutrya
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 6 күн бұрын
मी हिंदु शेतकरी आहे पण मला लाज वाटते मी हिंदु असण्यावर कारण मी हिंदु म्हणून भाजपला मतदान केले मला आत्ता असे वाटते की हिंदू धर्मचा त्याग करावा
@nileshkokate1235
@nileshkokate1235 6 күн бұрын
😂😂😂 मस्त जोक भिकमंगा
@Fact-e6k
@Fact-e6k 5 күн бұрын
हिंदू म्हणून तुम्हाला आर्य विदेशी आक्रमणकारी काय देणार?वाचा इतिहास,जाणा स्वताला
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 5 күн бұрын
@Fact-e6k दादा खरे आहे पण मी तुम्हाला सांगतो एक दिवस शेतकऱ्यांची मुलं नक्षलवादी बनणार सत्य परिस्थिती आहे कारण शेतकरी कसा जगतोय हे त्याचं त्यालाच माहिती
@mahendrajadhav9446
@mahendrajadhav9446 7 күн бұрын
सर मी जेव्हा एअर इंडिया मध्ये होतो तेव्हा डॉलरचा भाव एका डॉलरला सात ते आठ रुपये होते आणि आता 85रू वर आहे .देश मागे होत चाल्यामुळे सरकार असे करावे लागले
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 7 күн бұрын
Ekdam Barobar Aahe Sir You are Right
@dipakshinde8014
@dipakshinde8014 7 күн бұрын
निरंजनजी साहेब अति सुंदर
@INDIAN20675
@INDIAN20675 5 күн бұрын
सत्य वचन... सर
@deepaksurve6229
@deepaksurve6229 7 күн бұрын
श्री निरंजन जी नमस्कार 🙏🏼
@goldenchemicals195
@goldenchemicals195 7 күн бұрын
Thanks for your studid opinion......Fattesting Rajemane Kolhapur
@sandeepgholkar4824
@sandeepgholkar4824 7 күн бұрын
भाव वाढीला खतपाणी 2011 पासून चालू झालंय
@meghanasawant3313
@meghanasawant3313 7 күн бұрын
11होता पण आता कर्ज करून ठेवला आहे ना या अनपढ नरेंद्र मोदीने.
@dnyaneshwarpatil3777
@dnyaneshwarpatil3777 7 күн бұрын
Best
@simonmenezes1345
@simonmenezes1345 7 күн бұрын
धन्यवाद सर
@vedraut8665
@vedraut8665 7 күн бұрын
नाही हो ,आमची गृहमंत्री जगातील ऐकमेव सर्व श्रेष्ठ आर्त मंत्र ती है ,😊 पण मनमोहनसिंग च्या पायाची घूळ पण नाही, सर्व जगात मंदी आसताना भारतीय अर्थव्यवसथा ला धक्का नलावता , ,,,,-----?
@vdhande2013
@vdhande2013 7 күн бұрын
देशातील 80 कोटी जनतेला 5 किलो मोफत रेशन देतात मोदी शेठ आणि देशांवर राज्य करतात तेही हुकूमशाही पद्धतीने 😂
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 7 күн бұрын
हे सरकार आता कुंभ मेळया विसर्जन करू टाकावे
@abhayshinde-tp2we
@abhayshinde-tp2we 7 күн бұрын
अतिशय सुंदर आणि खरे विश्लेषण सर. धन्यवाद
@prafulgaius8728
@prafulgaius8728 7 күн бұрын
Nice information
@gajanantikekar3800
@gajanantikekar3800 6 күн бұрын
Thanks
@Amol-r7u
@Amol-r7u 7 күн бұрын
एक नंबर सर 👍
@sjshukla5697
@sjshukla5697 7 күн бұрын
म्हणूनच भारताचा पंतप्रधान शिकलेला असावा अडाणी नाही.
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 7 күн бұрын
अरे मुर्खा पंतप्रधान जगात नावलौकिक मिळविलेला आहे पण तुमची लायकी नाही ते समजण्याची,कळलं का
@kameshgaikwad7504
@kameshgaikwad7504 6 күн бұрын
​@@vijaykhedkar8312Are tu murkha baher kay apli layki aahe na te bgh ..tujhya trump ni pan modila ijjat dili nhi ...gidi media baghun nako central madhe raha 😂
@ashokbhande1803
@ashokbhande1803 6 күн бұрын
अरे तु शिकलेला आहेस तारे एक दिवस कलेक्टर च्या खुर्चीवर बसून कामकाज कर. मग समजणार.
