मी वंजारी नाही, धनगर आहे. मी बीड येथे वन विभागाचा जिल्हा प्रमुख म्हणून उप विभागीय वन अधिकारी पदावर २००७-२०१० तीन वर्ष यशस्वी काम केले आहे. मला कसलाही त्रास तेथे तीन वर्षात झाला नाही. मी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आहे. माझ्या गावाच्या आसपास च्या खेडेगावात वंजारा समाज भरपूर आहे. या समाजातील लोक कष्टाळू व मेहनती असतात. त्यांना काम करण्याची लाज वाटत नाही 💪. मागील ७७ वर्षात कष्ट करून ते पुढे गेले आहेत 💪
@dharmanathsanap886817 күн бұрын
Correct 💯
@rajarammalode795717 күн бұрын
साहेब तुमच्या कडे कमयी नाही तुम्ही फॅक्ट्री ची राख वाळू नवीन कंपनी दादागिरी ह्या क्षेत्रात जा मग समजल
@Yashtrollface17 күн бұрын
Sir बिलकुल तुम्ही बी आंदोलनामध्ये उठाव करा. कारण तुमचे विचार सर्वांना पटते तुम्ही नंबर वन आहेत. एक आर्मी कमांडो चा तुम्हाला सल्यूट जय हिंद , जय हिंदुस्तान , जय महाराष्ट्र
@lahunagargoje2517 күн бұрын
❤❤
@balajikatkade525217 күн бұрын
I am katkade balaj Indian army VANJARI Mazi ideology dev bhagwan baba . Gopinath munde he Aamche daivat Ahe unki matdar se hu maze baba Vada pav khaun mumbai leber hote mazebhau police me hai .maze mate jar ideology Guru Adarsh samne Rakh ke mehant karta hai to safalta milti hai Ase kiti Maze samor exp Ahet .Mazi Indian Army 1996 la bhati zalo kastachay damavr 25 year seva deun retirement zali pension gheun Pune la setel zalo maze mate Indian Army Ho police ho Bharti madhe kute hi shifaras chalte ka bar 1996 la G Munde sahebana kute pad hote ka Anjli dalaliya na kahi Dimag hai ka ha kastkari samaj VANJARI Apman hai Tivrr Nished
@आदित्य_दादा16 күн бұрын
मी वंजारी नसून माळी आहे मी परळीमध्ये काम केलंय पण मला कुठे हि त्रास झाला असं कधी च झालं नाही. अतिशय कष्टकरी समाज आहे वंजारी आणि स्व.मुंडे साहेबांवर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत. एव्हडं नि स्वार्थ प्रेम ह्या काळात दुसरं कुठं हि पाहायला मिळणार नाही.
@Ronaldoghuge334116 күн бұрын
भगवान गड महाराष्ट्रातील असं एकमेव देवस्थान आहे जिथे Mpsc चे classes आणि अभ्यासिका आहे. वशिल्याने नाही तर पुण्याईने अधिकारी होतात. ❤
@NilanjanDahifale15 күн бұрын
वंजारी समाज आपल्या हिमतीवर भारती होतो
@samdhanburungale286616 күн бұрын
वंजारी धनगर 🚩🚩 जय शिवराय जय मल्हार जय अहिल्या माता जय गोपिनाथ ❤
@Shantanuu._.2916 күн бұрын
जय gopinat 😂???
@Chaitanya-s7-x4z16 күн бұрын
@@Shantanuu._.29 हसू नको भडव्या
@Shantanuu._.2916 күн бұрын
@ChaitanyaSanap-x4z जय बिंदू नामावली घोटाळा 🔥🤡😂😂😂😂🤣🤣🤣
@manyas14315 күн бұрын
@@Shantanuu._.29 bindu tujya aica bagh
@Mharattha96k15 күн бұрын
मल्हार शिवराय भगवान बाबा सोबत.. गोप्याचे नाव कशाला
@shatrughantambe376017 күн бұрын
बीड जिल्ह्याबाहेरील वंजारी समाजाचे माझे मित्र आरोपी च्या समर्थनात स्टेटस ठेवतात याचं फार दुःख झालं सर.
@hff-z1m17 күн бұрын
बीड जिल्हा बाहेरील माझे मित्र वंजारी समाजविरोधी पोस्ट, स्टेटस ठेवत आहेत तर काय करायचं
@महाराष्ट्राचाढाण्यावाघ17 күн бұрын
आरोपीला तुमचे समर्थन करणे चुकीचे आहे मग लोकं नावे ठेवले तर राग येतो तुम्हाला
@rajarammalode795717 күн бұрын
नुसतं स्टेटस नका ठेऊ मोरचत गेला केला का आपण वंजारी आणि मराठी मिळून त्यांना चौकात मरू येह्याल का
@rahulkendre775217 күн бұрын
@@shatrughantambe3760 बीड जिल्हा वंजारी समाजाचा बालेकिल्ला जर कोणी मान वर केली तर ती मान छाटण्यात येईल परळीच्या कत्तलखान्यात नेउन जय भगवान जय गोपीनाथ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@p.a.d.437917 күн бұрын
माफ करा पण राजकारण चालू झाल्यामुळे विषय जातिवर आला..
@dnyaneshjadhv12317 күн бұрын
माझे मित्र वंजारी समाजाचे आहेत सर्व पोरं मेहनती आहेत. त्यांचे आई-वडील ऊस तोडून त्यांना पैसे पुरवतात. आणि अधिकारी बनवतात.
@sidk860016 күн бұрын
ऊस तोड फक्त प्रामाणिक करतात बाकी भरती वगैरे सगळ आकाच बघून घेतात लावयच की नाही 😂
@dnyaneshjadhv12316 күн бұрын
@sidk8600 भाऊ तुला मी 20 लाख रू.देतो नौकरी लाऊन दाखव.
