चार मिनिटांच्या नंतर हुंदके आले अक्षरशः मोबाईल बाजूला ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आणि काही काळानंतर उर्वरीत गाणं ऐकलं. हे गाणं आधी खूप वेळा ऐकलं आहे पण अशा पद्धतीने येथे तुम्ही ते मांडले की हृदयात अत्यंत खोलवर जावून पोहचले. हा मास्टर पीस आहे. ही कलाकृती अजरामर होणार. 🥺❤️
@GauravKhonde Жыл бұрын
दादा मनातलं बोललात...माझ्या आज्जीला आणि मला हे गाणं खूप आवडायचं...आता आज्जी नाहीय पण हे गाणं आज ही तेवढं च आवडीने तिच्या आठवणीत आईकतो.... आताही ऐकताना हुंदके येताय.....😥♥️
@shubhamkarande2056 Жыл бұрын
@@GauravKhonde🥺🥺😓
@Chetanmhabdi1990 Жыл бұрын
❤❤दापोली ची शान साने गुरूजी❤❤
@shs022 Жыл бұрын
आपल्याला काही वैयक्तिक अनुभव आला असावा.
@dilipdushing6429 Жыл бұрын
@@GauravKhondeSame here 🥺🥺
@Cinemawaal Жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीला परत रुळावर अनण्यासाठी अश्या चित्रपटांची आणि प्रेक्षकांची साथ हवी!! काहीतरी वेगळं बघायला भेटाव अनुभवायला बस🙏
@indian62353 Жыл бұрын
Right 👍❤
@ankurballal683611 ай бұрын
जूना श्मामची आई पहा
@indian6235311 ай бұрын
@@ankurballal6836 हो. तोही चित्रपट मी बघितला आहे
@rutujaa10 Жыл бұрын
सर्वप्रथम गाण्याची originality जपल्या बद्दल खूप कौतुक.किती सुंदर आवाज आहे आणि त्यात प्र.के.अत्रे यांचे शब्द❤ जुन्या CD player ला श्यामची आई चित्रपट पाहिला होता त्यावेळी पासून हा नवीन यावा असे वाटतं होते. श्यामची आई पुस्तकही त्यावेळी सर्वच लोक वाचत होते.चित्रपटातील हे गाणं खूपच श्रवणीय बनले आहे.❤नक्कीच चित्रपट सर्वत्र पहावा ❤
@onkarborhade5685 Жыл бұрын
🥳💯
@prachikothawade-tl4pg8 ай бұрын
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज.. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !” अप्रतिम रचना🥹❤️
@s.s91472 ай бұрын
अतिशय सुंदर शब्द रचना तिचकेच सुंदर स्वर... अहाहा.. किती टे अर्थपूर्ण गाणे.. मी 100 वेळा ऐकले.. माझा मुलगा 6 महिन्याचा आहे. दिवसातून 5/6 वेळा हे गाणं ऐकवते त्याला.. हे ऐकताना त्याची smile पाहण्या सारखी असते. कितीही रडत असला तरी हे गाणे ऐकल्या वर शांत बसतो.. आणि हसतो ही...😊 विशेषतः ध्रुवपद.. द्रौपदिसी बंधू शोभे नारायण म्हटले की खूप गोड हसतो माझा बाळ.. खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
@Bhaarat_1 Жыл бұрын
My all time favorite श्रीकृष्ण द्रौपदीच्या बंधुत्वाचा गोड धडा 70 वर्षांनंतर परत एकदा...!
@diptikulkarni9558 Жыл бұрын
कधी रागे भरावे आणि कधी गोडीत समजावावे हे जाणनारी श्यामची आई (आई )❤❤❤
@atuldeswandikar268011 ай бұрын
सुंदर गाणे … अप्रतिम मतितार्थ !!! चांगल्या संस्कारांची तोंड ओळख पुराणातील कथेवर आधारित सुंदर अश्या रचनेवर करणाऱ्या प्र के अत्रे ना सलाम 💐💐
@MaitreyeeKoppal9 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@MaitreyeeKoppal9 ай бұрын
😊😊😊😊
@SwaraShabdaChitra Жыл бұрын
वाह वाह👌 हे गाणं रिपीट मोडवर ऐकले जाणार यात संशय नाही. मूळ गाण्याची चाल, लय यात काहीही फरक न करता, फक्त थोडं orchestration आजच्या काळाला सुसंगत केलंय. जुन्या गाण्यांचं असं नूतनीकरण म्हणजे फार अवघड काम. मूळ गाणं लोकांच्या मर्मबंधातली ठेव असल्याने, तिथे धक्का लागायची शक्यता फार असते. अर्थात, इथे पत्की काका आहेत, त्यामुळे हा मुद्दा बोलायलाच नको. अतिशय सुश्राव्य झालंय गीत. वरच्या एका प्रतिसादात आहे तसे, श्याम ते साने गुरुजी हा प्रवासही इथे दिसतो. सिनेमाबद्दल उत्सुकता अधिकच जागली या गाण्यामुळे.