@anandgedam6980
@anandgedam6980 6 күн бұрын
​@@vijaykhedkar8312are murkha tujha news ha dalali karte modi media je bolnar thech dakhvnar ankhi viskwaguru kahi ahe nahi modi..search karung ghe andhbhakta😂
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv 6 күн бұрын
Takle sir khup chhan tumhala salam
@vikramdeodhar7369
@vikramdeodhar7369 7 күн бұрын
लोकांचा economic planning, earning and saving वरचा विश्वास उठत चाललाय आजकाल. वाट्टेल ते उद्योग करून काहीही मिळवता येतं ही मानसिकता वाईट आहे. अशा मानसिकतेमुळे fascist ताकतींना बळ मिळेल असं वाटतं.
@aakroshnagpur3957
@aakroshnagpur3957 7 күн бұрын
ए १२ लाख की लिमिट नही चाहिए कुछ फायदा नही। 🌹 जी एस टी कम करते तो कुछ फायदा होत्ता हम गरीब जनता को इस का क्या फ़ायदा हैं ये गरिबोका बजेट नही है।।
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 7 күн бұрын
अंध भक्तांना सहन होत नाही पण वास्तव सत्य आहे
@laxmanbhosale5605
@laxmanbhosale5605 6 күн бұрын
आजचे विश्लेषण आवडले ,सरकार खाई त म्हणजे खड्ड्यात चाललेले आहे ,आपन पण जाणार .
@poojabaraskar2319
@poojabaraskar2319 7 күн бұрын
Mast kadhli anpdhchi😂
@ramchandrakhodka7
@ramchandrakhodka7 6 күн бұрын
Good 👍 स्पीच सर
@mangeshrokade7389
@mangeshrokade7389 6 күн бұрын
Hat's off sir Very perfect explanation Keep it up🎉❤
@aakroshnagpur3957
@aakroshnagpur3957 7 күн бұрын
अंधभक्त हे संघाच्या विचारात वाढले आहे, त्या मुळे ते वरीष्ठाला प्रश्न विचारु नए या धारने मुळे ठोकल्या गेले तरी तोड़ उघड़नार नाही
@SUNILPAWAR-gk2qq
@SUNILPAWAR-gk2qq 7 күн бұрын
WHY THE FACT IS NOT CONSIDERED THAT THE NATIONS PROGRESS AND STRENGTH IS ANALYSED ON CURRENCY STRENGTH AND PER CAPITA INCOME THE PRESENT SITUATION AND REASONS SHOULD BE EXCELLENTLY COVERED FOR 30 MINUTES BRIEFING IN BUDGET SESSION I AM SAD THAT NO ONE RAISE AND TALK IN THE SESSION SATYAMEV JAYATE 😊
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 6 күн бұрын
व्यापारी तूट आहे म्हणून रुपयाची किंमत कमी होत आहे /घसरत आहे .
@rajeshbagde2917
@rajeshbagde2917 7 күн бұрын
मंडल आयोग लागू झाल्यावर, कमंडळ सुरु झाला. मंडल कोणासाठी होता. जागो. जय महाराष्ट्र 🙏
@rekhagaikwad5592
@rekhagaikwad5592 7 күн бұрын
फ्री काही देऊ नका..फक्त हाताला काम द्या... म्हणाव
@StellaBarve
@StellaBarve 5 күн бұрын
2014 चा परकीय चलन साठा किती होता ते पण सांगा ना
@amrutarasal5823
@amrutarasal5823 6 күн бұрын
खरे आहे आम्ही भोगतो आहे रोज मरन यातना भयंकर मंदीचा फटका आहे
@dhananjayjounjal2819
@dhananjayjounjal2819 7 күн бұрын
आपकी बार 100 के पार😂
@PrashantSonvane-e1x
@PrashantSonvane-e1x 7 күн бұрын
Hats of to you sir for your most striking and eye opening thoughts. I like your attitude that you don't care of the foollish comments ofअंधभक्त.
