Pandharpur wari 2024: पहिल्यांदा वारीला आलेल्या लहानग्यांना विठ्ठलाबद्दल काय वाटतं? Lagavbatti

  Рет қаралды 13,720

LagavBatti

LagavBatti

29 күн бұрын

🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
पंढरपूर वारी म्हटलं की आपल्याला आठवते परंपरा. परंपरेने कोणी ४० वर्ष ५० वर्ष वारीला येत असतं. वारी चुकायची नाही असं म्हणून येणारे कित्येक वारकरी आपल्या घरची परंपरा पुढे नेट असतात. पण आजच्या gen-z पिढीने वारी पुढे नेणं कौतुकाचं समजलं जातंय. पुण्यामध्ये मुक्कामी असताना वारीला निघालेल्या कुटुंबामध्ये तरुणाई आणि लहान मुलं सुद्धा दिसून आली. आपल्या आई वडिलांसारखं त्यांना सुद्धा वारी दरवर्षी करायची इच्छा आहे. आजच्या पिढीला वारीबद्दल काय वाटतं? देवाबद्दल श्रद्धेबद्दल काय वाटतं हे समजून घ्यायचा हा प्रयत्न
#pandharpurwari2024 #pandharpurwari #ramkrushnahari #wari2024
---------------------
KZbin : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's KZbin channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Пікірлер: 5
@nileshshingade3576
@nileshshingade3576 17 күн бұрын
वारी हे एक आदर्श जीवन जगण्याची उत्कृष्ट उदाहरण प्रेरणा आहेः खरेच या पापं अनीती अज्ञान अंध कार विकृति मय जगात वेल काळ त वरितून मनुष्य ल शिकण्या सारखे घेण्या सारखे किती किती गुण आहेतः पान स्वार्थ मतलब लोभ लाळाच अज्ञान अंध कार त बुडालेले लोक पशु जनावर हून जनावर बिनडोक आयुष्य जगतात असो अपान वारी ची चाल पावले चालत राहू
@sureshgawade9129
@sureshgawade9129 23 күн бұрын
🙏केस सोडले आणि महाभारत घडले❤ सीतामाई लंकेत केस सोडून च विवंचनेत होत्या🙏 वेणी किंवा केस बांधलेली स्त्री शिस्तबद्ध,शालीन वाटते 🙏🙏🙏
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 27 күн бұрын
घरातच.वारकरी.आसल्याने.लहान.मुला.मुलींना.पण.माऊलीची.पालखी.सोबत.पाईचालून.पढंरपुरची.वारी.करतात.जय.हरी.विठ्ठल
@kalidaskhatal34
@kalidaskhatal34 27 күн бұрын
पैशा साठी मुलीला काय पण प्रश्न विचारू नकोस
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 23 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 26 МЛН