काळाची गरज असणाऱ्या चिंतनीय विषयावर मार्मिक व दिशादर्शक मार्गदर्शन
@gangadharraut4739 Жыл бұрын
खुप चांगला विषय घेतला. आणि अतिशय छान उत्तम मांडणी केली आहे. भविष्यात याविषयी अधिक मार्गदर्शन आणि शासकीय पातळीवर सुध्दा धोरणात्मक काम होणे आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद सर.
@swarupakulkarni8342 Жыл бұрын
खूपच विदारक वास्तव तुम्ही अत्यंत पोटतिडकीने मांडले आहे ,अगदी प्रत्येक पालकाने आणि मुलाने १० वी आणि १२ वी मध्ये जाताना ऐकलेच पाहिजे.धन्यवाद सर.
@paigambarm.tamboli3750 Жыл бұрын
कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर?हल्ली पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढताहेत.मुलांचा कल लक्षात न घेता आपण अमुक अमुक करू शकलो नाही ते मुलांनी करावे अशी अपेक्षा सतत ठेवणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे भाऊंचे मार्गदर्शन आहे.
@aamnasaiyyad1413 Жыл бұрын
पालकांसाठी नाही तर शिक्षकांसाठी(पालकांना समजावून सांगताना) पण समुपदेशन साठी उत्तम व्हिडिओ. हे दोनच पर्याय नाही हे पालकांनी समजून घेण्याची गरज आहे.हे विचार तर प्रत्येक पालकांपर्यंत पोहचले पाहिजे.खूप मार्गदर्शक .
@mangalarote3659 Жыл бұрын
अत्यंत मार्मिक विचार मांडलेत भाऊ. खूप गरज होती या विषयावर कुणी तरी बोलण्याची👍
@SushWaikar Жыл бұрын
संयत, अभ्यासपूर्ण,परखड मांडणी...!
@sachinbaradkar2663 Жыл бұрын
विषय खूपच सुंदररितीने मांडलात.
@gosaviswati4628 Жыл бұрын
सर्वात प्रथम पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे कारण विद्यार्थी लहान असतात, त्यांना आपल्या,moral support ची गरज असते, कोणतीही परीक्षा ही अंतिम नसते,हे विद्यार्थीवर्गाच्या मनावर बिंबवले जाणे गरजेचे आहे.अनेक पर्याय उपलब्ध असतात,हे विद्यार्थ्यांना सांगणे गरजेचे आहे.आपण हे सर्व अतिशय सुंदर रीतीने मांडलं आहे.
@Arun_jadhao_sir Жыл бұрын
जीवनात अपयश नसते .....अनुभव असतात....grear खूप छान अभ्यास पूर्ण माहिती.., धन्यवाद भाऊ
@studentdevelopmentprogram6205 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शक ठरेल
@tusharmahajan7146 Жыл бұрын
अत्यंत महत्वाचा विषय...पालकांच्या अवास्तव अपेक्षा...निकालानतंरचा अपेक्षाभंग..त्यातुन येणारी निराशा,ताणतणाव..आणि...हे वास्तव छान मांडले भाऊ...
@rohinigavahane5975 Жыл бұрын
अतिशय विवेकी विचार भाऊ,, एकंदरीत शिक्षण व्यवस्था, शिक्षण पध्दती ,मुलं व त्यांचे मानसिक आरोग्य व त्यांच्या क्षमता यावर फारसे बोलले जात नाही,,पण भाऊ तुम्ही चांगले मुद्दे मांडले आहेत, विचार करायला लावणारे
@Bharatpatil26811 Жыл бұрын
वास्तवाची जाणीव होणं गरजेचं.अभ्यासपूर्ण विचार आपण मांडलेत भाऊ..
@santoshkadam751 Жыл бұрын
खूपच वास्तव विश्लेषण
@sonalikadwaikar6819 Жыл бұрын
भाऊ, चांगला विषय हाताळला आहे तुम्ही. या विषयावर बोलणे आवश्यक आहे.
