माझ्या आयुष्यातील सर्वात आवडता व्यवसाय म्हणजे गावरान कोंबडी पालन मी गावरान कोंबडी पालनाचे बरेच व्हिडिओ यु ट्यूब वर पाहिलेत पण असा हुशार शेतकरी आणि असा मुलाखत घेणारा व्यक्ती अप्रतिम मुलाखत गाजरे पाटलांचे खूप खूप अभिनंदन 🌺🌺🌺
@rajakokare60148 ай бұрын
लय भारी पत्रकार व शेतकरी यांचा संवाद आणि त्यातून माहिती व मार्गदर्शन
@suhaaskondurkar0001 Жыл бұрын
तुम्हाला बघितलं की सर आनंद मिळतो, तुम्ही खूप गोड गोड बोलता,आणि तुमची मुलाखत घेण्याची पद्धत सुंदर आहे सर,धन्यवाद
@shodhvarta Жыл бұрын
सर कशा शब्दात तुमचे आभार मानावेत, कारण तुमचा एक एक शब्द आमच्या पुढील कार्यास संजीवनी देणारा ठरत आहे. आपल्यासारखे जीवाला जीव देणारे सहकारी बंधू आहेत म्हणून आमची टीम काम करत आहे.... धन्यवाद सर 🙏
@vikastorawane79789 ай бұрын
मुलाखत घेणारे दादांचे खास करून अभिनंदन. त्यांनी फार छान पद्धतीने गाजरे पाटलांकडून ज्ञानवर्धक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली , फार फार आभार. मुलाखत घेणारे जादुई आवाजाचे धनी आहेत.
@kusumraut84338 ай бұрын
सर कौबडयाना आजार झाला तरकोणत औषध तुम्ही देतात.
@ganeshgadhari67 Жыл бұрын
खूप छान योग्य प्रकारे नियोजन.मोबाईल क्रमांक देखील दिला पाहिजे मनापासून सागतो हा शेतकरी पुरस्कार मिळाला पाहिजे येवढा चांगला नियोजन आणि मार्गदर्शन केले आहे
@ninadkothekar10 ай бұрын
👍👍👏👏
@ramakantpatil633910 ай бұрын
शोध वार्ता आणि गा जरे पाटील दोघांचे मन पूर्वक आभार आणि अभिनंदन,
@adityakadam200611 ай бұрын
जबरदस्त नियोजन. अशी गावरान कोंबडी प्रत्येकाला खायला मिळेल. प्रत्येक शेतकऱ्यानी असा जोड व्यवसाय केलाच पाहिजे. त्यामुळे शेतकरी healthy and wealthyहोतील.
@bhagwanpatil2196 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्यवसाय, कमी खर्चात चांगला उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. शासनाने असा व्यवसाय करण्यासाठी छोट्या शेतकरी-शेतमजूर यांना प्रबोधन आणि प्रोत्साहन दिलात तर, नक्कीच महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतील. शासनाकडून शेतकरी यांच्याकडे प्रामाणिक पणे लक्ष्य देणे आवश्यक आहे. धन्यवाद सर!🙏
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच सर गाजरे पाटलांचा फार्म जरी मोठा असला तरी प्रत्येक शेतकऱ्याने छोट्या-छोट्या फार्मवर काम करून त्यामधूनच फार्म मोठा करायला हरकत नाही कारण आता सध्या जी चिकनला आणि अंड्यांना मागणी ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना कायम पारंपारिक पद्धतीने कोंबड्या पाळलेत त्याला फक्त आपल्याला आधुनिक स्वरूप द्यायचे आणि त्यावरून दोन रुपये कमवायचेत त्यामुळे याकडे सकारात्मक पाहायला हरकत नाही
@asha1117 ай бұрын
गावरान कोंबडी पालनाची उत्कृष्ट नियोजनबद्ध प्रयोगशाळा. जबरदस्त माहीती. असे नियोजन आतापर्यंत मी कोणत्याच कोंबडी पालन मध्ये पाहीले नाही.
@Paulvata Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी आहे. सर तुमची सादरीकरण करण्याची पद्धत सुंदर आहे. ❤
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, सर्व सामान्य शेतकऱ्यांना तो संवाद वाटला पाहिजे म्हणून शक्य तितका प्रयत्न केला आहे...🙏❣️
@KacharuJagtap-m3j5 ай бұрын
खूप सुंदर असे गावरान कोंबडी पालन केले आहे भाऊ. आणि पुर्ण नैसर्गिक.कमी खर्च, नियोजन बद्ध. सुंदर अती सुंदर....
