Pankaja Munde EXCLUSIVE | ओबीसी-मराठा वाद,लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची रोखठोक मुलाखत N18V

  Рет қаралды 170,674

News18 Lokmat

News18 Lokmat

6 күн бұрын

Watch Pankaja Munde's first live interview after the defeat in the Lok Sabha and the ongoing Maratha-OBC row over reservation in the state on 'News18 Lokmat'
लोकसभेतील पराभवानंतर आणि राज्यात आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा-ओबीसी वादानंतर पंकजा मुंडे यांची पहिलीच रोखठोक मुलाखत पाहा 'न्युज 18 लोकमत'वर
Pankaja Munde EXCLUSIVE LIVE | ओबीसी-मराठा वाद,लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची रोखठोक मुलाखत
#pankajamundhe #bajrangsonawane #manojjarangepatil #maharashtranews18 #loksabhaelection2024 #chhaganbhujbal #obcvsmaratha #sika
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 1 300
@Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
@Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 4 күн бұрын
धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची वक्तव्ये पंकजा मुंडेंच्या कारणीभूत ठरली आहेत.
@sanjaymunde7475
@sanjaymunde7475 4 күн бұрын
वास्को द गामा तू कशाचा शोध लावलास दादा
@shayambhutte1430
@shayambhutte1430 4 күн бұрын
कायमच घरी ताई बसा
@ajeylade6312
@ajeylade6312 4 күн бұрын
जरांग देवाच्या काशीच्या भेटी करून अंधारात बैठका घेऊन शरद पवाराचे काम केलं
@RawanBhosale
@RawanBhosale 4 күн бұрын
​२3३३
@ajinkyapawar8721
@ajinkyapawar8721 4 күн бұрын
​@@ajeylade6312 आणि हाके 🍉 बरोबर
@Patil5555
@Patil5555 3 күн бұрын
तुम्ही एवढे शहाणं पणाचे बोलतात 100 गावात बोगस मतदान का केल तुम्ही शेवटी सत्यमेव जयते
@babutalekar6437
@babutalekar6437 4 күн бұрын
मराठा समाजांच्या अनेक तरुणांनी आपला जिव गमावला त्याबद्दल जरांगे पाटील यांना सुद्धा वाईट वाटते.
@GeetaAvhad
@GeetaAvhad 4 күн бұрын
वाईट वाटले मग ka रान पेटवत आहे
@MrVijaybade
@MrVijaybade 4 күн бұрын
Bhau, maratha aso kica obc, aatmahatya karne he chukiche aahe.. Aaplya lekrabalana ugdyawar taku naye.. Kuthlahi neta ha tumchya lekrala sambhal nahi.. Tumchi jat pan lekrala sambhalnar nahi.. Kadu aahe pan satya aahe..
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 4 күн бұрын
​@@MrVijaybade तुझ्यासारखे विचार ग्रेट आहे
@thefarmer4986
@thefarmer4986 4 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत. जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@user-mt7pz5zm7i
@user-mt7pz5zm7i 2 күн бұрын
अरे मग आरक्षण मग्यला लाव ना...आता जातीवाद करून election मध्ये मती का खाल्ली मग केल्यानी
@mahayugacompany1597
@mahayugacompany1597 4 күн бұрын
जातीवर आधारित आरक्षण रद्द करण्यात यावे आणि आर्थिकदृष्टय़ा मागास जातीतील लोकाना आरक्षण देण्यात yawe
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 4 күн бұрын
आर्थिक मागासांसाठी EWS चे 10% आरक्षण हे महाराष्ट्रात आणि देशभरात मिळतच आहे.
@patil8974
@patil8974 4 күн бұрын
फक्त एससी अँड एसटी आरक्षण राहावे , बाकीचे मंडल कमिशन चे आरक्षण रद्द करावे .
@yogw5173
@yogw5173 4 күн бұрын
​@@patil8974तुला गधाड्या मग OBC नाही भेटणार ना😂
@SSPhysics
@SSPhysics 4 күн бұрын
आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
@qualitysarees9420
@qualitysarees9420 4 күн бұрын
​@@patil8974 कष्ट करा अभ्यास करून नोकऱ्या मिळवा. आमदार,खासदार, मंत्री, मार्केट कमिटी, zp, प समिती मध्ये 50% ओबीसी आरक्षण द्या.
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 4 күн бұрын
आदरणीय पंकजा ताई तुम्हाला उपोषण करून आरक्षण मिळत नसतं हे वक्तव्य नडलं आणि त्यातून तुमचा पराभव झाला
@superenterprise1926
@superenterprise1926 2 күн бұрын
😂😂👍🏻👍🏻👍🏻
@kalpananikam7516
@kalpananikam7516 4 күн бұрын
ताई मुलीचे उदाहरण आपण चुकीचे दिले आहे झोपडीत राहणारी मुलगी तुम्ही शिकलेल्या शाळेत कशी काय शिकू शकते..???
@AnilPatil-md5zc
@AnilPatil-md5zc 4 күн бұрын
मुद्द्याचं बोलला भाऊ
@AchyutraoPawal
@AchyutraoPawal 3 күн бұрын
Gopinath Mundhe.. H. M. Astana sarv police station heads vanjari anun thevale
@ActiveG-ChampAbacus
@ActiveG-ChampAbacus 4 күн бұрын
हा लढा विस्थापित , गरजवंत व गरिब मराठा समाजाचा आहे. राजकीय सर्वच मंडळी प्रस्थापित, सुदृढ, व अतिश्रीमंत आहेत. त्यांना आरक्षणाची गरज नाही.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 4 күн бұрын
Khare ahe bhau.
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
म्हणूनच आर्थिक निकषावर
@SSPhysics
@SSPhysics 4 күн бұрын
🙏आरक्षण गरिबांसाठी नसते ते शोषितांसाठी असते. गरिबांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत.👍
@Drowinguru
@Drowinguru 4 күн бұрын
@@SSPhysicsdada Shoshit chi definition read Kara
@SSPhysics
@SSPhysics 4 күн бұрын
@@Drowinguru स्वतःच्या कर्मामुळे जे मागे राहिले ते गरीब आणि दुसऱ्याच्या कर्मामुळे(दडपशाही, झुंडशाही) जे मागे राहिले ते शोषित.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 4 күн бұрын
जातीचा आधार घेऊन राज्यसभेवर जाण्याचा डाव आहे❤
@sanjaymunde7475
@sanjaymunde7475 4 күн бұрын
आर्धवट राव गोपिनाथ मूंडे मूलगी आहे केंद्रीय मंत्री ही आहे.
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 4 күн бұрын
मागच्या दाराने राज्यसभेत जाण्याची घाई
@rkz2345
@rkz2345 4 күн бұрын
खाडे भाड्या ....बदललेला दिसतोय
@lifegoals6703
@lifegoals6703 4 күн бұрын
Wa,khupch Chan ,apan jara vichar karava kharach asa aahe
@Kbhft
@Kbhft 4 күн бұрын
शरद पवार सुनित्रा पवार हे मागच्या दारानी राज्यसभे वर आहेत. ते तुम्हाला नाही दिसणार फक्त मुंढे दिसतील.