@balasahebkanade8053 Жыл бұрын
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू आश्वासक चेहरा म्हणजे भाऊ👌
@nitinbodke4587 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर
@arunjadhav5672 Жыл бұрын
सर नमस्ते 🙏 व्हिडिओ अत्यंत छान झाला आहे अतिशय सुंदर आणि अत्यन्त तळमळीने विचार मांडले आहे . खरं तर हा व्हिडिओ प्रत्येक घराघरात, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना , पालकांना अनेक वेळा ऐकवला जावा असा तयार झाला आहे अगदी भयानक वास्तव मांडले आहे . आपण मांडलेले विचार अगदी मनोमन पटले आहे ह्या विषयासाठी/ व्हिडिओसाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@SopeGanit Жыл бұрын
नमस्कार आज तुम्ही महत्त्वाच्या विषयाला हात घातला खूप चांगल्या पध्दतीने मांडणी केली आई बाबा आपल्या पाल्याला रेस चा घोडा बनवत आहेत विद्यार्थी बनले पाहिजेत ते घडत नाही he दुःख आहे
@anilkute3001 Жыл бұрын
पालकांना वास्तवाची जाणीव करुन देणारे विचार भाऊ खूप छान👏✊👍
@drrekhagalande2954 Жыл бұрын
Excellent
@balasahebgotarne9935 Жыл бұрын
पालकांच्या अपेक्षांचे मुलांच्या पाठीवर अपेक्षांचे असलेले गाठोडी... मुलांपेक्षा पालकांच्या अपेक्षा नव्या काळात अधिक बाजारू क्लासेस..
@Bhanupatil2422 Жыл бұрын
शिक्षण पद्धतीत बदल करायची खुप गरज आहे.
@charwaknileshgulhane2616 Жыл бұрын
छान मांडणी.
@ajaykale9115 Жыл бұрын
अतिशय मुद्देसूद पणे विषयाची मांडणी केली आहे.... मस्त भाऊ...
@gorakshdeshmukh8658 Жыл бұрын
मस्तच भाऊ....
@kundasteachingideas837 Жыл бұрын
खूप छान बोललात भाऊ.गरजेचं आहे
@Shrdh25 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केलं भाऊ
@subhashbagnar2787 Жыл бұрын
ज्वलंत प्रश्नावर समुपदेशन आवश्यक जे भाऊ आपण करताय
@innovationbybabumore204 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण अतिशय सुंदर प्रकारे मांडणी केली भाऊ. धन्यवाद. 👌👌👌💐💐💐💐💐
@sunilpartole3828 Жыл бұрын
खुपच विचारपूर्वक वास्तव मांडले आहे भाऊ.यातून एकच स्पष्ट होत की मुलांच्या आवडत्या क्षेत्रात त्याने पुढे जाव.मुलांना अपयश पचवायला शिकवावे.शिक्षण आनंदाने व्हायला हव..कुणाशीच तुलना नसावी.
@shalinitti Жыл бұрын
Marks inflation is a major issue that is facing our education system these days 😞
@ashakarwatkar4255 Жыл бұрын
अतिशय मार्मिक विचार मांडलेत सर आपण💐🙏
@akshayrane6863 Жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण 🙏🙏🙏👏👏
@yashodeepscholarship4787 Жыл бұрын
भाऊ सध्याच्या परिस्थितीसाठी अत्यंत आवश्यक आणि माहितीपूर्ण विवेचन केलंय. IIT, NEET, MPSC, UPSC ही चार क्षेत्रे सोडता करिअर साठी इतर क्षेत्रे कोणती आहेत ? याचाही एक व्हिडीओ तयार करा. म्हणजे पालकांसाठी मार्गदर्शन होईल
@dnyaneshwaringale9574 Жыл бұрын
अतिशय महत्वाचा विषय खूप छान पद्धतीने मांडला.👍
@jyotikadam3012 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा विषय
@manikchaskar8526 Жыл бұрын
खुप छान
@pournimafegade5317 Жыл бұрын
भाऊ खूपच छान मांडलंय
@manjushridhiwar1142 Жыл бұрын
Nice
@shrinivaspotdar7710 Жыл бұрын
Dear Bhau , You are best Guide in Education Sector. Best wishes for your Next Journey.
@TECHVIJAYChanel Жыл бұрын
वास्तव मांडणी भाऊ ... 👌
@nileshsahane7668 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन
@vandanapansare547 Жыл бұрын
भाऊ खूपच छान विचार मांडले आपण मुलांसाठी करियर च्या वेगळया वाटा संदर्भात आपण आम्हांस मार्गदर्शन करावे त्या संदर्भात एखादा विडिओ बनवावा .