@GaneshJadhav-mp6dl11 ай бұрын
हो
@patankarvaidehi0 Жыл бұрын
रक्ताच्या नात्याने उमजेना प्रेम , पटली पाहिजे अंतरीची खूण 😢❤ काय शब्द आहेत हे 🙏
@vijayashinde13056 ай бұрын
खर आहे . अप्रतिम 😢
@mangeshmane4351 Жыл бұрын
गाण्याचे सुरेख शब्द, गायिकेचा सुमधुर आवाज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्य हे सर्व ऐकून आणि पाहून कान आणि मन दोन्ही तृप्त झाले मात्र चित्रपट पाहण्याची उत्सुकता अजून वाढली आहे.
@Sp-rk1sx Жыл бұрын
ह्या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट बघतोय....❤❤❤❤ गाण्याला जो नव्या पद्धतीचा सुंदर साज चढवला आहे. अस वाटत नाही कुठे जुन्या गाण्याला धक्का लागला आहे...ऋचा ने खूप सुंदर पद्धतीने सादर केलं आहे....❤❤❤
@i_am_hodophile25147 ай бұрын
अप्रतिम बोल , मन भरून येतं आहे किती जरी वेळा ऐकलं तरी.. श्यामची आई वाचली होत तेव्हा फार गहिवरून आल होत. आज हे गाणं ऐकून आठवलं..
@sanjiwanitadegawkar3685 Жыл бұрын
अत्यंत भावस्पर्शी आवाज... खूप छान गाणं आहे हे ! साने गुरुजी एक व्यक्ती म्हणून आणि एक लेखक म्हणून खूप ग्रेट होते.
@ankurballal683611 ай бұрын
तुम्ही आशाताईंच्या आवाजात ऐका - खरा वात्सल्य रस तिथेच सापडेल
@adinathjadhavaj4414 Жыл бұрын
अप्रतिम ❤😊 अशी गाणी समाजा साठी फार गरजेची आहेत, तेव्हाच लोकांना कळेल की संस्कार म्हणजे काय 👍✨
@nikhilgadgil911 Жыл бұрын
फार सुंदर झालंय गाणं...चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे... श्याम ते सानेगुरुजी हा प्रवास सुंदर दिसतोय गाण्यात.. आई आणि सानेगुरुजी एकत्र...काय सुंदर टेक 😊😊
@ShripadMohite-mi1do Жыл бұрын
0
@omkarmahadik286611 ай бұрын
जुन्या चित्रपटातील गाणे आहे हे
@sanjayrandive7692 Жыл бұрын
एक नंबर गाणं 🔥🔥🔥❤️ अप्रतिम बोलं आहेत 😍😍 एवढ्या गाण्यावरूनचं समजत आहे जसं श्यामची आई वाचताना गहिवरून येत तसंच हा चित्रपट बघणारा प्रत्येक जन भावनिक होऊनच बाहेर पडणार 😍😍❤️
@shravanijoshi865 Жыл бұрын
न जाणे या शब्दात. या चालीत काय जादू आहे कोणीही गाणं गाऊ देत. डोळे आणि मन भरून. गदगदून येतच. धन्य ते सारेच जण ज्यांच्या कडून हे गीत निर्माण झाले. मला वाटते प्रत्यक्ष कृष्ण आणि द्रौपदी या दोघांचा ही आशीर्वाद आहे या गाण्यावर म्हणूनच किती ही yaikle तरी त्याची गोडी तसूभरही कमी होत नाही
@rutujaghodke300710 ай бұрын
सलग पाचव्यांदा ऐकते आहे, तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतयं हे सुमधुर आणि मार्मिक गीत..
