वाडा पाहुन एक बाल गीत आठवणी ने मन प्रसन्न झाले, चांदोबा चांदोबा भागलास कां लिबोंणी च्या झाडा मागे दडलास कां लिबोंणी चे झाड करवंदी मामा चा वाडा चिरेबंदी हे वैभव प्राप्त परचुरे यांच्या पुण्याई असावी भाग्यवान आहात, आपल्याला मानाचा मुजरा, 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramdasbabar398411 ай бұрын
परचुरे वाडा, विहीर फार सुंदर असुन त्याचे तन मन धन अर्पून जतन होणे निश्चितच गरज आहे .
Ek khamgaon amche pan aahe je buldhana distic madhe aahe yethe natraj chi murti aahe puratan
@user-cd5nt5qp5y2 жыл бұрын
👌🚩
@chandrakantmarathe14062 жыл бұрын
श्री.परचुरे धन्य.तुम्ही ही वास्तू आणि कागदपत्र जपून ठेवली.खूप खूप धन्यवाद.
@rajeshshah44912 жыл бұрын
परचुरैसाहेब.फारचछान
@indugajbhiye8974 Жыл бұрын
सातपानी पत्राचे लॅमिनेशन कारून टाका छानवाडा है
@kishorkarpe71922 жыл бұрын
छान माहिती दिली
@eshanenterprises11122 жыл бұрын
आजच्या काळात असा वाडा पहायला मिळणे म्हणजे पुर्व जन्मांची पुण्याई..!! थोर आद्य परचुरे महाराज यांना नमन आणि त्यांची परंपरा जपणाऱ्या समस्त परचुरे मंडळीचे शतशः धन्यवाद..!! आणि युट्यूब चॅनलचे आभार..!! असाच ग्रामीण महाराष्ट्र उलगडून दाखवा..आणि आपला इतिहास समोर आणा..!! जय महाराष्ट्र.. जय शिवराय..!!
@VikasChaudhariVlogs2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@AnkitJagtapVlogs Жыл бұрын
7 divas ya vadhya madhe rahaycha chance milala amhala NSS camp mule . January 2020 madhe 7 divas ethe rahilo amhi yach annachtrat jevan kela
@vijaymestry99052 жыл бұрын
👍पुरातन नैसर्गिक सौंदर्य ठेवा अद्भुत 🙏आपण जतन करून ठेवला आहे👍 आपल अभिनंदन🎉🎊 आपण नशीबवान आहात 👍आपणास हा ठेवा मिळाला. अशीच सामाजिक काम होऊदे. पर्यटनस्थळ आणि पर्यावरण ठेवा म्हणून प्रयत्न करा हि विनंती🙏😊 अशा जुन्या वैभवशाली वास्तु वास्तुकला पाहणे मोठ भाग्य खरच खूप खूप छान 👍🙏 सुंदर विडीओ👌🍃🍃 आपले 🎉🎊आणि व्हिडिओ बनविण्यासाठी परीश्रम घेऊन जी सुंदर माहिती आमच्या पर्यंत पोहचली 🙏धन्यवाद😘💕 आभारी😘💕 👍सुंदर नैसर्गिक सौंदर्य ठेवा. अभिनंदन🎉🎊 शुभेच्छा🌾🌾
@digambarparanjape5122 жыл бұрын
Asachteva,,Vada,,Ani,,attachi,,mans
@eshanenterprises11122 жыл бұрын
धन्यवाद..!!
@Sps13032 жыл бұрын
खूपच सुंदर.. जावं लागतंय पाहायला ❤️🚩🥰🔱😍
@vinayakbarjibhe38852 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@BhagwanIngle-r8i6 ай бұрын
Khamgaon Dist Buldana ahe ka
@VikasChaudhariVlogs6 ай бұрын
खामगाव (पुणे)
@satappakadav58722 жыл бұрын
भारी झालाय व्हिडिओ 😍😍👌👌
@bhagwandinkar43262 жыл бұрын
छान
@ganeshchorghe39402 жыл бұрын
Nice
@dnyaneshwardinkar26052 жыл бұрын
खुप आनंद झाला दादा आजही तुम्ही आमच्या गावाला विसरले नाही खरोखर तात्या गेले पण खुप मोठी पोकळी निर्माण करून गेले