खूप छान रंजिता !! तुझ्या चेहऱ्यावरचे समाधान बघूनच मन भरून येत होते !! आपली पाळेमुळे धरून राहणे हीच संस्कृती आहे. आणि हे व्हिडीओ बघताना सर्वांच्या मनात ती नक्कीच रुजेल . . .
@dattartayjadhav84042 жыл бұрын
हृदयस्पर्शी व्हीडीओ आहे असे जर प्रत्येक व्यक्तींनी तूमच्या सारखे राहीले तर जगातील दु:ख दूर ह्वाेईलच,आपुलकी वाढेल देव तूम्हाला शक्ती देवो!
@bhagyashreepawar60092 жыл бұрын
छान माहेरच्या देवांची माणसांची भेट झाली आपल्या गावी आल्याचा आनंद वेगळांच असतो .
@paragmayekar31562 жыл бұрын
आपल्या कोकणातले वातावरण तर खरच खूपच सुंदर आहे आणि तुमचे गावही खूप सुंदर आहे👍👍❤️❤️
@poojashembekar46892 жыл бұрын
तुला झालेला आनंद तो चेहरा वर दिसत होता तु अशीच आनंदी रहा तई
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@snehakhot49332 жыл бұрын
रंजिता तुझ्या सारखी सून सर्वांना मिळो.आज तू खूप छान दिसतेस.
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@rekharaut17662 жыл бұрын
रंजिता खरंच तुझे माहेर खूप छान आहे.आजाचा व्हिडिओ पाहताना खूप भरून आलं होतो.दु:ख लपवून आनंद देत होती.आयुष्यमान भवो 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🥰🥰🥰
@harishchandrarane88962 жыл бұрын
माहेरी आल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे, ताई. God bless you all.
@kajalsapkal63282 жыл бұрын
jari tula Aai-baba nasale hakkac maher nasal tari sadguru krupene Tuzyakade Bapa sarkha jeev lavnara navra ani Aaichi maya sasu karte Ani lahan bhau pratik Gondas Mulagi Ovi Ajun kay pahije Life madhi Sad nako hou Jastc Aai-Baba Chi Aathaone ali tar Aamcya ghari ye❤❤ Jay Sadguru Happy raha
@rachanashelke30982 жыл бұрын
True
@saraswatishelke9532 жыл бұрын
Mala pan aai Baba Nahi aamhala aaji ajobani lahanach mothe kele aamhi pan miss karto maher
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@epicgamer_00732 жыл бұрын
Mi hi pilavalichi ahe . Video khup aavdala. Deviche darshan zhale. Tya sathi Khup khup dhanyavaad.
@geetatawre16122 жыл бұрын
Bahini chi maya jaau bai purn karte
@abhijeetborude32662 жыл бұрын
वाह क्या बात है... 🤗🙌👌 अप्रतिम.. खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षण बघायला मिळाले.... हा स्पेशल व्लॉग पाहून खरंच खूप खूप भारी वाटलं... 👌🙌 😄ताईची उत्सुकता.. चेहऱ्यावरील द्विगुणित आनंद आणि भावुक क्षण पाहून तिच्या बाबांचं व तिचं नातं किती गोड.. ह्रदयस्पर्शी असेल याचा अंदाज येतो... 👌💗 मस्त आहे वडिलांचं आजोळ घरं... निसर्ग सौंदर्य... मंदिर ... आणि मस्त व्लॉग... 😄👍
@akshadasawant34962 жыл бұрын
येवा कोकण आपलाच हा...... Good morning 😍😍
@jyotisakpal2052 жыл бұрын
खूप छान . Kokan ची लोक साधी असतात घर तर ओटी मजाघर आंगण पड़वी गोठा बघूण खूप भारी वाटल. अस वाटल स्वताच गावी गेलयाच feel आला. रंजीता च एक वाक्य आज पप्पा असते तर आमच पण एक घर असत। हृदयस्पर्शी होत.👍👍👌🏾👌🏾
@megharaut75452 жыл бұрын
खुप छान वाटले मन भरून आलं मला पण माझ्या आई बाबा ची आठवण आली आज आपण जे काही आहोत ते त्यांच्या मुळेच आहोत 👍👌🙏
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@savitaprabhu50802 жыл бұрын
वा खुप मस्त गाव आहे तुझ्या आईवडीलांचं बघूनच मन प्रसन्न झालं खरच तुझ्यावर आईसारखी माया करणारी सासू व जिवापाड प्रेम करणारा तुझा नवरा व गोडसं अशी मुलगी आहे खुप प्रेमळ, समजसं, मायाळू असे कुटुंब आहे गावातील ती टुमदार कौलारू घरं आजूबाजूला झाडांनी बहरलेला निसर्गरम्य परिसर व आल्हादायक अप्रतिम वातावरण बघून मन बहरून गेले शेणांनी सारवलेली ती माजघर व बाहेरच अंगण मस्त वाटले आणि गावाकडची माणसं तर खुप प्रेमळ तुझे नातेवाईक सुध्दा छान होते ते गावातील भव्य असे सुखाईचे मंदिर बघून मन भरून आले खुप आवडला तुझा विडिओ मुख्य म्हणजे तुझे गोड हसणे मनाला लुभावले व गोड बोलणं एक नंबर देव बरे करो बाळा
@piyushandarushishorts70562 жыл бұрын
रंजीता मला सगळ्यात आवडलेला व्हिडिओ खूप छान माहेर हे माहेरचेच असत❤❤❤😍😍😍
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@punambhamare45772 жыл бұрын
रंजिता छान वाटले तुझे घर बघून आणि तुझ्या कडची सकारात्मक वृत्ती बघून तर मला नेहमीच प्रेरणा मिळते.आज जरी आईबाबा नसतील तरी तुझे कुटुंब मावशी काका आणि आमचा रोहनदादा भरभरून प्रेम करतो तुझ्या वर अशीच सदैव आनंदी राहा really love you dear ranjita💐💐💐
@upansare31352 жыл бұрын
रंजिता खुप सुंदर दिसतेस साडीमध्ये .सासुबाईंबरोबर फीरतेस हा खुप चांगला आदर्श जनतेसमोर ठेवतेस खुप छान .
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@ujwalatalwalkar8048 Жыл бұрын
खूप छान आहे गाव, आणि घर
@manishamestry3575 Жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita 😊
@ranjitvarpe1922 жыл бұрын
माहेरी गेल्याचा आनंद काही वेगळाच असतो पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@vaibhavipawade35452 жыл бұрын
जय सद्गुरू रजिंता ताई आणि विडयो खूप छान होता आणि तुझ्या चेहर्यावर जो आनंद बघितला खरच माहेर हे माहेरच असंत 👌👌
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@dhanshriransing61702 жыл бұрын
आज रणजीता नेहमी पेक्षा खूप खूप...... खुप होती शेवटी माहेर आणि वडील हा खूप जिव्हाळ्याचा विषय ना ❤❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@shrikantsawant11642 жыл бұрын
खुप छान वाटले हे ऐकून की तु पण सावंत आहेस 👍👍 सावंत लोगोंकी बात ही कुछ और है😀
@chitragokhale91762 жыл бұрын
रंजिता रोहन म्हणजे तुझा नवरा, भाऊ, वडील, मित्र, मार्गदर्शक, हितचिंतक, खूप प्रेम करतो तुझ्यावर, हे बॉण्डिंग दाखवायची गरजच लागत नाही हे बॉण्ड आम्हाला जाणवत आम्हाला आवडत. ❤❤❤❤❤❤ तुम्ही आजच्या पिढीतल्या मुलांसाठी एक आदर्श जोडपं आहात. तुझे गाव मस्त आहे. आणि पूर्ण वलॉगमध्ये तु तुझ्या पप्पाना मिस करत होतीस हे प्रकर्षाने जाणवत होत. तुझी घालमेल बघून डोळ्यात पाणी आलं. 🥺. असो नेहमी खुश raha सगळे. 💞💞💞💞
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anujavichare712 жыл бұрын
Waw ranjita Tu kiti khush disat ahes.. Anad face var zalaktoy.. 😍🧿
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🥰🥰
@minakshisarang13762 жыл бұрын
तुझ्या पप्पांसाठी 🙏🏼कोकणचा निसर्ग चं खुप छान. 👌🏼👌🏼 👍🏻
@swarupachavan9412 жыл бұрын
माझ्या आत्याच सासर आहेत तोंडली पिलवली आणि सासर्यांच आजोळ मस्तच वाटलं मी कधीच बघितलं नव्हतं आज तुमच्या मुळे बघायला मिळालं खूप धन्यवाद ❤️