@adilnoorshaikh10 ай бұрын
बोट श्रीहरी चे कापले ग बाई... किती भरून येतं या ओळीला.. ❤
@Kudale-Patil Жыл бұрын
अप्रतिम कलाकृती 👌 चित्रीकरण आणि आवाज, अजरामर श्यामची आई हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते... चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवते❤
@ankurballal683611 ай бұрын
जुना श्मामची आहे पहा
@prachimulay6444 Жыл бұрын
गाण फारच गोड आणि सुरेल आवाजात झाले आहे अभिनयही छान आपल्या मुलावर संस्कार करण्यासाठी श्यामची आई कसे आणि किती प्रयत्न करते ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा अगदी त्या काळात घेऊन जाणार नक्कीच आता सिनेमा बघण्यासाठी खुपचं आतुर झालो आहोत
@arwindgb623611 ай бұрын
अप्रतीम.
@sushantkillekar Жыл бұрын
प्राथमिक शाळेत शिकत असताना शिक्षकांनी शामची आई चित्रपट दाखवला होता.. आणि तेव्हा हे गाणं ऐकल होत.. पुन्हा आठवणी जाग्या झाल्या.. खुप सुंदर..
@narendratambe5889 Жыл бұрын
🎉🎉🎉
@techikeen5779 Жыл бұрын
Ata punha sglya school mdhe dakhavayla hava movie
@archananavare928811 ай бұрын
मी पण शाळेत पाहिलंय...तेव्हा असे चित्रपट दाखवत
@tejasjoshi236611 ай бұрын
@@techikeen5779 एकदम बरोबर..
@sagargaikar1993 Жыл бұрын
या गाण्याचे गीतकार आणि श्यामची आई चित्रपटाचे दिग्दर्शक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे!!!! संयुक्त महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ. 🚩
@ankurballal683611 ай бұрын
संगीतकार वसंत देसाई , गायिका आशा भोसले , गीत वसंत बापट
@prakashmulay3996 Жыл бұрын
गाणे आणि अभिनय दोनीही अप्रतिम या गाण्याची गोडी ही अवीट आहेच त्याच प्रमाणे सर्व कलाकारांचा अभिनय देखील अप्रतिम विशेष म्हणजे अवखळ श्यामच्या भूमिकेत शर्व गाडगीळ आणि आई च्या भूमिकेत गौरी देशपांडे यांनी जीवतोडुन अभिनय केल्याचे जाणवते त्यांचे खूप कौतुक ओम भुतकर एक कसलेला कलाकार आहेच अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
अप्रतिम गायन...भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं इतकं विलक्षण भारावून टाकणारं वर्णन.....इतक्या सुंदर रचनेशी निगडीत सर्वांना प्रणाम आणि अभिनंदन...🙏🙏😊😊
@shreyasgokhale Жыл бұрын
@panoramamusicmarathi, Just a humble request, please provide the original song credits also. This song was from the 1953 film Shyaamchi Aai, which won the Golden Lotus at the National Film Awards. The song was sung by the legend herself Asha Bhosle, the lyrics were originally written by Shri Acharya Atre and music director was Vasant Desai. Many people may not be aware of this fact so I am just mentioning it here. Ashok Patki is a legend himself, but at least the original credits should be mentioned.
@DJ-ti5ve11 ай бұрын
I Fully agree. Everything with the movie is fantastic. I would love to see the original credits as well. The recreated song is at par with original.
@ankurballal683611 ай бұрын
अगदी बरोबर - खरं तर जून गाणंच चांगल आहे , आशाताईंचा आवाजातील , वसंत देसाई यांच संगीत आणि वसंत बापट यांची कविता
@sanjaysawant751511 ай бұрын
I agree with you
@indian6235311 ай бұрын
Right💯
@suvarnashinde7107 Жыл бұрын
खूप बरं झालं आत्ताच्या काळात हा सिनेमा परत येत आहे. नात्यांचे आणि त्यातील त्यागाचे महत्त्व आजच्या पिढीला कळणे फार गरजेचे आहे
@pravinnamdevkamble20348 ай бұрын
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण अश्रू दाटले नेत्रामध्ये रक्ताच्या नात्यात उपजेना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खुण काय शब्द आहेत अगदी काळजाला भिडणारे धन्य ते गीतकार, संगीतकार, गायक, वादक आणि आम्ही श्रोते मंत्रमुग्ध झाले वातावरण ❤❤❤
@ganeshshenavi1234 Жыл бұрын
प्रत्येक आई वडिलांनी आपल्या आत्ताच्या पीढीला साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आलेली मुव्ही दाखवावी ही कळकळीची विनंती,असे युगपुरुष पुढच्या पिढीला जर आपण दाखवले नाही तर आपण याना वाचलेली शेवटची पीढी ठरू येवढ मात्र नक्की.
@someshpathare52729 ай бұрын
खूप अप्रतिम आवाज मनाला भिडतो असा.खूप खूप शुभेच्छा🎉💐 १.बोट श्रीहरीचे कापले ग बाई,बांधायला चिंधी लवकर देई... २.जैसी ज्याची भक्ती,तैसा नारायण... या दोन ओळी तुमच्या आवाजाने गाण्यातुन मनाला ह्रदयस्पर्श करुन गेल्या.श्री नारायण आपल्या कुठेतरी जवळच आहे जणु असाच भास होतो...
@ajinkyanevgi501011 ай бұрын
Aaji chi aathvan aali... ti sadach he gaane gungunaichi.. 😢 ashru vaahu lagle..
@prasannahalbe456311 ай бұрын
फार सुरेख. डोळे भरून आले नाहीत तरच नवल. हे गीत वर्षानुवर्षे असाच भव जागा करीत आहे. महिन्यातून निदान एकदा हे गीत ऐकलं पाहिजे!
@neeshapatlekar24611 ай бұрын
अप्रतिम ❤ खरंच अप्रतिम !! अशाप्रकारे मुलांना घडवणं ही एक कलाच आहे🙏
@aniketgadhave3514 Жыл бұрын
जेसी जाची भक्ती तैसा नारायण . कोणा साठी भाऊ, कोणासाठी पिता, कोणासाठी आई,कोणासाठी मित्र, तर कोणासाठी प्रियकर.🥺🥺❤️❤️❤️
@guruprasadapte2 ай бұрын
❤
@omkaryamgar72 ай бұрын
💯❤
@Akhappy007Ай бұрын
खूप सुन्दर दादा...
@AbhayPatil-y8c Жыл бұрын
गाण्याचे बोल हे काय झालं होत आणि काय केलं, कसं केलं ह्याचं प्रत्यक्ष चित्रण समोर उभ करत आहेत... खुपचं सुंदर ❤ मनस्पर्शी ❤
@sumeetrane4384 Жыл бұрын
अप्रतिम स्वर, अप्रतिम गीत आणि अप्रतिम संगीत संयोजन❤ डोळे मिटून गाणं ऐकताना मन अगदी तृप्त होतं! चित्रपट आवर्जून बघणारच👍
@ankurballal683611 ай бұрын
हे खरं तर जून गाणं आहे , त्याला नवीन केल एवढेच. जुन्या गाण्यत वसंत देसाई , वसंत बापट आणि आशा भोसले ताई यांच ऐका
@amollokhande3607 Жыл бұрын
खूप भाऊक झालोय हे गाणं ऐकून... अक्षरशः डोळ्यात पाणी आले 😢गीतकार ,गायक आणि संगीत दिग्दर्शक यांना कोटी कोटी प्रणाम...🙏🙏
@sameergado3270 Жыл бұрын
काळीज हेलावून टाकण्याची जादू आहे ह्या गाण्यात... ऐकताना याचा पुनःप्रत्यय आला. जुन्या गाण्यातला हळुवारपणा आणि परिणामकारकता जपत नवीन संगीत देणं खरंच अवघड, पत्की काकांना सलाम! तितकंच सुरेल आणि भावोत्कट गायलं आहे आणि चित्रीकरणही अगदी समर्पक! चित्रपट पहायची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. चित्रपटासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@ankurballal683611 ай бұрын
जुनं गाणं ऐका - हे नवीन नाही आहे. खरे संगीतकार वसंत देसाई आहेत आणि गायिका आशा भोसले व कवी वसंत बापट.
खरचं जुन सगळंच हरवलंय कुठे तरी... अगदी सगळं.... या गीता सारखं सगळं परत यावं हीच प्रार्थना 🙏
@JohnyGaikwad9 ай бұрын
चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज....काळजाची चिंधी काढून देईन.. अप्रतिम.
