Aniket roj video टाकण्याचा प्रयत्न कर plzzzzzzzzzz 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुझ्या व्हिडिओची रोज वाट बघत असते माझी मुलगी काकांनी जवळ खूप छान बनवला😋😋😋
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
खुप सुंदर रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@mayabandal4196 Жыл бұрын
पप्पांना नमस्कार असा आयुष्याचा जोडीदार असेल तर प्रत्येक बायको मनाने आनंदी सुखी राहिल खरच मुलगी आपले माहेर सोडून येते सासरी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत तेथील माणसे व संस्कार कर्तव्य मनापासून प्रेमाने करते फक्त तिची एकच ईच्छा असते की आपला आयुष्याचा जोडीदार खूप प्रेमळ स्वभावाने चांगला व सुखदुःखात साथ देणारा विश्वासू पाहिजे हे सर्व असेल तर कितीही ञास असेल तर तिला ते सोसायला हत्तीचे बळ येते ह्या बाबत तुझी लाडू व वैणी खरच खूप खूप नशीबवान आहेत पप्पांनसारखेच प्रेमळ त्यांची मुले आहेत जे आयुष्यभर आपल्या अर्धांगिनी ला सुखातच ठेवणार पप्पा आईला खूप खूप जीवपलिकेड प्रेम करतात प्रत्येक कामात आनंदाने मदत करतात कधीही रागे भरत नाही दोघेही मनाने खूप सुखी आहे प्रॉपर्टी नसली तरी मनाची श्रींमती खूप मोठी आहे पप्पा रेसिपी करताना व पाहताना आमचे मन भरते 👍👍👍 खूप छान व सुंदर व तसेच तुझी लाडू खरच लाडवाप्रमाणे गोलमटोर क्युट आहे व तुझ्यासाठी स्पेशल आहे बोलायला न चुकता बरोबर बोलणारच मेंदी काढताना तुमची चेष्टामस्करी खूप छान होती नवरी खूप सुंदर दिसत आहे लवकर गावी ये तिकडचे व्हिडिओ 1 नंबर असतात मनाला सुखद आनंद देवून जातात लव बर्ड असेच आनंदी सुखी राहो हीच स्वामी समर्थ यांना प्रार्थना 🙏🙏🙏पहिले आजोबा मग पप्पा नंतर तुम्ही मग तुमची मुले छान रेसिपी करणार व बायकांना सुखी आनंदी ठेवून माहेरची उणीव भरून काढणार नेहमी मुलीनेच सगळे सहन का करायचे हे कुठेतरी थांबले पाहिजे 👍👍👍✌✌✌👏👏👏उद्या वटपौर्णिमा आहे आई तर पूजा करेलच पण पप्पासुद्धा देवाला नक्कीच बोलतील मला सुद्धा हिच बायको सात जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी हिच अर्धांगिनी पाहिजे दोघांच्या प्रेमात विश्वास एकमेकांविषयीचा आदर आपुलकी खूप आहे त्यामुळेच नात्यात गोडवा भरपूर आहे दोघे एकमेकांशिवाय राहूच शकत नाही पप्पा गावी असतील व आई मुंबईत तर दोघांचे चेहरे उदास नाराज दिसतात हा सहवास आपलेपणा महत्वाचा संसारात सुखी करतो व अनिकेत तु ही अगदी तसाच आहे दादाही असेलच पण तो जास्त व्हिडिओ मध्ये नसतो पण तो सुद्धा वैणीला जीवपलिकेड प्रेम करतो शंकर पार्वती ची दोन गोड मुले गणपती व कार्तिक 👍👍👍✌✌✌😊😊😊छोट्या छोट्या गोष्टीतच प्रेम आहे आता बायको मेंदी काढताना तु प्रेमाने चार शब्द तिच्याशी बोलतो हे तिला खूप सुंदर आनंद देतो लाख रूपयांचा दागिना दिला हे प्रेम नसते ✌✌✌
@prathameshhaldankar1873 Жыл бұрын
मटण आणि जवळा रेसिपी एकच नंबर...
