स्वच्छ प्रतिमेचा निरपेक्ष भावना दयाळु मितभाषी, कामाला राम समजणारे जागतिक पातळीवर मंदीची झळ बसत असताना भारताला केसभर सुद्धा झळ बसु न देणारे जगात आर्थिक तज्ञ म्हणून अग्रस्थानी असलेले एकमेव पंतप्रधान मनमोहनसिंग भावपूर्ण श्रद्धांजली
@MokindShinde-gf7ww19 күн бұрын
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@tpankushrao302318 күн бұрын
डॉक्टर मनमोहन सिंग एक महान नेते , सुशिक्षित व सुसंस्कृत माणूस आणि एक महान देशभक्त... देशाला गरिबीतून बाहेर काढणारे महान अर्थशास्त्रज्ञ भावपूर्ण श्रद्धांजली....
@sambhajipatil77018 күн бұрын
डॉक्टर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@PriyaTekale-c3j18 күн бұрын
भारत मातेचे महान पुत्र, देश हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे अत्यंत प्रामाणिक प्रधान मंत्री मनमोहन सिंग साहेब....... गोडी मीडिया ला सुध्दा याची दखल घ्यावी लागते.......... विनम्र अभिवादन 💐🙏🙏
@sethunair556613 күн бұрын
Good conversation.
@yunusshaikh930319 күн бұрын
I salute to DR Manmohan Singh Ji ❤❤❤❤❤
@AmarKubual18 күн бұрын
❤❤❤❤❤
@anilsuryvanshi608018 күн бұрын
कोणताही नेता जेव्हा स्वतःच्या अती महत्त्वाकांक्षेमुळे आणि पक्षश्रेष्ठीच्या कृपेने एखाद्या पदावर बसतो तेव्हा तो बाहुलं बनतो. परंतु वाटत नाही की मनमोहनसिंग यांना पंतप्रधान पदाचा मोह होता जर त्यांच्या तत्वाच्या आड पंतप्रधान पद आलं असतं.तर त्यांनी पद नाकारलं असतं. परंतु कॉंग्रेसचे लिडर आणि मनमोहनसिंग हे एकाच विचारांचे होते त्यामुळे तशाप्रकारचा संघर्ष झाला नाही.हीच त्या काळच्या विरोधी पक्षाची मळमळ होती
@umeshsidhaye139615 күн бұрын
अशा व्हिडीयो ना तीन दिवसांत फक्त 34,000 views मिळावेत हे आपली एकंदरीत अभिरुची, प्राधान्यक्रम दाखविते.. या ऐवजी करमणूक किंवा राजकारण या क्षेत्रातील एखादी सवंग आणि खमंग बातमी असती तर एव्हाना काही लाख view मिळाले असते
@gajananvadke221818 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@rajeshparanjape947219 күн бұрын
He was great talented visionary economist and humble leader.....everyone feels its personal lost.....RIP...
@pandurangghadage449718 күн бұрын
Bhavpurn shradhanjali
@chandanesampat183216 күн бұрын
एकाही भारतीयांना मनमोहन सिंग यांना ओळखता आले नाही फक्त सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांना ओळखल्याने पंतप्रधान झाले ❤❤ विनम्र अभिवादन❤❤
@uttamkamble606513 күн бұрын
छान मुलाखत. डॉ मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठात नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांचं व्याख्यान आयोजित केले होते. ते ऐकण्याची संधी मिळाली होती.
@Harshalshinde53616 күн бұрын
भारत रत्न माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यन्ना भावपूर्ण श्रद्धांजलि
@hanmantrajpatil556615 күн бұрын
अमित शहा यानी नोटाबंदीत रु.दहा हजार कोट च्या नोटा बदलल्या असे बाहेर आले आहे.ही बाब अमित शाह व स्वयंघोषित चायवाला पंतप्रधान यानी लपवून ठेवली.कुठे लबाड अमित शहा व थापाड्या स्वयंघोषित चायवाला पंतप्रधान तर कुठे प्रामाणिक व सच्चे डाॅ.मनमोहनसिंग.
@ramakantmamidwar529118 күн бұрын
जय हिंद
@maggiyesudas440417 күн бұрын
100% Khare bollalat Mungekar Sir.
@siddharthawakude434617 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@lusiyaamolik173519 күн бұрын
Ek wo the karodome ek na kadhi tika tipanni ek adarsha vyakti
@ArvindKarmarkar19 күн бұрын
Kay Hani zali ahe te sanga nusti Barbados nako
@pramoddhangar585519 күн бұрын
मुणगेकर साहेब फारच छान विश्लेषण केल तुमी, पण तुमी काय केल आंबेडकर लढा किती पुढे नेला तुमच योगदान काय आंबेडकर चळवळी साठी?
@user-bs7yu2ho7p19 күн бұрын
जातीवादी पना इथे पण...विषय काय आहे ... ते काय बोलत आहेत...ते जरा पाहणा....
@vaibhavkamble682618 күн бұрын
मनमोहन सिंग काय होते हे मुणगेकर सांगत आहेत . ते ऐकून घ्या व आर्थिक बाबतीत सध्या काय चाललेल आहे ?
@VijayHajare-l4h18 күн бұрын
Asa arthtadhnya jyane mandirache sampurn gold baherchya deshat gahan thevle aani desh vachvala pan gold kadhi sodvle nahi. Pan modiji ne tyanni thevlele hajaro ton gold sodvile. Congress kalat yasin malik atanki suddha yanchya ghari yaycha
@mmk204418 күн бұрын
@@VijayHajare-l4hअसे तुला कोण सांगितले. उगाच व्हॉट्सॲप chya संदर्भ देवून असे खोटे पसरवू नको. मोदी ल जी म्हणून जी शब्दाची किंमत कमी होते.