Pankaja Munde विधान परिषदेच्या आमदार होतायत ? भाजपचे ३ डाव | Breaking News Live | |Vishaych Bhari

  Рет қаралды 36,876

Vishaych Bhari

Vishaych Bhari

8 күн бұрын

Pankaja Munde विधान परिषदेच्या आमदार होतायत ? भाजपचे ३ डाव | Breaking News Live | |Vishaych Bhari
लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आता महाष्ट्रातील राजकारण्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. मात्र त्यादरम्यान, राज्य विधान परिषदेतील जवळपास १५ जागांसाठीची निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी विधानसभेच्या विविध मतदारसंघातील चार जागांसाठी मतदान होऊन त्याचे निकाल जाहीर झाले आहेत. तर विधानसभा आमदारांकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या ११ जागांवर होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपानं आपल्या उमेदवारांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. तसेच भाजपाने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विधान परिषदेसाठीचे उमेदवार घोषित केल्याचं दिसत आहे. विधान परिषदेसाठी भाजपानं, पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि मित्रपक्षांमधील सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर नुकतच ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना देखील विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्यात आल्याचं कळतंय. दरम्यान भाजपाने पंकजा मुंडे यांना दिलेली उमेदवारी ही लक्षवेधी ठरली आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या पाच वर्षांपासून एकप्रकारचा राजकीय वनवास भोगत असलेल्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीतही निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपा त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार का? त्यांना पक्षाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणार का? असे अनेक प्रश्न पंकजा मुंडेंचे समर्थक, भाजपाचे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळातून विचारण्यात येत होते. आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत भाजपाने या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपाने अनेक चाली खेळल्या आहेत. त्यांचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#marathinews
#marathilive
#विषयचभारी
#pankja_munde
#pankjamunde
#parlinews
#vidhansabhaelection2024
marathi breaking news,marathi news live today,marathi news video,abp maza breaking news,maharashtra news live update,marathi news live,marathi news,abp maza live new today,manoj jarange live news today,tv9 marathi live,tv9 marathi batmya live,tv9 marathi news channel,tv9 marathi video live,tv9 marathi latest news,tv9 marathi batmya live today,maharashtra rain live updates,ajit pawar live,tv9 marathi news live,tv9 marathi batmya,marathi live news