@komalprajapati7435 Жыл бұрын
रेसिपी एकच नंबर ओल्या जवळ्याचे वडे बनवायचे यमी यमी होतात 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@user-tk8qk1qq5m Жыл бұрын
सुदंर जवळा रेसीपी पपा छान बनवतात 😍👌🏻😋😋
@ujwalpawar9440 Жыл бұрын
Khup Chan vidio .nakki aavdel gavthi kombadyachi recipe
@laxmibhoinkar9316 Жыл бұрын
छान बनवला मस्तच तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागेल
@vilasiniposam7314 Жыл бұрын
एकदम भारी जवान
@ashwinimhapankar8786 Жыл бұрын
वाह्ह काका तुमची जवळा ची रेसिपी एक नंबर.. काका आणि काकी चे रेसिपी चे विडिओ बघायला आम्ही कधी रेडी असतो.. नक्कीच दाखवा काका वाट बघतोय.. 👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️
@sachinsambre1498 Жыл бұрын
Ekach number Recipe hoti, Hats off you Dear Pappa 👌👌👍👍👍
@nayanarathod8932 Жыл бұрын
जलळा लय भारी झालां...👌👌👍😋😋✌️ हो आवडेल..रेसीपी बघायलांं...पंपा चे हाथ ची....🙏🙏जवळा 👆
@pratibhabandarkar92 Жыл бұрын
Lokhandi kadhai madhe khoop chan hoto
@rachanakesarkar5440 Жыл бұрын
Jawlychi receipe mst yummy😋
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
ओला जवळा खूप छान बनवले आहे बाबांनी अप्रतिम, मटण & आंबोळी एक नंबर
@manishaprajapati1773 Жыл бұрын
Apratim testy receipe 😋😋
@prabhagandhi6931 Жыл бұрын
खूप भन्नाट झाला जवळा आम्ही पण असाच बनवतो खूप छान लागतो पपा जेवण छान बनवतात ऑल राउंडर आहेत आई पण रुचकर जेवण बनवते तूम्ही सर्व फॅमिली छान गवई आहात मेवणीला खूप खूप शुभेच्छा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत 👌👍🎊
@sandipavhad666 Жыл бұрын
काकांनी जवळा खूपच छान बनवला nice video
@manishakhobrekar3831 Жыл бұрын
Dadanni kalelea ola gewala chaen watala👌👌👌👌
@snehalkhatkul4931 Жыл бұрын
मस्त जवळा,तोंडाला पाणी सुटले.
@jyotigurav1830 Жыл бұрын
Babani mast banavli recipe Tuze baba ekdam bhari ahet
@arvindaphale5332 Жыл бұрын
छान रेसिपी 👍👌🏿
@soniahendricks85 Жыл бұрын
Wow Mastch Ola Jawla😋😋 fakt hald nahi takli malun rang nahi aala hava tasa. Pari la kadhi dakhavnar
@rajanchavan6477 Жыл бұрын
Khup chan recepie papa is nice cook. Ilike very much 🙏🏻🙏🏻👌👌
@sonalichitnis5402 Жыл бұрын
Recepie nakki आवडेल, आणि Amboli chi पण Recepie कळली तर मस्तच
Papa kharacha tuze kup mehanti ahi papa is great 👍 👌 😄 ase papa sagalana milo ❤️ 💖
@swapnapednekar4578 Жыл бұрын
जवळा रेसिपी मस्तच आम्हीं पण असेच बनवतो पण हळद नाही टाकली आम्हीं घालतो. तुझे पप्पा सहजच आणि शांत पणें सर्व बनवतात.
@sukhadaparab8516 Жыл бұрын
Khup yummy javla zala kaka gr8
@ambikajadhav4991 Жыл бұрын
अनिकेत तू खूप शांत आणि कष्टाळू आहेस
@sumanpatil8534 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 छान
@amitgawade6389 Жыл бұрын
1no पप्पा मस्त रेसिपी आणि आज काल च्या सासरे बुवांना येक शिकवण दिली
@sushmamhatre2103 Жыл бұрын
Thodala pani sutle my fevret 👌👌👍
@KappisRecipes Жыл бұрын
पप्पानी जवळ्याची भाजी छान बनवली. आमच्या कडे फणसाच्या भाजीत सुका जवळा घालतात. आम्ही मालवणी आहोत.
@ambikajadhav4991 Жыл бұрын
ऐक नंबर सगळ्या रेसिपिज. तू शांत आणि खूप छान बोलतोस .आई ,बाबा. पण खूप कष्टाळू. आहेत. पण श्वेताला शिकव सगळ. आईने खूप कष्ट केलेत. श्वेता काहीच करताना दिसत नाही . Fruticha video टाकते ती. आणि सासरे जेवन बनवतात.दुसऱ्या सुनांना हेच शिकायच का. आळशी वाटते
@komalghule719 Жыл бұрын
Pappa is very excelant man . Vidio la aavaj nahi aala purna pan tarihi baghitla.
@sainitawde8659 Жыл бұрын
हो आवडेल बघायला😊
@gauravkhandve2393 Жыл бұрын
Aniket tuzi bayako kadhi tari mase chikan matan khail ka nahi Karn bhaghun aamhala tondala pani yet pan bichari banavti ani vheg khatana wait watat naki khaila lav nakki dhanyavad abhari ahe papa is great Manus love you dada