@poojakawale5392 жыл бұрын
खुप छान वाटले बाबांचे घर बघून खूप आतुरता होती माहेर बघायची आज तूझे बाबा असते तर कुठे ठेऊ कुठे नको असे झाले असते रंजिता चे मन भरून आले की नाही माहित नाही पण माझे आले. भारी वाटले 👍🏻👌🏻👌🏻😘😘
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🥰🥰🥰
@rachanapednekar60692 жыл бұрын
खुपच सुंदर गाव रंजिता तु गावी घर बांध छोटस बाबाच्या गावी आठवन म्हणून विडीयो एक नंबर
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@shilpagosavi65134 ай бұрын
खुप छान आहे व्हिडिओ
@Avetal91982 жыл бұрын
Ranjita Tu khup lucky aahes... Devane tula kuthlich kami keli nahi... Aai aani Rohan ek no 👍
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@myuniverse63202 жыл бұрын
Rohan bhai...if possible buy one small house in konkan as a vacation house for ranjita ...it will be a great gift for her
@poojawade68352 жыл бұрын
Great suggestions...
@sonaljadhav72892 жыл бұрын
Aajcha vidio nusata avdala nahi tar khup khup avdla.तुझ्याबरोबर तुझ्या माहेरी जाऊन आल्यासारख वाटलं. आणि खर सांगु ताई तुझा look खूप आवडला मला. तुझी साडी खूप छान. आणी माहेरी गेल्याचा आनंद आणि तेज स्पष्ट तुझ्या चेहर्यावर दिसतय. नेहमीच खुश राहा.👍😘
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@sonaljadhav72892 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita tu reply dilyamule mi khup khush aahe. Aapan bhetlya sarkh vattay.
@sharayuwaingankar43662 жыл бұрын
Rohan buy one house in konkan for Ranjita it will be great gift for her
@sumanmore68782 жыл бұрын
Dear,Ranjita atta every year जात जा गावी, कोकणात तुझ्या हकाचे घर पप्पा साठी खुप खुप लाईक्स 👍👍😍
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@shravangidge44722 жыл бұрын
Hi ओवी बेटा..Good Morning everyone 🌄.. मस्त वाटल आज कोकण खरंच खूप सुंदर आहे हो..nice.. आणि हो रंजिताताई च्या बाबांचं गाव पण बघायला भेटल..thanks मंडळी तुम्ही आम्हाला कोकण ची सफर घडविल्या बद्दल..🙏🌷
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@shamsuddinnavshekar11592 жыл бұрын
जिस व्हिडिओ का इंतेझार था वो आज देख कर दिल को सकुन मिला.मी कोकणात ला कोकण माझा I Love my kokan 💕
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 🥰🥰🥰
@savitamundhe22 жыл бұрын
Khup chan 🙏
@vandanahiray92262 жыл бұрын
छान परिसर आहे स्वच्छ निर्मळ आहे किती खुश आहे रंजीता 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
@anghamane3507 Жыл бұрын
निश्चितच निःशब्द 👌👌👌👌👌 1नंबर ल ई च कौतुकास्पदच जाम भारी काय बोलु आणि किती नको असं झालंय आणि सुंदर खूपचं छान च मस्तच अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च 🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ रंजिता रोहन भाऊ आणि आई
@vaibhavmate94372 жыл бұрын
ताई भविष्यात जमलं तर पप्पांनी आठवण म्हणून एक छोटं घर त्या जागेवर बांध ..... तुझ्या हक्काचं माहेर .... बाकी व्हिडिओ एकदम भारी झाला . माहेर ला जायची ओढ आणि पप्पांनी आठवण मनात घेऊन तुझे स्वप्न पूर्ण झाले .. आता अधून मधून येत जा पिलवली च नाही पूर्ण रत्नागिरी तुझ माहेर आहे ...