@yashwantguttesanskar603416 күн бұрын
बरोबर बोललो दादा आम्ही सगळे मिळून कष्ट करून नोकरीं लागलोत आमच्यासोबत काही मेडीयम पारस्तिती असणारे मराठी मीत्र होते ते पण लागले कोणी लवकर लागलं कोणी लेट लागले मात्र जे जास्त बरे होते घरून बरे होते त्यांनी भरतीला किंवा कॉलेज ला तरं यायचे मात्र एन्जॉय करायचा ज्या शहरात रेडलाईट एरिया आहे तितंच भरती फॉर्म भरायचा आणि जायचं मग कस पुरलं पैसा आणि नोकरीं कशी लागलं नोकरीं साठी गरिबी ची जाणीव महत्वाची आहे आणि कोणताच sp किंवा कॅलेक्टरं कोणाच ऐकून कोणाला नोकरीं नाही देत आम्ही मेहनत करतो तेव्हा नोकरीला लागतो मग ओपन असो किंवा नसो का कास्ट वाला असो
@Aman-z9c9f15 күн бұрын
Are ky vichar tuze @@sidk8600
@sunilkhande625117 күн бұрын
सर्व वंजारी समाज तसा नसतो 🤔 पण सर्व आरोपी वंजारी समाजाचे त्यांना पळविणारा त्यांना गाडी पुरवणारा जो जो प्रकरणात येतो तो वंजारी समाजाचा आहे हे तुम्हाला मान्य करावे लागेल
@hff-z1m17 күн бұрын
म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या समाजाची लोकसंख्या जास्त असू शकत नाही का.
@sunilkhande625117 күн бұрын
@@hff-z1m लोकसंख्येत जास्त असू शकते पण आरोपी नाही
@sachinandhale195317 күн бұрын
मालक मराठा आहेत
@sandeepj683317 күн бұрын
पि एस आय पाटील तुझ्या मायचा नवरा होता का....
@SandeepT-hy2je17 күн бұрын
अगदी बरोबर
@BhartiPatil-q1n16 күн бұрын
आणी राहिला विषय मेहनतीचा ter मेहनती मुलांची कोणती जात नसते कोणता धर्म नसतो, ज्याला आपल्या आई बापाची जाणीव असते तो पोरगा मेहनत करतो ❤❤❤❤
@rajaramghadi283517 күн бұрын
भरती नियमा प्रमाणे झाली पाहिजे अंजली ताई बरोबर बोलतं आहेत
@ravishep76817 күн бұрын
भरती नियम प्रमाणे होते अंजली दमानिया यांना अभ्यास कमी दिसतोय. कुणावर आरोप करायचा असेल तर proof पाहिजे. आरोपी च खून झाला असे दमानिया बोलल्या आता ते अटक झाले यावरून दमानिया किती शहाण्या आहेत हे कळते
@dhanrajchavan150917 күн бұрын
सर मी तुमचा आणि वंजारी समाजाचा आदर करतो पण दमानिया ताई चा मुद्दा वेगळा होता.प्रशासनात बिंदू namawalipramane सर्व प्रवर्गातील अधिकारी हवेत.पूर्ण जिल्ह्यात वंजारी अधिकारी कसे? हा मुद्दा होता.
@mangesh229616 күн бұрын
बरोबर बाकीचा लोकांना तिकडे आणले जात नाही फक्त वंजारी समाजाचा लोकांना आणले jat ha मुद्दा होता..sirana मुद्दा समजला नाही बहुतेक
@uttamgore589716 күн бұрын
अहो सर विषय तसा नाही नोकरीला जरी दुसऱ्या ठिकाणी असतील तर त्यांनी बदली करून आपल्या जिल्ह्यात घेतली असेल जेणेकरून नोकरी करताना शेती व्यवसाय देखील करता यावा हा त्यामागचा उद्देश तसा विचार केला तर मग उत्तर प्रदेश बिहारचे देखील मुंबईमध्ये मंत्रालयात आणि इतर राज्यात क्लास वन अधिकारी नोकरीला आहेत
@kumarborade750216 күн бұрын
बरोबर, सरांना मुद्दा समजलंच नाही
@vaibhavgaikwad113215 күн бұрын
हा मास्तर जतिकडून बोलणारच भाऊ...त्या काय बोलल्या हे समजून घेणार नाही हे
@musicmail35257 күн бұрын
Bhava yachi konti caste ahe@@vaibhavgaikwad1132
@rrt38317 күн бұрын
सगळे आरोपी एकाच जातीचे हा निव्वळ योगायोग समजावा 😮
@gajananpatil259915 күн бұрын
फक्त OBC समाजातील नेते वर गेलेले देखवता नाही यांना.
@Rahul_obc17 күн бұрын
*सर सर्व बरोबर परंतु बीड जिल्ह्यात एकाच जातीच्या लोकांच्या सर्वाधिक बदल्या मुद्दाम केल्या जातात हा मुख्य मुद्दा आहे...🙏😲*
@ravishep76817 күн бұрын
भाऊ आपल्या जिल्हा मध्ये बदली करून घेतली जाते ही नॉर्मल गोष्ट आहे. सर्व जिल्हा पण लिस्ट चेक करा मग कळेल. कोणी घरात goverment मध्ये असेल तर विचारा आणि हो बीड मध्ये वंजारी समाज जास्त आहे म्हणून असे वाटते. आता पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर मराठा समाज जास्त आहे तर आम्ही पण तेच बोलायचे का
@MARATHIACADEMY17 күн бұрын
मुद्दाम नाही भाऊ... जिकडे गाव तिकडेच येईल ना माणूस.. मला बदली नाही भेटली म्हणून मी लातूर ला आलो
@bj171017 күн бұрын
भावा बदल्या केल्या असेल , त्याचा gr वेगळा असतो भरती करणे विषय वेगळा आहे
@amarjitgole400816 күн бұрын
Maratha ha open mdhun bharti hoto tithe cast cha kontach kota nsto mhnun mharatha tikde jyast bharti hoto vanjari mulancha kota fix asto.
@vaiduavhad767916 күн бұрын
सर मराठा समाजाला काय पण सांगा परंतु ते जातीवरच जाणार आणि जातीवादच करत राहणार हा माझा 35 वर्षाचा अनुभव आहे.