@manojkale1255
@manojkale1255 4 күн бұрын
स्व गोपीनाथ मुंडे यांची जूने भाषण बघा भगवानगडावरून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि ते मीच देणार असे स्पष्टपणे सांगितले होते,तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही अशी भुमिका पंकजाताई मुंडे यांनी मांडली होती मग राजकारणात मुंडे कुंटूब टार्गेट का?
@umeshmagar7296
@umeshmagar7296 4 күн бұрын
कारण ती त्यात लायकीचे आहे
@Indianbeliever26
@Indianbeliever26 4 күн бұрын
Karan fasanvis....fakt
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 4 күн бұрын
बीडमध्ये खुप वाईट राजकारण केले जात आहे पण घमडं लई दिवस चालतो नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩
@SantoshKhartode-jy1df
@SantoshKhartode-jy1df 4 күн бұрын
महाराष्ट्रात 12 बोलो ते दार यांचा शिवरायांना विरोध नव्हता मराठ्यांचा विरोध होता
@shrikrishnaghule7757
@shrikrishnaghule7757 4 күн бұрын
लाजा वाटुद्या जातीवादी🚩🚩
@monanalpe424
@monanalpe424 4 күн бұрын
जाती वादी कुणी केला सगळ्यान पाहिले
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 4 күн бұрын
@@shrikrishnaghule7757 खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही काय जातीवादी केले बाळा खरं जातीवादी तुम्ही आहेत लाजा आहे की नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 4 күн бұрын
@@monanalpe424 मराठा समाज एकजूट झाले की जातीवादी काय काय केले तुम्ही माहिती आहे बाळा शेवटी राजकारण आहे जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
@user-np3fy6ob5n
@user-np3fy6ob5n 4 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण ताई साहेबांची मुलाखत.शोभली लेक लोक नेत्याची
@shrisakhare6987
@shrisakhare6987 4 күн бұрын
गेल्या दहा वर्षात कोणाला निवडून दिले होते. फक्त तुमच्याकडेच क्वालिटी आहे का. तुमच्या समाजाने पुढच्या उमेदवाराला किती मतदान केले. फडणवीस यांनी बीजेपी फक्त obc चा डीएनए आहे हे मराठा समाजाला पक्षापासून दूर करण्याच काम कोणी केले.
@mrindiancrazyjunior4309
@mrindiancrazyjunior4309 4 күн бұрын
तुम्ही कितीही बोला परंतु मराठा समाजाबद्दल तुमची काय भूमिका होती काय भूमिका राहील हे सर्व मराठा समाज ओळखतो मराठा समाजाचा सर्वसामान्य मराठा समाजाचा एकच नेता मनोज दादा
@samadhandeore142
@samadhandeore142 4 күн бұрын
मुंडे तुम्ही समाज तुम्ही काही केलं नाही म्हणून तुम्हीच पराभव झाला आहे
@MaheshPatilShivRai
@MaheshPatilShivRai 4 күн бұрын
Jarange 90 Chi Quater Gheto ani Uposhan Karto and SasarWadit Rahto. Kiti Jaati Vaad Karto OBC vs Maratha. Chhatrapati Shivaji Maharaj ch naav badnam Kel. Maharajan sobat 18 Pagad jati hotya.
@umeshmagar7296
@umeshmagar7296 4 күн бұрын
चिक्की ताई घोटाळा प्रकरण😂😂😂
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
चिक्की ताई...😂😂
@shubhamkarandepatil8540
@shubhamkarandepatil8540 4 күн бұрын
​@@MaheshPatilShivRai bhau qutar cha vishay kuthach kadu nku kahi mahit nasal tr tappu khyache kamm pn karu nku
@JayMalhar1
@JayMalhar1 4 күн бұрын
​@@MaheshPatilShivRaiपावरच्या गोळ्या खाऊन मेलेल्या नेत्यांची कुत्रे पाटलांवर भुंकायले😂😂
@ssg7685
@ssg7685 3 күн бұрын
जात आमच्याकडे कधीच नव्हती फक्त बीड जिल्ह्यात सगळे एकाच समाजाचे अधिकारी लोक आम्ही बदलून आणतो आणि जेंव्हा बदलीचा विषय येतो तेंव्हा देखील आम्ही फक्त एकाच समाजाचे लोक पाहतो.. आणि विशेष म्हणजे माझी बहीण खासदार असताना उघडपणे सांगते कि आपला समाज पहिला बघायचा.. हा जातीवाद नाही का??
@amolgitte2970
@amolgitte2970 4 күн бұрын
ओपन जातीवाद केलाय तोही पक्ष पुरस्कृत
@ayyajmirza
@ayyajmirza 4 күн бұрын
मॅडम घरी बसा आणि दुसऱ्यांना पण चान्स द्या मोदीजींनी सांगितलं घराणेशाही चालणार नाही आज मोदीजीने जे म्हटले जनता ते करणार घराणेशाही संपवणार म्हणजे संपवणार.. जय महाराष्ट्र 🎉
@Kawlababa45
@Kawlababa45 4 күн бұрын
असं शरद पवार सांगा
@user-ce9di5js2f
@user-ce9di5js2f 4 күн бұрын
बारामतीची घराणेशाही चालते..., मग मुंडेनाच का विरोध आयुष्भर जातीवादाला कोणी खतपाणी घालत महाराष्ट्रात.., हे सर्वांना माहीत आहे स्वस्वर्थाच खुर्चीच जातीवाद च राजकारण करण्यात काहीं ची ऊभी हयात जातेय ज्यामुळे महाराष्ट्राला केंद्रात P M पद मिळालं नाही आणि महाराष्ट्रात 1/2अपवाद वगळता इतर समाजाच्या प्रतिनिधींना C M पद मिळालं नाही .., वय झाल्यावर तरी माणसाने थांबावं ही आदर. अजित पवारांची मागणी काय चुकीची आहे का?
@user-gt2hn4rg8s
@user-gt2hn4rg8s 4 күн бұрын
जातिवाद पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपणच चालू केला मॅडम
@Surajxhkl
@Surajxhkl 4 күн бұрын
अट्रोसिटी कायदा विरुद्ध 58 मोर्चे काढणाऱ्यानी जातीवाद शिकवू नये... जय भीम 💙 जय ओबीसी 💛
@umakantmisal6696
@umakantmisal6696 4 күн бұрын
जातीवाद ,मनोज जरांगे यांनी केला.ओबिसी नेत्यांना जाणीवपुर्वक टार्गेट केले.
@MaheshPatilShivRai
@MaheshPatilShivRai 4 күн бұрын
Jarange 90 Chi Quater Gheto ani Uposhan Karto and SasarWadit Rahto. Kiti Jaati Vaad Karto OBC vs Maratha. Chhatrapati Shivaji Maharaj ch naav badnam Kel. Maharajan sobat 18 Pagad jati hotya.
@mangeshsanap4654
@mangeshsanap4654 4 күн бұрын
Kahi tari lajj thev bhau manachi.