Пікірлер: 93
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 7 күн бұрын
लवकरच कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री पंकजा गोपिनाथ मुंडे
@hahahahaqwe
@hahahahaqwe 7 күн бұрын
😂😂😂😂😂 2 महिन्या ची पोकळ मंत्री 😂😂😂
@akashmusle2989
@akashmusle2989 7 күн бұрын
देशी प्लेयर
@bhushankhandagale692
@bhushankhandagale692 6 күн бұрын
Mg parat chiki khanar..... 😡😡😡😡😡
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 3 күн бұрын
पंकजा ताई वाघीन आहे धनू भाऊ वाघ आहे जर कां .....????
@bhushankhandagale692
@bhushankhandagale692 3 күн бұрын
@@sudarshanghule0583 ....😜😜😜
@navnathbodake1982
@navnathbodake1982 7 күн бұрын
महाराष्ट्राची भावी पहिली महिला मुख्यमंत्री फक्त पंकजाताई मुंढे-पालवे ❤❤❤❤❤
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 7 күн бұрын
झालं चढले 4:49 हरभ-याच्या झाडांवर अरे, बावळ्यांनो मनातली मुख्यमंत्री बोबंल्याने पाच वर्षे मातीत गेली हे विसरु नका. जो पर्यंत फडणवीस तो पर्यंत मनातलं काहीच होत नसतं
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 7 күн бұрын
😂😂😂bhavi
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
​@@user-bh8dt7cx5hTya Fadanvis chi ch hathbhar fatliye😂😂 Tyalach Modi shaha Kasa Kolte te baghat raha😂 Maharashtrat BJP la Munde shivay paryay nahi ha bhutkalhi ahe ani hech Bhavishyakalat hi Kayam lagu Rahnar...
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 7 күн бұрын
अभिनंदन ताईसाहेब
@arvinddongre6974
@arvinddongre6974 6 күн бұрын
पंकजा मुडे ह्या महाराष्ट्रातील एकमेव पावरफुल नेत्या आहेत.पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्याना पुढे केल्यास महाराष्ट्रात सत्ता येऊ शकते.
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 7 күн бұрын
महाराष्ट्रात लोकप्रिय पंकजाताई मुंडे
@ManyaSurveSonhivra
@ManyaSurveSonhivra 7 күн бұрын
Maharashtra of mass लीडर पंकजा मुंडे
@vivekdoifode3968
@vivekdoifode3968 7 күн бұрын
Mass leader
@u.t5805
@u.t5805 7 күн бұрын
नुकसान झाल्यावरच भाजपला पंकजा मुंडे आठवते
@shrirammundhe7597
@shrirammundhe7597 7 күн бұрын
जर पंकजाताई यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार केले तर BJP चे 150 आमदार निवडून येतील
@MrPratik96
@MrPratik96 7 күн бұрын
Less than 50 yetil
@govindphad5250
@govindphad5250 7 күн бұрын
150++
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 7 күн бұрын
😂😂😂😂jativadi cm asto ka te pn 2 da padun te pn bogas matdan karun
@MrPratik96
@MrPratik96 7 күн бұрын
@@govindphad5250 in your dreams only
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 6 күн бұрын
हिला.घेतल्यामुळे.भाजप.25आमदारावरच.ब्रेक.होणार.
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 7 күн бұрын
लोकप्रिय मग मागच्या दारानच का लोकप्रिय आहेत तर तीन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत आल्या असत्याना निवडुन का घाई केली विधान परिषदेची
@sun_2327
@sun_2327 7 күн бұрын
उध्दव ठाकरे आणि त्या एकाच सभागृहात आहेत आता
@satishdongare4387
@satishdongare4387 7 күн бұрын
तु नकोस न्यान पाजाळू
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 7 күн бұрын
शरद पवार पण लोकप्रिय राज्यसभा खासदार आहेत
@Swatijadhav767
@Swatijadhav767 7 күн бұрын
होना ताई मध्ये जनतेकडून निवडून येण्याची ताकद आहे ना मग अस विधानपरिषद वर का घेतल आहे समजल नाही
@sun_2327
@sun_2327 7 күн бұрын
@@Swatijadhav767 प्रश्न परळीचा आहे
@govindnagargoje9307
@govindnagargoje9307 7 күн бұрын
Only pm❤
@kiranandhale4189
@kiranandhale4189 6 күн бұрын
Only tai
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 7 күн бұрын
जरांगेने विरोध केल्याने पंकजा ताई चं वजन वाढलं. गेम उलटा पडला जरांगेवर
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 6 күн бұрын
Te loksabhet dislec na
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 6 күн бұрын
सपाटुन.आपटली.वजन.जास्त.झाल्यामुळे.असे.म्हणायचे.का.
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s 6 күн бұрын
​@@balasahebbidwe3079 बेवडा किडन्या फेल गुर वळणारा गावठी मिथुन
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 3 күн бұрын
पंकजा ताई वाघीन आहे धनू भाऊ वाघ आहे जर का??
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 3 күн бұрын
ती लोकनेत्याची लोककन्या आहे ती तु काळजी करु नकोस
@sunilkekan3409
@sunilkekan3409 7 күн бұрын
लोकनेत्या पंकजा ताई साहेब यांचे अभिनंदन.
@amolbhokare1794
@amolbhokare1794 7 күн бұрын
पंकजाताई🎉🎉🎉🎉
@user-iu4eu7hu4j
@user-iu4eu7hu4j 6 күн бұрын
Abhinandan taisaheb
@imoptionbuyer5748
@imoptionbuyer5748 7 күн бұрын
Jay OBC
@shrikrushna9273
@shrikrushna9273 6 күн бұрын
अध्यक्ष महोदय नुकत्यात पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाला पण उमेदवारी देऊन पुनर्वसन करावे 😂😂😂
@omkesh91
@omkesh91 6 күн бұрын
दक्षिण आफ्रिकेला ओबीसी मधून वर्ल्ड कप देणार आहेत
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
