दोघांच्या मनात फुला सारख आत्मविश्वास निर्माण झाला आहे म्हणून हे सगळं घडलं ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो दंडवत प्रणाम
@ramabankar14512 ай бұрын
कथा खुप छान वाटली जितेद्र व सुनिता हे दौघेजन खुप समजदार होते त्या दोघाच खर प्रेम होत सत्य हे कधी लपुशकत नाहि हे कथे मध्ये पाह्याला मि ळते प्रेम ते प्रेम आसते❤❤❤❤
@sambhajiraobasavar79852 ай бұрын
खूप खूप कथा छान. कथन शैली मस्त आहे.समाज प्रबोधन करणारी आहे. संयमीआहे.
@wasudeopanchabhai80182 ай бұрын
खूप खूप छान वाटली जितेंद्र आणि सुनिता खूप खूप चांगल्या विचारांची होते दोघेही सयमता विचारांची होते
@dasharthpawar832925 күн бұрын
आपण आताची कथाची सांगितली सुनिता व जितेंद्र खूप छान सांगितली माझ्या जीवनामध्ये असेच खूप मोठे प्रसंग येऊन गेले तो पुन्हा मी आम्ही दोघेही पुनर्जीवन जगत आहोत आपण खूप छान पद्धतीने कथा रुपी मांडणी केली खूप छान खूप छान खूप छान
@shantaramkhandave6149Ай бұрын
अति सुंदर खूप सहनशीलता अशी असावी याला जीवन म्हणता येईल, जगावतर तर अस दुःखातून सुखात मस्त
@bhagirathlahoti4163Ай бұрын
खुप छान धन्यवाद❤
@narayansonone14352 ай бұрын
😢 कथा खूप छान आहे . दोघेही समविचारी आणि सुसंस्कृत विचाराचे आहेत ! खुप छान
@nivruttijadhav35572 ай бұрын
दोघांचे एकमेकांवर प्रेम , विश्वास, विचार शुद्ध आहेत.
@snehalshinde94442 ай бұрын
खूप छान कथा आहे पुन्हा त्यांचं मन एकत्र झालं तर त्यांनी एकत्र यावे
@hanmant.mailapure871225 күн бұрын
खूप छान धन्यवाद
@mansingchavan17082 ай бұрын
कदाचित परमेश्वराने त्यांच्या स्वर्गात गाठी बांधल्या असल्यामुळे त्यांचे पुन्हा योग जुळून आले व ते किती सामंजस्याने विचार विनिमय करून एकत्र आले त्यांचे अभिनंदन
@vilasthengal20932 ай бұрын
खुपच छान कथा आहे दोघेही खुप समजुतदार होते म्हणुन परत भेट झाली ...छान!
@dnyaneshwargare76682 ай бұрын
खुपचं छान आहेत ❤❤❤
@padmapatil79522 ай бұрын
भेटीनंतरचा निर्णय योग्य वाटला.खूप छान!
@vithalraosirsat10162 ай бұрын
खुप छान आहे , दोघांनी समजुत दारीने वागले त्या बद्यल धन्यवाद
@ShekharBhand2 ай бұрын
Sunita madamne je kele te barobar kele danyavad.
@GajananKhot-o2o25 күн бұрын
छान स्टोरी आहे फर आवडली
@sheeladani5342 ай бұрын
खुप छान कथा त्यांच प्रेम हे खरे प्रेम होते ऐकमेकांवर
@vaishalisuryawanshi8380Ай бұрын
Khub chhan Katha aahe assets Prem sagana mi raila pahije❤
@MadhuriJadhav-k4dАй бұрын
खूप छान कथा आहे दोघेही समजूतदार होते म्हणून एकत्र आले
@SahadevJadav2 ай бұрын
खरच खूप सुंदर विचार आहेत ❤
@ravindrachaudhari34822 ай бұрын
Khup Chan katha Ahe sir Dhanwad🌹💐🙏🙏
@nandukedare52152 ай бұрын
खुप छान व सुंदर कथा आहे👍
@subhashsarje93942 ай бұрын
शेवट गोड झाला कथा छान आहे.
@Nawapada3AwcDahivel2 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद दोघे एकमेकांना भेटले
@hirachandankhede83982 ай бұрын
Khupach chhyan zale
@v.z.54582 ай бұрын
खूब चांगला झाला 🎉
@navnathjamadar42002 ай бұрын
कथा कथा खूप चांगली आहे आणि सुनीता मॅडमचे हे प्रेम होतं ते खूप खरंच चांगले होते आणि त्यांनी ते दोघं दोघे टायमर मॅच्युअर झाली त्यांच्या आयुष्यातलं खूप मोठेपणा झाला. कथा खूप चांगली होती रिअल असेल तर खूपच छान छान वाटली.
@balasahebbhusal88252 ай бұрын
याला म्हणतात अंतःकरणातून प्रेम याला म्हणतात संस्कृती
@sampatraopatil33112 ай бұрын
कथा छानआहे सूनितातिच्या जागि बरोबर वाटते दोघेही समजूतदार आहेत प्रेम,लग्न एकदाच होतं हेच खरं आहै
@hanumantubale96262 ай бұрын
फारच छान सुनिता समझदार होती
@Hanumanjadhav-w6x2 ай бұрын
Katha khoob chhan Jitendra Ani Sunita doge hi khoob khoob samajhdar Aahat
@santoshlad87532 ай бұрын
खूपच चांगले आहे 🙏👌
@sachinshinde93142 ай бұрын
खरं आणि ते पण पहिलं निःस्वार्थ प्रेम
@parshantkadam11424 күн бұрын
खुप,छान,आहे,कथा
@शारुकतडवीतडवी2 ай бұрын
खूप छान वाटत आहे
@somnathbhapkar2249Ай бұрын
खूप खूप छान आहे
@vijayajadhav97192 ай бұрын
Wow khup chan story hai ❤😊
@sanjaydudhe30272 ай бұрын
❤❤❤sunder Nicely👍👌🌹
@bapunalavde60722 ай бұрын
खूप छान वाटले एक मेकाने.समजून घेऊन ❤
@GodavariKamble-z1g2 ай бұрын
छान आहे कथा दुसर्याच्या सांगण्यावरून आपण नुकसान करू घेऊ नका
@somnathboraste32662 ай бұрын
सुंदर लेख आवडला ❤❤❤❤❤
@MonikaShinde-q4z2 ай бұрын
कथा खूप छान आहे आणि दोघे हुशार आहे तर आणि खूप समजावून घेतात 😮😮
@rajendradeore11832 ай бұрын
🎉खूप चांगली नाते
@saritapawar17832 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤❤❤❤
@deepakshete33952 ай бұрын
खूबसूर कथा
@babulalgujar10692 ай бұрын
❤ खूप छान कथा आहे पण दोघंही समजुतदार आहे म्हणून परत भेट झाली.😂❤❤