@Skyscrappergroup
@Skyscrappergroup 4 күн бұрын
झोपेत आहेस का... एवढा दिवस नाही का दिसला जातीवाद येड्या...आत्ताच एक वर्षापासून का चालू झालंय हे सगळं...बाकी तुला कळत असेल..
@Vijaysinh_S_Bhosale
@Vijaysinh_S_Bhosale 4 күн бұрын
2014 ला गोपीनाथ मुंडे गेल्यावर प्रीतम ला मतदान केलं 2019 ला पण प्रीतम ला मतदान केलं. ही आयती आली आणि obc नेता झाली हिला काहीही संघर्ष न करता फक्त मुंडे साहेबांची पुण्याईवर obc लीडर केलं. आणि शेवटी हिने लायकी दाखवली. इथून पुढे एक मराठा म्हणून मुंडे कुटुंबाला कधीही मतदान करणार नाही
@sanjaymunde7475
@sanjaymunde7475 4 күн бұрын
पळ
@mahadevmalusare541
@mahadevmalusare541 4 күн бұрын
तू हाल
@DeelipMundhe-zm4zn
@DeelipMundhe-zm4zn 4 күн бұрын
तु याआगोदर मत दिल नाही पुडे पन देनार नहीं
@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 4 күн бұрын
तुम्ही मालक नाही समाजाचे तुमच्या पुरते बोला
@Vijaysinh_S_Bhosale
@Vijaysinh_S_Bhosale 4 күн бұрын
@@devidasmdahifale1804 कंमेंट नीट वाच भाऊ मी माझ्यापुरतंच बोलतोय. मराठी येत नसेल तर तुझी अक्कल नको पाजळू
@santoshk5304
@santoshk5304 4 күн бұрын
पंकजा मुंडे+उदयनराजे+शिवेद्रसिंहराजे - महाराष्ट्र सुखी
@abhimanyudhas6713
@abhimanyudhas6713 4 күн бұрын
आणि हो हे पण ध्यानात ठेवा की तुम्हाला 30%आमची ही मत पडली आहेत पण अत्ता येथून पुढे कधी ही पडणार नाही
@gaurav-ui8zo
@gaurav-ui8zo 4 күн бұрын
Gp re zattu😂😅
@Ovee-Purvee
@Ovee-Purvee 4 күн бұрын
Kiti dhatant khote bolata rao.. Lok dolyala bhat bhandun basle navte.. Shaptha khallya ani aata mhanta matdan tumhala kele.. Laja vatu dya re thodya tari.. Eka ladies vishyi coments kartana.. Chatrapati che nav ghyaychi layki nahi tumchi..
@sss23593
@sss23593 4 күн бұрын
कोणाचे मत पडली हे माहीत नाही परंतु बजरंग बप्पा यांना ओबीसीचे पण मतदान भरपूर झालेले आहे असं वाटते....
@pushpatherise4827
@pushpatherise4827 4 күн бұрын
माधव म्हणजे ओबीसी नाही 😂😂​@@sss23593
@user-sy2lr2jx9u
@user-sy2lr2jx9u 2 күн бұрын
Ya veles Beed madhil OBC zopala hota ata Matra khadabadun uthala he Matra khar 🎉🎉🎉🎉🎉
@prashantghule9447
@prashantghule9447 4 күн бұрын
ताई महाराष्ट्रातील मोजक्या प्रामाणिक,हुशार, अभ्यासू नेतृत्व पैकी एक आहेत
@ag...0755
@ag...0755 4 күн бұрын
🔥🔥🔥🔥
@_Akash_2kk5
@_Akash_2kk5 4 күн бұрын
कूछ भी😅😅😅😂
@_Akash_2kk5
@_Akash_2kk5 4 күн бұрын
ताई म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव जातिवाद करणारे नेतृत्व 😂 सलाम तुमच्या हुशारीला आणि प्रामाणिक पनाला 😂😂😅 🤦🏻‍♂️🗿
@umeshmagar7296
@umeshmagar7296 4 күн бұрын
ताई या महाराष्ट्रातील चिक्की घोटाळ्याच्या मेन सूत्रधार😂😂😂
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 4 күн бұрын
मोठा विनोद 😄😄
@user-gy6iq6hl9o
@user-gy6iq6hl9o 4 күн бұрын
ताई तुम्ही आतापर्यंत मराठ्यांचे उपोषणाला का नाही आल्या
@Trueman271
@Trueman271 4 күн бұрын
Are bhavdya vel nhavta ka itaka naraj hoto alya astya tr arkashan milal ast ka jau de pintya....sangle nete ale tri nhi milnar arkashan
@Surajxhkl
@Surajxhkl 4 күн бұрын
ताई ओबीसी मेळावा पण नव्हत्या गेल्या..
@umeshmagar7296
@umeshmagar7296 4 күн бұрын
हागेची शी साफ करायला गेलत्या का😂😂
@sandeshmardhekar8355
@sandeshmardhekar8355 4 күн бұрын
हागे😂😂
@DipakFunde-wu7tx
@DipakFunde-wu7tx 4 күн бұрын
Tu tujhi I ghal tuzya baykola lav jarangechi chatayla​@@umeshmagar7296
@vijaykadam5884
@vijaykadam5884 4 күн бұрын
नुसती बारामतीच नाही तर जगात जर्मनी भारतात परभणी व बिड
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 күн бұрын
कितीही आपटा तरी पण घुसखोरी नाही 😂😂
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 4 күн бұрын
बडे सर सत्य सर्वांना मान्य आहे ते फक्त कोणी उघड पणे बोलत नाही हेच दुर्दैव आहे
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 4 күн бұрын
आदरणीय ताई, तुमच्या बद्दल मनात आदर आहे.परंतु तुमच्या घराण्याने बीड जिल्ह्यात जाती पातीचे सोडून विकासाचे राजकारण केले असते तर कदाचित आपण आज महाराष्ट्राच्या नेत्या असतात. तुम्ही 20 वर्षात बीड चा कोयता सोडवू नाही शकले, रेल्वे सुद्धा आली नाही.फक्त जातीचे मेळावे आणि गडावरून राजकारण करत तुम्ही फक्त तुमचा परिवार तुमच्याच जातीत अडकल्या गेला.आज ही तुमचा पराभव जिव्हारी लागलेली फक्त तुमच्याच समजाची लोक आहेत.बाकी कुणालाही काही वाटत नाही. टिप : मी स्वतः obc आहे.
@user-kk7ef3wj9u
@user-kk7ef3wj9u 3 күн бұрын
तुमच्या सारख्या फुटकळ लोकांमुळेच मराठा समाजाचा आत्मविश्वास वाढला आहे..
@balukakade2966
@balukakade2966 4 күн бұрын
मताचा जास्त फरक नाही पण धनंजय मुंडे चा धमकी वाचा भाषणामुळे इतका फरक पडला
@RahulSsgite
@RahulSsgite 4 күн бұрын
धनंजय मुंडे तुमचा बाप आहे
@Mharattha96k
@Mharattha96k 4 күн бұрын
नक्कीच
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 4 күн бұрын
पिपाणी चिन्ह नसते तर 60 हजार मतांनी विजयी झाले असते
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 4 күн бұрын
कुणब्याच्या ४४ मुलांनी आरक्षणासाठी आत्महत्त्या केल्या त्या वेळी कोणता ओबीसी नेता मंत्रीपदावर असून भेटला किंवा नाही . नुसते मराठयांचे मतदान पाहिजे . यावर बेडसर प्रतिक्रीया काय ताईची ?
