वर्षा ताई तू खूप समजदार आणि शांत स्वभावाची आहेस अण्णा ला देखील लहान भावासारखे संभाळतेस
@samikshasawant31582 жыл бұрын
आईने घर आणि अंगण किती सुंदर ठेवले आहे
@bedundhvishal2 жыл бұрын
दादा तुम्ही 14 April च्या पहिले जाऊन आंबेडव या गावाला भेट घेतली असती आणि व्हिडिओ बनवला असता तर खूप छान वाटलं असतं 🙏🙏🙏
@pranalijadhav25502 жыл бұрын
💯
@jitumarchande38342 жыл бұрын
bcufi the t o😢😅😢😅🎉
@rajeshubhare5832 жыл бұрын
उन्हाळ्यातील सुट्टी गावी इंजोय करता मस्त वाटतं , मुळांना गावाची मोकली हवा मस्त......
@pravinchopade9569 Жыл бұрын
पनवेलमध्ये कोठे राहता,मी विनम्र हाॅटेसमोर राहतोय व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान आहे 👍💯🌹
@TheJayawant2 жыл бұрын
खूप छान video सतीश भाऊ. आई ना बघून खूप बरे वाटले. एन्जॉय करा गावांत.
@sureshkadu95332 жыл бұрын
मस्त. आता गावचे भारी भारी व्हिडिओ दाखवा. खूप आनंद वाटतो.
@sunilraut37312 жыл бұрын
आजचा गावी जायचा प्रवास वहिनीनी छान दाखवला मुलांना सुट्टी पडली की पहिले गावी कधी जातो असे वाटते तुम्ही पण प्रवास करून पोहचले बर वाटल गावी तुम्ही आलात गावचे विडियो बघायला मिळतील
@varshasantoshdaware33272 жыл бұрын
खुप छान दादा आता आम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील आम्ही कधी पासून वाट पाहत होतो गावाकडच्या व्हिडिओ ची
@MadhukarDhuri2 жыл бұрын
वर्षाताई नक्की ट्राय करा मॉडर्न कपडे. आमची आजी नऊवारी घालायची आमच्या आईने घातली नाही. सुटसुटीत असलेलं बरं. बदल होत असतातच सतत.
@nayanarathod89322 жыл бұрын
छान विडीयो ...गावचा वातावरण खूप मंस्त... 👌👌👍
@rajuyewankar27382 жыл бұрын
गावाची मज्जा वेगळीच.. सुंदर व्हिडीओ..
@bhaktikhambe1592 жыл бұрын
Kapde gavi ch tevyche thode pranju Ani pardnu che ...mnje gavi jatana kami bag hotil......
@arjunrevandkar74352 жыл бұрын
सतीश जय महाराष्ट्र सुट्टी पडली की गावी जायचे वेद लागतात खरच सुट्टी मध्ये गावी फार छान वाटते सतीश आता आम्हाला गावचे ब्लॉक पाहाला मिळणार बाकी ठीक
@yogeshthombre40182 жыл бұрын
गावाला जायच्या तयारीत मजा असते असे बघून खूप आनंद झालेला आहे
@sayaliyerawar9442 жыл бұрын
खूप छान असतात तुमची विडिओ मी रोज बघते प्रांजू प्रदनू खुप गोड आहे आई खूप छान आहे सतीश वर्षा एकदम छान फॅमिली ला घेऊन चालतात अस कुठे बघायला मिळत नाही या निमित्तानं आम्हाला कोंकण बघायला मिळत खूप छान
@snehakadam7032 жыл бұрын
लहान मुलांना चहा देऊ नका वर्षाने छान विडिओ बनवला 👍🏻👍🏻
@devdaschavan9262 жыл бұрын
ताई तू खूपच सुंदर आहे आपले घर व मूल पतिदेव याना ऊतम सभाळणयास सक्षम आहे धन्यवाद विडीओ ऊतम असतात
@geetagurav34142 жыл бұрын
खूपच छान vlog वर्षा अंगण खूप सुंदर दिसतंय नमस्ते आई,
@pavanrajkashid91182 жыл бұрын
एकदम मस्त गावचे वातावरण.
@shrikantpatil67322 жыл бұрын
आता पुढचे काही दिवस गावचे व्हिडीओ बघायला मिळतील खुपच छान👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@kunalroshankhede43222 жыл бұрын
भाऊ तिकडचे आंब्याचे उद्योग दाखवा.
@mrunalimayur1826 Жыл бұрын
Ani vahini sadimdhe khup chhan distes mumbaila mumbaisarkhi rahtes good
@vilasvirkar93182 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ
@chaitanya68582 жыл бұрын
Wahhhh.... तुमचे गावातले घर फारच सुंदर आहे...pure कोकण feel
@vijayajawale76692 жыл бұрын
विडीओ खुप छान आहे दादा👌👌 गावातील विडीओ खुप मस्त
@jyotiphalke98442 жыл бұрын
Aaji khup premal aahe
@prachiparsekar29882 жыл бұрын
पुन्हा गावाला पाहून खूप छान वाटलं 🥰
@shubhangichavan25812 жыл бұрын
गावचे अंगणाचा लुक छान वाटतो
@anushkabhorad91932 жыл бұрын
Mast kela aata angan khup chhan disata aata
@sachinkhandagle78912 жыл бұрын
तुळशीवृंदावन छान बांधलंय खूपच छान व्हिडिओ
@sandhyadeshmukh93992 жыл бұрын
Khimat kasa banwatat ekda dakhav na varsha...amchya pan shivba la khayala ghalen mi...vedio khup Chan....gava kadache vedios pahayala milnar ...khup happy ahot amhi ....God bless u ...lots of ❤️ ❤️ ❤️ ❤️
@nileshjadhav40602 жыл бұрын
मी चिंचघर केंद्रातच नोकरीला होतो.तुमच्यामुळेच पुन्हा एकदा परिसर पहायला भेटायला.शेवरे गावात नोकरीला होतो..धन्यवाद
@rohinikale3242 жыл бұрын
प्रंजू पदुडी खूप छान हुशार आहेत
@shraddhatupe48872 жыл бұрын
Gavavarun yetana kalami ambyache peti gheun ya. Khup chan video
@suvarnaamonkar35422 жыл бұрын
Ata majja gavi. Enjoy
@pallavichaudhari22152 жыл бұрын
बाजूचे घर बंद का असतें.खूप छान व्हिडीओ, मला मसाला पाहिजे आहे वहिनी
Mast, and your wife handled the vlog very nicely.. 👍👍
@sarithafernandes18202 жыл бұрын
Ohhh so nice to see u.ll in d village again...Ahyee also so much happy to see u.ll again....n I like d the work in Agann.nice prathnu also running here n there safe for pratnu
@veda16122 жыл бұрын
varsh tai ne mulana ektine sambhalun khup chhan shoot kel ahe