@dilipdhaygude929 Жыл бұрын
❤❤ गाजरे पाटील खूप सुंदर कोंबडी पालन पाटील तुमचा अभिनंदन चैनल जा अभिनंदन जय भवानी जय शिवाजी याला म्हणतात नैसर्गिक कोंबडी पालन❤❤
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गाजरे पाटलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीत नियोजन केले आहे जय जिजाऊ जय शिवराय
@Dewakhare10 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती विचारली आणि मालकाने पण खूप छान प्रकारे प्रतिसाद देऊन सर्व माहिती सांगितली . धन्यवाद सर
@MDMART2022 Жыл бұрын
शेतकरी एक शास्त्रज्ञ असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेश गाजरे पाटील द्राक्ष बागे सारख्या प्रगत शेतीतून गावरान कुकुटपालन व्यवसाय तुम्ही निवडला आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण त्याबद्दल तुमचे अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच गणेश गाजरे पाटलांनी यामधून काहीतरी विचार केला असेल त्यामुळेच निद्राक्ष म्हणून हा गावरान कोंबडी पालन टाकला आहे आणि मला वाटतं त्यांच्या वर्तमान परिस्थितीमध्ये जो बदल होत आहे तो सकारात्मक आहे
@nandkumarpatil75439 ай бұрын
Excellent Planning and Organization GajrePatil ,you are Great.
@udyogmantra7575 Жыл бұрын
गावरान कोंबडी पाळण्यासाठी लागणारे नियोजन अतिशय सटीक आणि उत्तम वाटले..
@kailasborse894 Жыл бұрын
😊😊😊😊
@ninadkothekar10 ай бұрын
गावठी कोंबडी पालन व्यवसायामध्ये इतक्या पद्धतशीरपणे अतिशय उत्तम रित्या कमीत कमी खर्चात योग्य असणाऱ्या गोष्टीच वापरून निसर्गाच्या सानिध्यात कोंबड्यांना त्यांचं वावरणं नैसर्गिक रित्या ठेवण्यासाठी जो काही अभ्यासपूर्ण प्रयत्न शेतकरी दादांनी केला आहे त्याला खरंच मनापासून सलाम. गौरव करण्यात काम करून दाखवले आहे दादांनी.
@sanjayshinde9936 Жыл бұрын
शेवटी मुलाखत सुद्धा नैसर्गिकच दिli.😅 खूपच अभिनव .धन्यवाद.
पाटील साहेब खूप भारी प्रोजेक्ट आहे तुमचा तमाम महाराष्ट्रात या प्रोजेक्ट मधून माहिती पोहोचली असेलच 🌹♥️👌👍🙏 शोध वार्ता च्या मालकांना आणि टीम ला शुभेच्छा आणि आभार 🌹♥️👌👍🙏 उपयुक्त माहिती दिलीत 🌹♥️👌👍🙏
@shodhvarta Жыл бұрын
खरंच, सर गाजरे पाटलांनी दोन एकर द्राक्ष मोडून केलेलं हे गावरान कोंबडी पालन चांगल्या पद्धतीत उत्पन्न देणार आहे. ज्या पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे, त्याच पद्धतीचे इतर शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर निश्चित त्यामधून उत्पन्न मिळायला हरकत नाही... शोध वार्ता टीम बद्दल आपण केलेली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देईल.... खूप खूप धन्यवाद🙏
@shrikantbhaibhosale8 ай бұрын
फारचं छान माहिती, उत्तम व्यवसाय, शुभेच्छा पाटील आणी धन्यवाद शोधवार्ता न्यूज 🙏🙏🙏
@ramharibangar5185 Жыл бұрын
व्वा.... गावरान कोंबडी पलान मधील जबरदस्त व्हिडिओ झाला आहे...
@anandakamble648211 ай бұрын
अतिशय सुंदर असे नियोजन 100% गावरान कोंबडी नैसर्गिक रित्या नियोजित
@UttamSontakke-o3u5 ай бұрын
🎉
@UttamSontakke-o3u5 ай бұрын
🌴
@priyazinzade561 Жыл бұрын
No.1 video to pan aaplya bhashemadhe kombadi palan khup chan paddhatine kele aahe asech same aamch pan karnyache niyojan aahe
@digitalkranti6333 Жыл бұрын
आदर्श नियोजन, आदर्श व्यवस्थापन !! ग्रेट
@sambhajidevikar7573 Жыл бұрын
Gajre Patil tumche Ani mulakhat ghenarya Siranche khup khup Abhinandan.Chhan niyojan kele Gajre Patlani.
