जर मी ऑक्टोबर मध्ये सबमिट केले असेल तर पुढे काय करावे लागेल
@vijaydangat85662 жыл бұрын
सर माझे 23 सप्टेंबर पर्यंत च्या 1476 पानांच्या यादीत नाव आहे.हि रिजेक्ट यादी आहे.त्यांनी पुन्हा त्याच ईमेल आयडी वर रिसबमीशन करायला सांगितले आहे.पण त्याचं ईमेल आयडी वर सबमीशन होत नाही.काही जागा भरत नाही.तर मी नवीन ईमेल आयडी वरुन फोर्म भरुन पुरावे, कागदपत्रे जमा केलीत.त्याचा मला क्लेम नंबर पण आलाय,.हे योग्य आहे का. 🙏