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@bhagyashrighadi1952 жыл бұрын
खुप छान vlog होता ताई तुमची माहेरबददल ओढ 👌😘 आम्ही पण कोकणात लेच आहोत तुमचे कोकणातले सगळे video बघितले खुप च छान होते . अगदी गावाला गेल्यासारखे वाटले .Thanks. तुम्हाला .
@shraddhamondkar36512 жыл бұрын
Rajita tuja gav and ghar pan khup chan aahe. 👌👌👌
@क्रेजीलाईफरुद्र2 жыл бұрын
माहेरी जायची माहेरवाशिणी ची ओढ काहीतरी वेगळीच असते 👍🏻, रंजीता ताईचा माहेरचा घरी मस्त स्वागत केले डॉगी ने😀😀
@supriyashelar39572 жыл бұрын
खूपच छान वाटले गाव nature खूप फ्रेश वाटले 😊🥰
@DipakPatil-vu4px2 жыл бұрын
कोट्यावधी संपत्ती अस्थिरतेने मिळवणे पेक्षा व्यवहारी जगात साधेपणाने जगण्यात खरा आनंद आहे. अप्रतिम व्यक्तिमत्व व्हिडिओ खूप सुंदर😍💓
@rashmijadhav29052 жыл бұрын
आजचा व्हिडिओ पाहून मला पण माझ्या पप्पांची आठवण आली 🙏☺️
@chhayabharat3132 жыл бұрын
जय सद्गुरु 🙏🙏🙏 खूप च सुंदर आहे गावचे घर ..मला पण खूप भरून आलं गावच्या आठवणी आल्या माझे वडील पण त्यांच्या मामांकडे च राहायचे आता आई वडील दोघे ही नाहीत .पण त्यांच्या मुळेच गावी सगळे बोलावतात खूप खूप धन्यवाद ranjita खूप छान वाटल 🙏🙏👌👌🙏👌👌👌😘
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@amolshinde7982 жыл бұрын
रंजिता ताई आजचा तुझा आनंद बघून dolyat पाणी आल ग एका मुली साठि माहेर काय असतं हे तुझ्या dolyat दिसत होत ग तु नेहमीच अशीच आनंदी रहा
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🥰🥰🥰
@samuraidreams18802 жыл бұрын
वा ! गोमू भलतीच खुश आहे की माहेराला जाताना! सर्व जण खुश रहा आनंदी रहा असेच!
