Pankaja Munde Vidhanparishad Live: राजकीय वनवास संपला! पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर परत संधी का?

  Рет қаралды 86,247

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 269
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांना मानणारा महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे आणि तो सर्व नाराज होता पण ताईसाहेब यांना आता महाराष्ट्रात न्याय मिळाला आहे
@prashantjadhav3082
@prashantjadhav3082 3 ай бұрын
कुठे आहे हा वर्ग?
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
@@prashantjadhav3082 संपूर्ण भारत देशात साठ टक्के ओबीसी बांधव आहेत
@Ontheway760
@Ontheway760 3 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रात आहे ओबीसी समाज ठामपणे उभा आहे त्यांच्यामागे
@laxmanpaithane413
@laxmanpaithane413 3 ай бұрын
😂
@filmykatta4233
@filmykatta4233 3 ай бұрын
ताई आमदार झाल्या म्हणून मी आणि माझे गावकरी इतके खुश झाले की आम्ही पूर्ण गावात चिक्की वाटून आनंद साजरा केला....अभिनंदन ताई
@krushnajadhav3133
@krushnajadhav3133 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब आम्ही आपल्याकडे फार अभिमानाने व स्वाभिमानाने मुंडे साहेबांचा वारसा म्हणून बघत आहोत
@SirLeveL.
@SirLeveL. 3 ай бұрын
Pankaja cha punarvasan zala aahe... Aata OBC BJP la support krnar... Sarcastic Comment... Thanks
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 3 ай бұрын
😉😁 😁
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro 3 ай бұрын
जयभगवान
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
आज महाराष्ट्रात सुसंस्कृत प्रामाणिक पणा एक वचणी आशा एक प्रामाणिक संस्कारक्षम लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांना खुप ऊशिरा का होईना भाजपला शहाणपण सुचला आहे
@BibhishanTonde-le4rl
@BibhishanTonde-le4rl 3 ай бұрын
अभिनंदन ताई महाराष्ट्रातच तुमची गरज होती
@sandeepk6833
@sandeepk6833 3 ай бұрын
आज लई जनांची जळनार आहे..... बरनोल घ्या मित्रांनो 😂😂😂
@mahadevlad5210
@mahadevlad5210 3 ай бұрын
Jalude bhau atta apn padaychi bari ahe 😂🤞🏼 vanchit la voting karaychi pn yanla nahi 🎯
@Thereal3701
@Thereal3701 3 ай бұрын
Right
@radhathite5945
@radhathite5945 3 ай бұрын
निवडणुका ला आणलेल्या तोफा वाजा
@mahadevlad5210
@mahadevlad5210 3 ай бұрын
@@radhathite5945 वाजवली आम्ही सांगायची गरज पडून मनाही देत आम्ही 🤞🏼🎯
@BapuBorude-in2yy
@BapuBorude-in2yy 3 ай бұрын
लोकसभेच्या आणलेल्या तोफा वाजवा आता
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब ताईची बातमी ऐकून डोळ्यात अश्रू आले आज आमच्या लाडक्या लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांना भाजपने न्याय दिला आहे ऊशिरा का होईना भाजपला शहाणपणा सुचला आहे
@AshaLad-g4j
@AshaLad-g4j 3 ай бұрын
अभिनंदन पंकजा ताई 😊🎉🎉
@babanraobangar3027
@babanraobangar3027 3 ай бұрын
पंकजा मुंडे च्या नेतृत्वात भाजपने विधान सभा लढावी त्यांना सीएम च्या उमेदवार घोषीत केल्यास भाजप 100% यशस्वी होणार🌷
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
@@babanraobangar3027 लोकांतून निवडून म्हणल्यावर अवघड आहे आहे हे बरे आहे
@-hindu-392
@-hindu-392 3 ай бұрын
ती सलग दोन वेळा पडली आणि तिला मुख्यमंत्री करायचा का ?