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 4 күн бұрын
फक्त राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची साठी एवढा खटाटोप
@santoshkalane1076
@santoshkalane1076 4 күн бұрын
सर 32% ओ बी सी आरक्षण म्हणजे ओ बी सी 64 sc st 20% आरक्षण म्हणजे sc आणि st 20% मुस्लिम 16% मग हीच लोकसंख्या महाराष्ट्रात 100% झाली आहे मग या महाराष्ट्रात दुसरे समाज नाहीत का सर हे पण प्रश्न विचारला की कधीतरी पत्रकाराने निःपक्ष पश्न विचारा कधी तरी कळुध्दा महाराष्ट्राला
@user-sy2lr2jx9u
@user-sy2lr2jx9u 2 күн бұрын
OBC 52% SC 11.5%,ST7%, 14% Muslim 16% maratha he ahe Mitra khar ganit karan 8-10% maratha already OBC madhe ahe kar census zali tar he aakade 100% khare asanar ahet
@user-sy2lr2jx9u
@user-sy2lr2jx9u 2 күн бұрын
29% reservation ahe dada 😂😂😂
@babutalekar6437
@babutalekar6437 4 күн бұрын
महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होतं चालली,यावर राजकारण सोडून सर्व पक्षिय नेत्याची निर्णय घेण्याची गरज आहे.
@user-xv5pi1cm7k
@user-xv5pi1cm7k 4 күн бұрын
निर्णय नेत्यांनी नाही तर गावगाड्यातील जनतेनं घ्यावयाची गरज आहे बाकी नेते सगळे एकाच माळेचे मणी
@_Akash_2kk5
@_Akash_2kk5 4 күн бұрын
हा मराठ्यांचा लढा आहे . मराठे कधी माघे सरकत नसतात . इतिहास साक्षी आहे . मराठा vs पूर्ण महाराष्ट्र येऊदे कितीबी आडवे त्यांना एकटा बसं 💯🎯🚩❤️
@VaibhavThaware-fs2kt
@VaibhavThaware-fs2kt 4 күн бұрын
🔥🔥🔥
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 күн бұрын
हाके सरांनी खुटी घातली सरकारने पण कोलला😂
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 4 күн бұрын
​@@bhaiyya3089आता.विधानसभेला.बघत.रहा.सर्वच.आमदार.मराठाच.येणार.फक्त.आरक्षीत.जागा.सोडुन.बघु.कोण.आडवे.तिडवे.येते.ते.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 күн бұрын
@@balasahebbidwe3079 किती पण आदळ आपट करा काही फरक पडत नाही .तुम्हाला जरांगेने शरद पवारच्या दावणीला बांधलय ...सरकार बदलल तर आरक्षण मिळेल हे डोक्यातून काढून टाका .
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 4 күн бұрын
​@@bhaiyya3089....Haake la chutya banwlay ....last movement la Sagesoyre kayda karnar 😂😂😂😂 Tuch kutta Tyacha mage ghalun
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 4 күн бұрын
29:30 पंकजाताई विधानसभा ला पण पडल्या होत्या 2019 ला 34,000 मतांनी तेव्हा का नाही आत्महत्या झाल्या ??
@jalindargore1475
@jalindargore1475 4 күн бұрын
तेव्हा समोर तुआ bhap उभा होता आत्ता jativadyachya म्हणण्या varun पडल्या
@RohidasPawar-co5le
@RohidasPawar-co5le 4 күн бұрын
ताई जातीवादी नाहीत आगदी बरोबर पण मराठा आंदोलन चालू होते तेव्हा ताई कोठे होत्या हे पण कोणीतरी सांगावे उलट मराठा समाजाला नाव ठेवत होत्या हे कशासाठी ताई
@dddoifode
@dddoifode 3 күн бұрын
Tainich Sharad pawar na pathwla hot na Teva mhnun tr Jarange ne tyanchi paratfed keli tutaricha prachar krun ek mahina Aarkshan andolan stagit krun tutaricha sabha ghetlya.
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 4 күн бұрын
प्रीतम ताईच वाक्य आठवा दोन गरजु व्यक्ती तुमच्याकडे आले तर प्रथम प्राधान्य आपल्या समाज बांधवाला द्या मग लोकांनी प्रीतम ताईच ऐकलं यात चुक काय
@balajij1779
@balajij1779 4 күн бұрын
बोगसगिरी करुन काय भेटल.......... पराभव पचवता येत नसेल तर निवडणुकीला ऊभे राहू नये...........
@RahulSsgite
@RahulSsgite 4 күн бұрын
तुझ्या बापा ल विचार बोगस मतदान कोणी केलं कुत्र्या
@AS-mq5gx
@AS-mq5gx 2 күн бұрын
😂tu Shanpana nko karu
@balimungekar1221
@balimungekar1221 4 күн бұрын
मुलाखतकार विनयशील, विद्याविभूषित .भाषाशैली उत्तम. ❤
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 4 күн бұрын
विलास बडे वंजारी समाजाच्या गावामध्ये दुसऱ्या समाजाच्या सरकारी नौकरी करणाऱ्या लोकांना त्रास किती आहे हे एक मुलाखत घ्या. माझे कितीतरी मित्र त्यांचे दुःख सांगत आहेत.
@jassijaisakoinahi
@jassijaisakoinahi 4 күн бұрын
Khar ahe
@SG_7524
@SG_7524 4 күн бұрын
Paise magnaryala nakkich tras ahe... Imandar lokkanaa tras nahi...
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 4 күн бұрын
@@SG_7524 पैसे घेणाऱ्या एकादया कर्मचारी ला त्रास समजू शकतो पण फक्त वंजारी सोडून दुसरा कर्मचारी जास्त दिवस टिकत नाही वंजारी पट्ट्यात असे माझे बरेच मित्र सांगतात त्यामध्ये धनगर मित्र सुद्धा आहेत.तसा त्रास धनगर गावांत होत नाही, माळी गावात होत नाही फक्त वंजारी करतात.
@dattajadhav5383
@dattajadhav5383 4 күн бұрын
विलास बडे वंजारी पंकजाताई वंजारी सगळीकडे बोलबाला आमचाच जय भगवान बाबा जय गोपीनाथ ❤🎉
@sonug9032
@sonug9032 4 күн бұрын
काय येडपटपणा आहे जात सोडून obc म्हण बाबा 😡😡😡मी पण वंजारी आहे 😡😡😡😡😡
@tanajihingole4299
@tanajihingole4299 4 күн бұрын
विलास बडे....एक निष्पक्ष पत्रकार आहेत.एक संवेदनशील व्यक्ती आहे...खूप कष्टाने पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे...म्हणून तुम्ही जे म्हणताय ते पटण्यासारखे नाही.
