स्मार्ट नांगर घ्यायचं होतं. हायड्रोलिक पलटीचा माझ्याजवळ आहे खूप छान चालतो.
@Gyyey47712 күн бұрын
Swaraj 855 16 chya tayer ahe kiti inchi nangar घ्यावा आमच्या परभणी मध्ये मिळतो हा नांगर पण ते 14 इंची घ्या म्हणतात.
@dipakdudhmogare7835 Жыл бұрын
जि एस डब्ल्यू ची सगळी उत्पादन अत्यंत चांगली आहे एका शेतकर्याने शेतकर् याकरीता उत्पादीत केलेलीं उत्पादने शंबर टक्के विश्वास पात्र एक वेळ वापरा मग विश्वास करा
@shribalajimachineryrohtakr5562 Жыл бұрын
Very nice 👌 keep it up 👍🙏🙏
@sagarsonawane41479 ай бұрын
तुम्हाला किती la पडलाआहे साहेबनांगर
@Nilupatilvlog8 ай бұрын
हायड्रॉलिक घ्ययचं होत साहेब
@sureshkabade6505 Жыл бұрын
नांगर ची किंमत काय आहे
@pravinzinjade4465 Жыл бұрын
👍❤️
@sudampandit45 Жыл бұрын
एजेंसी मिळेल का। छत्रपती संभाजी नगर
@gswthequalityplough01 Жыл бұрын
सर कॉल करा 9545208208
@dattatrekale8369 Жыл бұрын
देव माणूस पंजाब साहेब अभिनंदन
@rahulkshirsagar7023 Жыл бұрын
सगळ्या मेसेज मध्ये एकच रिप्लाय. कॉल करा. पण त्यांनी घेतलेल्या मॉडेल ची किंमत सांगायला काय हरकत आहे. ज्या शेतकऱ्याला खरंच घ्यायचा असेल तो कॉल करेलच.
@gswthequalityplough01 Жыл бұрын
सर आपला कडे 25 प्रकारचे नागर उपलब्ध आहे आणि किंमत सागितलावर गोंधळ निर्माण होतो म्हणून कॉल करा अस आम्ही सांगतो तुमचा ट्रॅक्टर कोणता आहे किती Hp चा आहे हे सर्व पाहून आम्ही तुम्हाला मॉडेल सूचोवतो व किंमत सांगतो
@pavanh133 Жыл бұрын
@@gswthequalityplough01 hi
@rahulkshirsagar70239 ай бұрын
45hp sathi@@gswthequalityplough01
@vikasnikam2593 Жыл бұрын
Congratulations sir
@rohanjadhav961 Жыл бұрын
कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर ला नांगर भारी चालतो?
@jivanwandhe Жыл бұрын
Sir Hingoli la ahe ka
@gswthequalityplough01 Жыл бұрын
Sir call kara 9545208208
@ganeshdhamdhere1056 Жыл бұрын
पुण्यामध्ये कुठे मिळेल
@gswthequalityplough01 Жыл бұрын
देहू ला आहे सर देहू office चा नंबर 93223 43416
@limajidogare6121 Жыл бұрын
उस्मानाबाद मध्ये एजन्सी आहे काअसेल तर नंबर सांगा
@gswthequalityplough01 Жыл бұрын
Sir call kara 9545208208 purna details maltil
@deepakchavan1239 Жыл бұрын
सातारा जिल्ह्यामध्ये कुठे आहे
@gswthequalityplough01 Жыл бұрын
@@deepakchavan1239 sir call kara 9545208208
@someshawarjadhav5440 Жыл бұрын
साहेब मला पाहिजे किंमत काय आहे व कुठे मिळेल
@gswthequalityplough01 Жыл бұрын
सर कॉल करा 9545208208
@kakasahebshinde3058 Жыл бұрын
वरून देव सेवक जी पंजाब जी खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐💐💐
@aniljadhav2145 Жыл бұрын
Lemken opel 90 घ्यायला हवी होती माझी आहे कसले टेन्शन नाही
@rahulkshirsagar70239 ай бұрын
किंमत किती आहे.
@sohanchormale5615 Жыл бұрын
Price kiti
@vishnugalande5278 Жыл бұрын
साहेब हि कंपनी नागराची किंम्मत opan करत नाहि डख साहेबांनी खूप छान माहिती दिली पण किम्मत opan न करने मनजे काय समजावे शेतकर्याने
@gswthequalityplough01 Жыл бұрын
सर आपला कडे 25 प्रकार चे modal उपलब्ध आहे त्या मुळे price सांगण शक्य होत नाही म्हणून सर price video मधे सगितली नाही सर तुम्ही कॉल करा पूर्ण माहिती सांगु 9545208208
@rahulkshirsagar7023 Жыл бұрын
त्यांनी घेतलेला मॉडेलची किंमत किती आहे
@gswthequalityplough01 Жыл бұрын
@@rahulkshirsagar7023 सर डख साहेबांनी Gsw hi-tech 50 घेतला आहे तुमचा ट्रॅक्टर कोणता आहे व किती hp चा आहे ते सांगा आधिक माहिती साठी कॉल करा 9545208208
@pavanbajad6750 Жыл бұрын
45,,,,80000
@rahulkshirsagar7023 Жыл бұрын
@@pavanbajad6750 ????
@namdevmalode4085 Жыл бұрын
Great parsan
@ashokmore5022 Жыл бұрын
जि नाशिक ता कळवन ला पोच कराल का
@gswthequalityplough01 Жыл бұрын
साहेब कॉल करा 9545208208
@ravipatil5904 Жыл бұрын
अभिनंदन साहेब
@deepakmoon6577 Жыл бұрын
nangar prise
@ompatare9889 Жыл бұрын
Lemken opal 090 घायचा ना प्लावू
@sunildalvi7288 Жыл бұрын
kimat kiti ahe saheb arjun 555 la calel ka
@gswthequalityplough01 Жыл бұрын
Call Kara sir 9545208208
@shivajiwadhekar7968 Жыл бұрын
किती मध्ये घेतला
@saishraddhaband1907 Жыл бұрын
Sirana oil preshar dyaycha na
@balajimudhal1503 Жыл бұрын
कीमत सांगा सर
@gswthequalityplough01 Жыл бұрын
सर कॉल करा 9545208208
@saniketchavan8086 Жыл бұрын
सांगली मध्ये कोठे मिळेल
@gswthequalityplough01 Жыл бұрын
सर कॉल करा 9545208208
@sudampandit45 Жыл бұрын
गुरु माऊलि नावात दम आहे
@सुनिलकापरे Жыл бұрын
नांगर चांगला आहे लांब मांड्याचा घ्यायला पाहिजे होता गवत कमी अडकते