अगदी सत्य आणि सुंदर विवेचन.. खऱ्या परमार्थाचा हेतू आत्मबोध हाच आहे. म्हणून संत आपल्या सारख्या जीवांना त्याच बोधावर लक्ष केंद्रित करायला सांगत असतात. चमत्कार अथवा लीला घडतात त्या का घडतात हे आदरणीय सुषमा ताईंनी अगदी नेमक्या भाषेत उलगडून सांगितले आहे. ताईंना मनापासून वंदन 🙏
@urmilaapte98532 ай бұрын
🕉️🎵पहिल्याच वाक्यात छान सांगितलं ताई!!😊🙏🏾 संपूर्ण भाषण फारच उत्तम!!🎶🕉️
@prakashmore48102 ай бұрын
धन्यवाद ताई नमस्कार आपल्या ला 🙏🙏🌹🌹
@gaurigavaskar50852 ай бұрын
🙏🙏🙏
@poonampatil12722 ай бұрын
Hya Tai kuthe bhatatil?
@vedavatiatre1462Ай бұрын
नमस्कार सुषमा ताई..मला तुम्हाला भेटायचं आहे मी कसे,कुठे आपले दर्शन घेऊ शकते कृपया मला सांगाल का? आपला फोन न.मला देऊ शकाल का प्लीज?