@kailasugalmugale2898
@kailasugalmugale2898 3 күн бұрын
तुम्ही वंजारी कधी झाले जाधव वंजारी आहे त का जाधवराव होते
@satishjadhav7924
@satishjadhav7924 3 күн бұрын
भरपूर झालं एव्हढे दिवस बीड मधे तुमचीच सत्ता होतीइथून पुढे फक्त सोनावणे बाप्पा
@sonug9032
@sonug9032 3 күн бұрын
अश्या जातीवाचक कंमेंट करू नका मी पण एक वंजारी
@dnyaneshwarbudhwant3902
@dnyaneshwarbudhwant3902 4 күн бұрын
महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि अभ्यासू नेतृत्व ताई साहेबांच्या रूपाने पुढे आलेला आहे
@umeshmagar7296
@umeshmagar7296 4 күн бұрын
पुढे नाही माग झालेला आहे. ताईचं नेतृत्व रसातळाला गेल😂😂
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 4 күн бұрын
कुछ भी 🤣🤣🤣
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
चिक्की ताई...😂😂
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 4 күн бұрын
🤣🤣😂😂
@bhagavatphoke9141
@bhagavatphoke9141 4 күн бұрын
चिक्की विसरला का
@Deepakugale189
@Deepakugale189 4 күн бұрын
गरिब मराठा समाजाची लेकरे शिकली नाही पाहिजे अशी धारणा झाली आहे ईतर समाजाची, गरिब मराठा फिस भरू शकत नाही, ते असेच बेकारीत राहीले पाहिजे
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
Ews काय आहे
@yogeshgore488
@yogeshgore488 4 күн бұрын
केळ्या काही मराठा समाजातील काही परीवारेच खाते वाटप झाले नाही तेला सहा एकर जमीनीचे वर गेल्यावर ewsभेटत नाही ताई जरा कमी फेका महाराष्ट्र सोडला तर ओबीसी खाजदार भगा व मुख्यमंत्री किती आहे ओपोन पेक्षा जास्त आहे ओबीसी आरक्षण देताणा राजकीय तपासत नाही ओबीसी मधे जाताणा तुमच नोकरी व शिक्षाणच व आथिर्क निकस तपासले जाते ​@@user-dhrmrkshtrkshth
@SSPhysics
@SSPhysics 4 күн бұрын
☝आरक्षण गरिबांसाठी नसते ते शोषितांसाठी असते. गरिबांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत.👍
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 4 күн бұрын
ती फी स्वतःला राजे म्हणून घ्यायची आहे ... 😂😂😂
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 4 күн бұрын
​@@NIRBHAY-nm3kx😊😊😊tu babasaheb ambedkar chi avlad aye na haramkhara
@wrdengineer5406
@wrdengineer5406 4 күн бұрын
एकच पर्व ओबीसीतून आरक्षण घेणार मराठा सर्व❤
@user-mt7pz5zm7i
@user-mt7pz5zm7i 2 күн бұрын
Sharad pawar che najayas pilla ahet tarange😂
@chikanegopichand7547
@chikanegopichand7547 4 күн бұрын
महाराष्ट्र जातीवाद हा हिच्या बापाने माधव pattrn राबवुन चालु केला
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
शरद पवार नावाच्या तूझ्या बापाने उत्तर द्यावं यासाठी तुला बबनराव ढाकणे व केशर काकू हा काळ तुला समजून घ्यावं लागेल
@shivkumargujar3189
@shivkumargujar3189 4 күн бұрын
Maharashtra mdhe jaativaad koni kela akhya maharashtra la mahite aani ankhi pn tech chalu ahe ... baramati hya sarvla Doshi ahe
@DipakFunde-wu7tx
@DipakFunde-wu7tx 4 күн бұрын
Lavdya maharastrani pahilya jarage ni jat jat karun ghan Keli
@shyam-ct4ps
@shyam-ct4ps 4 күн бұрын
Sagle tulach pahije ka 80% state madhe Paisa tumchya Maratha samjhche kade ahe yacha study kar net
@parshuramnagargoje697
@parshuramnagargoje697 4 күн бұрын
Ho ka😂😂
@sukhadeoraoadhau5191
@sukhadeoraoadhau5191 4 күн бұрын
obc च आंदोलन उफाळून नाही आलं बढे जी उफाळून आणलं या ताईन
@rahulpatil7899
@rahulpatil7899 4 күн бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@dnyaneshjadhvar636
@dnyaneshjadhvar636 4 күн бұрын
OBC madhlya sarva jati tula mahiti ahet ka
@rahulpatil7899
@rahulpatil7899 3 күн бұрын
@@dnyaneshjadhvar636 ज्ञानेश तू नाव ज्ञानेश्वर माऊली चे लावतो अन् किती रे तू अज्ञानी. आरक्षण हे जातींच्या संख्येवर दिल्या जात नाही तर त्या जाती मागास आहे म्हणून सर्वेक्षण करून सिद्ध करावे लागते, महाराष्ट्रात 550 च्या वर जाती आहे , तुझ्या दृष्टीने प्रत्येकाला 1 टक्का जरी म्हंटले तर 550 टक्के आरक्षण होते
@ravindrashelake9513
@ravindrashelake9513 4 күн бұрын
बीड हा काल ही ऊस तोड कामगार म्हणून ओळख होती आज ही तीच आहे.तुम्ही एवढे दिवस ही ओळख पण मोडू सकला नहीं.बीड साठी काय केले ते सांगा.आज ही बीड मधील युवकाला पुण्या मुबई सारख्या ठिकाणी 10,12हजारावर कामाला जावं लागतं.
@kamblesanjay5531
@kamblesanjay5531 4 күн бұрын
पत्रकार बडे साहेब पंकजा गायना हा प्रश्न जरूर विचारा की तुम्ही संविधान बदलाचे वक्तव्य केले होते की, नाही . जाहिर मिडियासमोर हे त्यांना आवर्जुन विचारा .
@sangamwadje3620
@sangamwadje3620 4 күн бұрын
येवढे दिवस मराठा मता वर निवडून आली आणि आता पडली तर मराठा दोषी
@chaitanyagarje8348
@chaitanyagarje8348 4 күн бұрын
हो ना... फक्त मराठाच मतदान करत होतो...
@MrVijaybade
@MrVijaybade 4 күн бұрын
Bhau.. Purna paha.. Tyani thanchya martha kaaryakarta cha kautuk kele aahe...
@JaysinhMadake
@JaysinhMadake 3 күн бұрын
​@@chaitanyagarje8348 ha mg nhi dile ka
@prakashpatil6085
@prakashpatil6085 4 күн бұрын
मराठा समाजाने ताईंना मत दिले विशेषतः आष्टी मध्ये पण ताईच्या समाजातील किती जाणानी बजरंग सोनवणे ना मत दिले हा संशोधनाचा विषय आहे. मग मराठा समाजाला जातीवादि का म्हणलं जातंय, याचा खेद वाटतो.
