अस्सल मराठी कन्टेन्ट! मराठी चित्रपटांनी साऊथ वगैरेची तुलना न करता असे 'फसकलास' चित्रपट बनवावेत! हेमंत ढोमेनी नेहमीप्रमाणे वेगळा आणि दर्जेदार चित्रपट दिलाय. वाट बघतोय!!❤❤❤
@ajaypawar505416 күн бұрын
एक number ग्रेट कॉमेडी मूवी आहे काहीतरी navin
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS15 күн бұрын
तुमच्या मताशी सहमत आहे. मी ही सहकुटुंब नक्कीच हा आपला मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहाणारं आहे. #आतुरता *#मराठी* *#मराठीकलाकार* *#मराठीमनोरंजन* *#मराठीचित्रपटसृष्टी* *#मराठीअर्थकारण*
शहरी मराठी माणसांचे जीवन आणि ग्रामीण मराठी माणसांचे जीवन ह्यांचा सुवर्णमध्य साधणारा सिनेमा असला की शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रकारचे प्रेक्षक चित्रपट पहातील ह्याची गॅरंटी.
@jayd804617 күн бұрын
एक नंबर भारी..... ट्रेलर मधले गाणी मस्त आहेत first day first show
@shekharsahare968816 күн бұрын
ट्रेलर फार आवडला आशा करूया की नवीन वर्षाची मराठी चित्रपटांची सुरुवात धुमधडाक्याने व्हावी
@SimplySushmitКүн бұрын
मराठी सिनेमाचा ट्रेलर बघितला कि सिनेमा बघायची इच्छा निघून जायची पण बऱ्याच महिन्यानंतर हा एक ट्रेलर आवडला! बघावं लागणार. 😊
@utkarshkulkarni877716 күн бұрын
2:24 सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे हा! 🤣🤣🤣🤣🤣
@Shravani-uf1ez9 күн бұрын
All time fev Hemant Dhome.... saglech character ekdam bhari ahet ...trailer avdha naad ahe mhanlyavr picture tr naadkhulach asnar ahe.... 🔥 🔥 Super excited ❤❤...
@Yaarokaradioyoutube16 күн бұрын
Action , mass, stardum, superstar, sequel च्या नादात डोक दुखायला आल त्यावर रामबाण म्हणजे हा सिनेमा
@dhirajjadhav2911 сағат бұрын
अगदी
@skycreations831815 күн бұрын
Kadakkk !!! Sundar combo ahe... Ani ugach vadhiv nahiye kahi... Chan zalay trailer. Mi baghnar nakki #marathimovie
@theshrikantchandan254214 күн бұрын
after many day....feeling to watch marathi movie in theater!!!! looks good movie with realsitic plot.
@rachanapawar6106Күн бұрын
Khupch chan Movie saglye kalakar perfect .Ase movie aaley pahije.movie pahata khup haslo Ani radlo. 1no.❤❤❤
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS15 күн бұрын
कसला भारी चित्रपट आहे. सुंदर कलाकृती.👌😊🤩🥳 #आतुरता *#मराठी* *#मराठीकलाकार* *#मराठीमनोरंजन* *#मराठीचित्रपटसृष्टी* *#मराठीअर्थकारण*
@Sonu-x4c4d15 күн бұрын
खड्ड्यात जा गं..मस्त होतं..स्वतःचा अनुभव❤
@pravinkudtarkar10276 күн бұрын
हेमंत भाऊ एकच no फिल्म असणार आहे हे टेलर वरूनच कळतंय 👌👍🙏🙏🙏💐💐💐💐💐शुभेच्छा 🙏
@PRAMOD_ADAK15 күн бұрын
थंड हवेच्या ठिकाणी जन्माला आला ना 😂😂😂😂❤❤❤
@snehakarande255916 күн бұрын
Mast ahe ha trailer... Mi janar baghayla ha movie 🍿