श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद परान्न घेणे म्हणजे स्वःताहाच स्वःताहावर संकट ओढून घेणे मला खूप मोठा अनुभव आलाय माझ्या मुलाला प्रसाद म्हणून हातावर दिला त्याला खूप त्रासातुन जावे लागले खरचं विश्वास ठेवा हे सत्य आहे कि परान्न न घेणे हेच आपल्या हिताचे मला एक प्रश्न होता कि आपण परान्न घेतले त्याचा दोष आपल्या शरीरातुन निघुन जाण्यासाठी कृपया मार्गदर्शन करा
@SangeetaRajput-d3w20 күн бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌸🌺💮🙏
@sachinsonawane94832 ай бұрын
श्री स्वामी समर्थ गूरूमाऊली की जय हो🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻
@vip.77922 ай бұрын
सदर विषय अध्यात्मिक दृष्ट्या योग्य आहे. तरीपण सामाजिक जीवनात वावरत असताना, काही कामानिमित्त कोणाच्या घरी गेल्यास किंवा मित्रपरिवार, नातेवाईकांकडे गेल्यास विविध पदार्थ खाल्ले जातात. अशा वेळेला सर्वांचा मान पान राखावा लागतो. त्यावेळी अशा विषयाला काही महत्त्व उरत नाही. त्यामुळे काय खायचे, कोठे खायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीपण ज्यांना कोणाला आध्यात्मिक मार्गात प्रगती करावयाची असल्यास त्यांनी पर अन्न खाऊ नये.
@susmitakarnik33222 ай бұрын
Correct 💯
@DevMajha2 ай бұрын
साधना करणाऱ्या लोकांना हे त्यांचे गुरू आधीच समजावतात. त्यांच्यासाठी हा Video मुळात नाहीच. साधन न करणाऱ्या सर्वाच लोकांबद्दल असे घडते असे देखील नाही. एकदा खाल्ले काही प्रसंग ओढवला. दुसर्यांदा विषाची परीक्षा नको. हे समजावायचा प्रयत्न आहे की असे घडते म्हणुन सावधान रहा, सतर्क रहा येवढीच ईच्छा . 🙏
@khyatideshpande85432 ай бұрын
अन्नपूर्णा स्तोत्राचा माझा अनुभव पण फार सुंदर आहे. खरोखर स्तोत्र ऐकताना केलेला स्वयंपाक फार सुंदर होतो.
@DevMajha2 ай бұрын
सर्व सुरवात तर करतात मग कंटाळतात आणि बंद करतात. मला जाणून घ्यायचे आहे की अस कोणते लाभ आहेत जे दीर्घकाळ अन्नपूर्णा स्तोत्रं पठण मुळे तुम्हाला जाणवले. 🙏
@mrunaliniworlikar81272 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत दादा. नकळत आपण आपल्या चुका करत राहतो आणि आपल्या लक्ष्यात येत नाही. आपले शत्रू आपल्या समोर असतात .पण आपण ओळखू शकत नाही. तोंडावर सगळ गोड गोड पाठ फिरलिकी 😮 म्हणून सतर्क राहून आपल्या मुलांना त्याचा पासून दूर ठेवावे.
@yojanagolam99812 ай бұрын
Khup chan mahiti😊
@jyotimohanparanjape629018 күн бұрын
हे अगदी बरोबर आहे जेवण करताना अन्नपुरणे सदा पुरणे हे म्हणाव अन्न खरच चवी ष्ट होत
@yogendrapatil27502 ай бұрын
माझे उच्च आध्यामित्क उन्नती असलेले मित्र आहेत ज्यांना परान्न चालत नाही. हॉटेल मध्ये स्वतःचे पैसे देऊन खाल्लेलं अन्नही चालत नाही. जर असे अन्न खाल्ल तर वातावरणात बदल घडून येतात. जसे की अचानक आभाळात ढग दाटून येणं किंवा अचानक जोरदार पाऊस पडणे. थंडीच्या मोसमात अचानक थंडी कमी होणे किंवा निघून जाणे. पूर्वी हे सर्व परान्न ग्रहण केल्यानंतर काही तासांनंतर व्हायचं पण नंतर नंतर हे परान्न ग्रहण करतेवेळी होऊ लागलं. आणि आता तर हे परान्न ग्रहण करण्याच्या काही तास आधीच होतं. परान्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तीच्या कर्मानुसार वातावरणात हा बदल घडतो.