@vilasavhad582017 күн бұрын
अंजली ताईना सांगा कि पारनेर मध्ये जावून बघा ढवळपुरी गावात सुतारवाडी आहे तेथे फक्त वंजारी आहे तेथे शिक्षण व स्वतः च्या जोरावर ३२ डॉक्टर आहेत ते काय कोणाच्या किंवा मुंडे साहेब यांच्या वसिल्यावर नाही उगाच मुंडे साहेबांना बदनाम करू नका. 6:37
@भोलेशंकर-च3ध16 күн бұрын
😂😂😂😂 doctor rajesh bhangade vanjari ahe ka😂😂😂😂 ka bhalavani cha Bandu rohokale doctor ahe ka😂😂😂😂😂😂😂😂
@dnyanobagutte612516 күн бұрын
जय भगवान 🙏
@vilasavhad582016 күн бұрын
@@भोलेशंकर-च3ध नाही मराठा
@shamgarje68316 күн бұрын
जातीला म्हणता सर.
@ganeshdhakane666216 күн бұрын
आमच्या पण गावात भाऊ वंजारी समाज आहे जवळ पास 30 -32 डॉक्टर झाले आणि दर वर्षी 2-3 मुळे होऊ राहिले डॉक्टर इतर समाज पण आहे गावात पण आणि दुसऱ्या गावात पण
@satishkadampatil321115 күн бұрын
समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे, पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे सगळ्यांसाठी अतिशय घातक आहे... बीड घटना... ⚔️🚩⚔️
@utk_arsh.gaming589012 күн бұрын
वंजारी समाजातील चांगल्या लोकांचा आदर नक्किच करायला पाहिजे पण हा समाज पक्का जातीवादी आहे
@Vishnu-i5r12 күн бұрын
वंजारी समाज पुढे गेला की तुमच्या पोटात दुखत
@santoshraut19859 күн бұрын
धन्यवाद कांगने सर अतिशय मोलाचे विचार समाजासमोर मांडल्या बद्दल
@Yashtrollface17 күн бұрын
सर बिलकुल तुम्ही बी आंदोलनामध्ये उठाव करा. कारण तुमचे विचार सर्वांना पटते तुम्ही नंबर वन आहेत. एक आर्मी कमांडो चा तुम्हाला सल्यूट जय हिंद , जय हिंदुस्तान , जय महाराष्ट्र .
@yogeshkanheresir504017 күн бұрын
वाल्मीक कराड आणि dm la suport करणारे मुले बघा sir. आम्ही आपला आदर करतो sir
@kirandhakne176816 күн бұрын
Te jevha aaropi siddha hotil tevha tyanch koni naav pan kadhnar nahi he lakshat theva
@ganeshnangare208015 күн бұрын
कराड दोषी आढळल्यास कायदा देईल शिक्षा.. पण बाकीचे राजकारण करून पूर्ण जातीला बदनाम करत आहे त्याचं काय...
@Tera.baap__hu70715 күн бұрын
तू जरांगे ला सपोर्ट करतो का
@Cops_maharashtra17 күн бұрын
वंजारी समाज मेहनती आहे स्वतःच्या हिम्मतीवर भरती होतात
@kiranbagadi348217 күн бұрын
मेहनती असणे याला कोणी नाकारत नाही परंतु शिफारस घेऊन गावात पोस्टिंग घेणे चुकीचे आहे
@Obcparv17 күн бұрын
1takka samajala 2 takke aarakshan dial ki aasach hote
@vnc44517 күн бұрын
ghanta 😂😂😂😂
@ashokshelke210916 күн бұрын
Jalali kangane sir chi 😂😂
@priyaSharma-k3d16 күн бұрын
😂😂😂😂
@dkagne317 күн бұрын
धन्यवाद सर... एखाद्या जातीला जबाबदार धरू नका जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे
@tukaramkadam75417 күн бұрын
सर्वच वंजारी दोषी नाही पण सर्वच आरोपीवंजारी आहेत
@hff-z1m17 күн бұрын
@@tukaramkadam754का मराठा समाजातला गुन्हेगार आतापर्यंत कधी झालाच नाही का
@sidk860016 күн бұрын
@@hff-z1mझाले असतील रे पण असल त्यांच्या समर्थनार्थ नाही कोणी बालिश पणा केला.. मेंदूचं तेवढा सगळी काम वाशिल्यवर त्यामुळे कितीपन बोलल तरी समजणारे का
@ganeshpardhan798115 күн бұрын
कागने सर मी तुमच्या सोबत आहेत 💯 टक्के बरोबर आहे कामं करून अभ्यास केला
@siddhu010217 күн бұрын
Anajali madam ekdam barobar bolat aahet. MadamTum aage badho... 🎉.
@mrpsi212217 күн бұрын
वंजारी पोरांना माझे एकच सांगण आहे .येत्या कोणत्याही नोकर भरतीत रगडू नका. खूप मेहनत करा आणि दाखून द्या वंजारी दणका काय असतो तर🔥
@santoshsirsat813217 күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@upsc9956317 күн бұрын
Khup mehnat kara....officer hwa....ani manase mara....
@rahuljaybhaye16 күн бұрын
Bhau don thikani waiting aahe pudchya bhartit dakhvato danka😅
@mrpsi212216 күн бұрын
@rahuljaybhaye 100%
@sudhirchavan993216 күн бұрын
कसला दणका yz
@SohamGoret_17 күн бұрын
सर तेथे दुसऱ्या जातीच्या कर्मचाऱ्याला त्रास दिला जातो म्हणून तेथे कोणीही इतर जातीचा व्यक्ती जावू इच्छित नाही हे सत्य आहे.
@lastmanstanding126616 күн бұрын
अखेर वंजारी समाजाचे लोक आपल्या लोकांच्या समर्थनात आलेच मग ते गुन्हेगार असले तरी त्यांना तुमचा पाठिंबा
@pallavideshmukh552316 күн бұрын
अरे भाऊ सगळं नीट ऐक सर काय बोलतायत ते....त्यांनी कुणाचं समर्थन केलेलं नाही....ते फक्त म्हणतात जातीला टार्गेट करू नका.....आणि हो ....डोक्यातून जात नावाची कीड अगोदर बाजूला काढ.... जय जिजाऊ....जय शिवराय🚩🚩
@motiramkendre34817 күн бұрын
कांगणे सर जय भगवान जय गोपीनाथ सर खूप खूप गर्व आणि खूप खूप अभिमान आहे आम्हाला तुम्ही वंजारी समाजाबद्दल जे काही सत्यता दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार❤❤
@santoshkangane313617 күн бұрын
अगदी शांत, मौल्यवान शब्दात, अगदी बरोबर बोललात सर..! आपल्याला दोष मिटवायचा आहे दोषी नाही....☝️🚩 आपल्याला न्याय मिळवायचा आहे प्रसिद्धी नाही... 📽️🤐 जे आरोपी आहेत ज्यांनी कायदा हाती घेतला त्यांना कठोर कार्यवाही झाली पाहिजे... 💯☝️ 📿जय श्रीराम.. 🚩
@thinkindia.316817 күн бұрын
दमानिया बाई सत्य बोलत आहे.. संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे हे सत्य.... सहमत असा किंवा नसा... सत्य हे सत्यच असतं... दुर्दैव महाराष्ट्र च
@RavindraKatkade-p3b17 күн бұрын
यीला पक्ष काढायचं म्हणुन हि बाई काहिपण बोलते
@bhagwatghatol587116 күн бұрын
💯
@amolnagare39519 күн бұрын
ईन पैसे घेतले बोलायचे 😡.