@MrPratik19868 ай бұрын
He gaan khup vela ikal ahe khup awdt song ahe mazha .pan kharach aatta ikatana khup radu ale..Sundar
@Cinema-il3jb Жыл бұрын
या दिवाळीत मराठी सिनेमाला कसे थिएटर मिळत नाहीत बघूच..यंदा फक्त मराठीच आहे..❤
@amolkatkar4800 Жыл бұрын
हृदयाला स्पर्श करणारा प्रत्येक शब्द अत्यंत भावस्पर्शी व मधुर आवाजात सादर केले आहे गाणे एकदम मस्त खूप छान ❤👌👍❤️
@PracheeKulkarni-e2l Жыл бұрын
थेट हृदयाला भिडणारा आवाज.. तृप्त!! खूप च सुंदर
@geetashinde13269 ай бұрын
❤अ❤❤❤❤❤
@dhananjay21411 ай бұрын
Legend song...No one can match with emotion & feeling..Such culture require..Koti pranam to Great Mother & great son & their dedication..Great Aacharya Atre
@sunildahake1134 Жыл бұрын
मधुर , स्वर्गीय गाणं अन् आवाज सुद्धा !!
@RudraTej01 Жыл бұрын
लिहिनारे, गाणारे आणि संगीतकाराला माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏 कमाल केली आहे तुम्ही 👌👌👌👌👍👍👍👍
@hiteshkudale5148 Жыл бұрын
श्यामची आई.... साने गुरुजींच्या अजरामर कलाकृतीला पडद्यावर आणण्याच्या प्रयत्नालाच दाद दिली पाहिजे... आजच्या आधुनिक काळात पुस्तकांपासून दूर गेलेल्या पिढीला यानिमित्ताने त्या कलाकृतीची एक झलक अनुभुवता येईल... मनाला निर्मळ करणारे प्रसंग आणि हे गीत खरचं ... धन्य ती माता... आपल्या या प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा!!!🙏🙏
@PKP963 Жыл бұрын
This song has no time boundaries.. it touches so deep, after listening carefully.. music - words - presentation.. no words to express feelings..
@akashghodke7010 Жыл бұрын
Agree agree agree.... Best comment ever Aaj parynt comments section madhye jevdhhya comments vachlya tyaat hi comment mala saglyat jast aavdleli aahe....
@mahendragosavi9630 Жыл бұрын
रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाने जोडलेलं बंधुत्वाचं नातं हे केंव्हाही श्रेष्ठ असतं या नात्यात निःस्वार्थ प्रेम असतं मन भरून आलं गाणं पूर्ण ऐकूण 😢❤
@vijaynikam8925 Жыл бұрын
अप्रतिम! ऋचा बोंद्रे, योग्य आवाज या गाण्यासाठी. ❤
@AnuradhaGatne Жыл бұрын
फार गोड गाणं,2023 सालातला सिनेमा वाटतच नाही,अगदी त्या काळात घेऊन गेलात ❤❤
@kaivalyaDeshpande-p1n11 ай бұрын
"प्रीती जी करिती जगी लाभाविण".. असे शब्द आहेत.
@prajaktadatye4738 Жыл бұрын
Listening in loop.. खूप छान.. मनाला भिडणारं.. खूप खूप शुभेच्छा 💐
@vickysawant6127 Жыл бұрын
अप्रतिम❤अद्भुत अद्वितीय कलाकृती 🙌🌸🌺
@rs.67639 ай бұрын
शामचीन आई पुस्तक वचताना हा प्रसंग वाचला आणि गाणे सर्च केले....अप्रतिम, जसा पुस्तकात प्रसंग आहे अगदी तसा....❤❤❤
@TheShaggy112511 ай бұрын
काळजाची चिंधी फाडून देईन किती उदात्त प्रेमाची कल्पना आहे किती वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकाव वाटतं
@kirandivekar282411 ай бұрын
अप्रतिम कलाकृती......गायिकेने साक्षात द्वापारयुगातील भगवान श्रीकृष्ण महाराजांची लीळा आमच्या डोळ्यात साक्षात उभी केली आहे.... ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांनी द्रौपदीला एका चींधीच्या बदल्यात, तिच्या कठीण प्रसंगी वस्त्र पुरवून तिचे लज्जारक्षण केले.. त्याप्रमाणे या गीतासाठी ज्यांनी विशेष कष्ट घेतले त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा ईश्वर पुरवो...🙏🙏🙏🙏🙏
@shaileshnagare899410 ай бұрын
मन मोकळ्या मनाने गायलं खूप भारी अक्षरशा एवढं रडू येत शब्दच नाहीत
@malharjoshi6737 Жыл бұрын
What a tranformation @Ombhutkar From Bakasur ( Mulshi Pattern ) to this just look at his eyes !!!! truely legend actor
@kishorkudalkar5058 Жыл бұрын
आजच्या घडीला नात्यातील भावना समजावून सांगण्यासाठी अशा निर्मिती ची खूप मोठी मदत होईल फारच छान👍 धन्यवाद 🙏
@_aarohi_110711 ай бұрын
ऋचा खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर अशी रचना ...❤ तुला प्रत्यक्ष पण ऐकलं आहे ...खूप सुंदर ❤
@bhupeshpatil2235 Жыл бұрын
Mark my words "This is premium Content ".. let's make this movie a blockbuster.
