Рет қаралды 1,714
#konkan #kokan #kokanvlogs
गवळदेवाच्या उत्सवाला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे.या गवळदेवाच्या उत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या प्रसादामधून, घालण्यात येणाऱ्या भोजनावळीतून ग्रामस्थांना वनभोजनाचाही आनंद मिळत आहे. पण, हा प्रासादिक व प्राथमिक आनंद असला तरीही या निमित्ताने मात्र विज्ञान-तंत्रज्ञानाच्या २१ व्या युगातही यामुळे सामाजिक संघटनांच्या मजबुतीचे जिवंत उदाहरणही अनुभवण्यास येत आहे. शिवाय यामुळे परंपरा जोपासली जात असून, गावागावांतील एकात्मतेचे दर्शनही पाहावयास मिळत आहे.