ज्यंच्या गीता गीता गीता भरलेली आहे असे आमचे लाडके शाहीर आप्पा तात्या खूप मोनोरंजना सोबत समाज प्रबोधन करतात
@mansingkadam67144 ай бұрын
शाहिर उगले हे गोंधळी समाज बांधव यांना लाभलेले रत्न आहे छान प्रबोधन व समाज परिवर्तन कार्यक्रम करून साधरी करणं खुप आनंद दायी वातावरण निर्मिती करतात धन्यवाद 🙏🙏 आपला , श्री मानसिंग कदम कराड भारतीय जनता पार्टी भ आघाडी प्रदेश सचिव व राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र पश्र्चिम विभागीय अध्यक्ष व चित्रपट निर्माता दिग्दर्शक
@MadhukarKhandebharad-vx4ve3 ай бұрын
वा अप्रतिम खुपच छान. आप्पा तात्या व आपले चिरंजीव रामानंद ऊगले
@chandrashekharjagtap81033 ай бұрын
Khupach changla marg darshan mauli dhneyvad
@navnathbangar16094 ай бұрын
खरोखरच महाराज तुमचे आभार मानायला पाहिजेत
@madhukarpanchal93474 ай бұрын
तुम्हीं प्रबोधनात्मक कार्यक्रम करता, हि उत्तम कला जोपासत आहेत त्यामुळे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️🙏🙏❤️
@VitthalRoman4 ай бұрын
श्री ऐ़ओ़
@bebinandanikam46744 ай бұрын
Qqqqqqqqqqqqqqq
@JagannathSapkale-b7e4 ай бұрын
शाहीर ,आपण अतिशय प्रबोधनात्मक उत्तम भारुड सादर केलेले आहे .आपण सादर केलेल्या गाडी घुंगराची हे गाणं ऐकल्यापासून मी आपला चाहता झालेलो आहे. आपण अशीच उत्तम उत्तम कला सादर करीत रहा व आम्हा रसिकांना आनंद देत राहा ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो
@navnathbangar16094 ай бұрын
महाराजा आपले आभारी आहोत धन्यवाद
@maheshswami64084 ай бұрын
अतिशय खूप सुंदर समाज प्रबोधनाचा कार्य करत आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ganeshshinde95654 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण केले गोंधळी मामा.धन्यवाद
@vishwanathkonkar744616 күн бұрын
खुप सुंदर शाहीर वाह वाह ❤❤
@subhashkharat47193 ай бұрын
तात्या खूप छान गीत सादर केले❤❤
@eknathjadhav96054 ай бұрын
एकदम मस्त महाराज एक नंबर😊
@VitthalTambe-gi6cf4 ай бұрын
धन्यवाद प्रबोधनकार शाहिर रामानंदजी आपले दिशादर्शक भारुड ऐकून मी तृप्त झालो.आपल्या या वैचारिक क्रांतीकारी कार्यास शुभेच्छा.जय जिजाऊ.
@rajukonghe43874 ай бұрын
अतिशय छान सादरीकरण 🙏
@balkrishnapangale43674 ай бұрын
खूप छान सादरीकरण
@annakhade4107Ай бұрын
छान सादरी करण उगले माऊली
@vilasdolas42974 ай бұрын
खूपच उत्कृष्ट 🙏🙏🙏
@marutibande200824 күн бұрын
Nice
@suryabhanchavan60164 ай бұрын
शाहिर ऊगलेभाऊ समाज प्रबोधन तुम्ही खूप चांगले करता धन्यवाद.....सुर्यभान पाटिल चव्हाण.घोडेगाव कार्यकर्ते कमिटी.ता खुलताबाद
@pitambarpatil98324 ай бұрын
7:11
@khanderaochaudhari2414 ай бұрын
लाडकी बहिण हास्यास्पद विषय
@vaishalikature13964 ай бұрын
खूप छान😂😂
@vilaskatkar361718 күн бұрын
सुंदर कला
@ramdaskhandvi2422Ай бұрын
Khup chan prabodhan❤
@Kartik-v6x4 ай бұрын
Ati uttam bharud and samaj promodhan kelymule danwad
@सोपानपराडे4 ай бұрын
खुप छान छान भारुड सादर केली आहेत भाऊसाहेब धन्यवाद
@kakasahebsalunke71294 ай бұрын
रामानंद ऊगले एक प्रसन्न व हसतमुख चेहरा व उत्कृष्ठ प्रबोधनकार आहेत 🙏🙏
@dwarakamate33933 ай бұрын
खुप छान सादरीकरण केले
@ganpatikadam23874 ай бұрын
लाडका बहीण,लाडका भाऊ योजना चालूझाली .आता लाडका मेहुना योजना मंजूर होऊ लागली आहे.त्यामुळे गोरगरीब श्रीमंत होणार ,त्यांच्या घराची चोरी होऊ नये म्हणून......योजना निवडनुकीपूर्वी लागूहोणार.
@wasudeoyergude67404 ай бұрын
,आपल्या गितागितात समाजप्रबोधन भरले आहे
@panuragnemane32574 ай бұрын
एक नंबर तात्या
@bhausahebavhad64434 ай бұрын
अशी ही लाडका-भाऊ आणि लाडकी-बहीण योजना: (1) बहीणीला नोकरीवाला जावई मिळेना. भावाला नोकरीवाली सून मिळेना. (2) बहीण-भावाला कुटुंब कसे चालवावे समजेना.