@arnavsarpotdar Жыл бұрын
गाणं, आवाज, अभिनय, चित्रिकरण सारंच अप्रतिम!
@rupalikadam35513 ай бұрын
विलक्षण!! डोळे पाणावले!! ह्या काळातही अशी निर्मिती!! खुप खुप प्रेम सर्वांना ❤❤❤
@navtushar Жыл бұрын
फार फार सुंदर... हृदयाला हात घालणारी प्रेमाची व्याख्या... कोणाच्याही डोळ्यात अलगद पाणी आणेल ...❤❤❤
@sharadkumbhar942611 ай бұрын
अशी मराठी गीते म्हणजे मराठी भाषेचे अलंकार आहेत. संस्कार किती थोडक्या शब्दत मांडलेत
@pandurangshinde715329 күн бұрын
महाराष्ट्र संस्कृती टिकवायची असेल तर अशा चित्रपटांची गरज आहे, काळ जुना न दाखवता आत्ताच्या काळात जर महाराष्ट्राचा पोशाख कलाकारांना घातला तर बघायला अजून चांगल वाटेल 😊
@mityesh.m Жыл бұрын
अंगावर शहारे आले..निःशब्द..निव्वळ अप्रतिम गाणे❤❤❤
@sanjeevanisapre8502 Жыл бұрын
अनुपमेय ऋचा. खूप मधुर आणि मधाळ आवाज. मनःपूर्वक अभिनंदन ❗ .......आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा ‼️💐🍨
@icelife19795 ай бұрын
आजकाल पैसा खाण पिण, कपडालत्ता सर्व आहे, उणीव आहे ती फक्त चांगल्या संस्काराची ! ते संस्कार नसल्यामुळे आज हिंसा राग द्वेष तंटा वाढला आहे! सामाजिक, घरातील वातावरण कलुषित झाले आहे, लहान मुले उद्धट वागत आहेत❤
@KumodBharadkar10 ай бұрын
साक्षात मुखातून वाहणारा शब्दरूपी अमृतच.....😊😊😊
@arutasalunkhe493111 ай бұрын
दादा मी भाग्यवान आहे. हे गाणे मी पेहीलांदया ऐकले आणि ते पण तुमच्या बंदिशीत. Etka भावस्पर्शी ...दादा तुमचे संगीत आधीच मनावर राजया करतात हे गाणे ऐकलावर तर असे वाटले श्री हरी तुमचया रूपाने somor आहे
@ashwinimujumale205411 ай бұрын
जुन्या गाण्यासरखेच हे गाणे देखील अप्रतिम बनवले आहे. फक्त आता प्रेक्षकांची साथ हवी आहे अशा चित्रपट आणि गाण्यांसाठी...
@aneshwardharmadhikari58413 ай бұрын
आजच्या काळात माणूस इतका पैश्याच्या मागे आहे की सखे बहीण भाऊ पैश्या मूळे नाती तोडतात म्हणून या गाण्यातील "धन्य तो ची भाऊ धन्य ती बहिण प्रीति जी खरी ती जगी लाभा वीण " ही रचना अर्थपूर्ण आहे आणि त्यासाठी कृष्णा ची मानलेली बहिण द्रौपदी चे उदाहरण गीतात दिले व असे आदर्श बहिण भावाचे प्रेम असावं अगदी निस्वार्थी हा बोध होतो. सदरील गाणे खूपच गायिकेने सुंदर गायले संगीत ही खूपच सुंदर
@wasudeodeshmukh33582 ай бұрын
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण | जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण | रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण ,| वन्य तो भाऊ,धन्य ती बहिण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण .... अप्रतिम शब्द विलास.🎉(चित्रपट .. श्यामची आई ,)
@deepalimandape2829 Жыл бұрын
ऋचा बोन्द्रे ताई खूप सुंदर म्हटले आहे गाणे. अतिशय मनमोहक❤
@divyakakade5114 ай бұрын
शब्दच नाहीत ❤❤❤ केवळ अश्रू आहेत डोळ्यांत ❤❤ अदभुत कलाकृती❤
@vijay302811 ай бұрын
Original khupach surekh aahe he pn chhan aahe . “Bot shrihari che kaaple ga bai ” khupach sundar ani algad gaylay . time 1:35
@sumitkrn Жыл бұрын
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण!...सुंदर❤
@samirdeolekar1036Ай бұрын
असे movies बनवायची क्षमता असुन काही ठराविक लोक सोडता मराठी film industry bollywood ला benchmark मानते हे दुर्दैव. This is an amazing piece of work. Was goosed up the whole time . Brilliant performances .