@vijaydhoke5729 Жыл бұрын
शोध वार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपले सकारात्मक प्रतिक्रिया आमचं बळ वाढवत आहे🙏
@Perfectsolutionps8 ай бұрын
🙏ओरिजनल गावरान आहे का साहेब
@GanpatraoPatil-k6e Жыл бұрын
नंबर एक व्यवसाय गाजरे पाटील आतीशय छान मार्गदर्शन केल शेतकऱ्यांनी तुमचा आदर्श घेवा 👍👍
@arunjadhav1749 Жыл бұрын
तू घे आदर्श
@navnathmandlik87469 ай бұрын
खुप छान आहे तुमचे हार्दिक अभिनंदन
@uniquebsk4426 Жыл бұрын
खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ आणि सुंदर सादरीकरण सर
@RohitKumbharkar-fn4fu Жыл бұрын
खुप सुंदर नियोजन आणि छान माहिती मिळाली,,, धन्यवाद❤
@ashokbhosle50588 ай бұрын
खुप छान नियोजन आहे मी स्वता बघीतलय
@kishoremirchandani86714 күн бұрын
Khup Chan Mahiti Ane Shubhecha 👍🌹🙏
@vishalsuryawanshi75442 ай бұрын
सलाम दादा आपल्या व्यवसाय ला खूप खूप धन्यवाद एकच नंबर 🙌🙏❣️💥🐓🐔🐓🐔🐤🐣
@sachinbhojane1214 Жыл бұрын
एकच नंबर नियोजन आहे
@nish7770011 ай бұрын
खूप छान नियोजन सर 👌🏻👌🏻👌🏻
@amolawatade34283 ай бұрын
आदर्श घेण्यासारखा अप्रतिम प्रकल्प
@DnyaneshwarJadhav-ok5bs Жыл бұрын
खूप छान भाऊ शेड्स पाहून आनंद झाला, खूप छान नियोजन करण्यात आले🚶🚶🚶
@rameshraut2323 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ दाखवून मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद गाजरे पाटील
@kiranphalke95222 күн бұрын
याला म्हणतात perfect नियोजन
@dipalijaybhaye9494 Жыл бұрын
अप्रतिम बिजनेस आयडिया आहे हि किमान शेतकऱ्यांसाठी आणी विशेष म्हणजे कमी गुंतवणुकीत आधिकचा नफा देणारी
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देत राहील आणि गावरान कोंबडी पालन क्षेत्रामध्ये हा शेतकरी नक्कीच एक नाव कमवेल अशी आम्हाला आशा नाही खात्री आहे
@amrutanabriya72085 ай бұрын
Wah khup khup chhan inspiration blog dhakne Saheb aani best work Ganesh bhau gajrepatil poultry farm aani to pan gavran kombadi khup cchan tyanchya mehanatila salam Jai Maharashtra
@deepakisame7977 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी आहे. सर तुमची सादरीकरण करण्याची पद्धत सुंदर आहे.
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बर देईल
@ajaygupta6539 ай бұрын
Unparalleled method, until now never ever came across such practical approach. Would definately comeover to visit your farm for further learning and to meet you in person. Truly your approach will motivate many to start desi poultry farm.
@ravindrakadu98348 ай бұрын
खूपच सुंदर छान माहिती दिलीत धन्यवाद
@harishdhamane489411 ай бұрын
खूप छान नियोजन अतिशय चांगला व्यवसाय
@rajeshreeMarkad Жыл бұрын
Khupch chan tumchi kalpana lay bhari amhala far avdle
@jaysingshinde718211 ай бұрын
छानमाहिती मिळाली पुष्कळ मेहनत आहे धन्यवाद .
@vandanaghule5443 Жыл бұрын
गाजरे पाटील यांचे खूप अभिनंदन.खूप छान नियोजन केले आहे.आदर्श घेण्यासारखे.या व्यवसायातून त्यांना खूप आनंद पण मिळत असेल.
@ravimukindpatil3903 Жыл бұрын
खुप छान नियोजन केलं दादा तुमची मुलाखत सर्वात छान दिली त्याबद्दल दोघांचे अभिनंदन 🌹🌹🌷🌷🌷🙏
@sandiprindhe3043 Жыл бұрын
गाजरे पाटील खरंच खूपच सुंदर आणि कमी बजेट मध्ये आपण हा व्यवसाय उभा केला. तुम्ही खरे खुरे MBA management गुरु आहात., शोध वार्ता चे खूप खूप धन्यवाद ..👍👍
@shodhvarta Жыл бұрын
खरंच गाजरे पाटलांनी ज्या पद्धतीत डोकं लावला आहे एखादा एमबीए केलेला व्यक्ती सुद्धा लावू शकत नाही यालाच म्हणतात शेतकरी ब्रँड
@nonotme87436 ай бұрын
छान वाटलं नियोजन पाहून पाटील साहेब एकदा तरी येणार आपली भेट घेऊन आपले मार्गदर्शन घ्यायला नमस्कार