ऐसा आनंद सोहळा स्वर्गी नाही । येथे म्हातारे माणूस उतरून होतात । 🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩🌹जय हरि विठ्ठल 👏
@laxmangadekar4282 жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩
@onkarkhot43245 жыл бұрын
आजीचा वारीतील हा उच्चाह तरूनाईला लाजवेल असा आहे संपुर्ण महाराष्ट्राला आजीचा अभिमान आहे. आशा लोकांच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया मजबूत आहे.
@sangeetagokhale95513 жыл бұрын
Mind over matter. Age remains only a number!!
@kishna6052 жыл бұрын
Right 🙏
@nayanshelake0605 жыл бұрын
माऊली आहे ती आज्जी तिच्या कणाकणात पांडुरंग वसलेला दिसत आहे थोर ती माऊली
@shankarkawatakwar24915 жыл бұрын
Gono
@shankarkawatakwar24915 жыл бұрын
Har.Har.mahadev
@shankarkawatakwar24915 жыл бұрын
Jai.shree.RAM
@shankarkawatakwar24915 жыл бұрын
Jai.mata.di
@shankarkawatakwar24915 жыл бұрын
Mo
@mohdirfankhan12934 жыл бұрын
सुपर आजीबई,, ग्रेट पंदरपुर,
@shubhambhatjire10414 жыл бұрын
🙏जय हरी विठ्ठल देवता🙏जय रखुमाई देवीमाता🙏खूपच सुंदर आजी👌❤️
@ravindrakulkarni88315 жыл бұрын
आजींना साष्टांग नमस्कार....त्यांना नमस्कार केला तरच तो पांडुरंगाला मिळेल. जय विठोबारुख्माई.
@sunitashelke56505 жыл бұрын
शंभर वर्ष आयुश्य आजीला पांडूरंग लवकर भेटो.जय हरीविठ्ल
@bhushanchaudhari24235 жыл бұрын
आजींना साष्टांग नमस्कार !! श्री स्वामी समर्थ !! श्री विठ्ठल पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीआई विठ्ठल !!
@pratibhajadhav84965 жыл бұрын
Aajila kadhich Maran na yeo
@latalonare16815 жыл бұрын
आजीला साष्टांग नमस्कार 🙏🙏
@savitanavgane83425 жыл бұрын
Chan mavuli
@marotiingale29195 жыл бұрын
आजीबाईंला सप्रेम नमस्कार माऊली माऊली
@ranjanamule6538 Жыл бұрын
👏👏👏👏👏👏काहीच बोलु नाही शकत आजी पुटे 😍😍😍
@savitasakle84855 жыл бұрын
नमस्कार मावली ,जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 90 व... आजीबाई यांना मनापासून धन्यवाद व नमस्कार मावली👏👏
@ajinkyapatil54083 жыл бұрын
विट्ठलाचे नाव घेता होई समाधान 🙏🏻 खरच अज्जी असच आनंदी रहा 🙏🏻
@pritamsurve31654 жыл бұрын
हि तर भक्तीची शक्ती आहे.आजींच्या रोमारोमात पांडुरंग भरलाय. ज्यांचे मन निर्मळ असते आणि जे खरच पांडुरंगाची मनापासून भक्ती करतात तेच अस आजींसारख म्हणू शकतात.विठ्ठल माझा मी विठ्ठलाची.
@vidyashukla75162 жыл бұрын
Wa.dhanya ho aajji tumchi.vithuraya tumhala asech nirogi nirmsl prasanna thevo ani tumhala udand aayushya labho🤗🙏🙏🙏🌷
@ujwalavedpathak657 Жыл бұрын
🙏🙏आजींच्या हरिनामाच्या बाजारातील हरिनाम प्रत्येकाने घेतले पाहिजे . नक्कीच आज्जींसारखी ऊर्जा हरिनाम घेणाऱ्याला मिळेल . 🙏🙏।। राम कृष्ण हरी ।।🙏🙏
@surekhasomale57365 жыл бұрын
She is winner of every dance competition..👍
@sandhyaskitchenartandvlog37553 жыл бұрын
आज्जी चा उत्साह बघून ,भक्ती भाव बघून साक्षात विठ्ठल रखुमाई भेटली🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👋👋👋👋👋👋
@eknathrahane41605 жыл бұрын
धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन
@pokale34874 жыл бұрын
आज्जी सलाम तुम्हाला. 🙏🙏हे वारकरी सांप्रदायाचे भूषण आहे.
@dipaknalawade11294 жыл бұрын
आजी भगवान पांडुरंग आणि श्री.स्वामी समर्थ महाराज आपणाला दिर्घायुष्य देवो
@namratajadhav94783 жыл бұрын
🙏🙏👌👌🌺🌺आजी भारी आहे तुमचा आभंग👌👌🙏🙏🌺🌺
@rsgharge3382 жыл бұрын
वारी म्हणजे भक्ती. वारी म्हणजे शक्ती. वारी म्हणजे वैभव. वारी म्हणजे विचार. वारी म्हणजे देवाचे स्मरण. सर्वाना भेदभाव न करता जोडणारा सोहळा.
@Aniket_kad_patil5 жыл бұрын
आज्जी खूप छान आहेत. मला माझ्या आज्जीची आठवण आली.
@gajananbapmare61825 жыл бұрын
खूप छान
@shradhalondhe15992 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@shivajiauti65375 жыл бұрын
आजीबाईंना साष्टांग नमस्कार .... राम कृष्ण हरी ...
@shinderamdas57142 жыл бұрын
🚩🙏आजींना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। 🙏🚩
@ajinkyapatil54083 жыл бұрын
विठठकलाचे नाव घेता होई समाधान 🙏🏻खरच आज्जी असच आंनदी रहा 🙏🏻
@तुकारामवरवर Жыл бұрын
E
@jagrutipatil8388 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली🙏🏻🚩
@Todayvlogs6552 жыл бұрын
आजच्या तरुण पिढीने आजीकडून काहीतरी शिकले पाहिजे पांडुरंग तिच्या पाठीशी उभा आहे जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
@priyankachaudhari26955 жыл бұрын
Strong nd happiest Aajji ever 😊😊
@vaishnavipathakpujari56413 жыл бұрын
जय माऊली .♥️
@ajaynale60595 жыл бұрын
आजींचा नाच , बोल आणि उत्साह पाहून निशब्द झालो. आजीला माझा सांष्टांग दंडवत ।🙏🙏🙏
@durgapanda55213 жыл бұрын
Govinda Govinda. Jai Sri Vitthala Rukmini devi....
@pawanshingwani8318 Жыл бұрын
🎉❤ Jai Shree Viththal Aaji bai 🌹🌹💐💐🥰🥰🙏🏽🙏🏽
@sarveshnatu6575 жыл бұрын
सोशल मिडीयाला विराटच्या पाप्या घेणारी आजी फेमस करावीशी वाटते परंतू ही आमची खरीखुरी माऊली मात्र दुर्लक्षीतच राहते . . .
@ankushbhagwat34185 жыл бұрын
खामगाव. पहुरजिरा
@happythings81322 жыл бұрын
चेहऱ्यावर जे तेज आहे ते मुख़ातून हरिनाम घेतल्याने आहे,,,,, 🙏राम कृष्ण हरी🙏
@mandakinisawant3585 жыл бұрын
आजी तुम्हाला साष्टांग नमस्कार , साक्षात विठ्ठल रखुमाईनेच ताल धरला .
@sandhyaranizine98235 жыл бұрын
God bless you aagi
@RSSB16334 жыл бұрын
Great! I salute you aaji, I will pray to vitthu mauli for your long, healthy and happy life. 🙏