@Ghklgfpfnj17 күн бұрын
खरंच माणूसकीच्या नात्याने व्यवस्थीत विश्लेषण करून त्या अंजली चे कान उघडल्या बदल खूप खूप आभार
@MrYashwantkale15 күн бұрын
माझे वडील जिल्हाधिकारी कार्यालय , बीड येथे 1995 - 98 आणि 2009 - 2011 असे 2 वेळेस बदली झाली म्हणून तिथे गेले होते, गुंडे घराण्याने फक्त गुंड कार्यकर्ते नाही तर मुजोर व रग्गेल अधिकारी सुद्धा पाळले होते... नोकरी म्हणजे नरकयातनाच असा अतिशय भयानक अनुभव त्यांनी घेतला... मानसिक व शारीरिक आरोग्य पूर्ण ढासळले होते.. त्यांच्या मनस्थिती चे वर्णन मी शब्दांत तर करूच शकत नाही.
@deepakkharade815917 күн бұрын
सर ,,एखादी जात जर जातीचा गुन्हेगार आहे म्हणून पाठिंबा देत असेल तर खुप अवघड आहे, गुन्हेगार कोणीही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे, वंजारी जाती चे लोक गुनहेगारांना पाठिंबा देत आहेत हे खुप वाईट गोष्ट आहे 🙏🙏
@dddoifode17 күн бұрын
Kunihi patibha dila nhi ek Jan dakhwa patiba denara? Virodh dhas sarkhya pravrutticha ahe jo Rajkiy Swarthasathi lokancha manawar roj Yeun aaka aakacha aaka bimbawtoy n jyancha kahihi sambandh nahi ashya walmik karan n Munde sahebanwr aarop krtoy.
@aaluarjun474416 күн бұрын
Mi vanjari aahe pan mi samrthan det nahi
@bt-yx9tv16 күн бұрын
तिलाजातिलबोलनशोभतनाही
@Aman-z9c9f15 күн бұрын
Mi det nahi
@pravinavhad855215 күн бұрын
Are mitra kon support karat nahi Nakki shikashya zalich pahije Gunha kelay tar shikashya vhahayalach pahije Pan he rajkarani rajakaran karat ahe jativar bolat ahe mag amhi bolanarach na
@Ganpatibappamorya0716 күн бұрын
मराठा समाज एक विनती आहे की कोणाला कामाला घेयचं असेल तर पहिला मराठा समाजच पोरं ल घ्य 🚩
@vishaljaybhaye994115 күн бұрын
आम्हीं पण शेतात कोनाला कामाला घेयच ते आमचे वंजारी च घेणार. आणि मदत पण आमच्या च माणसांना करणार 😂
@Jaimahakalbhirav13 күн бұрын
कुणबाटांनी कुणबाटं च कामाला घ्यावेत.. हरकत नाही 😅😅
@Ruitih5678817 күн бұрын
अगदी बरोबर बोलतात सर तुम्ही...😊
@popatbedre965817 күн бұрын
संजय सानप यांनी आरोग्य विभागा. मध्ये राजकीय आश्रय घेऊन,बोगस 150 पोरं भरती केले,,खेळाची बोगस प्रमाणपत्र मिळवतात,, अपंगांचे बोगस प्रमाणपत्र मिळवतात,,ही मेहनत काय थोडी आहे काय,,?
@sharaddeshmukh212617 күн бұрын
सर आम्ही तुमचा आदर करतो, पण बीड मध्ये सत्य स्थिती हीच आहे, सगळे वंजारी भरले, आणि धनंजय मुंढे ने हे सर्व काम केलं
@hff-z1m17 күн бұрын
आमच्या परभणी जिल्ह्यात मराठाच आमदार खासदार अधिकारी मराठाच मग हे शरद पवारने भरती केले का
@DM-uf1cr17 күн бұрын
bhai te mehnitine zalele aahet beed sodl tar dusrikd pn bg saglikade aahhet
@yogeshwagh-f5r16 күн бұрын
Are tumchi layaki nahi nokrila lagauachi mhamun tumchi jalati study karayala lagti ya sathi
@madeinindia583917 күн бұрын
माणसाने पहिल्यांदा स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगणे सोडल पाहिजे, मग तो वंजारी, मराठा, माळी कोणीही असो कारण जातीला कोणतंही नैसर्गिक अस्तित्व नाही.... आपली सर्वांची एकच जात, धर्म आहे ती म्हणजे मानव जात... परंतु हे कळण्याईतक चांगल शिक्षण भारतात भेटत नाही... म्हणून जातीवाद होतो 🙏
@अनिरुद्धकेंद्रे16 күн бұрын
Bilkul sahi kaha aapne
@tushardethe-sd8fz14 күн бұрын
Barober
@rameshwartandle258416 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर कठोर परिश्रम घेऊन नोकरी मिळवतात वंजारी मुले. दम असेल तर लावा ताकत आगामी काळातील होणाऱ्या परीक्षांमध्ये कोणत्या समाजाचा रिझल्ट चांगला येतो ते असे बिनबुडाचे आरोप करू नका घोडा मैदान लांब नाही. दैवत स्व. गोपीनाथ मुंडे साहेब.
