Рет қаралды 243,161
पनवेल बाजारात गेलो मासे खरेदीला 😍 | बायकोने केला साडू आणि मेहुनीचा पाहुणचार - Panvel (Navi Mumbai)
आमच्या पनवेलच्या घरी विरारवरून साडू आणि मेहुनी आले होते. सर्वांचे दुपारचे जेवण सुकापूरमध्ये झाले. रात्रीचे जेवण आमच्या घरी होते. आम्ही मासे आणायला पनवेलमध्ये उरण नाका फिश मार्केटला गेलो. तिकडे ताजे मासे खरेदी केले. पापलेट आणि हलवा आम्ही खरेदी केले. येयन सुकी मच्छि घेतली. रात्री बायको वर्षाने मस्त मच्छिचे कालवण तयार केले. पापलेट फ्राय बनवले. हलवा मासा फ्राय केला. आम्ही मटन सुद्धा आणले होते. आमचे साडू खूप छान जेवण तयार करतात. साडूनी मस्त मटन सुक्का रस्सा घातला. त्याच दिवशी सातारा वरून सबस्क्राईबर भेटायला आले होते. त्यांच्यासाठी वर्षाने पनीरची भाजी बनवली होती. रात्री आम्ही एकत्र बसून पंगतीने जेवण केले. आमच्या गप्पा रंगल्या. केक कापायला विजय भाऊंच्या घरी गेलो. विरारवरून आलेले साडू आणि मेहुनीसाठी घरचा पाहुणचार केला आहे. आमच्या घरचा पाहुणचारचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #PanvelBajaratGeloMaseKharedila #BaykoneKelaSaduAaniMhunichaPahunchar #BaykoneKelaMahunichaPahunchar #sforsatish
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar