सुरुवातीला एबीपी माझा चे आभार की तुम्ही राजकारण सोडून एक शेतकऱ्याचा खरा हिरो माननीय हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख साहेब यांना तुम्ही जणते पुढं मांडल धन्यवाद साहेब
@sunilchimanpade2566 Жыл бұрын
जनते पुढे मांडल पण बेकूबसारखा प्रश्न विचारले....डक साहेब साधे भोळे आहेत.
@prathameshpatil5687 Жыл бұрын
खूप मोठा अभ्यास आहे साहेबांचा💯☝️
@tejravpatilbajad1085 Жыл бұрын
जय हो पंजाबराव डंख साहेब मनापासून धन्यवाद सर
@sudhakarmhaske798 Жыл бұрын
अरे मुलाखत घेतली तर प्रश्न व्यवस्थित विचारायचे मूर्ख हो आड्यात घालून विचारता प्रश्न अजित पवार विचारणा आलाय का हो का सागर करतो तुमच्यावर तो शेतकऱ्याचा राजाच आहे आणि राजाच राहणार आमची त्याच्यावरती खूप प्रेम आहे
@shankartulsirammhaske2457 Жыл бұрын
चांगला अभ्यास केला sahebna
@ArjunKatkar7777 Жыл бұрын
खुप अभ्यास केला सर तुम्ही ❤
@dineshhodgir867 Жыл бұрын
एबीपी वाल्यांना माझी एक विनंती आहे मी शेतकरी आहे मी आणि जवळपास सर्व महाराष्ट्रातील शेतकरी पंजाब ढग साहेबांच्या हवामाण अंदाजावरुणच पेरणी हि करत असतो
@NitinBuva-z1c5 ай бұрын
खुप अभिनंदन तुमचे सर 🎉🎉
@tukaramjadhav4741 Жыл бұрын
खूप छान अचूक आंदाज साहेबाचे आहेत
@sunilchimanpade2566 Жыл бұрын
हजारो कोटी खर्च करून हवामान खात एकही अंदाज खर ठरत नाही....डख साहेब तुमचे शेतकऱ्यावर खूप उपकार आहेत हो.....
डक साहेबांचा भरपूर मोठा गाढा अभ्यास आहे आणि निसर्गावरती पाऊस सांगण्याचे अनोखे अंदाज लय भारी वाटलं साहेब ऐकून साहेबांचं मनापासून धन्यवाद करण साहेबांनी सांगितलेलं कधी चुकत नाही पाऊस येणार म्हणजे येणार नाही म्हणजे नाही ढक साहिबा वरती शेतकऱ्याचा विश्वास आहे
@milindshriram1443 Жыл бұрын
Great sir ,
@adityahake3641 Жыл бұрын
Dev manus ❤
@Rancho...143 Жыл бұрын
आणखी एक उदाहरण सांगतो...😅😂
@prakashmankar3300 Жыл бұрын
मुलाखत घेतल्या बद्दल आभार
@rameshgajare1389 Жыл бұрын
ं
@sagargaikwad8809 Жыл бұрын
लाखो शेतकरी नाही करोडो शेतकरी वाट पहातात
@pramodparihar8457 Жыл бұрын
श्री. पंजाबराव तुम्हीच वर्तविलेले पावसावर सर्व भविष्य खोटेच ठरलेत.
@nitinmunde8972 Жыл бұрын
साहेब तुम्ही सांगितलेल्या अंदाजावर माझी शेती करतो...🎉🎉
@ramkakde9033 Жыл бұрын
🌧🌧👌
@dnyneshwarsarode44153 ай бұрын
साहेब नाशिक मध्ये नांदगाव ला पाऊस कैव्हा येईका
@prakashpatil4825 Жыл бұрын
Prakash पाटील
@dineshbagul3217 Жыл бұрын
Dakh bole dug Hale Punjab dakh saheb is grate shetkari sati Dev manus
@sandipjijabraopatil1582 Жыл бұрын
एक दम खोट बोलतो छपरी 1 नम्बर
@marathimulgirushali7154 Жыл бұрын
101%khar ast sahebanch andaj
@vinodsawant4610 Жыл бұрын
Jai ho dakh saheb. Tagad knowladge.
@dattakadamdk2526 Жыл бұрын
❤
@SadareAgriPlatform Жыл бұрын
प्रश्न काय विचाराल.. हे उत्तर काय देत आहेत . एक ही उत्तर Scientific नाही . त्यांचे अंदज खर आहेत पण जे उत्तर देत आहेत ते असे अपेक्षित नाहीत. नक्की कोणत्या तरी ॲप use करत असतील. ...कारण पाऊस येण्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत असतात जे जागतिक पातळीवर व local level सुद्धा कारणीभूत आहेत. एक ही कारण हे वैज्ञानिक नाही. यांनी या वेळेस अल निनो चां काही प्रभाव नाही असे सांगितले जून मध्ये वेळेवर पेरण्या होतील असे सागितले . जागतिक level सुद्धा अल निनो , ला नोनो काही संस्था वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करत आहेत. मग तुमच्या मग तुमच्यासारखा अभ्यास आता सर्व युनिव्हर्सिटीने चालू केला पाहिजेत. साहेब मान्य आहे तुम्ही जो अंदाज सांगता त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होतो पण पण नेमका घटका वरून तुम्ही पावसाचा अंदाज पाहता हे उत्तर अपेक्षित आहे.
@pradipsonawane1330 Жыл бұрын
👌👌🙏🏻🙏🏻
@Yogeshaj10 Жыл бұрын
Dev Manus dakh saheb ..
@pavankolhe-m3g Жыл бұрын
वो वे
@Jsidys-vq2lj Жыл бұрын
मी एक सामान्य शेतकरी आहे एक प्रश्न विचारतो जग कधी बुडणार आहे हे सांगा
@ravindralandge7149 Жыл бұрын
आणी शेवती news valyanni thambun ghetl 😆😂😂😂😂😂😂
@sandipmandlik3750 Жыл бұрын
Dank.saheb.tum.age.bhdo.ham.tumhare.sath.hai
@DineshSolanke-y9x Жыл бұрын
नांदेड तालुक्यामध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाले नाही
@ramharigate Жыл бұрын
ओळख
@pavanburkul Жыл бұрын
काहीच येत नाही
@rupeshshindge3846 Жыл бұрын
Don wawrawar humbarlel gae chya vasaracha awaj sapashata aeku aal a tar nischit tya divashi paus yenar.
@sumitpathade7620 Жыл бұрын
Khot thartayet andaj ith pinyach pani nahi
@ChetanBidkar-cx6nf Жыл бұрын
Andas kadhi kadhi chukato sarvancha yancha chuklatar kay zal yanch andaj gharch khara ahe
@Punter-Five Жыл бұрын
Fekya marto nusta
@rajvardhanpatil3579 Жыл бұрын
तुझी लायकी नाही त्याच्या जवळ बसायची
@tukaramsawant5094 Жыл бұрын
आता काय बोलू का नको
@nishantnicesongkalaskar9805 Жыл бұрын
Bolbachan.....
@Satymevjayate11 Жыл бұрын
अंधश्रद्ध आहेत. कायपण सांगतोय 😅😅😅
@marotidongale Жыл бұрын
.😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@yogeshkudave5338 Жыл бұрын
खुओ चिंचा लागल्या
@kiran.aacharaut2226 Жыл бұрын
तुमचे अंदाज काही कामाचे नाही
@SatishRamteke-bl8mr Жыл бұрын
प्रश्न काय उत्तर काय
@SupnilUrmude Жыл бұрын
अहमदनगर ला नाही पाऊस
@satishdeshmukh7059 Жыл бұрын
पत्रकाराने विचारलं आहे की तुम्ही महाराष्ट्रासह देशाचा हवामान अंदाज कसा सांगता... हे साहेब वेगळच काहीतरी सागाय लागले