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 ай бұрын
Maratha reservation virodhi pankaja munde mule bjp che nusakan honar jay shree ram
@kbdarade-zz9tl
@kbdarade-zz9tl 3 ай бұрын
नामदार पंकजाताई Gopinathrào मुंडे
@eknathtakras3237
@eknathtakras3237 3 ай бұрын
भाषा व्यवस्थित ठेव मित्रा जरा ​@@-hindu-392
@HaribhauJadhav-bx5lx
@HaribhauJadhav-bx5lx 3 ай бұрын
मुंडे साहेबांची जेवढी ताकद होते महाराष्ट्रात तेवढीच ताकद पंकजाताई मध्ये आहे आणि पंकज ताई तेवढ्याच ताकतीने महाराष्ट्र मधील लढत आहेत
@dadagolhar7219
@dadagolhar7219 3 ай бұрын
आभिनंदन ताई साहेब
@happyrbkulkarni9421
@happyrbkulkarni9421 3 ай бұрын
अभिनंदन
@VitthalMundhe-k7q
@VitthalMundhe-k7q 3 ай бұрын
आता मेहकर मतदार भाजपचे उमेदवार निवडून ऐईल OBC समाज पुन्हा पाठिमागे आहे
@SureshGite-i9k
@SureshGite-i9k 3 ай бұрын
अभिनंदन पंकजा ताई Thanku B.J.P सरकार
@जयश्रीराम-ण5थ
@जयश्रीराम-ण5थ 3 ай бұрын
ताईसाहेब 💕
@khedkarrushikesh8833
@khedkarrushikesh8833 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब.. एवढा प्रचंड मोठा समाज तुमच्या मागे उभा आहे. तूम्ही लवकर मंत्री व्हा वे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@sopangopalghare8934
@sopangopalghare8934 3 ай бұрын
Heartly Congratulations Tai Saheb
@swapniltambade3393
@swapniltambade3393 3 ай бұрын
ताईसाहेब अभिनंदन. ओबीसी समाजाला थोडासा न्याय मिळाला.
@ganeshwagh9879
@ganeshwagh9879 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब.. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पक्षाची विधानपरिषद उमेदवारी जाहीर.. Pankaja Gopinath Munde
@vinodyelmame412
@vinodyelmame412 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब, आपणास पुढील वाटचाली साठी खुप साऱ्या शुभेच्छा!
@BhausahebPalve-jm7ml
@BhausahebPalve-jm7ml 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब
@suryakantthalkari3540
@suryakantthalkari3540 3 ай бұрын
बिड जिल्हयाच्या व महाराष्ट्राच्या नेत्या पंकजाताई यांना विधान परिषदेवर घेतल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ताई साहेब
@HaribhauJadhav-bx5lx
@HaribhauJadhav-bx5lx 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब पुढील कार्यास शुभेच्छा
@digambargutte8138
@digambargutte8138 3 ай бұрын
पंकजाताई पंकजाताई चा अभिनंदन अभिनंदन पंकजाताई ला महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवर घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे स्वागत पंकजा ताईंना मानणारा खूप मोठा वर्ग होता आता तो पंकजाताईच्या ताईच्या पाठीशी राहील
@satishshinde3457
@satishshinde3457 3 ай бұрын
महाराष्ट्रची वाघीण विधीमंडळात
@prakashgite4898
@prakashgite4898 3 ай бұрын
भाऊ खुपच छान उत्तर दिले तुम्ही पंकजाताई साहेब यांना पद दिल्याने भाजपला शंभर टक्के फायदा होणार आहे हे सत्य आहे
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 3 ай бұрын
ताईसाहेब
@Umeshbhange3
@Umeshbhange3 3 ай бұрын
खूप खूप आभिनंदन ताई साहेब 🎉
@santoshpawar362
@santoshpawar362 3 ай бұрын
अभिनंदन
@siddhusanap3162
@siddhusanap3162 3 ай бұрын
अभिनंदन पंकजाताई
@KisanudhanUdhan
@KisanudhanUdhan 3 ай бұрын
भाजप चा सुपडा साफ जसा लोकसभेला मराठवाडयात सुपडा साफ केला तसा विधानसभेला भाजप चा सुपडा साफ होईल जय मराठा🚩🚩🚩
@Ontheway760
@Ontheway760 3 ай бұрын
मराठा उमेदवाराचा सुपडा साफ करू आता टेन्शन नका घेऊ आतापर्यंत मतदान केलं चुकल ओबीसी समाजाचं आता नाही
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
मुंडे ना आता फक्त हाच पर्याय ऊरला आहे जनतेतून निवडून यायचे दिवस संपले यांचे
@prakashombase353
@prakashombase353 3 ай бұрын
Tai saheb
@Ontheway760
@Ontheway760 3 ай бұрын
लाखो भावाच्या ताई ....अभिनंदन ताई
@sachinmunde5307
@sachinmunde5307 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन ताईसाहेब🎉🎉
@raigad1674
@raigad1674 3 ай бұрын
Congratulations Tai💐💐
@VitthalChate-n4u
@VitthalChate-n4u 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब
@babarghule1512