@ashwinivaradkar6082 жыл бұрын
माहेरचा देव पाहून किती भावूक झाल्या. छान वाटलं 👌👌
@Mamauji742 жыл бұрын
खूप छान... अशी ठिकाणं, अशी माणसं... बालपणात घेऊन जातात... घर आणि गांव, दोन्ही छान आहेत ☺️
@sandhyabhoir28522 жыл бұрын
रंजिता खुप छान आई बाबांची आठवण आली ❤❤
@rupaliphulore8612 жыл бұрын
रंजिता... माहेरी जायची एक निराळीच ओढ असते ना...तू तर खूपच आतुर झाली होतीस... इतक्या वर्षांनी जी गेलीस... तुझ्या चेहऱ्यावर ती ओढ...तो आनंद ओसंडून वाहताना दिसतोय... खूपच छान 👌👌👌👌👌 तुझे सर्वच videos बघते...पण आज first time comment केली.... खूप मस्त
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@RuchiraAapliVandana2 жыл бұрын
ताई आजचा व्हिडिओ पाहून सगळ्यात जास्त इमोशनल झाली खूप छान होता व्हिडिओ... माहेर खरंच असायला पाहिजे...😔
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@sheetalkorgaonkar14622 жыл бұрын
Ranjita konkan journey khup chan Ek like tuzya pappan sathi Aai vadil nasle tari tuzi family khup premal ahe Aai vadilanche ashirwad nehami applya sobat asatat So always keep smiling😊
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@gathakokanchi75342 жыл бұрын
रंजीता ताई आणि रोहन दादा तुम्ही दोघांनी मिळून रंजीता ताई च्या बाबांच्या गावाला त्यांच्या जुन्या घराच्या जागी घर बांधा म्हणजे ताईच माहेर टिकून राहील
@onelasttime40152 жыл бұрын
Ranjita tu mazya mummychya gavachi ahes n tu sawardyachya stop war thamblelis tevha malahi mazya maherachi sawarde Dahivali hi tivratene athavan aali ...kokan is always near to heart
@sanaantulay26032 жыл бұрын
खूप छान वाटलं तुझं माहेर बघून ❤️.माझे पण आई बाबा नाही......आई वडील नाही म्हणजे माहेर नाही..तू खूप नशीबवान आहेस एवढंच बोलेन.. ❤️🌹
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@virendravaidya77142 жыл бұрын
खरंच छान व्हिडिओ होता.आपल्या पूर्वजांचे गाव सर्वानाच फार आवडतं.माहेरवाशिणी नेहमीच भाऊक होतात, न कळत डोळे पाणावतात. खूप सुंदर कोकण दर्शन झालं प्रत्यक्ष गेल्या सारखं वाटल आपले मनापासून आभार!
@Miyashkini2 жыл бұрын
रंजीता ताई तुझ्या बाबांची आठवण एकदम मनसोक्त मन लाऊन अयकली आणि ताई तुझ्या बाबांच नेहमी तू सातंवन करत राह त्यांची आठवनी आम्हला share करत जा😍😍 tai majhi comment vach
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@ashwini..2 жыл бұрын
एकदम मस्तच व्हिडिओ आहे हा...ताई खूप छान माहेर आहे,तुझ्या मम्मी च माहेर पण खूपच छान आहे...किती मस्त घर आहे त्यांचं...❣️❣️❣️खूपच मस्त... वाट पाहिली पण त्याचे फळ मिळालं बर का आम्हाला❣️❣️😍😍काय मस्त nature n all❣️❣️ खूपच छान...
@pritipatil84592 жыл бұрын
रंजीता ताई माझं पण माहेरगाव तोंडली पिलवलीच आहे. मी पिलवलीची सकपाळ घराण्याची माहेरवाशीण आहे आणि विरार मध्ये नारिंगी गाव ची सासरवाशीण आहे. खूप छान वाटलं आज गावच मंदिर बघून आम्ही दर वर्षी होळी गणपती ला गावी जातोच जातो. खूप खूप थँक्स तुला आज आपल्या माहेरचं मंदिर तू you tube वर दाखवलस.