@reshmag93687 ай бұрын
किती सुंदर शब्दरचना आहे......उत्तम संगीत, छान सादरीकरण
@nanapatil6125 Жыл бұрын
l किती भाग्यवान असतील रामायण महाभारतकालीन लोक ? देवा आम्हाला ही तसा योग घडू दे व इश्वर भक्ती व सुखाचा लाभ घडू दे! नुसते गाने ऐ कु न मन पार मागील कालखंडां त जाते व र म माण होते .. गितकारांनी छान शब्द रचना व भाव अभिव्यकीं व्यक्त केली आहे. आणि गाय की ने मंजुळ आवाजात प्रस तुत केले आहे गाणे छान !
@manishamhatre909311 ай бұрын
हो खूप अप्रतिम गाणं आहे हे.हे गाणं मी माझी जाऊबाई स्मिता chya तोंडून पहिल्यांदा माझ्या बाळाच्या वाढदिवसाच्या दिवशी ऐकल होत.खूप सुंदर गायली होती ती त्यावेळी.मुळात शब्दरचना आणि संगीत पण अप्रतिम आहे ..खूप सुंदर .
@poonampatil86192 ай бұрын
अप्रतिम❤माझ्या ४ वर्षांच्या मुलाने मला अर्थ विचारला.आणि सांगताच समजूनही घेतला. आपण मुलांना आपली भाषा आपली सुमधुर गाणी ऐकवली तर नक्कीच एक मोठा मराठी प्रेक्षक वर्ग तयार होईल.ज्याची गरज आहे.
@anjaniraut3406 Жыл бұрын
अप्रतिम कलाकृती ,खूप गोड,मधुर आवाज,👌🏻👌🏻👌🏻
@kiranpatil122211 күн бұрын
मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळ..😊
@suniljadhav548 Жыл бұрын
खुप सुंदर गाणे आहे ❤❤ ओढ सिनेमाची....
@ektakatti100110 ай бұрын
अतिशय सुंदर lyrics आहेत..मन प्रसन्न होत गाणं ऐकून...I loved it...amzing.. ऐकताना अश्रू आल्याशिवाय राहणार नाही 😢.
@shivamrajan65762 ай бұрын
Whenever i watch this video, I simply find myself crying 🙏🏻♥️🫂😭 the beauty of bhakti and emotions just oozes out in this song
@sthithpradnyakere987010 ай бұрын
खूपच छान गीत रचना, सुंदर गायले आहे।
@rohan24857 ай бұрын
सुंदर आवाज❤
@prasadnarode8081 Жыл бұрын
Atishay sundar remake... ajibat ganyacha apman n karta sundar gaylay ani banavlay...waah ...anand vatla aikun
@sandeeppathakkofficial Жыл бұрын
कितीही वेळा हे गाणे एैकले तरि मन भरत नाही. खूप कम्माल 👏
@manshreearts7587 Жыл бұрын
खूप सुंदर चित्रपट आहे मी आजच mami mumbai film festival मध्ये बघितला . हा सिनेमा फक्त मराठी / महाराष्ट्र पुरता मर्यादित नसून जागतिक दर्जाचा सिनेमा आहे .
@Manojnakti081011 ай бұрын
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण..❤
@Abhimanyurajguru Жыл бұрын
श्यामची आई चित्रपट ट्रेलर आणि हे गीत हृदयाला भिडले... सर्व टीमचे मनापासून अभिनंदन.... वाट पाहतोय...चित्रपटाची....❤❤
@musically_shreya8 ай бұрын
काय बोलावं या गाण्याबद्दल....काळजाला अगदी भिडून जातात याचे वाक्य❤