'परत येशील तेव्हा तुझी तिरडी....' Sanjana Jadhav यांना अश्रू अनावर ।Maharashtra Politics।

  Рет қаралды 57,304

Sarkarnama

Sarkarnama

Күн бұрын

Пікірлер: 344
@vijaymore7026
@vijaymore7026 4 сағат бұрын
जनता येडी नाही जनता भावनिक करण्याचा प्रयत्न चालू आहे तुझा बाप शेतकऱ्यांना साला म्हणतो तुरीचा भाव किती पण दिला तरी शेतकरी साला रडतोस आता शेतकरी मायबाप तुझी जागा दवणा र
@santoshghosalkar1849
@santoshghosalkar1849 2 сағат бұрын
Hichya Bapala Ghar Javai Pahije Ani Bjp Cha Gulam Pahije Kai Magar Macha Che Ashru Kadun Janta Mata Dan Nahi Karat
@gulabpawar9804
@gulabpawar9804 4 сағат бұрын
तुमच्या बापाने शिकवलं का तुम्हाला नवऱ्याच्या विरोधात उभे रहा मणुन
@livecrickets6431
@livecrickets6431 3 сағат бұрын
संघर्षातून बाहेर काढायला आमदारकी लागत नाही तू दुसरा नवरा करून घे संघर्षातून बाहेर निघशील
@Motivate28m
@Motivate28m Сағат бұрын
😂😂😂😂😂
@KaifMullani
@KaifMullani 34 минут бұрын
😂
@YUVA_POWER_13
@YUVA_POWER_13 24 минут бұрын
एकदम बरोबर आहे आशा लाखो स्त्रियांना याच्या पेक्षा प्रॉब्लेम आहेत पण ते आसे रडत नाहीत 😂😂😂😂😂
@sandippatil-jn7ic
@sandippatil-jn7ic 16 минут бұрын
Tujya bahinila pn as mhsil ka re sanskar navachi vastu aahe ka tujya kade
@raghunathshinde8615
@raghunathshinde8615 3 сағат бұрын
ज्यानां कुटूंब चालवायला येत नाही तर मतदारसंघाला काय सांभाळणार ते इतर उमेदवार उभे आहेत ती काळजी रडुन करु नका तुमच्याने काही आले नाही
@bhalchandrahaldive2772
@bhalchandrahaldive2772 4 сағат бұрын
नौटंकी
@sampatshinde7241
@sampatshinde7241 4 сағат бұрын
नाटक नको करू विकासावर बोला
@dadaraokale1218
@dadaraokale1218 2 сағат бұрын
हर्षवर्धन जाधव फक्त❤
@rameshbangale2144
@rameshbangale2144 2 сағат бұрын
घरातील भांडणं सांगुन 5yers वाट लावायची का हिला मतदान करू नका वाया जाईल
@swatikadamvtot4958
@swatikadamvtot4958 Сағат бұрын
बाई नवर्याच्या विरोधात बोलून चालत नाही बोलायचं असेल तर दुसरा नवरा करून बोलायचं आणि तुझा संघर्ष संपून जाईल😂
@r.n.shinde2926
@r.n.shinde2926 3 сағат бұрын
बाप पडला आता बहीण भाऊचा नंबर,पाडा
@babangaikar2791
@babangaikar2791 2 сағат бұрын
वडीलही नाटकी आणि मुलगीही. घरंदाज आणि इज्जतदार असती आणि तुम्ही हिंदू संस्कृतीत नवऱ्याच्या विरोधात कधीच उभी राहिली नसती. काही करून सत्ता पाहिजे. बाकी काही नाही. जनता सुज्ञानी आहे.
@manoharjanjal7121
@manoharjanjal7121 4 сағат бұрын
नाटक
@lahughalke1105
@lahughalke1105 2 сағат бұрын
खोट बोला रेटून बोला.बापान काय केलं ही करणार
@VibhavChikte
@VibhavChikte 44 минут бұрын
तरीपण हर्षवर्धन दादा च आमदार होणार ✌✌✌
@ilyastambat959
@ilyastambat959 2 сағат бұрын
पतीने काही जरी केले तरी तो पती देव आहे...रोडवर आणायची नसतात...मता साठी असे हे पहिलेच उदाहरण आहे....