@babarghule1512 3 ай бұрын
महाराष्ट्राची वाघीण विधीमंडळात
@manojreddy6487
@manojreddy6487 3 ай бұрын
Amhi sarv obc samaj pankjatai barobar aahe ani kayam rahanar
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 3 ай бұрын
पॉवर ऑफ महाराष्ट्र पंकजाताई. आण बाण शान
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 3 ай бұрын
अभिनंदन ताई🎉
@Umesh_Sanap
@Umesh_Sanap 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब 🎉
@balajisangle3432
@balajisangle3432 3 ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताई.💐💐💐 पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐
@aniruddhapatil8222
@aniruddhapatil8222 3 ай бұрын
Loknetyala मंत्री संत्री आमदार खासदार याची काहीच गरज नसते
@akashnagre6553
@akashnagre6553 3 ай бұрын
🎉🎉🎉ताईसाहेब शुभेच्छा
@pandurangkute8648
@pandurangkute8648 3 ай бұрын
🎉🎉😊🎉 congratulations🎉🎉
@Amol........465
@Amol........465 3 ай бұрын
अभिनंदन ताई
@navnathilag39
@navnathilag39 3 ай бұрын
Pm Boss ❤️
@govindkendre1619
@govindkendre1619 3 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉❤Tai
@SanjayThombre-s6b
@SanjayThombre-s6b 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब❤❤🎉🎉❤
@vilaskedar8147
@vilaskedar8147 3 ай бұрын
ताई साहेब अभिनंदन
@MmAvhad
@MmAvhad 3 ай бұрын
अतिसुंदर विशाल
@ganeshdahiphale1925
@ganeshdahiphale1925 3 ай бұрын
ताईसाहेब हार्दिक अभिनंदन
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 3 ай бұрын
अभिनंदन भारतीय जनता पक्ष चांगल्या लोकांना उमेदवारी दिली जय श्रीराम जय हिंद
@santoshwanve2222
@santoshwanve2222 3 ай бұрын
हे चूक आहे विधानसभा 3 महीने राहीली राज्यसभेत च जयाला हवं होतं केंद्रीय मंत्री होयाला पाहीजे होते
@rameshkdhatriya4143
@rameshkdhatriya4143 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब❤
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 3 ай бұрын
ताईसाहेब आपलं अभिनंदन आम्ही तुमच्यासोबत कायमच
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 3 ай бұрын
अभिनंदन ताई जय हो 🎉🎉
@रामकिसनजाराडेजाराडे
@रामकिसनजाराडेजाराडे 3 ай бұрын
खूप उशीर झाला भाऊ पंकजा मुंडे ताई साठी
@shivajigarje6885
@shivajigarje6885 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब मुंडे ❤❤❤❤
@AppasahebDoiphode
@AppasahebDoiphode 3 ай бұрын
Always Tai saheb
@anantbargaje2011
@anantbargaje2011 3 ай бұрын
Congratulations to tai king🎉
@SunitaShep-rr6dq
@SunitaShep-rr6dq 3 ай бұрын
पंकजा ताई 🎉🎉मी २००९ ला‌२००१४ मी बरोबर होते बीड
@worldview3716
@worldview3716 3 ай бұрын
आरे हा पत्रकार नाही, हा प्रवक्ता आहे 😂
@ramharichoure6944
@ramharichoure6944 3 ай бұрын
जय भगवान 🚩🚩
@ShrikanPatil
@ShrikanPatil 3 ай бұрын
King tai❤
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 3 ай бұрын
अभिनंदन ताई❤❤❤
@Shriharidhakne-je3jl
@Shriharidhakne-je3jl 3 ай бұрын
जय भगवान ताई साहेब
@AppasahebDoiphode
@AppasahebDoiphode 3 ай бұрын
Jai OBC
@ganeshfunde7805
@ganeshfunde7805 3 ай бұрын
🙏🙏अभिनंदन ताई साहेब 💐💐💐
@shivajikedar5904
@shivajikedar5904 3 ай бұрын
Aabhinandan Tai
@amitmunde8490
@amitmunde8490 3 ай бұрын
Pm🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@YadavmaharajBade
@YadavmaharajBade 3 ай бұрын
मंत्री होण गरजेच आहे
@ajinathkolekar8057
@ajinathkolekar8057 3 ай бұрын
Congratulations🎉🎉
@SatishSolnkar
@SatishSolnkar 3 ай бұрын
ताई साहेब
@abhishekshekade8887
@abhishekshekade8887 3 ай бұрын
Agadi barobar boltet sir
@VijaysinghShinde-se7op
@VijaysinghShinde-se7op 3 ай бұрын
म्हणजे भुजबळ साहेबाना पण तुमचा विरोध दिसतोय
@jaydattadhakne2342
@jaydattadhakne2342 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब 💐
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 3 ай бұрын
वसंतराव जी छान आणि योग्य व आशादायक विश्लेषण केले , याचा आनंद आहेच प्रश्नच नाही. लोकसभा थोडक्यात गेली याची खंत ही आहे. म्हणून तितका आनंद नाही पण आनंद आहे तो अत्यंत संयमाने घेऊ.