​@@omkesh91jarange patalanche haste😂😂OBc neta ahe na jarange ata
@user-td2md9sm1o
@user-td2md9sm1o 7 күн бұрын
धनंजय मुंडे साहेब यांचा पंकजाताई मूढे याचा काही संबंध नाही राज्यात दोन मूढे भाऊ बहीण दोन पक्षाकडून आहेत त्यामूळे काही फरक पडणार नाही
@balasahebkhedkar9605
@balasahebkhedkar9605 5 күн бұрын
भाजपा विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देतील वेळप्रसंगी पुन्हा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदाचे आमिष दाखवतील त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतील मुंडे यांना राज्यात मानणारा मोठा वर्ग आहे तसा भाजप मध्ये एकही चेहरा दिसत नाही लोकसभा प्रमाणे विधानसभेत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे
@pravinkhade6563
@pravinkhade6563 4 күн бұрын
पंकजा ताई ❤❤❤❤
@Swatijadhav767
@Swatijadhav767 7 күн бұрын
ताई विधानसभेला उभे राहायचं ना...तुम्ही एव्हढे लोकप्रिय आहेत आरामात आमदार झाले असता विधानसभेत. मग विधानपरिषद चा का मार्ग निवडला??? भीती वाटत होती का मराठा समाज ची.
@sanapsantosh7813
@sanapsantosh7813 6 күн бұрын
परळीतील बहिणभावाचा सत्ता संर्घष टाळण्यासाठी...
@kiranraut3360
@kiranraut3360 6 күн бұрын
ardhya dokyachya dhananjay munde la ticket naste bhetl mg🤣🤣
@akshayrakh4733
@akshayrakh4733 6 күн бұрын
Te mithun ka ubha Rahat nahi. Konala ghabrat ahe. Ki konachya adesh yaychi vat pahat ahe
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
20 varsha dhul chatliye munde ni visarla ki kay😂😂 Are har kutte ka din ata hai 😂asa samja ya veles barang sonane chya rupat to din bagayla bhetla baramatila 😂😂 Pan tension gheu naka Pankaja munde Pahilya mahila mukhyamantri honar he lashat theva..100%
@yogeshpatil8763
@yogeshpatil8763 3 күн бұрын
भावी मुख्यमंत्री पंकजा मुडेंचे नाव असल्याशिवाय भाजपला महाराष्ट्रात निवडणूक लढतात येणार नाही
@ibc-145
@ibc-145 4 күн бұрын
first obc woman cm
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 7 күн бұрын
बीजेपी ला फायदा होईल
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 3 күн бұрын
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब लोककन्या पंकजाताई ताईसाहेब
@ashokmunde3877
@ashokmunde3877 3 күн бұрын
Good idea BJP
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 6 күн бұрын
पंकजा ला भाजपा फसवत आहे
@DANAPURNEWS
@DANAPURNEWS 7 күн бұрын
लागली बहिण योजना पंकजाताई ना लाभ भेटला
@atfkmali7149
@atfkmali7149 7 күн бұрын
म्हणजे मागच्या दाराने घेतलं..
@Chandrakantasonune
@Chandrakantasonune 6 күн бұрын
ताई 36 ते 40 आमदार ताईच्या भरोशावर निवडून येतात उगाच नाव खराब करू नका
@Gentleman.1392
@Gentleman.1392 7 күн бұрын
धनंजय मुंडेंचे मंत्रीपद धोक्यात येणार का ?
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
Atta hi yenar nahi ani vidhansabhe nantar dhananjay munde Maharashtrache gruhmantri astil....
@Chandrakantasonune
@Chandrakantasonune 6 күн бұрын
ताई मागच्या दाराने नाहीतर पाहुणे सात 6:45 लाख लोकांनी सन्मान केला होता ताईचा तो देते बीजेपी काहीही मागचं दार नाही आणि निवडून यायला बाकीचे आमदार नेमलेले आहेत त्याच्यामुळे
@ashoksawant8132
@ashoksawant8132 6 күн бұрын
भाजपाचा चुकीचा निर्णय .
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 7 күн бұрын
निसटता पराभव कुठला पिपानी धरून दीड लाखानी पराभव
@sandipwagh4291
@sandipwagh4291 7 күн бұрын
घरात बघून बसून बघ ना
@S.Patil2006
@S.Patil2006 6 күн бұрын
Pipani naste tutari aaste ti
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
Mi mhanu ka musalmanani Parshwabhagavar lath dili asti tumchya tar 2 lakhani harle aste bajarng sonawane???😂😂 Nahi na mhanun shakat ..vastwat jaga je ahe te bagha mungeri lal ke hasin sapne naka baghu divsadhavlya
@Chandrakantasonune
@Chandrakantasonune 6 күн бұрын
बाप्पाला दिल्लीत नेऊन बसवले इंग्रजी ट्युशन लावून द्या रे भावांनो
@chandukadam9858
@chandukadam9858 4 күн бұрын
मराठा समाजाच्या नाकावर टीचून आमदार बनवले हे समाजाला कळलं आहे
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
Mukhyamantri pan banvanar ahe 😂 Baghu ata kon 30% ani kon 60%.. Pratek action chi reaction astech.. Jarange cha arakshanacha mudda pawarchi action hoti loksabhela ata tyachi kay reaction dakhavto OBC samaj Vidhansabhela he baghnyasarkha chita rahil maharashtra madhe
@raosahebdhumal3564
@raosahebdhumal3564 5 күн бұрын
Bjp me be out in coming assembli election
@sukhadeoraoadhau5191
@sukhadeoraoadhau5191 7 күн бұрын
हा धनंजय मुंढे यांना धक्का आहे कारण 2 मुंढे मंत्री राहणार नाहीत आणि पंकज्या मंत्री होणारच
@ganeshlondhe2814
@ganeshlondhe2814 7 күн бұрын
छगन भुजबळ साहेब याणा ही घे कुटे तरी
@A_B_P_
@A_B_P_ 5 күн бұрын
तुम्हाला काही ढेकळ कळत नाही
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 60 МЛН
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 50 МЛН