@yojanagolam99812 ай бұрын
Excellent information
@crick__status2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद सर 💐💐
@carlover2435Ай бұрын
गुरुदेव दत्त
@meenakshimaskar45132 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏 अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल दादा खूप धन्यवाद 🙏
@dhandoreson2402 ай бұрын
सर्वसामान्य लोकांना आचारनात आणने अशक्य आहे. मनात अत्यंत विकल्प आणणारे विचार आहेत.केवळ साधू किंवा साधकांना काही प्रमाणात शक्य आहे.
@DevMajha2 ай бұрын
दुसर्यांचे सोडा, काही दिवस स्वतः अनुभव घेऊन पहा फरक जमवतो का. उपवास आहे... एक व्रत आहे... भूक नाही... थाप मारून ढळला आणि पहा. जर फरक जाणवला तर मात्र इथे कमेन्ट मध्ये लिहा 🙏
@janubande2 ай бұрын
माझ्या मित्राच्या वडिलांनी परान्न न घेण्याचा संकल्प शेवटपर्यंत पाळला. स्वतःच्या नातवाच्या मुंजीतही ते घरचे जेवण घेऊन गेले. अर्थात त्यांचा निग्रह पक्का होता म्हणून शक्य झाले.
@SushamaDeshmukh-i7v2 ай бұрын
❤ सर आपण खूप छान माहिती सांगितली
@DilipKonnur-vs5lp2 ай бұрын
खूप सखोल विचार करून मार्गदर्शन केलेत. धन्यवाद
@prj14442 ай бұрын
अत्यंत उपयोगी माहिती. अचरण करणे शक्य आहे.
@krishnasangale51912 ай бұрын
Very Nice Video👌👌👌💯💯💯
@gaganartgalaxy67742 ай бұрын
Shri Gurudev Datta
@somethingaboutlyf8702 ай бұрын
खूप सहज आणि खूप महत्वाचे सांगितले एवढी महत्वाचं अजून tri कोणी सांगितलंच नय.. प्ररान घेऊ नये मनजे काय ते aata समजलं.. आपल्यातही अजून बऱ्याच गोष्टी माहित नाहीत, मग अर्धवट माहिती मिळाली ki पुढच्या पिढीलाही काय सांगणार.. खूप छान.. Thanku so much 🙏🙏🙏🙏🙏गुरुजी
@KalpanaJoshi-d9h2 ай бұрын
श्री Gurudev दत्
@sampadaa96512 ай бұрын
khupach chaan👏👏👏 Mala ya goshticha anubhav ahe.kahi thikanache vikatache ghetlyanantar pan uneasiness janawala.Aapan sangitalelya mahitimule nakkich knowledge madhe bhar padli. Dhanyawad...🙏
@Prakashgawade-jy6wj2 ай бұрын
अहमं आत्मा अहमं ब्रम्हस्मी अहमं तत्वमासी सोहम आत्मा माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया ओम ब्रह्मंड ध्वनी झाली तेणे माया प्रगटली प्रत्येक गोष्टीत उर्जा आहे विचार हिच एक विलक्षण शक्ती आहे विचार -शक्ती,कल्पना -शक्ती, इच्छा -शक्ती या मागची भावना महत्त्वाची कारण हिच अद्रुश्य -शक्ती शेवटी आकर्षणाचा नियमच आहे. जे मागाल तेच मिळणार , जे विचार करणार तेच घडणार. पंचतत्वाचे विश्व आहे पंचत्वाचे शरीर आहे. सर्व विद्या कला निसर्गातून निर्माण झाले मनुष्याच्या अंतर्गतात सामावलेले आहेत. अप्रतिम माहिती १००%
@KanchanKambale-vo1tu2 ай бұрын
Khup Chan saghitl maza saghala tras ghela aaj mala konthyahi doctor kade janar nahi khup bhar vatal thankyou sir
@tanayapalav75173 ай бұрын
Thank u so much Guruji mazya manamadhe je je tumhi sangitla prasada baddal same tech hot tumhi sarva shanka dur kelyat shree swami samarth ❤
दादा (मुलाखात घेणारे..)उत्तर पूर्ण व्हायच्या आताच दुसरा प्रश्न विचारू नका.. त्यामुळे पाहिला जे सांगायचं ते राहूनच गेले... 2 - ३ वेळा असे झाले.. 👏🏻 दत्ता दिगंबरा. बाकी, खूप महत्वाची माहिती मिळाली.धन्यवाद 💐👏🏻
@DevMajha3 ай бұрын
Video 1 1/2 तासाचा झाला. दादा खूप detail मध्ये गोष्टी cover करतात. तेव्हा एका मुद्द्यावर किती वेळ दिला पाहिजे ते दादांनी मला मुभा दिली आहे. त्यांचा एकही शब्द डिलीट केला जात नाही आणि वेळे अभावी पुढचे मुद्दे राहून जाऊ नये हा आमचा प्रयत्न असतो. आमचे tuning जमले आहे, तेव्हा जरी मी intervene केले तरी ते बरोबर track वर परत येतात आणि विषय पूर्ण करतात. तुम्ही आपला अभिप्राय दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏. तुम्ही कृपया दादांचे तारक मंत्र निरुपण भाग 1-5 पहावा तुम्हाला आवडेल. Hemant Bapat नावाची playlist आहे. Hemant Bapat: kzbin.info/aero/PLE0pkOufym9t40WA-jp0d8VWbn1b_AUBi
@pramodpunde25153 ай бұрын
Ok दादा धन्यवाद .. श्री गुरुदेव दत्त..👏🏻💐
@bhagyashreenene93493 ай бұрын
हे सगळं पटलं तरी आत्ता या जमान्यात ते शक्य आहे का ?आणि इतकं कधी कोणी पण अमलात आणू शकतं का?
@amrutaathawale94192 ай бұрын
I agree this statement
@sarojdabhole15955 күн бұрын
टीव्ही बघत असताना जेवण केले तर अन्नावर कोणता परिणाम होतो हे आपण कृपया सांगावे
@DevMajha4 күн бұрын
अनेकानी यांचे उत्तर गेले tv वर दिले आहे. अन्न नीट पचत नाही, जेवणाचे समाधान नाही, किती खाल्ले समजत नाही, कारण अन्न ग्रहण करता आपण पहात नाही, नीट चावत नाही. आपल्या मेंदूला आता पुरे हा सिग्नल जात नाही. निरीक्षक करा, पूर्ण जेवल्यावर एक मूठ फरसाण कडे हात वळतो.
@kamlakarghaisas21463 ай бұрын
आई च्या हातचे परान्न होत नाही. बाकि व्हिडीओ छान.
@DevMajha3 ай бұрын
परत ते ऐका, त्यांचे कृत्य संदर्भात पहा ही विनंती. 🙏
@GayatriGayu-u8k3 ай бұрын
Shri swami smrth ❤
@pradeepjagtap86263 ай бұрын
Gurudev datta 👌🌹💐🕉️🚩🚩🚩
@atul9912 ай бұрын
दादा तुम्ही बोललात ते बरोबर आहे , श्री संत बाळूमामा सुद्धा या गोषटींपासून दुसऱ्याला समजून सावध करायचे, त्यावेळी समाज अशिक्षित होता पण संत नेहमीच मार्गदर्शन करताना दिसतात . मी श्री संत बाळूमामा चे व्हिडिओ पहातो
@kubergujar50683 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@sagargore93573 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@snehatiwari85752 ай бұрын
हॉटेल मध्ये पैसे मोजून खाल्लं तर चालत पण स्वयंपाक वाली ला पैसे देऊन आपल्या कमाई च्या अन्नाची सिद्धत्ता केली तर त्यात दोष कसा येतो?
@DevMajha2 ай бұрын
@@snehatiwari8575 ह्याचे उत्तर काल कमेन्ट मध्ये मी आधीच दिले आहे. 🙏
@nandinidalvi16533 ай бұрын
खूप छान माहिती....👌🏽👌🏽 खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@MahadevLande-uq8lo3 ай бұрын
श्री सदगुरू प्रसन्न
@meerabhave89812 ай бұрын
गुरू देव दत्त.
@rekhamayekar87302 ай бұрын
Dhanywad ⚘🙏🏼🙏🏼
@PandurangShinde-y1n2 ай бұрын
Thanks
@praveenpandit58242 ай бұрын
सर, नमस्कार खूपच माहितीपूर्ण.. 👌 माझा एक प्रश्न आहे. माझ्या घरात कोणीच नाही, बायको आणि आई कोणीच नाही, मी घरी येणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या ताईंवर अवलंबून आहे. मी काय करावे, कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@DevMajha2 ай бұрын
आपल्या गुरूंना ते nevedya दाखवावा. आणि गुरूंचा प्रसाद म्हणुन ne ग्रहण करतो आहे अशी भावना ठेवून नित्य नियम ठेवले तर अन्नातून दोष लागणार नाही. आज एक एपिसोड शूट करतांना उद्धव जोशी गुरुजींनी सांगितले. तो एपिसोड कधी येणार ठरायचे आहे 🙏
@ramakrishnahari69763 ай бұрын
🙏🏼💐🙏🏼💐🙏🏼💐🙏🏼💐🙏🏼
@rangnathdaphal9275Ай бұрын
भिक्षा, माधुकरी मागून अन्न ग्रहण करणे याविषयी मार्गदर्शन काय कराल?
@DevMajhaАй бұрын
दत्त जयंती उत्सव श्री क्षेत्रात वसंतगड कराड साठी भिक्षा /माधुकरी कार्यक्रम उद्या पासून पुण्यात सुरू होत आहे. श्री उद्धव जोशी महाराज यांची मुलाखत घेण्याचे प्रायोजक आहे. बापट दादा भारता बाहेर आहेत.
@Jyotish_Shastra.Ай бұрын
तुळजापूर तुळजाभवानी ची परडी आहे परडीला तांदूळ घालतात .तांदूळ घ्यायचे का नाही
@arunkale89943 ай бұрын
👌👌🙏
@UshaJadhav-xv3de2 ай бұрын
😊
@mangalmohole70352 ай бұрын
हो तुमचं बरोबर आहे. पण जर देवाचं स्तोत्र म्हणत केलं तर चालत का ?
@DevMajha2 ай бұрын
अन्नपूर्णा स्तोत्रं
@pushpalokhande952Ай бұрын
काही जूने लोक चहा किंवा दुध दिले तर ते तिन वेळा ते बोट बुडवून झिडकारून नंतर ते पितात या मागे काय शास्त्र आहे
@DevMajhaАй бұрын
"प्रथा आणि त्यामागची भूमिका" नावाचा एपिसोड काही महिने बनवण्याच्या विचार आहे आणि त्याचे नोट्स घेत आहोत त्यात जोडतो. मी कधी चहा बद्दल करतांना पाहिले नाही. पण दारू पिणारे हमखास करतात. 🙏
@bhalchandraamrutkar3622 ай бұрын
आदरणीय आपण अतीशय चांगली माहिती दिली आनंद वाटला. पण गुरुंनी आईच्या हातचे भोजन वर्ज केले मग आपण भोजन कुठे व कसे करीत होते ?
@DevMajha2 ай бұрын
दादांना शक्तिपात दीक्षा प्राप्त आहे. घरी शिजवलेले अन्न किव्वा पैश्याचा मोबदला घेतलेले अन्न. पाणी बॉटल विकत घेऊन पिऊ शकतात. साधनेचे नियम असतात ते पाळावेच लागतात. आपण एक वेळ पाळले नाही तरी चालतात पण ज्यांना त्रास होतो आणि कारणच सापडत नाही हा Video त्यांच्या साठी. अशे अनेक आहेत 1 लाख खर्च करून पूजा करतात की घरातली वाईट ऊर्जा निघून जावे. पण त्यांचे नातेवाईक मंतरलेली पांढरी मिठाई दुसर्या दिवशी जबरदस्तीने भरवतात. सावध राहा, हे असे होते, हा संदेश. 🙏
@vrushalic33893 ай бұрын
❤🙏🙏🙏
@dr.ajinkyanerli29743 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@aadishaktijogdeo464817 күн бұрын
नर्मदा परिक्रमा वेळी दुसऱ्या कडे जेवायला बोलावले जाते . . त्यावेळी काय करावे ?
@DevMajha17 күн бұрын
हो पण मग हाथ धून कोणी निघून जात नाही. गरीब लोक आहेत, त्यांचा उदरनिर्वाह परिक्रमावासीं मुळे चालतो. अजून की ती पूर्ण पुण्य भूमी आहे.
@damirashi2 ай бұрын
काका, तुम्ही रोज स्वहस्ते अन्न तयार करून खाता का? प्रवासात कसे काय करता?
@DevMajha2 ай бұрын
बाहेर अन्न ते स्वतः विकत घेतात. पाण्याची बाटली विकत घेतलेली चालते.
@manjushaagashe52863 ай бұрын
तसेच सत्यनारायण पूजा चा शिधा गुरुजी घेऊ शकतो का ?
@Jyotish_Shastra.Ай бұрын
तुळजाभवानी ची परडी आहे .तर परडी मधे तांदूळ घालतात तांदूळ घ्यायचे का नाही. तुळजापूर तुळजाभवानी ची परडी मधे
@DevMajhaАй бұрын
@@Jyotish_Shastra. Comment वरुणन वाटते की परंपरेने चालत आले असावे. तर स्वतःच्या नावाने घेता की देवीच्या? देवीच्या घेत असाल तर त्याचा नेवैद्य तिला दाखवता असाल. मग ग्रहण केल्यास तुमच्या रक्षणाची जिम्मेदारी तिची जर तिची उपासना सुरू असेल. असे मी जाणले आहे 🙏 अनेक ठिकाणी राम नवमी आधी, दत्त जयंती आधी भक्त भिक्षा मागतात ज्याने सामूहिक अन्नदान घडते. ते मोठे पुण्याचे काम.
@sanjeevsaravate50752 ай бұрын
बाहेर कोणाकडे अन्न ग्रहण करायचे असल्यास, चित्राहुती घातली तर अन्न दोष जाईल का
@rashmikoyande54353 ай бұрын
छान माहिती मिळाली
@bharatituckley40852 ай бұрын
Shri Gurudeodutta
@supriyaarane17393 ай бұрын
Tumche pustak milel ka
@pallavivaradkar54332 ай бұрын
प्रश्ण विचारणाऱ्याने मधेच प्रश्ण विचारू नये, आधी चाललेली link तुटते..
@DevMajha2 ай бұрын
@@pallavivaradkar5433 तुम्ही म्हणत आहात की तुम्ही 3 तासाचे एपिसोड पूर्ण पाहणार? तसे नसेल तर पुढचे मुद्दे घेऊ नये का ? प्रेक्षक फक्त भाग 1 पाहतात पण भाग 2 3 4 यांना प्रतिसाद देत नाही. आम्हा दोघांचे स्वतंत्र बिझनेस आहेत. Devmajha ही स्वामी सेवा. आम्ही 4 तास एका एपिसोड साठी देऊ शकत नाही 🙏
@janisharma12892 ай бұрын
Sir asa mantat konakade khawa lagl tar Gayatri mantra mhanun khala tar tevda dosh lagat nahi asa mantat he khara ahe ka please reply thank you 🙏
@kavitadandgavhal50612 ай бұрын
दूर गावी कुठे गेलो मुक्कामी तर नंणदेच्या घरी जेवलो तर चालेल का? आणि नाही जेवलो तर हॉटेल मधील अन्न चालेल का
@DevMajha2 ай бұрын
ह्या आधी अनेकदा गेलात. तेव्हा काही झाले नसेल तर आता ग्रहण करण्यास काही हरकत नसावी. एक व्यक्ति आमच्या घरी येते. भिरभिरती नजर काहीही होत नाही. पण दुसरी एक व्यक्ति घरातून बाहेर पडली तर भांडण होतात किव्वा काच फुटते. हा video सांगण्यासाठी आहे की असे हमखास होते तर सावध राहा, सर्वांवर अविश्वास दाखवू चालत नाही.
@meghanamarathe41942 ай бұрын
बापट सरांशी फोन वरून संपर्क करायचा असल्यास कोणता no आहे. फार महत्वाच्या विषयासाठी माहिती हवी आहे श्रीराम 🙏
@DevMajha2 ай бұрын
Devmajha whatsapp chat वर मेसेज करावा
@meghanamarathe41942 ай бұрын
एका सामाजिक संस्थेत जिथे 200 मुलांचे अन्न बनवले जाते, किव्हा डोनरकडून तयार जेवण येते त्या मुलांना आणि कर्मचाऱ्यांसाठी काय उपाय करता येईल ते त्यांना विचारून मला सांगावे. तिथे परन्ना विषयी काय नियम पाळावेत 🙏श्रीराम
@pratikshajanpandit91902 ай бұрын
@@DevMajhacontact No milel ka
@shobhabhopale94582 ай бұрын
खुप छान माहिती पण होत नाही आजच्या काळात
@DevMajha2 ай бұрын
@@shobhabhopale9458 असेही असते आता समजले. ज्याला ह्याची गरज असेल त्याला पाठवा. 🙏
@tanayapalav75173 ай бұрын
Shree swami samarth ❤ Guruji natevaik jevha khau detat te khau shakto ki nahi 🙏😃 Gava madhe mansa yekamekanchya kamavar jatat tevha te tya yevji tandul detat tevha te paranna aahe ka
@DevMajha3 ай бұрын
दादा गुजरात नर्मदा परिक्रमा सेवे साठी गेलेत. तुमच्या घरात कोण ना कोण सतत आजारी किव्वा वाईट स्वप्नं किव्वा सतत आर्थिक चणचण तर कृपया काही दिवस तरी हे करून पहा. मोबदला मिळत असेल तर वर्तूळ पूर्ण होते तेव्हा काही हरकत नाही. कोणाकडून फुकट काही दिवस तरी घेऊ नये. पाणी सुद्धा अन्न आहे.
@santoeshsarode56873 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा देवाला अशदा पांढऱ्या किंवा पिवळ्या लाल वाहाव्य व वाहिलेली अशदा काय करावे दादा कृपया सांगा
@DevMajha3 ай бұрын
झाला पक्ष्यांना घाला. झाडाच्या पाशी घातले तर त्याचे खत होईल किव्वा तिथले जीव जंतू खातील. नाहीच जमल्यास निर्माल्य मध्ये टाका. फक्त गोळा केल्यावर पायाखाली येणार नाही येवढी काळजी घ्यावी.
@hemantbapat53083 ай бұрын
श्रीराम अक्षदा या चिमूटभर घ्याव्या. त्या नंतर तुळशीत टाकाव्या. पण धुऊन कारण हल्ली कुंकू केमिकल असते.