मी नेहमीच ऐकतो भाऊ रात्रीचे बारा वाजे पर्यंत 🙏🙏 नंबर एक 👌
@sudambidwe63717 күн бұрын
खुप छान झिलकरी
@chandrakantchaudhari22212 жыл бұрын
अति उत्कृष्ट पार्टी आहे ही.सुरेख आवाज आहे सर्वांचा. मुझिक पण छान आहे.
@sunilbhange2497 Жыл бұрын
ऐकदम अप्रतिम आवाज आहे जुन्या पिढीतील चालीवर कुनिच गात नाही तुम्ही खूप छान गायलं आहे 😊😊
@abasahebauti62162 жыл бұрын
व्वा. काय आवाज आहे. अंगावर काटा उभा राहिला. मन तृप्त झाले. काय ते गायन काय तो आवाज. काय ते हार्मोनियम चा आवाज एकदम ओके हाय सगळं.
@gulabpatil52072 жыл бұрын
Fti8
@madhukarhire7945 Жыл бұрын
शाब्बास हाईरे बहद्दार वाहरे pattha. अप्रतिम गायन
@dattatraybhor60693 ай бұрын
खूप खूप वर्षानंतर इतक्या सुंदर कलेचे सादरीकरण ऐकायला मिळाले, आमच्या लहानपणी म्हणजे 50 वर्षापूर्वी शिरूर, श्रीगोंदे, पारनेर तसेच इतरत्र सर्व दूर त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या ठकुबाई मुरळी यांच्या जागरण- गोंधळ पार्टीमध्ये अशी कला आम्ही खूप आवडीने ऐकत होतो. तो काळ आणि तो समाज आणि ती कला डोळ्यासमोर तरळून गेली. खूप खूप धन्यवाद माऊली.
@tejraosalve7764 Жыл бұрын
जय हरी माऊली जबरदस्त आवाज खूप खूप शुभेच्छा 🙏🌷⭐🎇☀🌈
@gorakhnathwakale55323 ай бұрын
अशा कलाकारांना शासनाने प्राधान्य देऊन त्यांचा कार्यक्रम लोकांपर्यंत पुढे आणावा
@devraomalekar9772 жыл бұрын
अहो महाराज सगळा ताफा चांगला आहे गाणं काही असो पण ताल सुरत लय भारी येणार आहे आर्गन सुद्धा वाचणारा चांगलाच आहे सगळ्यात महत्त्वाचा ताल स्वराला
@ShankarMore-j2v2 ай бұрын
याला म्हणते एकच नंबर परसरामी म्हणणारे वाघे काय आवाज फेका सुंदर आहे जय मल्हार
@KashinathBhope2 ай бұрын
खुपच छान,कान तृप्त झाले
@eknathpawar69882 жыл бұрын
लय भारी 👍 वा...वा...काय आवाज आहे खरच खुप छान भाऊ झिलकरी दादा आणि वाघोबा 👍👍 बाकी मंडळी पण खुप छान 👍👍 जय मल्हार 🙏🙏
@babasahebgarje2562 Жыл бұрын
वाह झिलकरी दादा असा झीलकरी महाराष्ट्रात नाही आसला तर व्हिडिओ टाकणे एकच नंबर
@devraomalekar9772 жыл бұрын
खंजिरी वाजणार लय भारी आहे राव तुमच्यात धन्यवाद त्यांना आमचा वारे वा
@santoshshingote72378 ай бұрын
एक नंबर जागरण गोंधळ
@DhanuThete-dh2qv5 ай бұрын
जय मल्हार भाऊ खरच खुपच छान आवाज ऐकतच राहावा असा आवाज आहे मन प्रसन्न झाले
@ramangaikwad30662 жыл бұрын
भाऊ आवाज एकच नंबर
@babasahebtambe49822 жыл бұрын
परसरामी नाद खूळा भाऊ खूप छान
@sudambidwe63717 күн бұрын
वाह झालकरी
@shivajidandekar38258 ай бұрын
समाधान भाऊ,,, जय हरी,,, एकच नंबर पार्टी,,,
@BalkrushnaMarathe3 ай бұрын
वा काय आवाज आहे भाऊ आठ दिवस झाले ऐकतो आहे अस वाटतं ऐकतच राहाव
@shashikantjadhav825025 күн бұрын
Very nice
@ramdasbadade81562 жыл бұрын
लय भारी चाल शाहीर
@Tryambakkapade122 жыл бұрын
सुंदर.. किती सुपारी घेता
@GorakhVakale-w9c9 ай бұрын
🎉🎉कलाकार फार सुंदर आहेत भाऊ 🎉🎉🎉
@shantaramghayal34172 жыл бұрын
समाधान भाऊ आणि उत्तम भाऊ खरच तुमची गायकी बघुन खुप छान वाटले.नविन गाणे टाकत रहा.