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@bhaktisawant80552 жыл бұрын
कोकणा सारखी मजा कुठे नाहीच
@sanjayraut17292 жыл бұрын
रंजीताताई खूप सुंदर आहे तुझे माहेर आज मन अगदी भरून आलं डोळ्यात पाणी आले काळजी नको करूस सदगुरूसारखा पाठिराखा असता राजयाची कांता काय भीक मागे 🙏🙏🙏🙏जय सदगुरू ताई
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@sushmayadav10012 жыл бұрын
मस्त माहेरच्या गावाला जाणे सुखद धक्का
@NG-hj7zt2 жыл бұрын
बाबांना miss करतेय हे चेहऱ्यावर जाणवत होते..काही गोष्टी आपल्या हातात नसतात .जिथे असतील तीतून पहिले असेल त्यांनी....🙏
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🥰🥰🥰
@vinitadesai80672 жыл бұрын
स्वप्नातले घर कौलारू, असे घर आहे रंजिता चे , कोकण नेहमीच छान वाटतो , खूप enjoy झाला तुमच्या बरोबर आम्हाला, आम्ही पण नेहमी जातो, कोल्हापूर ला तेच जवळ ना 2 days trip साठी, रोहन दादा तुमचे लग्न कसे ठरले सांगा ना pls, तुम्ही सांगितले असेल may be पण पुन्हा सांगा किंवा to vlog कोणता ते सांगा, अंबज्ञ 🙏🙏❤❤👌👌🙋♀️🙋♀️👍👍 छान blog
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
लवकरच सांगतो 😊 Thank You🙏 अंबज्ञ 🙏
@darshanagawde82842 жыл бұрын
Jay sadguru Ranjita वडील असो नसो त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे म्हणून तर तुला काही माहीत नसताना तू तिथे पोहचली .....त्यामुळे तुला ते मिळाले आहेत....
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@sangitapatane30302 жыл бұрын
आजचा व्हिडीओ बघून मला माझ्या बाबांची खुप आठवण आली.खरंच तुम्ही सगळेजण खुप चांगले आहात.मला तुमची फॅमिली खुप आवडते.आईला नमस्कार 🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@ruchirabhatkar15622 жыл бұрын
गावचे रस्ते, तांबडी माती, सुरेख मंदिर, खूप भारी होत सगळ, ताई तुझा माहेर खूप छान आहे, मला फार आवडले सगळे मस्तच, thanku so much😘
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@jatinchheda86872 жыл бұрын
Jay sadguru Tai..Tai Aaj tujya Maher la janya ch jo Anand hota to tujha dolyat dist hote..khup emotional hota Aajcha vlog.chan vatl Tai la khush bagun.. Ashich hasat raha,;khush raha🥰🥰
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@vishakharajane18686 ай бұрын
रंजिता देवाने तुझ्या हृदयात किती माया साठवीली आहे गं!अथांग सागराची खोली पण कमी पडेल!कधी तरी तुला आयुष्यात एकदा भेटायला ,वेळ घालवायला , खवय्पेगीरी करायला नक्की आवडेल! अनेक अनेक सदिच्छा!आर्शिवाद!
@vaishalimarathitadka40672 жыл бұрын
खूप छान गाव आहे ,बाबांच्या मामाचे ranjita 👌👍
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@gargimumma45962 жыл бұрын
Aaj khar tr khup divasani tuza vedio pahatey Ani to titkach special hota ahe Ani rahil Maher aani papa manl ki vichruch nakos manala sukhavnara anubhav hota aaj ch vedio adhun madun vel kadun punaha ja ranjita very big tks to Rohan dada khup khup Chan watl papa n ch gaon 👍👍👍👍
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@nalinisakunde28872 жыл бұрын
Khup Chan aahe ghar ranjita tai❤️❤️❤️❤️
@deeplaxmi2807 Жыл бұрын
ताई तू खूप छान दिसत आहेस आणि ओवी पण 😍😘❤️ ताई तुमचं घर पण फार छान आहे तुमच्या मुळे खूप काही नवीन नवीन गोष्टी आणि छान Nature Vibe बघायला भेटतात ❤
@sayalisawant127 Жыл бұрын