@bhaskarshinde8813
@bhaskarshinde8813 2 сағат бұрын
हे एक नाटक आहे हर्षवर्धन पाटील जाधव यांना पूर्ण बहुमत प्राप्त करून द्यावे हि विनंती आहे
@SahebraoDeshmukh-w6e
@SahebraoDeshmukh-w6e Сағат бұрын
लोकांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न,
@nagare_patil_jagarangondhal
@nagare_patil_jagarangondhal 4 сағат бұрын
तुम्हीच का आमदार कार्यकर्त्यांना बनवा ना
@akbarshaikh8082
@akbarshaikh8082 3 сағат бұрын
किती ढोंग करणार बस अता
@queensonali5734
@queensonali5734 3 сағат бұрын
प्रचारासाठी आलीस का कोनाच्या मयतीला कीती रडतेस डोळ्यात अश्रू न आणता 😂😂😂😂😂
@madhavnaikwade1101
@madhavnaikwade1101 3 сағат бұрын
😂😂😂😂 बर गरज काय हे करण्याची
@VikasTodmal
@VikasTodmal 3 сағат бұрын
काय नाटक करते राव😂😂😂😂
@SatishBahadure-c5c
@SatishBahadure-c5c 2 сағат бұрын
मुलगा कसा झाला तु जर नीट असती तर दुसरी कशी आली
@narendrajawale3744
@narendrajawale3744 40 минут бұрын
नवनीत राणा चा पाठी मागे हिचा नं लागतोय भाषणात
@BabasahebSalunke-i1s
@BabasahebSalunke-i1s 3 сағат бұрын
पण मग कन्नड मध्ये उभ राहायचं काही काम नाही ना
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Сағат бұрын
निवडणूक प्रचारात आहात,आता फक्त मतदार संघातील जनतेच्या प्रश्नावर बोला.
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 4 сағат бұрын
Madam विधानसभेच्या निवडणुका बद्दल बोला. हे काय लावल तुम्ही लोकांनी. रडणं पडणं नवरा बद्दल सभेत सांगण आहे काय हे.
@sanjaykolekar8509
@sanjaykolekar8509 2 сағат бұрын
तुमचं तुम्ही घरी मिटवा म्हणाव आम्हाला तुमच्या भानगडीत पडायचं नाही शेतकऱ्या बद्दल काहीतरी बोला
@ashokpawara28
@ashokpawara28 4 сағат бұрын
नाटक सुरु झालंय
@dipakkharat-f2x
@dipakkharat-f2x Сағат бұрын
मशाल निवडून आणा..
@sandippatil-jn7ic
@sandippatil-jn7ic 14 минут бұрын
Mashal chulit jail jalayala
@ajitdhokare8677
@ajitdhokare8677 Сағат бұрын
कुठल्या थराच राजकारण चालू आहे Bjp वाले काय करतील सांगता येत नाही 🙏🏻🤔🫣
@santoshghate8645
@santoshghate8645 4 минут бұрын
😢
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 2 сағат бұрын
तुमच्या भावना खर्या समजून तुमच्या पाठीशी जनता उभी राहिली असती परंतु तुम्ही चोरटा पक्ष निवडलाय व गद्दाराच्या संगतीत जाऊन बसलाय त्यामुळे मतदान फक्त हर्षवर्धन जाधव यांना
@sunilhsk1551
@sunilhsk1551 Сағат бұрын
आमदार झाल्यावर तुमचे प्रॉब्लेम दूर होतील का
@AarjunAarjun-v3h
@AarjunAarjun-v3h 2 сағат бұрын
याला म्हणतात emotional अत्याचार मराठ्यांनो विसरू नका मराठा आरक्षणाच्या लढाईत सर्वात अगोदर राजीनामा देनारा आमदार हर्षवर्धन जाधव आहे त्या माणसाला विसरू नका ही लडा पडी सर्व मतदानासाठी आहे
@navnathingawale2311
@navnathingawale2311 3 сағат бұрын
मग आमदार झाली की हे सगळ विसरणार का
@jitendrakamble2679
@jitendrakamble2679 3 сағат бұрын
रडून काही फायदा नाही होणार...
