बरेच दिवसांनी हे ऐकायला मिळाले ही खरी ग्रामीण भागातील शाहीरी आहे आणि जनजागृती
@PoojaPatil-v3f20 күн бұрын
महर्ऋषी व्यास मुनी चा पुत्र शुक मुनी हे बारा वर्ष आई च्या गर्भात होते त्याच्या मागे भगवान शिवजीने त्री शुळ सोडले होते
@sagarthange601618 күн бұрын
अगदी बरोबर ताई शुकाचार्य हेच बारा महिने आईच्या गर्भात राहिले व आध्यात्माचे ज्ञान घेतले होते, या शाहीरांनी सांगितलेलं उत्तर चुकीचं आहे, व सात महिने हरणीच्या गर्भात राहिले जडभरत राजा जन्मानंतर त्या हरणीचा मृत्यू झाला होता..
@hiramanthakur42474 ай бұрын
खूपच छान उत्तर दिली धन्यवाद माहीत नव्हते ते
@SopanParande-j7wАй бұрын
आगदि बरोबर आहे शाहीर १नबर
@ganpatnallewad3324 ай бұрын
Nice 👌😊
@ashokjadhav54433 ай бұрын
❤ खूप छान
@kailasmahajan37823 ай бұрын
❤वा शाहिरांनी सडेतोड उत्तर दिले आहे तुम्हाला शुभेच्छा तुम्ही मला शाहीरीपपरा निभावत आहेत
@akshadamalwadkar56704 ай бұрын
❤❤👌👌
@dhanshrigadekar3944 ай бұрын
Waa शाहिर भले शाब्बास... 🎉🎉
@PandurangTibile-o8k3 ай бұрын
खूपच छान उत्तर दिले
@RaosahebLamkhade4 ай бұрын
व्यासाचे मुलगा शुखाचार्य 12 वर्षे गर्भित राहीला . चुकीचं गाऊ नका.
@deepakdhuri76043 ай бұрын
Brugu rushicha mulga shukarachrya
@jalalMaharaj2103Ай бұрын
व्यासांचा मुलगा आहे@@deepakdhuri7604
@PoojaPatil-v3f20 күн бұрын
व्यास पुत्र शुक मुनी ज्याने भागवत पुराण गाईले आहे
@rajumore46709 күн бұрын
जडभरत राजा यांच भागवत कथेमध्ये चरित्र आहे
@manishathakare1253 ай бұрын
शुक मुनी
@GaneshSonawane-qt2zs4 ай бұрын
❤❤
@gopalkole247614 күн бұрын
Jad bharat nahi tar vyas putra shuk he aahe 😅😅😅😅😅😅😅
@DipakKshirsagar-f6q3 ай бұрын
नवनाथ ग्रंथामध्ये उत्तर पहा
@ravindranandvikar13184 ай бұрын
शाहीर ज्याची बायको मेली की ज्याला माहिती आहे तोच ओळखेल पण काही तरी खुण असेल ना ... आपण काय त्याचे कपड़े काढुन जाणवा बघू शकत नाही ...😊😊😊
@BadamDhenge3 ай бұрын
बोडका कसा ओळखायचा हे उत्तर चुकीचा आहे हे शाहीर काही पण चुकीचे उत्तर देतात पुरुषाला बाहेर कधी ओळखता आला पाहिजे याचे उत्तर सांगा प्रत्येकाच्या घरात जाऊन कोण पाहणार नाही