Рет қаралды 404
#trekking #vlog #hiking #travelvlog
किल्ल्याचे नाव: सोनगड (नृसिंहगड, नरसिंहगड)
किल्ल्याची उंची : ६00 m
जिल्हा: सिंधुदुर्ग, तालुका: कुडाळ, गाव: सोनवडे तर्फ कळसुली
किल्ला प्रकार : गिरिदुर्ग
चढाई श्रेणी : सोपी
किल्ल्यावर जाण्यासाठी लागणारा वेळ : १ तास