@bhaskargadkari58192 жыл бұрын
लय लय भारी राव
@vinodghegadmal6019 Жыл бұрын
यांच्या पुढे सगळे फीके ऐकदम कडक मी दरोरोज ऐकतो ❤❤
@rajendrapatil53912 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज , झिलकरी दादा लय भारी ,संगीत साथ एकदम मधुर👌👌🌹🌹
@vishweshthakare6327Ай бұрын
खूप च छान गायण आहे आणि खंजेरी वादकांना धन्यवाद ❤
@machhindrashirsath49212 жыл бұрын
हाय रे झिलकाऱ्या एकच नंबर.
@atmaramkale2935Ай бұрын
अप्रतिम आणि सुंदर गायन
@shivajidandekar38258 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज,,, एकच नंबर,,, याला म्हणतात गायन,,, वादन,,, अप्रतिम आहे,,,❤❤❤
@gopinathpawar56562 жыл бұрын
वा झिलकरी एकच नंबर
@tejraosalve77642 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम आवाज व र-वर माऊली खूप खूप शुभेच्छा 🥀🌻⚛️🌷🌷🇮🇳🤢🙏⚜️🌷
@annakhade41072 жыл бұрын
मस्त कार्यक्रम आहे धन्यवाद भाऊ
@DhanuThete-dh2qv7 ай бұрын
Arjun Patel 1No Aawaj
@NANAMOREsir2 жыл бұрын
वा किती छान
@namdevshinde7052 Жыл бұрын
तुमच्या सर्व टीमला जय मल्हार दोघांचे पण आवाज खूप सुंदर
@dilipjagtap99582 жыл бұрын
वा किती छान!
@रफिकशा Жыл бұрын
शबीर शाह खुपखुप सुंदर आवाज गोंड खुपखुप सुंदर चहव
@ananthasanap66252 жыл бұрын
एकदम भारी 👍🙏
@SureshBhivsan9 ай бұрын
खूपच सुंदर परसरामी लावणी सादर केली आहे धन्यवाद
@anildeore89342 жыл бұрын
आरगान मास्तर खुप छान आहे शब्द न शब्द ठळक उत्तम भाऊ ला तर काय पाहण एकच नंबर
@BalkrushnaMarathe3 ай бұрын
Kya baat hai ATI Uttam
@ganpatmore90522 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन पत्ता द्या मंडळी योग आला तर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल नंबर द्या
@निवृत्तीशेळके2 жыл бұрын
अर्जुन राव दौंड चा नाद करायचा नाय
@omkarsonawaneshortvideo4905 Жыл бұрын
लयभारी मस्त छान गायन
@SanjayThakare-k8q4 ай бұрын
Kup sunder.samdan.uttam.bau
@ramkrishnahari8853 Жыл бұрын
राम कृष्ण हरी लय भारी आवाज आहे झील करायचा तुफान आवाज आहे
@prakashmahajan86774 ай бұрын
😅 12:34 12:39
@shamshinde43122 жыл бұрын
Lai bhari raje
@babasahebmore91545 күн бұрын
जिल फार छान आवाज आहे
@SantoshSonawane-h6t4 ай бұрын
वरखेडा।ता दिंडोरी जि नासिक भाऊ नंबर पाठवा भाऊ सुंदर गायक अभिनंदन भाऊ 😮
@sandeepgavhane75932 жыл бұрын
शतकोटि वानर सेना निघाले परवासास
@TulsiramLote4 ай бұрын
बाय मंदे मेरे वाईट
@harshadachaudhari6582Ай бұрын
अप्रतीम आवाज ऐकून धन्य झालो
@devraomalekar977 Жыл бұрын
अहो तुमचा ताफा लय जोरात आहे पण मुरुळी नाचत नाही हो तिला नाचायला महाराज
@ajaybodke83332 жыл бұрын
सपर 🙏🙏👌👌💫💫
@gulabpatil52072 жыл бұрын
Aaa
@bhimraodalvi5663 Жыл бұрын
आईबापाचे ऊपदेशपर गाणे फारच छान आहे.