आमचाही देव सोमेश्वर प्रसन्न आहे देवी नवलाई देवी पावनाई देवी भैरीभवानी ❤️🙏🏻
@ashokthakre39612 ай бұрын
जीवन कसे जगावे, हे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे, किती आई ची सेवा करता, खूप छान 💐
@vijaylaxmibattala5552 жыл бұрын
Peaceful vlog mind fresh jhala .🌿🌹👌
@vidyapawar69462 жыл бұрын
माहेरी जाताना प्रचंड आनंद असतो. छान 👌👌
@chandrakshinishetty76832 жыл бұрын
Your kokan gaav is very similar to our mangalorean villages . Even the temples or daivas place of worship of rakshak, devis. Has similar rituals wer ladies r not allowed inside the gabara. Superb video n your blog was 😘😘😘👌
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@ashokpurigosavi15845 ай бұрын
किती छान आहे ना कोकण,तेथिल गोड माणसे, ते आपलेपण,सुंदर निसर्ग, खुप छान, खुप छान, असा आनंद पुण्या मुंबई नाही 🐂🐂🐂🪈🪈🪈☘️🌿🌱
@angeladsouza31132 жыл бұрын
Mast, it's always a desire to visit our home town as there are childhood memories be it faint The excitement on Ranjita's face was worth watching and the ☔ with out umbrellas that part was too good. Thank you for sharing as it brought back our childhood memories.. 👍👍❤️
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@AbhayShelatkar...2 жыл бұрын
फक्त हाच नाही तर,रंजिता तूमचे सगळेच व्हिडीओ भारीच असतात...तूमच्या स्वभाव पण खुप भारी आहे.कधितरी येळ काढून आमच्याकडे माशाचा निस्त्याक खावक येवा...कोकणचा चेडू झाला पालघरची सुन अन् दिवस जाता सगळ्यांचो सुंदर रंजिताचो हसरो चेहरो बघून... Keep it up & All the best रंजिता ताई...
@naitikpatil41342 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏 आजचा विडिओ खूपच छान होता. कोकणातली ती लाल माती व ती टूमदार घरे पाहून छान वाटले 🥰🤟
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@suvarnathanekar8612 жыл бұрын
Tujhi family pun khup chan aahes. Tujhe bindhast rahane ani saglyanshi milun mislun rahne khup chan aahes tu😊👍🏻
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@adinathshintre47422 жыл бұрын
आजचा विडी ओ खुपच छान ताई तुमचे हे विडी ओ आवडता त पण ताई तुमचे रोजचे विडीओ म्हणजे कालचे आज असे पाहा यला खुप आवडेल🤞🤞🤞🤞 आणि आता जे विडीओ आहेत ते 5 वाजता आले तर चालतील नक्की विचार करा ताई आणि दादा🤗🤗 Love you patil family 😘😘
@aparnashintre30152 жыл бұрын
Chalel tai
@sharmilaspecialrecipesvlog62192 жыл бұрын
ताई तुझे प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतात खरंच खूप छान हसत राहते तू व्हिडिओमध्ये अशीच पुढे जा आणि हसत रहा व्हिडिओ दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
@chetnamhatre4192 жыл бұрын
👌👌मस्त खुपच शान आहे गाव 👌
@shrddhasawant1852 жыл бұрын
Maz gav pn tondli pilvlich ahe
@poojamanglorkar55202 жыл бұрын
🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏Tai खेद नको करू कसलाच आई बाबा नाहीत म्हणून एक नेहमी स्मरणात राहायचं की सद्गुरु माऊली सारखे उत्तमच पाठीराखे असताना काय हवंय अजून . आणि ताई कुटुंबच खूप उत्तम आहे की काय सांगू आई तर साक्षात लक्ष्मीचं. आणि कल्याणी ताई रोहन दादा प्रतीक दादा ओवी सारखी सोज्वळ गोंडस बाळ आहे बस जाल . ह्याच सर्वांमध्ये आई बाबा पाहायचे .🙏🙏🌹❤️❤️खूप काही बोलले ताई पण माफी पण मागते .
@gauribhosale53092 жыл бұрын
Nice Vlog 👌खूपच सुंदर घर आहे,खूप छान वाटले 😊
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@kalpanabhosale12942 жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ... रंजीता जय सद्गुरु... आपलं कोकण सुंदर कोकण... निसर्गरम्य...खूप छान वाटले घर खूप सुंदर आहे
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@komalbhosale77792 жыл бұрын
Awesome vlog... Mala attapryant asa vlog kdhich nahi bghayla milala..... I can feel ur excitement and emotions when u saw ur dads home in that condition.... 🙃 and when u enter ur gavdev temple.... Mind blowing vlog.... 😍😘🤗🤩🥳
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank You So Much😊
@amedhasawant79492 жыл бұрын
Pilavali gavthan.wadi he tuze maher
@siddheshsawant57732 жыл бұрын
मी pilawali मधीलच आहे ताई next time कधीही यायचं झालच तर नक्की भेटू होळी laa ye khup maja aste tuj ghar jari ya gavamdhe ata nasle tri ye aplya gavi tuj nehmchi swagat ahe 👍👍👍👍👍
@swatimhatre10012 жыл бұрын
Khup sundar vlog 👌👌 Khuppp sundar gaav ani gavatle sundar tumdar ghar . Thank you so much Rohan Ranjita ❤️😘
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@suvarnasannapurnakitchen60772 жыл бұрын
कोकणची माणसंपण खूप खूप छान 👌❤
@cakesbynikitamhatre49392 жыл бұрын
Kay happiness hota face vr jam bhari tumhala evdh khush bghun khup chhan vatl. Tumchya video bghaycha aadhi me khup negative thinking kraychi mazya life bddl pn jevha pasn me tumchya video bghtey , tevha pasn jari smorun vyakti nigative vagt asli tri mla kahi fark nahi padt . Ya aadhi me khup ten's asaychi pn Halli me khup relax aste tumchya video daily bghte . Khup chhan vattat. Thank you 😊
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे 😊मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@daminibhosle40332 жыл бұрын
Your kokan gav so so beautiful and amazing place 👌 mast chan papa ki pari ranjita khup khub khub chan 🙏 love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
❤️❤️❤️
@rutujapanchal62052 жыл бұрын
Tai खूपच छान आमचा पण गाव सावर्डे पासून 14 km आहे तू जिथे फ्रूट घेतलेस तिथे आम्ही पण गावी गेलो की भाजी फळे सगळं घेतो खूप छान आहे मन रमता एखादी परदेश वारी करण्या पेक्षा इथे खूप सुख आहे मी पण तुझा वयाची आहे पण असा गावचा राहणी मन खूप आवडतं
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@PradeepBalkrishnaShindolkar2 жыл бұрын
Superb.. 👌🏻 I just got up n started my day with Ur video.. coz I like to start my day by meeting good positive pure souls.. 😊 tumcha gaav khup chaan aahe.. Cheers.. 🕉👍🏻
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@ashokvahalkar37722 жыл бұрын
रंजिता ताई मला आज खूपच आनंद झाला,,मला पहिल्यांदा कळलं की तू आमच्या कडची आहेस,, तुझे व्हीडिओ मला खूपच आवडतात तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा,,, भरभरून शुभेच्छा god bless you
@sayalimore31132 жыл бұрын
खूप छान वाटला खरचं ताई तुमचं गाव मस्त आहे खूप आवडलं मस्त 🥰🌹❤️😘🙏
@Creators_hub8662 жыл бұрын
Khup khup khup chan vatala aaj ...radyla yet hota ...ranjita tai ch aanda bagun tar khup chan vatla ❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
❤️❤️❤️
@vaishalimandlik13082 жыл бұрын
Khupch bhari babache Ghar 😊
@ashawalunj44512 жыл бұрын
Khup chan tuzhe gav aani sundar vidio kokanat gelya sarkhe vatale tu aadhuan madhun maherala jat ja rnjita chan