@user-zr5cp1gw6q
@user-zr5cp1gw6q 7 күн бұрын
Sir, निर्मला टॅक्स रमण, व्यर्थ मंत्री निरक्षर खोटी डिग्रीवाला, दिवटा, अनर्थ संकल्प,नॉन बियॉलॉजिकल प्राणी,अब्रू घसरलेली बघायला दुर्बीण, आवती भोवती मुर्खाचा बाजार, बिनडोक, आशा कैक मराठी शब्दांचा वापर केलात 👌🤣😆 पण ज्याला उद्देशून बोलताय त्याला हे कळण्याईतकी प्रगल्भता असणार आहे का? खरोखर ही मराठी भाषेची धार आहे की ज्याचा तुम्ही योग्य रीतीने वापर करता.😅😂😝 पण कळणाऱ्यालाच हे ऐकून लाज वाटेल 😅😂😆 Sir, तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व ऐकत राहावे असे वाटते
@शांतिदूत-ठ8ड
@शांतिदूत-ठ8ड 7 күн бұрын
विश्लेषण अगदी खूप छान जमले.... 1)-पण जनतेने आता नेमकं काय करायला पाहिजे तेही स्पष्ट आणि अर्थशास्त्राच्या भाषेत तुम्ही सूचना द्यायला हव्यात. 2)- इतर अर्थतज्ज्ञांनी म्हणजे खास करून चिदंबरम यांनी मांडलेला अर्थसंकल्प आणि निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प याच्यामध्ये कोणता चांगला आहे याचा तुलनात्मक अभ्यास करून तसा व्हिडिओ बनवावा. एकंदरीत काँग्रेसमधील मंत्री आणि बीजेपी मधील अर्थमंत्री यांचा तुलनात्मक अभ्यास पण जनता करेल..🎊🎊🙏🏼🙏🏼
@suhaskamble6272
@suhaskamble6272 7 күн бұрын
धन्यवाद Sir❤🎉
@anandrao7668
@anandrao7668 5 күн бұрын
अनर्थ मंत्रीनबाईनी पोकळ लाॅलीपॉप दिलाच जनतेला.जी जी एस टी मध्ये बदल नाहीच.
@ratnakarpimple7961
@ratnakarpimple7961 7 күн бұрын
टकले साहेब यांनला आब्रू आसेल तर जाईल.
@rajubharate8224
@rajubharate8224 7 күн бұрын
Best analysis sir
@abhaytambe2386
@abhaytambe2386 6 күн бұрын
Great explaination
@मर्दमराठा-य3व
@मर्दमराठा-य3व 6 күн бұрын
शेट्ट 😂
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 7 күн бұрын
अंध भक्तांना वाटतं जनतेनं जागृत होऊ नये.. आणि तुमच विवेकशील,पारदर्शी आर्थिक विश्लेषण अंध भक्तांना चांगलंच झोंबलेल दिसतंय! आणि हे अंधभक्त हे चांगलेच अर्थ निरक्षर दिसतात. किंवा हे भक्त पैसे घेऊन बोलतात असं वाटतं
@narendrathatte175
@narendrathatte175 6 күн бұрын
तुमचा खिसा सोरोस भरतोय ना, मग सोडा ना!
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 7 күн бұрын
रोखठोक विश्लेषण
@drbbpatil913
@drbbpatil913 7 күн бұрын
सर "अंधेर नगरी...... असा सगळा प्रकार आहे
@narendrathatte175
@narendrathatte175 6 күн бұрын
१९९१ पर्यंत काँग्रेचेच राज्य होतेना? मग त्यावेळी सोनं का गहाण टाकावे लागले?
@vinodvedak2741
@vinodvedak2741 6 күн бұрын
Tumhala samajnar nahi andhabhakt
@narendrathatte175
@narendrathatte175 6 күн бұрын
@vinodvedak2741 नेहरूनंच्या काळात ५.०० रुपये असलेला डॉलर मनमोहनसिंगांच्या काळात ६९ रुपया पर्यंत घसराला. हा पायंडा काँग्रेसनेच पडला ना? मग मोदी तुम्ही जसे राज्य चालवत होता तेच करत आहेत. मग का रडताय?
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 7 күн бұрын
मला नाही अब्रू,, मी कशाला घाबरू😅😅😅😅😅😅
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
देश कर्जबाजारी झाला आहे. विशेष: जनतेकडून वारेमाप कर वसूल करुन आणि देशाचे काही सार्वजनिक उद्योग विकून/खाजगीकरण करुन.
@amolsonawane3297
@amolsonawane3297 6 күн бұрын
1 udyogacha nav sang khajagi kela kiwa wikla
@ashoktambe1246
@ashoktambe1246 7 күн бұрын
Great sir apane khup changli mahiti dili tya badal abhari ahe. Jo parynt ya bharat deshatun BJP party any RSS party yana haklun det nahi toparyant alya bharat desh che bhale honar nahi.Jay bhim namo budhay Jay Savidhan.
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 6 күн бұрын
जेव्हा फक्त रुपयाची किमंत घसरते तेव्हा आपले विधान लागू पडते '
@LillianBadalkar
@LillianBadalkar 7 күн бұрын
Non biological PM, Vyarth Min., and Bindok Janta, this Misal, result Barbad. Desh !
@ashwinisankpal6965
@ashwinisankpal6965 7 күн бұрын
Andhbhaktana. Kahi pharak padat nahi...
@sirrobertdowneysenior8080
@sirrobertdowneysenior8080 6 күн бұрын
Comparing Adani Priya Moti with Dr. Manmohan Singh ji is itself unfair comparison of Oranges with Apples.
@VaibhavBabalsurkar
@VaibhavBabalsurkar 7 күн бұрын
❤❤❤❤
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.