Can you deliver American 5G napier grass to Karnataka? How many days will it take to reach the destination?
@vijayanevase3422Ай бұрын
नेपियर घास यामुळे जनावरे माजावर येत नाहीत याला पर्याय सांगा जनावरांचे डॉक्टर तेच सांगतात की नेपियर घासायचे जनावरे माजावर येत नाहीत चारू नका हे खरं आहे का
@yashgoatfarmseedsАй бұрын
दादा जसे की आपण मानवी आहारामध्ये एकच गोष्ट सातत्याने खात नाही वेगवेगळे पदार्थ खातो तसेच आपण पशुधनांमध्ये केले पाहिजेत नेपियर घास फक्त चारला नाही पाहिजे त्याबरोबर मेथी घास मक्का ज्वारी कडवळ विविध प्रकारचे मिक्स मध्ये चारा दिला पाहिजे भरपूर असे फार्म आहे की तेथे नेपियर घास वापरला जातो पण कुठलाच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये त्याला जोड म्हणून तुम्ही इतर वाणही वापरले पाहिजे
@ganeshkurhe285029 күн бұрын
@@vijayanevase3422 हे ऊस वरणीय पीक आहे याचं प्रमाण जनावराला कमीच पाहिजेल याच्यामुळे फॉस्फरस शरीरामधले खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊन जाते