@dddoifode
@dddoifode 3 күн бұрын
Beed n Gevrai madye tumhi kay kele? Jarange ne Narayan gadawrun Jatiwarun Divchale tyanule Garib pn Swabhimani Samaj dukhvla Gela.
@uttamgore5897
@uttamgore5897 3 күн бұрын
आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश अण्णा धस यांना आम्ही नेहमीच मतदान करत आलो आहोत
@_Akash_2kk5
@_Akash_2kk5 4 күн бұрын
ताई म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव जातिवाद करणारे नेतृत्व 😂 सलाम तुमच्या हुशारीला आणि प्रामाणिक पनाला 😂😂😅 🤦🏻‍♂️🗿
@shrikrishnaghule7757
@shrikrishnaghule7757 4 күн бұрын
आणि फवारणी वाले फवार... कोण तुझा 😂😂😂
@RahulSsgite
@RahulSsgite 4 күн бұрын
आणि गावठी मिथुन कोण आहे मग
@amitpatil2449
@amitpatil2449 4 күн бұрын
जिथे जिथे जातीवर राजकारण मतदान होईल तिथे तिथे प्रगती होणार नाही. कारण लोकांना तिथे कामापेक्षा आपल्या जातीचा नेता पाहिजे अशी भावना असते आणि मग विकास च विषय मागे पडतो.
@user-xv5pi1cm7k
@user-xv5pi1cm7k 4 күн бұрын
नेते कोणत्याही जातीचा असो तो आपल्या 7 पिढ्यांची कमाई करतो यांची मुलेमुली बाहेर शिक्षण घेतात आणि ईकडे येऊन अंधभक्तांचे भैय्या दादा ताई होतात आणि पुन्हा पुढे तेच ये रे माझ्या मागल्या
@warerajendra7425
@warerajendra7425 3 күн бұрын
यापूर्वी फक्त बिहार मध्ये जातीवरून निवडणूका होत असे. परिस्थिती पहा.
@siddheshwarkothimbire6194
@siddheshwarkothimbire6194 4 күн бұрын
तुझ्यात घरात आमदारकी ,खासदारकी पाहिजे का
@user-kk7ef3wj9u
@user-kk7ef3wj9u 3 күн бұрын
ताईसाहेब तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच.तुमच्यावर खूप प्रेम करतात लोकं 💕
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
हा चिक्की चा काय विषय आहे कोणाला माहिती आहे का...😂😂😂
@Anilkumar10243
@Anilkumar10243 4 күн бұрын
तुझ्या बहिणीला विचार मी सांगितले आहे tila
@HS-me2fg
@HS-me2fg 4 күн бұрын
Tuzya aai la jaun vichar
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
​​@@Anilkumar10243आला का लायकी वर...तुला आई बहीण नसेलच आभाळातून पडला असेल तू...घोटाळा नाही तर मग का रडतोय... असल्या घोटाळेबाजांना नेता म्हणता आणि त्यांच्या नावाने घोषणा देत फिरता...घरात बघ आधी तुझ्या काय चालय...💯💯
@janviDeshmukh.
@janviDeshmukh. 4 күн бұрын
😂😂😂 मला तर माहित नाही मला पण ऐकायचं होतं तुम्हीच सांगा चौकशी करून😂😂😂
@Anilkumar10243
@Anilkumar10243 4 күн бұрын
@@HS-me2fg राग आला 😂😂तुझी लायकी आहे का ताई la bolyachi कुत्र्या
@maheshingale6743
@maheshingale6743 4 күн бұрын
समजला का हिसका मराठा समाजाचा.
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
समजला ,त्यासाठी तुम्हाला धर्म बदलावा लागला. गावो गाव जाऊन चादर चढत होती. मौला मेरे मौला 😂
@DipakFunde-wu7tx
@DipakFunde-wu7tx 4 күн бұрын
Landyancha
@pravinkale2734
@pravinkale2734 4 күн бұрын
​@@user-dhrmrkshtrkshthहो मग
@jalindargore1475
@jalindargore1475 4 күн бұрын
आत्ता घ्या kel मघ
@GorakhShingare
@GorakhShingare 4 күн бұрын
हम भाई भाई है
@SSB02094
@SSB02094 4 күн бұрын
फार चांगल वक्तृत्व.... 👏👏 नक्कीच बहुजनांना अश्याच समजूतदार नेत्यांची गरज आहे........ ना डरकाळी ना विरोध ना चॅलेंज.... 🙏
@santoshk5304
@santoshk5304 4 күн бұрын
मराठा आणि ओबीसी please एकत्र या
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 4 күн бұрын
मला शेवटची संधी द्या ... चक्की खाण्याची... 🙏🙏
@pandhribudhwant1405
@pandhribudhwant1405 4 күн бұрын
तू तुझा बघ भिकाऱ्या त्यांची चीता करू नको
@subhashsangale1100
@subhashsangale1100 4 күн бұрын
Tula 90 लागते ती फक्त गावठी कडे आहे
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw 4 күн бұрын
​@@subhashsangale1100 ९० घेऊन बोलू नका... पडली तुमची ताई 😂😂😂
@RahulSsgite
@RahulSsgite 4 күн бұрын
आम्हाला पण शेवटची संधी दया मनव गावठी मिथुन
@vishalsirsat9363
@vishalsirsat9363 4 күн бұрын
मितुन ला 288 जागा पाहिजे 😂 मंजे आमी दुदखुळे
@santoshk5304
@santoshk5304 4 күн бұрын
ताई मी मराठा आहे पण तुम्हाला एक विनंती करतो भुजबळ राजकारण करत आहेत त्यांनी कुटलाही ओबीसी चे कल्याण केलेले दिसत नाही पण तुम्ही आमचे सातारचे छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती शिवेंद्रराजे तिघे मिळून महाराष्ट्र राज्य वाद मुक्त करा अशी हात जोडून विनंती
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 4 күн бұрын
भाऊ यांना सांगून उपयोग नाही हे स्वतः जातींचे दसरा मेळावा घेतात त्यांच्या कडून अपेक्षा नाही.
@SSPhysics
@SSPhysics 4 күн бұрын
ओबीसींचा वाघ म्हणजे छगन भुजबळ❤👍👍
@sunitabawane7942
@sunitabawane7942 4 күн бұрын
My son is saying that why only M.Phule's school ??Why not PHULE -BHIDE both name taken together for first girl's school in Pune ?? Please note Pankaja madam.
@Kbhft
@Kbhft 4 күн бұрын
​​@@jaijavanjaikisanjaihind2559 तुम्ही शिवाजी महाराज ची जयंती करता एक गट्टा होऊन. पंकजा मुंढे नी दसरा मेळावा घेतला कि तुमच्या पोटात दुखत. तुम्हाला ठाकरे चा Rss चा दसरा मेळावा नाही दिसत का.
@MrVijaybade
@MrVijaybade 4 күн бұрын
Bhau,, salam tuzya wicharala.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 4 күн бұрын
पंकजा ताई प्रत्येक वेळी तुमाला विकास न करता निवडून द्याला पाहिजे का? काय केले बीड साठी सगळ्यात भकास केला बीड जिल्हा.
@PPK23.
