असे काही अदृश्य खांब आहेत म्हणून आकाश कोसळत नाही! किती छान😊
@swarashishofficial9934Ай бұрын
आज च्या युगात अश्या चर्चा होतायत , अश्या मुलाखती होतायत , असे विषय हाताळवासे वाटतयेत हेच केवढ छान आहे . हा वीडियो बघणं हे च कसलं शहाणपणाचं आहे … हीच शहाणीव आहे .. ही ज्यांची संकल्पना आहे त्यांना प्रणाम , अश्विनी ताई ..आणि डॉक्टर आनंद जी यांना मनपूर्वक वंदन .. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺️☺️☺️
@Microsoftoffice-b6zАй бұрын
तुमच्या सारखे दिग्गज आहेत तोवर आभाळ कोसळण्याची चिंता नाही. नितांत सहज सुंदर अनुभव दिल्याबद्दल दोघांचे मनापासून धन्यवाद! एवढा अवघड अन् क्लिष्ट विषय natural गप्पांमधून किती सहजपणे विस्तृत केलात... शताश ऋणी!
@devilhascomeagainАй бұрын
This video should have English subtitles. Such a wonderful conversation. Absolutely phenomenal.
@vishalsardeshpande1705Ай бұрын
Surgery may be my skill, but recovery is a partnership: very deep meaning statement by Dr. Bapat This is applicable in many context when you work with people/ real world. We need to take our user / consumer along with us for change.
@anaghalondhe9850Ай бұрын
हे जे काही होतं, जे काही ऐकलं,समजून घेतलं, माझ्या दोन्ही अतिशय आवडत्या, आदरणीय व्यक्तींच्या माध्यमातून.... ते नक्कीच श्रेयस आणि प्रेयस असं दोन्हीही होतं, शांतावणारं होतं आणि शेवटच्या कबीर भजनाच्या वेळेस तर आनंदाश्रू अनावर झाले! अजूनही ही अनुभूती नीट शब्दात मांडता येत नाहिये. अगदी मनापासून धन्यवाद डॉ. आनंद सर आणि डॉ. अश्विनी ताई आपणा उभयतांना 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
@nandalad9966Ай бұрын
खूप छान.. शहाणपण असणे किती महत्वाचे आहे. ती कला अवगत करणेसाठी मार्गदर्शक मुलाखत आहे .धन्यवाद.🙏 हरी ओम🙏
@sandeeppaunikarАй бұрын
वाह!!! प्रगल्भता म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहावी. खूपचं छान.
@manasi_js_musicАй бұрын
अप्रतीम विषय, मुलाखत, मांडणी आणि दोघंही अत्यंत प्रगल्भ विचारांचे वाली आहेत… अश्विनी ताई अप्लातून… मला सद्य जीवन परिस्थिती मधे पडलेले, सारखे अडखळलेले अनेक प्रश्ना… सूचक उत्तरं मिळाली!!!!! कृतज्ञ, मनापासून धन्यवाद🙏🏼🕉️
@arunadeshpande2013Ай бұрын
अतिशय मस्त बौद्धिक मेजवानीशहाणपणाची स्केल सांगितल्याबद्दल धन्यवाद.... खूप माहिती मिळाली स्वतःसाठी व सर्वांसाठी🎉आत्मसात करायला .... हवे . शहाणा कोण हे अनेक उदाहरणे देउन सांगितले म्हणून जास्त समजले .❤
@vandanabhide9795Ай бұрын
डॉ. अश्विनी ताई आणि डॉ. आनंद सर, दोघा शहाणवेत मुरलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांना साष्टांग नमस्कार 🙏🙏खूपच अप्रतिम दीपावली भेट मिळाली.
@mohanasaranjame1721Ай бұрын
Very insightful
@MrudulaShahanaАй бұрын
अप्रतिम संवाद, खूप शिकायला मिळाले, पण थोडे जरी आत्मसात करता आले तर शहाणीव मनात रूजतेय असे म्हणता येईल.सायन्टिस्ट आणि संतांची बेमालुम उदाहरणे देऊन कोणत्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवलत ❤ ऐकताना अनेकदा डोळे पाणावले. कबिराचे भजन तर सर्वांवर कळस !🙏🏼 तुम्हा दोघांनाही फक्त धन्यवाद न म्हणता , आपली सदैव ऋणी राहीन असे म्हणीन .🌹
@bansidharhadkar688329 күн бұрын
अप्रतिम आमच्या रिकाम्या डोक्यात शहाणपण रूजवले गेले लाख लाख धन्यवाद ,
@rajeshalmeida662821 күн бұрын
Excellent. Thank you for this meaningful discussion.
@meerabhave8981Ай бұрын
म्हारो प्रणाम, यातील सुक्ष्म गाण्यातील फरक खूप सुंदर. धन्यवाद.
@smitajoshi6972Ай бұрын
अप्रतिम मुलाखत.. म्हारो प्रणाम.... उदाहरण तर नि:शब्द करणारं. खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या मुलाखतीतून🙏
@manoharpandit1982Ай бұрын
🙏🏻 Thank You Entire Team Of IPH And KZbin 🙏🏻
@geetalipundkar5911Ай бұрын
खुप सुंदर आणि दर्जेदार मुलाखत दोन्ही ग्रेट व्यक्तिमत्त्वांना नमस्कार
@rashmidanait2938Ай бұрын
अतिशय प्रगल्भ, अध्यात्मिक आणि अवीट गोडीच हे शहाणपण समजून घेताना आपोआप श्रीमंत आणि सुखी झाल्याची सूक्ष्म जाणीव झाली.खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद 🙏
@anjanawadivkar2468Ай бұрын
अप्रतिम! दोन ज्ञानाचे महामेरू एकत्र येऊन फार सुंदर शहाणीव शिकवून गेलात. मनापासून धन्यवाद.
@asawarikhandekar1089Ай бұрын
दोघंही अत्यंत वंदनीय,आवडत्या व्यक्ती...❤🎶🙏🙏🙏शहाणपण दे गा देवा... तुम्हा दोघांच्याही संवादाची मोलाची मदत होईल... Thanks to IPH and You tube 😊
@rekhachavan3652Ай бұрын
खूप बोधपर असा शहाणपणावरचा विडिओ आणि तोही अशा मोठ्या विभुतींनी सादर केलाय,मी कुठेही कट न करता पुढे न जाता ऐकलेला हा पहिला विडिओ,आपणा दोघांचे आभार.
@satyavandessai1998Ай бұрын
Nice dialogue. This type of programs are need of the hour. Thanks a lot for the efforts from two intelligent , wise souls
@vidyashelarkute482721 күн бұрын
धन्यवाद संतोषी मॅडम. इतका छान संवाद ऐकण्यासाठी लिंक दिली. 🙏
अप्रतिम मुलाखत.दोन प्रगल्भ व्यक्तिमत्वांचे प्रगल्भ संवाद.डॉ.अश्विनीताईंचे गाणे खूप ऐकलेले आहे.त्यांचे प्रगल्भ बोलणे ऐकून त्यांच्यबद्दलचा आदर वाढला.🌹🌿
@PallaviGodboleАй бұрын
Amazing interview ! 👍 Thankyou for uploading !
@anitamurudkar6484Ай бұрын
वाह अतिशय सुंदर सहज समर्पकरित्या शहाणपण अणि हुशारी मधील फरक सांगितला...चिंतन मनन करण्यासाठी खुराक... आमच्यासाठी अदृश्य खांब.. धन्यवाद
@ravindramokashi5747Ай бұрын
हुशारी आणि शहाणपण यामधील फरक अत्यंत सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. तसेच शहाणपण औपचारिक शिक्षणावर अवलंबून नसते. शहाणपणही मिरवायची गोष्ट नसून मिरवायची गोष्ट आहे हे देखील आज समजले. धन्यवाद.
@suchetagokhale3752Ай бұрын
अप्रतिम मुलाखत.अनेक बारकाव्यांसह खूप काही शिकवून गेली.मनापासून धन्यवाद!👏👏
@vaishaliharsulkar6618Ай бұрын
Novice, apprentice,expert,master and natural.... सुंदर चिंतन ....
@urmilaapte9853Ай бұрын
🌈🕉️🎵वाह!🎼 क्या बात है!!🎼 खूप शिकायला मिळालं!🎼 आता मिळालेलं आत्मसात करायला हवं!!!🎼 खूप धन्यवाद!! 🎶🕉️💫 दीपावलीची उत्कृष्ट भेट मिळाली!!!💫🌹
@dr.pranitichafekar553Ай бұрын
फार दर्जेदार,उत्तम असं खूप दिवसांनी ऐकायला मिळालं.
@suwarnananoti7542Ай бұрын
फार आवडली मुलाखत ! अनेक धन्यवाद !
@ujjwaladharma7406Ай бұрын
दोन प्रगल्भ व्यक्तींचा संवाद... त्यातून उलगडलेली शहाणीव.... खूप खूप धन्यवाद.
@devilhascomeagainАй бұрын
Thanks!
@mittikasherАй бұрын
Mharo Pranam to Ashwini Tai, Manik tai and Kishori Tai❤
@AniruddhaDikshitАй бұрын
ऋणी आहे! तुम्हा दोघांसारखे अदृष्य खांब लाभावेत हे भाग्य आहे !!
@prajaktadeodhar1366Ай бұрын
अश्विनी ताई आणि आनंद सर हुषारी आणि शहाणीव यातला फरक फार छान समजून सांगितला. नेमकेपणाने पण सविस्तर. मन: पूर्वक धन्यवाद.
@manalilande3109Ай бұрын
प्रत्येक शब्द आणि शब्द प्रत्येक प्रत्येक शब्द आणि शब्द अमृतवाणीतून निघालेला एक एक मोलाचा ठेवा होता त्या शब्दांमध्ये विचारांचे वेगवेगळे पैलू होते संशोधन केलेले वेगवेगळे शब्द होते शब्दांचे अर्थ त्यांच्या व्याख्या सुयोग्य प्रमाणात मांडण्यात आलेल्या होत्या संशोधन म्हणजे काय संशोधन म्हणजे काय आणि विचारांची प्रगल्भता म्हणजे काय याचं हे उत्तम उदाहरण आहे माझं भाग्य माझं भाग्य की मी तुमच्या सहभागी झाले
@STTeachingАй бұрын
डॉ. अश्विनीताई, डॉ. आनंद सर यांचा अप्रतिम संवाद! मनापासून धन्यवाद ताई & सर!👌👌💐💐
@ppmmbb999Ай бұрын
अतिशय उत्तम संवाद, पुन्हा पुन्हा ऐकावा असा 👌
@pravinamahadalkar3584Ай бұрын
What a blend of knowledge from various fields 👌 Something for every one to learn and grow .
@sandhyapandit1624Ай бұрын
अप्रतिम. विचारांची फारच उत्तम मांडणी. मनापासून धन्यवाद.
@rekhachiplunkar8181Ай бұрын
विषय खूपच बहारदार रंगला. ऐकायला सुरू केल्यावर थांबलेच नाही. हे ऐकून सुद्धा शहाणपण येऊ शकतं. 🙏🙏
@harshadranshevare6572Ай бұрын
त्रिवार वंदन!जिवनात उशीरा का होईना, अशी ज्ञान प्राप्ती होत आहे.🙏🙏🙏