@shivajidhole59052 жыл бұрын
अतिशय सुरेख आहेत आवाज
@HarebhauSakat Жыл бұрын
हह
@yashpardeshi1822 жыл бұрын
नाद खुळा
@dattatraybutte63892 жыл бұрын
एक नंबर दादा
@yogeshsonwane79872 жыл бұрын
उत्तम भाऊ झिलकरी दादा ,लय भारी 👌👌👌🙏🙏
@pandhrinathkatkade10842 жыл бұрын
लय भारीअसते
@yuvrajgavit33182 жыл бұрын
झिलकरी दादा लय भारी 🙏🙏🙏
@Jaymalhar16062 жыл бұрын
एकचं नंबर परसरामी👌👌👌👍👍
@bhimrajchindhe82963 ай бұрын
अर्जुनभाऊंचा नाद करायचा नाय
@DeepakDhumal-ie8ji Жыл бұрын
Ekdam mast ahet shasri lavni ,,,,shiv malhar
@saighuge9404 Жыл бұрын
एक नंबर आवाज दादा ❤❤❤
@btm3678 Жыл бұрын
खरोखर लई भारी . 👌
@yogeshshinde40532 жыл бұрын
भाऊ एकदम अप्रतिम स्वर स्पष्ट आवाज ऐकतच राहावे असा स्वर आहे तुमचा खूपच सुंदर👌👌👌 दिवसभर काम करून आता रात्रीचे 12 वाजत आहेत तरी ऐकत आहे तुम्हाला….मोबाईल नंबर आणि पत्ता पाठवा तुमचा
@shivajipatil9699 Жыл бұрын
खुप छान गोंधळी मंडळीना खुप खुप धन्यवाद
@namdeohadawale3373 Жыл бұрын
Far sundar. Awaz 1 no.
@meerakakad18392 жыл бұрын
खुप खुप खुप गोड आवाज आहे
@SantoshDarade-fl9pm2 ай бұрын
१ नंबर
@aabaPatil-n7l6 күн бұрын
गा❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sanjaywadge6262 Жыл бұрын
Lai bhari bhau
@nikhildate35782 жыл бұрын
खूप सुंदर
@sandipgadhave71652 жыл бұрын
झिलकरी एकच नंबर भाउ पण तिरपाच उभा राहतोय राव
@ganeshtile9798 Жыл бұрын
खुपच चांगला आवाजात गाणी गायली
@dattudhonnar-e5n Жыл бұрын
लय भारी आहे गान
@bhausahebhandge40512 жыл бұрын
Khup chaan jhala
@SHIVAJIPAWAR-mt8nz Жыл бұрын
एकदम कडक गायन
@jayshreepardeshi62212 жыл бұрын
नाद नाय
@sanjayahire10082 жыл бұрын
खुप छान गायन वादन उत्तम भाऊ
@shivajishankarrao48472 жыл бұрын
नंबर ऐक भाऊ
@jotiramkhuspe33172 жыл бұрын
Mast 👌🙏🙏
@marutighuge3252 Жыл бұрын
🎉 very nice 👍 Dada
@madhukarkadam89132 жыл бұрын
आवाज ऐकतच रहावे असे उत्तम गायन.
@janiknathpandharkar99022 жыл бұрын
sunder,👌
@gurudasdhavan2052 жыл бұрын
Veer good
@sanjaygaidhani89692 жыл бұрын
खुप सुदर आवाज आहे दादा
@bhajanacharang2 жыл бұрын
लई भारी👌👌👌🙏❤️🙏
@yogeshsonwane79872 жыл бұрын
काशी खंडातुन आले ही परसरामी गाण पाहिजे भाऊ,👌👌👌🙏🙏
@somnathwakhare9151 Жыл бұрын
लय,भारी
@balasahebmore49662 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज 👌👌👌👌
@alakashinde2492 жыл бұрын
खुपच छान
@ashokdhiwar71292 жыл бұрын
छान आहे
@sampatsopan62298 ай бұрын
खूप खूप छान. ..मुरळीला फिरावयास सांगावे हो देवा...आवाज व पार्टी एकच नंबर 😂