@PPK23. 4 күн бұрын
केवळ एका वाक्यामुळे ह्यांचा पराभव झाला आहे, ते असं "उपोषण करून आरक्षण मिळत नाही " त्यामुळे सगळा बीडमधील मराठा समाज विरोधात मतदान पेटीत गेला. बाकी ध्रुवीकरण, जातीवाद असं काही वातावरण बीडमध्ये नव्हतं 🙏
@SuhasGhadge
@SuhasGhadge 4 күн бұрын
माझे आजोबा आमच्या दलित समाजाच्या बांधवाचे शेत नांगरत होते तेव्हा आम्ही जातीयता पाळली नाही तर आत्ताच कसे जातीयता पाळणार
@Sssssssssssssss4444
@Sssssssssssssss4444 4 күн бұрын
अभ्यासपूर्ण आणि संविधान चा आदर करून लोकांच्या भावना समजून खूप छान मुलाखत दिली ताई ❤❤
@JaysinhMadake
@JaysinhMadake 3 күн бұрын
Shett😂
@vishalbangar7852
@vishalbangar7852 3 күн бұрын
​@@JaysinhMadake kar tuzya bahinila asech bolshil ka
@aniljadhav9809
@aniljadhav9809 4 күн бұрын
पंकजा मुंडे ला मराठा समाजाने पण मतदान केले आहे , पंकजा मुंडे ला देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे नी पाडले हे जगजाहीर आहे
@narayanhakale666
@narayanhakale666 21 сағат бұрын
खरे आहे
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 4 күн бұрын
ताई मी एक शेतकरी आहे मला चंदनाची शेती करायची आहे.मला कोणत्या खासदाराची भेट घ्यावी लागेल.
@user-ln5lj9kr2b
@user-ln5lj9kr2b 4 күн бұрын
Tai la fkt chakki ch vichar
@Dnyaneshwarmorale
@Dnyaneshwarmorale 4 күн бұрын
Bappa 😂
@Umesh_Sanap
@Umesh_Sanap 4 күн бұрын
Bappa 😅
@Dnyaneshwarmorale
@Dnyaneshwarmorale 4 күн бұрын
@@user-ln5lj9kr2b aani bappa Kay krto
@sandipmane2956
@sandipmane2956 3 күн бұрын
Dm
@Skyscrappergroup
@Skyscrappergroup 4 күн бұрын
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांची लेक शोभत आहात..आम्ही आपल्या सोबत आहोत.
@umeshmagar7296
@umeshmagar7296 4 күн бұрын
😂😂😂😂
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
हारली...😂😂
@ashokrakh8743
@ashokrakh8743 4 күн бұрын
ओबीसी समाजाचे नेत्या हार के जितने वाले को बाजीगर कहते है
@Dear_914
@Dear_914 3 күн бұрын
😂😂😂
@maheshdarade2304
@maheshdarade2304 3 күн бұрын
ताई साहेब खरच तुम्ही फक्त विशिष्ट समाजाच्या आहेत म्हणून नाही पण खरच आपण लोकनेत्याच आहेत आज या गढूळ वातरण झाले आहे पण सर्वच समाजात तुमच्या एवढी उंची आणि लोकांना संघटित करण्याची ताकत नक्कीच मोठी आहे...
@user-mc8ss1jl2f
@user-mc8ss1jl2f 3 күн бұрын
ताईसाहेब आपल्याला मराठा समाजाची काहीच गरज नाही आपला ओबीसी समाज एकवटला आहे, जय भगवान बाबा 🙏🙏 जय गोपीनाथ 🚩🚩
@rameshmaske6331
@rameshmaske6331 4 күн бұрын
मराठ्यांमध्ये वंचीत नाहीत का?
@balukhengare6343
@balukhengare6343 4 күн бұрын
बप्पा एक नंबर क्वालिटी आहे
@user-mt7pz5zm7i
@user-mt7pz5zm7i 2 күн бұрын
अरे बोलता येत का त्याला झावण्या
@RJ_..
@RJ_.. 3 күн бұрын
मराठा समाजाने पंकजा मुंडे यांना अजिबातच मत दिलं नसतं तर त्या जास्त फरकाने पडल्या असत्या 🎯💯
@commenterop
@commenterop 4 күн бұрын
बजरंग बाप्पा ने पंकजाताई ची बागेवर ROUNDUP मारलं बरका ..😂😂 #बीडचाखासदारपाटलांचासरदार ,✨🚩🤙🤘💪
@chetanbhore3390
@chetanbhore3390 4 күн бұрын
😂😂😂
@Maratha0707
@Maratha0707 4 күн бұрын
😅😅😅😅
@anilchavan3923
@anilchavan3923 4 күн бұрын
Roundup
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
त्यासाठी तुम्हाला हिंदू राहता आलं नाही हे तुमचं दुर्दैव
@sonug9032
@sonug9032 4 күн бұрын
बीडचा खासदार गाढवांचा sardar😡😡😡😡 नीट बोलायचं ताईंबद्दल आणि एका स्त्रिबद्दल 😡😡😡😡😡😡
@rahulpatil7899
@rahulpatil7899 4 күн бұрын
1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@JaganGhuge-mn1jz
@JaganGhuge-mn1jz 4 күн бұрын
वाघा च पिलु आहे गर्व आहे आम्हाला जय गोपिनाथ
@JaysinhMadake
@JaysinhMadake 3 күн бұрын
Waghach ahe ka gopinath munde ch ahe😂😂😂😂
@adinathjadhav5344
@adinathjadhav5344 4 күн бұрын
खूप छान मुलाखत दिली आहे ताई साहेब
@डॉक्टर-त3श
@डॉक्टर-त3श 4 күн бұрын
जारांगे ला जे विशेषतःव दिले गेले, आणि त्यांचा परिणाम झालाय. पण आज हाके जे आंदोलन उभे केले. त्यामुळे थोडा फरक पडलाय.. हा परिणाम बराच काल राहील.. 🙏🙏🙏🙏
@raviraj96k74
@raviraj96k74 4 күн бұрын
आता कस गुरमी सोडूंन शांत सयम्मी अभ्यासु बोलत आहेत ताईसाहेब असच राहिलत तर परत nivdun deu
@user-lo1uu1zh2f
@user-lo1uu1zh2f 4 күн бұрын
जातीवाद करायचा काम केले
@sarvadnyashinde6337
@sarvadnyashinde6337 4 күн бұрын
Tai पराभव झाला आहे अथवा नाही हे सांगा एक मराठा लाख मराठा
@vkfocus3841
@vkfocus3841 3 күн бұрын
सर्वसमावेशक उमद नेतृत्व!
@rameshyamagar9337
@rameshyamagar9337 4 күн бұрын
निवडणूक ही विकासच्या मुद्यावर होन अपेक्षित आहे.पण राजकरणी लोकांनी जातीवर निडणुका झाल्या.
