Рет қаралды 69,816
परफेक्ट साबुदाणा वडा करताना घ्यायची काळजी | Sabudana Vada | साबुदाणा वडा | व्रत रेसिपी |#anitasfoodbasket
#साबुदाणावडा
#उपवासरेसिपी
#उपवासाचेपदार्थ
#उपवास
#Vrat recipe
#परफेक्टसाबुदाणावडा
#SabudanaVada
#साबुदाणावडारेसिपी
#व्रतरेसिपी
#Vratrecipe साबुदाणा वडा,साबुदाणा वडा रेसिपी,साबुदाणा वडा रेसिपी मराठी,कुरकुरीत साबुदाणा वडा,साबूदाना वडा रेसिपी,साबुदाणा वडा रेसिपी,महाराष्ट्रीयन साबुदाणा वडा,साबुदाणा,साबूदाना वडा,साबुदाणा वडे,साबुदाणा वडा व चटणी,साबुदाणा वडा मराठी,साबूदाणा वडा,साबुदाना वडा,झटपट होणारा साबुदाणा वडा,साबुदाणा वडा मराठी रेसिपी,साबुदाणा वडा तेलात का फुटतो,खमंग कुरकुरीत साबुदाणा वडा,साबुदाणा वडा जास्त प्रमाणात,उपवास स्पेशल डिश साबुदाणा वडा,शिवरात्री स्पेशल साबुदाणा वडा
उपवास रेसिपी,नवरात्री उपवास रेसिपी,उपवास रेसिपी मराठी,4 व्रत/ उपवास रेसिपी,व्रत की रेसिपी,उपवास ढोकळा रेसिपी,नवरात्री उपवास रेसीपी,फलाहार रेसिपी,आषाढी एकादशी रेसिपी,रेसिपी,उपवासाच्या झटपट रेसिपी,नास्ता रेसिपी,उपवासाचे पदार्थ रेसिपी मराठी,आषाढी एकादशी उपवासाची रेसिपी,व्रत रेसिपी,आज की रेसिपी,उपवासाच्या रेसीपी,उपवास इडली,उपवास चीला,नवरात्री रेसिपी,उपवास ब्रेकफास्ट,साबूदाना वडा रेसिपी,साबूदाना खिचड़ी रेसिपी,फलाहारी आलू रेसिपी इन हिंदी
sabudana vada,sabudana vada recipe,how to make sabudana vada,crispy sabudana vada,easy sabudana vada,sabudana vada banane ki recipe,sabudana vada in hindi,sabudana vada kaise banaye,sabudana vada recipe video,sabudana vada banavani rit,sabudana vada recipe in hindi,sago vada,how to make sabudana vada crispy,sabudana vada recipe in marathi,sabudana vada chutney,cryspy fried sabudana vada,authentic sabudana vada vrat recipe,vrat recipes,navratri vrat recipe,navratri recipe,vrat ki recipe,navratri recipes,vrat ka khana recipes,navratri vrat recipes,upvas recipe,vrat ki recipes,recipe,vrat recipes indian,sabudana recipe,vrat upvas recipe,navratri special recipe,recipes,falahari recipe,easy recipes,fast recipe,vrat recipe in hindi,sabudana dosa recipe,vrat ke liye recipe,vrat ka khana recipe,sabudana recipes,falahari recipes,sabudana khichdi recipe
व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगायच्या /लक्षात आणून द्यायचा राहिल्यास
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सांगितले जाते.
साबुदाणा वडा साहित्य
1 कप साबुदाणा
3/4 कप पाणी
1 कप उकडलेला बटाटा
1/2 tsp काश्मिरी मिरची पावडर
1 tsp जिरे
मीठ चवीनुसार
एक ते दोन हिरवी मिरची स्लाईस करून
कोथिंबीर
1/8 tsp सिट्रिक ऍसिड
रायता
1 कप दही
1/2 कप किसलेली काकडी
1/2 tsp जिरे पावडर
1/2 tsp मीठ
2 tbsp साखर
1 tbsp कोथिंबीर
एक हिरवी मिरची स्लाईस करून
IMP Note - 1. वडा तळायला घेते वेळी मिश्रणात मीठ घालणे. आधी मीठ / लवकर मीठ घालून ठेवल्यास मिश्रणाला पाणी सुटते.
1. मिश्रणात बटाट्याचे प्रमाण कमी (मिश्रण खूप मऊ होऊ नये म्हणून) असणे हेच महत्त्वाच आहे.
2. जर मिश्रण ओले झाले किंवा जास्त मऊ झाले तर त्यामध्ये थोड साबुदाणा पीठ घालावे. यामुळे वडा कुरकुरीत सुद्धा होईल आणि चांगला फुगेल .
3. साबुदाणा भिजवताना व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तेवढेच पाणी घालने.