@ashokmunde3877
@ashokmunde3877 2 ай бұрын
Abhinandan. Tai
@ramdassonwane5805
@ramdassonwane5805 3 ай бұрын
Congratulations Pankaj Tai !
@somnathdhakane2823
@somnathdhakane2823 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब
@shubhamsanap9479
@shubhamsanap9479 3 ай бұрын
Congratulations 🚩
@umakantmisal6696
@umakantmisal6696 3 ай бұрын
अभिनंदन, ताईसाहेब!!🎉
@amolghuge6186
@amolghuge6186 3 ай бұрын
Jai ho taee saheb
@kailasshinde6245
@kailasshinde6245 3 ай бұрын
Congrats Tai saheb
@latachate
@latachate 3 ай бұрын
, thank you b j p🙏 पंकजाताई
@navnathfunde3116
@navnathfunde3116 3 ай бұрын
मास लीडर आदरणीय ताई साहेब खूप खूप अभिनंदन ❤❤❤
@yandhale52
@yandhale52 3 ай бұрын
ताईसाहेब सरकार
@rayabhanmasala6654
@rayabhanmasala6654 3 ай бұрын
Congratulations tai
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 3 ай бұрын
😂आता बीड वाले...सोन्याचा घरात राहणार.पंकजा आपली सगळी संपत्ती गरीब जनतेला वाटणार
@Swatijadhav767
@Swatijadhav767 3 ай бұрын
मराठा आंदोलन विधानपरिषद मध्ये आमदार होण्यासाठी नाही 💯 कोणाचं राजकीय पुनर्वसन करावं म्हणून पण नाही आणि कोणाला आरक्षण देऊ नका ही नीच भावना साठी पण नाही. हे फक्त गरीब मराठा मुलाच्या भाकरी साठी आहे..उज्ज्वल भवितव्यासाठी आहे
@indrakantshendurkar7585
@indrakantshendurkar7585 3 ай бұрын
खूपच अभिमान आहे मला पण तुम्ही चॅनल वाले परतल्या हा शब्द का वापरला ? उगाच बातमीला हेडिंग देऊन तुमच्या चॅनलचा गवगवा/टीआरपी वाढवण्यासाठी असा फोकस करणे योग्य नाही
@GodajiDangat
@GodajiDangat 2 ай бұрын
Pankaja Tai Gopinath Munde mukhymantri
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 3 ай бұрын
ओबीसी म्हणतात, पण ओबीसी चया व्यासपीठावर कधीही दिसल्या नाहीत. तरीही ओबीसी नेता कसे म्हणतात.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 3 ай бұрын
भाजपाने उमेदवारी सर्व समाजाच्या लोकांनी दिली हे महत्वाचे
@sharadmore1037
@sharadmore1037 3 ай бұрын
Chikkivatap kara beeda madhy
@pearlvineinternational1200
@pearlvineinternational1200 3 ай бұрын
तुम्ही 90 मारा आज😂😂पॉवर ऑफ ओबीसी💪💪
@AfrozShekh-y3b
@AfrozShekh-y3b 3 ай бұрын
जाळणारे कुत्रे आले बाहेर
@rushimunde8165
@rushimunde8165 3 ай бұрын
गांजा देशी gya आज 😂😂
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 3 ай бұрын
पेढे वाटून.दया चिक्की घोटाळ्याची चौकशी करून निर्दोष मुक्तता झाली आहे.त्यामुळे खडे मारू नये.
@manojreddy6487
@manojreddy6487 3 ай бұрын
90chapti che watap kara
@sanjaykakad4095
@sanjaykakad4095 3 ай бұрын
ताई तुम्ही लढा तुमच्या पाठीशी दोन वाघ आहे भाऊ आणी आण्णा जय भगवानबाबा
@bhagwankangane1455
@bhagwankangane1455 3 ай бұрын
कोणत्याही दाराने जावो पण मंत्री मंडळात पुन्हा स्थान आहे की राव यांना कोठेही मान रहाणार आहे आणि त्या धडाडी आहे की राव यांचे कर्म चांगले आहे.
@smile4253
@smile4253 3 ай бұрын
Pankaj tai❤❤🎉🎉
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 51 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Maharashtra Times LIVE : Shahaji Bapu Patil Sangola Speech LIVE | सांगोल्यातून शहाजी बापू पाटील LIVE
25:15
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН