सर, खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
@SheetalsRecipe999Ай бұрын
Hello sir kalamboli madhil EWS che PM yojana che sample flat cha video dakhava 🙏🙏🙏
@prashantmane805Ай бұрын
Six lakachya khali kiva tyachya javal pass utappan asel tar EWS cha form A 100 rs cha bond paper lagato mag parat LIG sathi kas aply karnar yavar thodi mahiti dya athava ews cha bond ghyaych ki LIG cha form b cha bond banvaycha six lakhacya javalpass utppan asel tar?
@puneetkotian6168Ай бұрын
Good Information 👍 Can you visit all side How far from Railway station Good Night Sir 🌃🌉😴🥱
@Akashshendge-m2wАй бұрын
Vashi la EWS madhe apply karu shakto ka nahi
@krishnathshinde470810 күн бұрын
सर,ही घरे सिडकोच्या आता चे जाहिरात मध्ये आहे का?
@adinathbhor3149Ай бұрын
Cidco Kharghar bus depot sector 14 EWS chi site visit kara sir with sample flat and Site updates
@KamalakarMhatre-zm1mn25 күн бұрын
किंमत किती आहे हे आपण सांगितली पाहिजे.
@jayeshphadale4717Ай бұрын
Cidco sagle site location la visit karyala permission aahe ka?
@nihardeorukhkar226Ай бұрын
thanks
@zafarkhan-fe9ggАй бұрын
Sir Pairas kya hoga
@sandeepmangale689Ай бұрын
नमस्ते सर कसे आहेत आपण. सर FCFS कोकण मंडळ 2024 चा निकाल कधी आहे 15 नोव्हेंबर तारीख होवून गेली आजून लागला नाही कारण मी फॉर्म भरला व पेमेंट पण २१ ऑक्टोबर रोजी केला पण काही मेसेज पण आला नाही त्याबद्दल म्हाडा ऑफीस मधून काही माहिती मिळवून त्याबद्दल सांगा. बरेच लोकाना मेसेज आला आहे असे कमेंट मध्ये दिसून आले.
@devilgamer7434Ай бұрын
सर आपणास विनंती की नेमका कोणता उत्पन्नाचा पुरावा जोडावा हे समजत नाही जसे की फॉर्म 16 पुन्हा 6 लाखापेक्षा जास्त आहे पण रिटर्न फाईल केल्यावर आलेल्या पावती उत्पन्न कमी आहे तर नेमके कोणते उत्पन्न ग्राह्य धरायचे व कोणते डॉक्युमेंट जोडायचे
@somnathgaikwad7009Ай бұрын
सिडको ने IT return cha पूर्ण तपशील जोडायला सांगितलं आहे.... त्यामुळे त्यांना कळणार की तुमचे उत्पन्न किती आहेत ते
@devilgamer7434Ай бұрын
सर कृपया मार्गदर्शन करा सर माफी असावी मी फॉर्म भरला आहे व चलनही भरले आहे पण अशी चूक झाली आहे की मी एलआयसी अंतर्गत फॉर्म भरला असून माझे फॉर्म 16 वर 6 लाखाच्यावर उत्पन्न दिसत आहे पण सीएनएन रिटर्न फाईल मुळे त्याची आलेली आयटी पावती 5 लाखाची आली असून ती पावती जोडली गेली आहे तर माझा फॉर्म रिजेक्ट होईल का ग्राह्य धरून त्रुटी मध्ये दुसरे डॉक्युमेंट जोडावे लागते जसे की फॉर्म 16 व 12 महिन्याच्या स्लीप
@devilgamer7434Ай бұрын
सर आपनास विनंती आहे की आपन जे सांगितले आहे की ज्याचे उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे ते सुद्धा अर्ज करू शकता जर उत्पन्नाचा दाखला व बोंड आपण 6 लाखापेक्षा जास्त अर्ज केला तर कसे काय LIG मध्ये एप्लीकेशन करू शकतो.. ... यावर माहिती द्या
@devilgamer7434Ай бұрын
सहा लाखापेक्षा कमी वाले कसे अर्ज करू शकतील
@sudhirugale8449Ай бұрын
माझ्याकडे ITR return केले नाही य, तर उत्पन्न साठी फॉर्म 16 चालेल का?
@pradipdagadkhair3601Ай бұрын
कींमती कधी कळणार आहे चालू आसलेल्या लाऍटरीचे
@bhausahebkhandagale6573Ай бұрын
Price किती असेल अंदाजे
@sarpanchbailgadasanghatna6300Ай бұрын
38 -46 lakhs
@sangeetasalvi3719Ай бұрын
पाण्याची सोय कशी काय आहे
@prashantgaikwad1105Ай бұрын
Rent kiti milel ethe sir??
@aarifmulani8635Ай бұрын
10k
@sagargoud1188Ай бұрын
How to apply for this lottery ??
@RKPropertyNewsАй бұрын
Kindly watch this video kzbin.info/www/bejne/gIDYg3aQo6aBZ7c