@KartikPawar-wd6vi17 күн бұрын
जिल्हा अधिकारी पासून ते एक ग्रामसेवक पर्यंत धनंजय मुंढे ला वंजारी समाजातीलच कर्मचारी का पाहिजे
@soldier_pasha_121217 күн бұрын
असं जर असेल तर, येणाऱ्या काळात दाखवून देऊ नौकर भरती मध्ये NT-D (वंजारी) काय दणका आहे.... तर 😎👑🚩
@surajkharate150817 күн бұрын
💯🔥👍
@amolmore559117 күн бұрын
तुम्ही शैक्षणिक मागास नाहीत तरीही आरक्षण का घेता? मेहनत तर सगळेच करतात
@SatyamPatil121217 күн бұрын
Soldier पाशा पण वंजारी आहे का?
@satyavansatpute239916 күн бұрын
Moj kelya
@sidk860016 күн бұрын
बाळा 1-2% आहात तेवढच सीट मिळणार आणि जर जास्त सीट मिळत असतील तर ते वशिल्याने मिळते फक्त 😂😂
@त्वदीयपादपंकजमनमामिदेवीनर्मदे17 күн бұрын
गुन्हेगाराला जात नसते
@tushar547317 күн бұрын
Pn beed mdhe ahe vanjari
@marathavadatadka177817 күн бұрын
बीड मधील घटनेतील सर्व आरोपी हे वंजारी आहे 😂😅
@Mharattha96k17 күн бұрын
हा तुमचा सद्गुण झाला.. पण आहे एक जात महाराष्ट्रात
@patilbagomase971117 күн бұрын
Right boltat Dada tumi
@abhijitpatil171016 күн бұрын
वंजारी समाज किती हुशार आहे किती कष्टाळू आहे किती सरकारी नोकरीत लागला आहे का किती गुन्हेगार आहे हा त्या समाजापुरता विषय आहे आम्हाला याच्या विषयी काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त संतोष देशमुख आमचा होता त्याच्या मारेकऱ्यांना गुन्हेगारांना शिक्षा मिळावी एवढीच इच्छा आहे जय जिजाऊ
@sambhajiandhale624617 күн бұрын
वंजारी समाज मेहनतीने पुढे जातो हा या जातीचा मुख्य गुण आहे कारण आम्हाला भगवानबाबा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि आमच्या समाजाने ते अंमलात आणले
@udayworld17 күн бұрын
एकच जातींचे लोक भरले आहेत परळी, बीड मध्ये असे कसे... मग बाकीच्या जातींना न्याय कसा मिळणार
@Kokan167417 күн бұрын
।। शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा ।। परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख - रवी सानप परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख - सुरेश चाटे परळी तहसीलदार - श्री. व्यंकटेश मुंडे परळी गटविकास अधिकारी - विठ्ठल नागरगोजे परळी सह गटविकास अधिकारी - एस एस मुंडे
@RavindraKatkade-p3b16 күн бұрын
@@Kokan1674 तुमचा पण समाजातील अधिकारी होऊ द्या आणि बीड जिल्हा तर या
@abs.creations416216 күн бұрын
कांगणे sir बाकीच्या जिल्ह्यात अस नाहि a
@pallavideshmukh552316 күн бұрын
भाऊ एक प्रक्रिया लक्षात घ्या... सरकारी नोकरीमध्ये आपल्याला दिलेल्या prefefernce प्रमाणे पोस्टिंग मिळते... आता जिल्ह्यात वंजारी जास्त अधिकारी आणि कर्मचारी का आहेत... कारण त्यांचा तो home district आहे..ते लोक तीतलेच रहिवाशी आहेत मग ते कोल्हापूरचा पसंती देतील का ..बीड ला ....साहजिक ते बीड ला पसंती देतील...कारण आपल्या घराजवळ नोकरी असावी ही प्रत्येकाची इच्छा असते... आणि वंजारी समाजाची मुले जास्त कष्ट करतात आणि लहान पणापासून MPSC UPSC ची स्वप्ने पाहतात...म्हणून ते नोकरीला लागतात...
दमानिया मॅडम खूप दिवसा पासून हे काम करतात अभ्यास करा गुरुजी
@vinodbinwade906617 күн бұрын
मॅडम पॅकेज भेटले वाटतेय
@HarjiGutthe-gn5gv16 күн бұрын
आपलं काम बघावं उग विषय काय कोणता बघून बोलव कुठ पण नाक खुपसन बंद करा...
@OfficialAbhinavshukla111116 күн бұрын
उगाच काहीतरी मूर्ख बनवू नका कांगने सर अंजली दमानिया यांची एक तासापेक्षा जास्त वेळेची मुलाखत आहे ती बघा समजून येईल तुम्हाला खरं खोटं😊
@shamraoshinde5317 күн бұрын
सगळ्याच समाजांत चांगले -वाईट लोक असतात. पन कोणाचीही गुंडगिरी खपवून घेतली जावु नये. जात-पात करू नये.
@deshbadal17 күн бұрын
कांगणे सरांना सलाम एका जातींना टार्गेट ही बाई सुपारी घेते आणि फिरते बोंबलत अशी
@shitaljagtap290116 күн бұрын
Bjubal shaba na pn target karti bai he obc na fakt targat karti
@_Yogesh_Patil96k17 күн бұрын
बीड जिल्ह्यात फक्त एका समाजाचे विद्यार्थी अभ्यासू आहेत. बाकीचे अभ्यास करत नाहीत असच वाटतंय😂😂😂😂😂😂
@aakashpadghan353516 күн бұрын
खरंय😅
@ankushwanve626116 күн бұрын
कांगणे सर खूप परखड मत व योग्य विषय मांडला........
@ganeshlokhande215017 күн бұрын
अंजली दमानिया बरोबर बोलतं आहे तिथे गेल्यावर सगळं लक्षात येतं
@priyaSharma-k3d16 күн бұрын
खरे आहे
@rahulkothule262117 күн бұрын
गुन्हेगाराला जात नसते पण गुन्हेगार आपल्या आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला सपोर्ट करणे हे चूकच आहे आणि हेच वंजारी समाज करतोय म्हणून वंजारी समाज बदनाम होत चाला आहे
@Devabhausamrthak17 күн бұрын
Brobr bhau
@Mharattha96k17 күн бұрын
Right.. यूपी बिहार मध्ये हेच चालतं.. आपल्या जातीच्या गुन्हेगारांना वाचवणे.. DNA matters
@31khadeashok1717 күн бұрын
@@Mharattha96k तुमचा 🧬 aurangajeb chi chakari karanara dna aahe he jagala mahit aahe
@krishnabadekb901317 күн бұрын
मेन गुन्हेगारांना फासावर लटकवले तरी चालेल पण संशयितांना पण चौकशी शिवाय जातीवाद आणि राजकीय सुडबुद्धीतून फासावर चढवणे योग्य आहे का
@MaheshFajage-tx3qj15 күн бұрын
Angrejoki milavat hai vanjari @@31khadeashok17
@shriniwasbade458516 күн бұрын
एकदम उत्कृष्ठ स्पष्टीकरण दिल आहे. योग्य विचार मांडला/ विचार मांडणे आवश्यक & गरजेचे होते. हार्दिक -हार्दिक अभिनंदन ✍️ 💐
@mayurrandive728814 күн бұрын
इथे कमेंट वाचून एक गोष्ट समजली... अधिकारी बनायचंय पण लोकसेवेसाठी नाही..... तर जातीसाठी आपल्या जातीतील लोकांनी कांड करायचे आणि त्यांना वाचवण्यासाठी अधिकारी बनायचं...😂 दुर्दैव.....😢 निःशब्द झालो... अरे माणुसकी मेली माणुसकी आणि काय अधिकारी बनवून दाखवू आणि पुढे काय आरोपी आपल्या जातीचा असेल तर त्याला मदत करायची खरंच आज छत्रपती शिवराय असते, खरच आज बाबासाहेब आंबेडकर असते, खरंच आज शाहू, फुले असते तर यांच्या डोक्यात लोकसेवा काय असते हे समजलं असत 😢😢😢😢
@shivnathshirsath903917 күн бұрын
वंजारी समजतील मुलं मेहनती व हुशार आहेत फक्त 2 टक्के आरक्षण असल्यामुळे बरीचशी मुले open मधून सुद्धा प्रशासनात भरती झाले आहेत. म्हणून त्यांची संख्या जास्त आहे. माझ्या गावात प्रत्येक घरातून 2 मुले प्रशासनात आर्मीत आहेत. खूप मेहनत करतात ते. दमानिया भंगार आहे.🙏🙏🙏
@indukumarnirbadkar289917 күн бұрын
एक टक्के समाजाला, 2,टक्के कमी झाले?
@digvijay...patil-17 күн бұрын
Bindu pranali kai ahe mahiti ghe mg bol
@sunilpatil1238717 күн бұрын
Hao khup mehnat kartat valya sathi khun pan krtat
@Obcparv17 күн бұрын
1takka samaj ni 2 takke aarakshan. Yalach tar gopinath mundhencha zol mantat
@deepakkharade815917 күн бұрын
गोपीनाथ मुंडे चा झोल आहे, एक टक्का असलेल्या जातीला 2 टक्के आरक्षण 😂😂
@sharad_indian17 күн бұрын
लातूर शिक्षणासाठी प्रसिध्द आहे आणि बीड परळीत गुन्हेगारी साठी म्हणजे नेतृत्व किती महत्वाचे आहे हे कळते बारामती सुद्धा पाहा शिक्षण , इंडस्ट्री,कृषी साठी प्रसिद्ध आहे कुठेतरी सगळ्यांनाच याचा फरक कळत असेल
@MahadevKande-y8x17 күн бұрын
बरोबर आहे. मूळ शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण तुम्ही जर लातूरच्या ही शाहू कॉलेजमध्ये गेले आणि टॉपर ची यादी पाहिली तर ते सुद्धा तुम्हाला बीड जिल्ह्यातीलच दिसतील. मूळ बीड जिल्ह्यातील सर्व लोक खूप मेहनती आहेत. पण काही निर्बुद्ध लोकांमुळे बदनामी होत आहे हे मान्य.
@Mharattha96k17 күн бұрын
गोपीनाथ vs विलासराव.. स्पष्ट फरक
@krushnagamingyt508817 күн бұрын
एक नंबर जय भगवान जय मल्हार जय सावता जय भिम
@mr_xyz_01_17 күн бұрын
जय श्री राम 🧡 जय शिवराय 🧡🚩
@-user-9jpkthshdyekb17 күн бұрын
Jay Shri Ram Jay Shivray ❤❤❤
@-user-9jpkthshdyekb17 күн бұрын
@@VRKHS to kashala lihil ?? To vanjari ahe na
@Mharattha96k17 күн бұрын
जय मल्हार जय शिवराय
@Mharattha96k17 күн бұрын
@@VRKHS शिवाजी चौकाचे नाव बदलले.. बीड जिल्ह्यात कुठे तरी.. नुकत्याच काही वर्षाखालील बातमी आहे
@SanjayKale-k6w15 күн бұрын
सर एकच नंबर बोललात तुम्ही मी मराठी असुन तुमचं समर्थन करतो परंतु असे काही समाजाला बदनाम करणारी लोकं नां आवार घातला पाहिजे मराठा समाज हा पण तुमचा भाऊच आहे आपण जर एकमेकात वाद घालत बसलो तर काय होणार याची कल्पना कोणालाच येत नाही
@DMR-00716 күн бұрын
सुरेश आण्णा धस साहेबांनी बीड जिल्ह्यातील 30 वर्षातील सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला😅 म्हणून काही लोकांची नामुष्की झाली 😅
@sonajijaybhay1815 күн бұрын
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील देवस्थान जमिनीचं प्रकरण बाहेर आला न मग राहिलेला 70% पण येईल😂😂
@RamDahiphale-q9v15 күн бұрын
4 दिवस थांब बेडूक उड्या बंद होणार....
@MahiJadhav17 күн бұрын
योग्य वेळी योग्य बोललात सर
@AniketDeshmukh-ox7yb17 күн бұрын
सर आम्ही तुमचा आदर करतो कारण मी तुमचे विद्यार्थी आहोत पण दमन या मॅडम जे बोलल्या ते सत्य आहे मी पण परळीला चार महिने काढले तिचा मनुष्याचं नाव नाही तिचा समाज विचारला जातो तिथे वंजारी समाजाला प्राधान्य आहे हे कडू पण सत्य आहे सर ✅🙏
@Apexgdh17 күн бұрын
Barobar
@prakashkedar183017 күн бұрын
Kagne सर खूप छान ह्या बाई वर तक्रार कर दाखल समजाच्या भावना दुखावल्या आहेत सर्वांच्या
@DSP777-q5d17 күн бұрын
महाराष्ट्रातील मराठा व वंजारी समाजातील बांधवांना विनंती आहे की आपल्यात फूट पडू देऊ नका 🚩 जय शिवराय जय भगवान 🚩
@Prerana_motivates16 күн бұрын
Ekadam barobr ❤
@BhartiPatil-q1n16 күн бұрын
कमलाकर Raut ❤❤❤❤❤
@user-sm9qb6uy7c17 күн бұрын
एवढ्या तत्परतेने संतोष देशमुख विषयी व्हिडिओ बनवला नाही सर...😑😑
@user-sm9qb6uy7c17 күн бұрын
सर्वांनी व्हिडिओ बनविल्या नंतर शेवटी नाईलाजाने बनवल्या.. कारण सामाजिक दबावापोटी बनवावाच लागला असतां म्हणून बनवला
@hff-z1m17 күн бұрын
भाऊ अगोदरच बनवलेला आहे तू बघला नाही वाटत येवढं द्वेष
@Mharattha96k17 күн бұрын
@@hff-z1mआता बनवला.. एरव्ही सामजिक कार्यात सगळ्यात आधी बनवतात
@beingaspirant02717 күн бұрын
मस्साजोग प्रकरणावर सरांचा आधीच एक व्हिडिओ चॅनल ला टाकलेला आहे.. नीट बघ चॅनल ला जाऊन!!
@anilgarje707016 күн бұрын
Sir ni video survatilach takla ahe... Vel bhetla tr bagha bhau
@bhagwatfunde69317 күн бұрын
Well done कांगणे सर...✅✌️
@vishnupatange24117 күн бұрын
बीडचा बिहार कुणी केला आहे. कांगणे सर याच्यावर एक व्हिडिओ काढा बीड जिल्ह्यामध्ये असा आरोप होत आहे की एका विशिष्ट समाजाचे कलेक्टर पासून कोतवाला पर्यंत कर्मचारी आहेत. सर तुमच्या मार्गदर्शनाची महाराष्ट्रालाच नाही तर आख्या देशाला गरज आहे.
@krishnanagargoje111117 күн бұрын
झालेली घटना ही वाईटच आहे पण त्याच्या अडून ही लोक काय काय करत आहेत हे समजा च्या पुढे आणल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद... अश्या लोकांची कानउघडणी तुमच्याकडून झाली बर झाल
@nagnathkale100416 күн бұрын
मस्तार् असे विडिओ बनवतानी या घटनेत जे खर आहे ते पण समाजाला सांगा ....खरा मारेकारी कोण .... तुम्ही शिक्षेक आहेत तुमचा समज एकच तो म्हणजे ज्ञान देणे .
@Romain07717 күн бұрын
कोणत्याही जातीला बदनाम करण्याचा प्रयत्न नाही पण, आपला राजकीय नेता कसा असला पाहिजे हे त्या जातीने पण ठरवले पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर यांचा सारखं नेतृत्व पाहिजे की गुडगिरी करुन फक्त समज्याचा वापर स्वतःची श्रीमंती वाढवणारे पाहिजे, हे त्यात्या समज्याने ठरवले पाहिजे.
@gqaqjqaqnqaqn17 күн бұрын
मिर्ची लागली असेल कुणाला पण ती बाई 100% खरे बोलली..... परळी पैटर्न गोपीनाथ मुंडेनी सुरु केला आहे..... 4.5 वर्ष गृह मंत्री पद असताना इतके उद्योग आहेत..... न बोललेले बर 🙏🙏🙏
@ravishep76817 күн бұрын
Proof द्या की बोगस भरती केली म्हणून अडाणी धस आणि दमानिया सारखे बोलू नका. दमानिया बोलली आरोपी च खून झाला मग आता ते अटक झाले यावरून ती सुपारी घेवून काम करते कळते
@sunilnikam0317 күн бұрын
यांनी बीड बदनाम केला
@ganeshdarade460116 күн бұрын
Br 😂😂
@SambhajiMahajan-n1b16 күн бұрын
हत्येचे कुणी समर्थन करत नाही . आरोपीला योग्य शिक्षा द्या पण जातीबइदल बोलणं कितपत योग्य वाटतं .
@Education5-e8e16 күн бұрын
महाराष्ट्रात जास्त शिक्षण संस्था, कारखाने, बँका कोणाच्या आहेत आणि वशिला लाऊन आख्ख खानदान तिथे बसवतात ते बरोबर आहे का
@pravinakamble835917 күн бұрын
अगदी बरोबर सर. गून्हेगाराला जात नसते. पण ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला तर न्याय निःपक्षपाती पणे द्यायला हवा..अशावेळी गून्हा कोणावर घडला यापेक्षा गून्हेगाराला शिक्षा कशी मिळेल हे पहायला हवे. अत्यंत समर्पक शब्दात आवाहन व मांडणी केली सर.
@Ab5585214 күн бұрын
सर त्या बाईने चे काय स्टेटमेंट होते..अणि तुम्ही काय सांगताय...... आपला समाज होतकरू आहेच हो..... पण त्यांचे असे म्हणणे आहे की सरकारी कार्यालयात बिंदू नमविले प्रमाणे भरती असावी..... आपल्या सोयीनुसार फक्त आपल्या समाजाचीच का?????!
@sjretro94711 күн бұрын
Sir nahi bolnar tya var... sirna vinanti ahw sir sagla data kada kiti bharti ahe ani mag bola..
@rajendradhaytadak456113 күн бұрын
वा सर आपण खुप छान समीकरण मांडले . धन्यवाद.