@vijaymore7026
@vijaymore7026 4 сағат бұрын
मी तुझी संस्कृती आहे का नवऱ्याच्या विरोध उभारायची
@pratapkale4855
@pratapkale4855 Сағат бұрын
बाप म॓त्री नवरा मा आमदार तरीही अन्याय झाला जे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत त्यांच्या कुटुंबियांनी काय केले पाहिजे
@RekhaSode-gs8eh
@RekhaSode-gs8eh 56 минут бұрын
बाप फेल झाला पोरीला पाठवलं 😁😁😁😁😁😁😁😁😁
@durvadoorsandwindows6879
@durvadoorsandwindows6879 4 сағат бұрын
नाटक कंपनी चालु आहेत
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 43 минут бұрын
या बाई ला मतदानातुन पराभूत करणारच.
@shivajisatpute6118
@shivajisatpute6118 46 минут бұрын
शेतकरी पण संघर्ष करत आहे रोज तो विचार करतो की आज कापसाचा भाव वाढेल मग माझ कुटुंब सुखी होईल पण राजकीय लोक ते होऊ देणार नाही शेतकरी पण रोज रडतोय.
@sp22446
@sp22446 Сағат бұрын
हे तुमच घरगुती भांडण आणि राजकारण यात काय संबंध
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr Сағат бұрын
येणार तर हर्षवर्धन जाधव साहेब.... 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@krushna401
@krushna401 Сағат бұрын
च्यायला माझा पण संघर्ष लई चालु आहे. मला आमदार करा राव 😂😂😂😂
@rahulpawar1424
@rahulpawar1424 Сағат бұрын
हर्षवर्धन दादा एक नंबर माणुस आहे तुमच्या वडिलांनी खुप त्रास दिला आहे त्यांना
@rj6169
@rj6169 4 сағат бұрын
महागाई, विकास, बेरोजगारी, नोकरी, आरोग्य, शिक्षण, कृषी हे मुद्दे फार कमी ऐकायला येत आहेत..
@anilsalunkhe4177
@anilsalunkhe4177 Сағат бұрын
नैठकी......
@sagarkhedekar19
@sagarkhedekar19 2 сағат бұрын
पोलिटिकल ड्रामा.....we really not interested in your personal life... We know what kind of luxury life you have..सगळं नुसता ड्रामा
@madhavnaikwade1101
@madhavnaikwade1101 3 сағат бұрын
नक्की विकास होईल अजून 1 हाउद्या अजून 40 वर्ष थांबा😂😂😂😂😂 जनता घरचे भांडण घरी ठेवा रे
@firojshikalgar1088
@firojshikalgar1088 Сағат бұрын
आमदार कि साठी
@RameshvarTonpe
@RameshvarTonpe 2 сағат бұрын
घरचे भांडण घरातच ठेवा उगाच जनतेला वेड्यात काढून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नका 😂😂😂😂
@amartalware7118
@amartalware7118 2 сағат бұрын
बापाचे संस्कार आहेत तेंव्हा कळायला पाहिजे होते अहो ताई तुम्हच्या बापानं किती त्रास दिला हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. तुमच्या भावना समजु शकतो पण ताई तुम्ही तुमच्या बापाच ऐकायला नाही पाहिजे होतं.
@gundamol8580
@gundamol8580 2 сағат бұрын
एक नाटक कंपनी झालीय सगळी
@abhijitmane8111
@abhijitmane8111 3 сағат бұрын
Aho te sagal thik ahe...pan ha gharguti karyakram aahe ka?😂😂😂😂
@srushtimovienews8893
@srushtimovienews8893 3 сағат бұрын
मोदी ne सर्वाना हे acting शिकवलंय
@mukeshnagawade
@mukeshnagawade 3 сағат бұрын
Only ban ....