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा जरा.. हार पचवता येईना त्यांना..लोकशाही आहे म्हणावं इथे हुकुमशाही नाही चालणार...💯💯
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 4 күн бұрын
दादा पराभव चा विषय नहीं पण है गांडु आमच्या समाज मुंडे साहेब पंकजा मुंडे याना खालच्या पातळीवर बोलताय मग माज कमी करवा लागेल मग
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 4 күн бұрын
तुम्हाला विजय पचवता येईना लय माजुर्ड्यावानी वागुन राहिले जिंकले बाप्पा आता पुढचं बघा नं मंग आता
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
बिलकुल म्हणूनच आरक्षण मिळणार नाही
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
​@@ratnakardoifode5686चोराच्या उलट्या बोंबा...कोण मजुर्ड्यासारखे वागले सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे... परळी काय चालते सगळ्यांना माहिती आहे..मराठ्यांना कोण त्रास देतो ते...💯🤬🤬
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 4 күн бұрын
विलास बढे मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत घेऊन प्रसारित करा
@maheshyeole1795
@maheshyeole1795 3 күн бұрын
मागचे १० वर्ष काय केल बीड च्या विकासासाठी याचे शवेतपत्रिका काढा ७ लाख+ मतांनी निवडून दिले होते २०१४ ला! तुमचा कर्तुत्व कमी पडले, ५ वर्ष झाले railway chi deadline miss होऊन, किती सिंचन वाढले? याचे वर पन बोला
@MA-kx8uv
@MA-kx8uv 4 күн бұрын
Madam fakta Vanjari development mhange OBC development nahi hot! 😢 Zara amala dangar caste la pan chance dya marathawada made 😊
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 4 күн бұрын
बंजारा समाजावर वंजारी आणि मुंडे न खूप आन्यान झाला.🙏🙏🙏🙏
@saffronarmy1578
@saffronarmy1578 4 күн бұрын
Chupre ami dhngara ahe amcha netya ahet tai sarv samjacha kam krya
@sonug9032
@sonug9032 4 күн бұрын
जानकर साहेब जरंगे नी पाडले याचं बीडकरांना पण दुःख आहे
@udhavrakh2018
@udhavrakh2018 4 күн бұрын
सदैव एकनिष्ठ ताईसाहेब
@user-kv5sy7wz4m
@user-kv5sy7wz4m 3 күн бұрын
नाही ताई तुम्ही चुकलात मराठा समाजाला तुम्ही हिनवलत मी व माझे कुटुंब माझे मित्र कोणाचाही चहात सुध्दा मिंदे नाही पण तुम्ही बहिण भाऊ तुम्ही जातीयवादाचा कळस केला आम्ही गोपीनाथ मुंडे, ढाकणे, गायकवाड,प्रितम ताई, पंकजाताई की धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे आहेत हे कधीच बघीतले नाही अजूनही वेळ गेलेली नाही आजही तुम्हाला माहिती आहे मराठा ही जात नाही तसेच ओ बी सी ही पण जात नाही सर्वच मागास जातींतील समाजाला आरक्षण द्यावे ही कळकळीची विनंती आहे
@tukaramarsul9080
@tukaramarsul9080 3 күн бұрын
बिड जिल्हात सर्व अधिकारी वंजारीच का हा प्रश्न विचारले गेले पाहिजेत
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
आता जातीचा आधार घेऊन भाजप वर दबाव आणून राज्यसभेवर जायचे असेल... चिक्की खायला..😂😂
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 4 күн бұрын
आई तुम्हाला स्वतःचे दुकान कायमचं बंद करायचा विचार आहे असं वाटतंय मला
@babasahebpaithane7567
@babasahebpaithane7567 4 күн бұрын
राज्यसभा व विधानपरिषद हा एक अत्यंत गंभीर बाब आहे त्या मध्ये कायदा बनवायला पाहिजे की जो कोणी ही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभूत होईल त्याला त्या ठिकाणी त्यांना नाही पाठवायला पाहिजे कारण तो पराभव झाला म्हणजे त्याला लोक पसंद करत नाही म्हणुन तो पडला ना मग त्यालाच पुन्हा उमदवारी कश्याला
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 Күн бұрын
हे ऐतिहासिक वातावरण आपल्याच पक्षाने निर्माण केले आहे पक्ष कोणी फोडले आपणच फोडले त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागणार अजून सुधारणांना नसाल तर हेच घडणार
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 4 күн бұрын
विलास बडे साहेब आमच्या गावचे जावई आहेत
@user-cm7mq7zg2v
@user-cm7mq7zg2v 4 күн бұрын
कोणत आहे गाव
@laxmanpaithane413
@laxmanpaithane413 4 күн бұрын
कमेंटमधे खालच्या व नीच पातळीवर लिहु नका.नेते मंडळी वर राग नसावा.मुद्दे सुद मधे त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करा
@subhashsangale1100
@subhashsangale1100 4 күн бұрын
जे लिहीन त्याला घोडा लावला जाईल
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 4 күн бұрын
खूप छान विश्लेषण करून सांगितले आहे .जय भगवान ताईसाहेब.. पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. सदैव एकनिष्ठ.. जय भगवान जय मल्हार ‌जय ज्योती जय क्रांती जय सेवालाल जय शिवराय.
@AnilMagar-xy4hn
@AnilMagar-xy4hn 4 күн бұрын
मोदी पंतप्रधान झाले ही हे आनंदाची गोष्ट आहे पण तरी तुम्ही पडलात हे त्याहून आनंदाची गोष्ट आहे... आता बीडचा विकास नक्की होईल
@santoshk5304
@santoshk5304 4 күн бұрын
पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे सगळा महाराष्ट्र बहीण भोऊ महाराष्ट्र सांभाळा
@sayajisathe681
@sayajisathe681 4 күн бұрын
पंकजा मुंडे सर्व समावेशक नेते होऊ शकत नाही पंकजाचे राजकीय भविष्य संपले
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 4 күн бұрын
संपुदे तु तुझं बघ
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
तू ठरवणार का अठरा पगड समाजाचं नेतृत्व आहे ते मुघालाच चकार तुम्ही नका शिकवू आम्हाला
@sonug9032
@sonug9032 4 күн бұрын
तू कोण पंतप्रधान का 😡😡😡😡😡आपली बुद्धी किती आपण बोलतो किती ताई एक महाराष्ट्राच्या सुसभ्य नेत्या आहेत
@shindedattahari1740
@shindedattahari1740 2 күн бұрын
👍👍
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 2 күн бұрын
सोड यार असं काही होत नसतं
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 Күн бұрын
धनंजय मुंडे आणि त्यांची टीम यांनी जो प्रताप केला त्याची प्रतिक्रिया सबंध बीड मतदारसंघात उमटली अशी तेथील लोक सांगतात त्यात पंकजा मुंडे यांचा काडीचाही दोष नाही
@amarkadam009
@amarkadam009 4 күн бұрын
इथून पुढे मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल 💯
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
त्या साठी तुम्हाला पिरावर चादर चढवावी लागेल.शिव धर्म सोडवा लागेल
@sachinnavale3660
@sachinnavale3660 4 күн бұрын
ताई असं बोलू नये but you are half brahmin..
@JaysinhMadake
@JaysinhMadake 3 күн бұрын
Mhanje he mix ahe ka
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 3,3 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 4,4 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 3,3 МЛН