@krishnatorne781417 күн бұрын
सर बाई आधी योग्य बोलले आहेत सकल मराठा समाज बाईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे❤
@specialpolice17 күн бұрын
Raha mg ubha ky wakad karto tr kr
@Trueman27117 күн бұрын
Chata mg
@ganeshjadhav943416 күн бұрын
त्यांच्या मागे पूर्ण बहुजन समाज आहे जात पात पाहत नाही कारण बाई बरोबर बोलते
@govindkhedkar17 күн бұрын
अभिनंदन कांगणे सर🎉🎉❤
@AbhishekKangane-e6g17 күн бұрын
धन्यवाद सर अशा व्हिडिओ ची फार गरज होती🙏🙏
@janatarampalve690115 күн бұрын
धन्यवाद कांगणे सर हिला जातीचा पोटशूळ उठलाय
@LovewithTwins2313 күн бұрын
गुन्हेगाराला जात नसते पण इथे सर्व गुन्हेगार वं त्याना मदत करणारे नेते, अधिकारी वं त्यांना पाठिंबा देनारे सगळेच एकाच जातीचे आहे हे नकरता येत नाही. अपवाद फक्त तुम्ही, विलास बडे वं आव्हाड साहेब
@AnirudraNaik17 күн бұрын
सर...तुम्ही जे बोलत आहात ते सर्व बरोबर आहे परंतु बीड मध्ये चित्र सर्व वेगळ आहे!!!
@royalrelationgroup218617 күн бұрын
सर तुमच्या जातीचे नाव घेतल्यावर तुम्हाला फार वाईट वाटले पण बीड परळी मधली वस्तुस्थिती आहे हे मान्य करा आणि गुणवत्ता चा विषय आला तर पूजा खेडकर यांच्या कडे कोणता गुण होता हे संपूर्ण देशाने पाहिले पण उगाच जातीचे भूत घेऊन ओरडणे योग्य नाही
@VishwjeetSonwane17 күн бұрын
अगदी बरोबर बोलात सर.
@navnathbodake198217 күн бұрын
जातीच्या आरोपावरून शिक्षणाच्या बाबतीत वंजारी समाज इतर जाती समाजापेक्षाही अधिक पुढे आहे असे दिसते.....
@anjalimante777215 күн бұрын
Agree Sir💯👍👍We want more people like you to come forward to explain truth
@SantoshGharjale-l1x17 күн бұрын
सॅल्यूट सर वंजारी समाज हा संघर्ष शील आहे
@AnusayaTembhurne16 күн бұрын
Yeka mule sgle badnam hotat re
@anilsonwane677117 күн бұрын
अहो सर परळीत विधानसभेत जे बूथ कॅप्चरइंग झाले जे सर्व महाराष्ट्राने पाहिले ते लोक कोण होते ते जरा सांगा
@mohankhade580117 күн бұрын
अभिमान आहे सर तुम्ही वंजारी आहेत❤
@gammingkida143217 күн бұрын
मी धनगर आहे मराठा समाज फक्त जातिवाद करत आहे लोक बोलत नाही पण ही 💯 खरं आहे....
@Mauli278616 күн бұрын
अतीशय छान विषय घेतला सर.... गरिबाने संघर्ष करुन काही मिळविले तर त्याच्या गुणवत्तेवर संशय घेणे योग्य नाही.... काही ठराविक लोक या प्रकरणाचा राजकिय फायदा घेऊ पहात आहेत.
@prrrr.....s17 күн бұрын
जातीयवादी मानसिकता असलेले स्वतः ला समाजसेवक म्हणून घेतात हेच दुर्दैवी आहे...
@lostboy516017 күн бұрын
निवडणुकीत बूथ capture सरकारी अधिकारी च्या माध्यमातुन करण्यात यावे. या साठी सर्व वंजारी शासना मध्ये घुसवण्या आले.🤬🤬🤬
@SoldierNilu0717 күн бұрын
कांगणे सर समाज तुमच्या मागे खंबीर आहे
@sachindhemse697516 күн бұрын
मित्रांनो कांगणे सरांच्या मागे जरूर उभे रहा परंतु गुंडा गर्दी करणारे नेते आणि नेत्यांची पिल्लावळ यांच्यामागे नका राहू त्याने समाज बदनाम होतोय धनंजय मुंडे ने तीच घाण केली म्हणून समाजातील चांगल्या लोकांना हे भोगावे लागते
@DevilGaming-GG16 күн бұрын
सर तुमचे जेवढे मानावे तेवढे आभार कमीच आहेत 😢❤🙏🙏🙏
@gopalbangar385714 күн бұрын
आपला वंजारी समाज हा हिमतीने लढा देऊन मोठे झाले.
@namdevganage975017 күн бұрын
बरोबर आहे सर❤❤
@ravindrakhute847617 күн бұрын
सर गुन्हेगाराला एखाद्या समाजाने पाठींबा देणे योग्य आहे का ??
@VitthalKangane17 күн бұрын
देणारे गधे आहेत पण चांगल्या लोकांना टार्गेट का
@जयश्रीराम-ख1ध17 күн бұрын
जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे पण त्याआडून जर राजकारण करत असाल किंवा फक्त संपूर्ण वंजारी समजालाच टार्गेट करत असाल तर चुकीचं आहे
@ATMGURU17 күн бұрын
@@VitthalKangane न्यायासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.. कुणीही जातपात मध्ये आणू नये... जातीवरून कोणालाही टार्गेट करु नये.. जग प्रेमाने जिंकता येते द्वेषाने नाही... ही गोष्ट सर्वांनी समजुन घ्यावी.. कांगणे सरांनी मराठा आरक्षणाला सपोर्ट केलेला आहे जाती पातीच्या पलीकडे जावून याचही भान कमेंट करणारानी ठेवावं... आणि वंजारी समाजाने व मराठा समाजाने एकत्र सामाजिक एकता ठेवावी कुणीतरी नेता सांगतोय म्हणून एकमेकांच्या विरोधत पोस्ट करू नका... आणि गोरगरीब मराठा मुलांच्या आरक्षनाला समर्थन करा 🙏🙏
@Umesh_Sanap16 күн бұрын
@VitthalKangane barobar sir ❤
@maheshbabar426815 күн бұрын
@@VitthalKangane सर आज हिकडचा मेला आहे उद्या तिकडचा मरणार मारणारा हिकडे पण सापडेल एकदा का भय संपल की... कोयत घासायला सांगताना मजा वाटली
@tushar547317 күн бұрын
Anjali tai khare bolt ahe.😊 Beed che vanjari rakshash zale ahet.
@Vaibhavwaghjsisks17 күн бұрын
Bulla ghi mg tyancha tondat lvdya
@Naturelove133116 күн бұрын
वंजारी दोषी नाहीत पण धनजय दोषी आहे त्याने परळी मध्ये जातीयवाद आणला आहे😢😢