@sharadgholap9523
@sharadgholap9523 2 сағат бұрын
फक्त मशाल 🚩🚩🚩🚩🚩
@ganeshsatpute5895
@ganeshsatpute5895 2 сағат бұрын
मुलगी खरंच संघर्षाची खाण असते
@mahadeoshinde7172
@mahadeoshinde7172 4 сағат бұрын
Natak,
@kishorpatil8084
@kishorpatil8084 3 сағат бұрын
जनतेला भावनिक नाही बनवायचं तुम्ही विकासाचे मुद्दे बोला शिक्षणाचे बोला शेतीवर बोला हेच मध्ये जनतेला लागतात तुमचे घरगुती प्रश्न इथे मांडू नका
@sanjaysonawale555
@sanjaysonawale555 23 минут бұрын
मग काय आमदारकीला उभ राह्यचं होत का?
@mohanankushkar9079
@mohanankushkar9079 2 сағат бұрын
अरे 1,50,000/- रू महिना चालू होतो हिला आमदार झाल्यावर
@ajaypandhare9500
@ajaypandhare9500 2 сағат бұрын
हर्ष वर्धन येईल बाई
@shivnathsonwane3773
@shivnathsonwane3773 53 минут бұрын
कॅमेऱ्याकडे पाहून रडू नको नाटक करू नको भाऊ आमदार बाप खासदार तुला बी आमदारकी पाहिजे
@Learn1154
@Learn1154 2 сағат бұрын
ही लोक अति हुशार आहेत लोकांना yede समजता का
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Сағат бұрын
लग्न करून नवऱ्याचा मतदारसंघ जिंकायला 😂😂
@vikrammapari1019
@vikrammapari1019 28 минут бұрын
किती पण भावनिक व्हा येणार तर नाहीच तुम्ही
@jyotiramshejal2516
@jyotiramshejal2516 Сағат бұрын
आपल घर सांभाळा
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po 54 минут бұрын
यांची वस्तुस्थिती खरी आहे. रावसाहेब दानवे यांनी जावई म्हणून काय पाहिले असेल. असुदे ताई तुला खुप चांगले दिवस पाहायला मिळतील. नारी शक्तीचा विजय असो
@balasahebchatte9842
@balasahebchatte9842 Сағат бұрын
आमदार बनायची काही गरज नाही सगळे घरीच का काय संघर्ष केला 😂😂
@vishnuingle9438
@vishnuingle9438 Сағат бұрын
चांगली एक्टिंग करताय संजना मॅडम
@ashokpuri3605
@ashokpuri3605 Сағат бұрын
अरे या बाईच्या लढण्याला आसाम की लढाऊ एका नवऱ्याला त्रास देणारी बाई बघा ही
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 2 сағат бұрын
आमदारकी दिली की सगळं ठीक होईल😂
@vinodkamble2476
@vinodkamble2476 2 сағат бұрын
❤❤❤VBA ❤❤❤VBA Only❤❤❤❤
@kaleemshaikh9284
@kaleemshaikh9284 4 сағат бұрын
घराणेशाही
@krushna401
@krushna401 Сағат бұрын
काय ते रडणं काय ते नाटक काय सगळी जाणता ओळखून आहे.
@sunilhsk1551
@sunilhsk1551 Сағат бұрын
विकासाचे बोला, बेरोजगारीचे बोला, महागाई वर बोला, bjp ने पक्ष फोडून जे राजकारण कले त्यावर बोला
@vinodthorat5446
@vinodthorat5446 Сағат бұрын
Ashyana aamdar kara jyana loakanpeksha aaplya samasya mothya vattat .vision kay sodun navra baykocha mudda chalu aahe kay ghene Dene loakana tumchya personal jivanashi
@kshah3991
@kshah3991 2 сағат бұрын
Dada 🎉🎉🎉
@giridharyeole7185
@giridharyeole7185 Сағат бұрын
इमोशनल
@pravinsuroshe-sm6it
@pravinsuroshe-sm6it Сағат бұрын
मतासाठी डोळ्यात अश्रू
@vaibhavwandhekar9887
@vaibhavwandhekar9887 3 сағат бұрын
नाटकं करून निवडून येता येतं नाही
@sunilshinde4632
@sunilshinde4632 Сағат бұрын
राजकारणावर बोलावे प़ापंचीक नको राजकारण करणे स्वरतासाठी आहे😂😂
@tusharathare1921
@tusharathare1921 22 минут бұрын
नोटांकी बाई फक्त हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा पहिला राजीनामा दिला सलाम जाधव साहेब कार्याला
@bharathiwale3029
@bharathiwale3029 2 сағат бұрын
Harshvardhan jadhav yenar
@dnyanobakendre9264
@dnyanobakendre9264 21 минут бұрын
Politics & family problems are different
@dhanajimadane9706
@dhanajimadane9706 Сағат бұрын
आरे आपल्या लेकरांना चांगले कळत आईच बरोबर की बापाच तुमचा मुलगा तुमच्या सोबत नाही आणि तुम्ही म्हणता माझ्यावर अन्याय झाला काय तरिच उगच येड्यात काडायच समाजाला
@santajijadhav3307
@santajijadhav3307 Сағат бұрын
एक स्त्री आहे ती आज कुणाची बहीण बहीण असेल कुणाची आई असेल कुणाची लेक असेल जर तिच्या जागी आपलीच बहीण आई लेक असती तर आपण हे कमेंट केले असते का. दादानो हा महाराष्ट्र आहे इथे दुश्मनाच्या स्त्रीला सुद्धा आई मातेची वागणूक दिली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला संस्कार आहेत हे विसरू नका
@rameshmaske6331
@rameshmaske6331 Сағат бұрын
सामान्य माणसाला संधी द्या.तुमीच कुठवर सत्ता भोगता.
@drarundeljadhao359
@drarundeljadhao359 Сағат бұрын
🔥
@VijayGore-mz9bv
@VijayGore-mz9bv 3 сағат бұрын
नाका टिपण्या करू मित्रांनो हे अश्रू खरी आहे खोटे नाही
@dnyaneshwarkamble5256
@dnyaneshwarkamble5256 19 минут бұрын
संघर्षची व्याख्या बदलली की काय. जनतेच्या संघर्षा बद्दल काही देणे घेणे नाही. जनतेने यांना संघर्षातून बाहेर काढायचे की, यांनी जनतेला संघर्षातून बाहेर काढायचे याचा जनतेने विचार करावा
@rajaramagre6808
@rajaramagre6808 15 минут бұрын
कुणी कुणाला संघर्षातून बाहेर काढायचं मला हेच कळेना झालंय?
@ashmeerashaikh6788
@ashmeerashaikh6788 Сағат бұрын
Ekach no drama padnar 100% fakt aani fakt vba jindabad
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 18 минут бұрын
मतांसाठी किती लाचार होत आहेत लोक स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी 😮😮
@शिवतेजमहाराष्ट्रदेवदेशधर्म
@शिवतेजमहाराष्ट्रदेवदेशधर्म 9 минут бұрын
अहो ताई तुम्ही आमदारकीला उभा आहे. जर रोजगार,युवा पिढी,शिक्षण,या विषयी बोला तुम्हाला ज्यांनी तिकीट दिलं ना त्याला खरच बुध्दी नसेल
@NarsinhBharatra0KhandareKhanda
@NarsinhBharatra0KhandareKhanda 33 минут бұрын
हे भांडण घरीच निभवा ताई विकासात्मक बोलून जनतेसमोरजा.जनता सुज्ञ आहे .
@uttammore143
@uttammore143 44 минут бұрын
सौ ताई साहेब तुम्ही एक नंबर आहे 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@VijayMalkar-zo7dm
@VijayMalkar-zo7dm Сағат бұрын
Only harshu DaDa
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 16 минут бұрын
असं पाडा की या ताई कधिच निवडणुक लढल्या नाही पाहिजेत ,,,,,,
@anantgore7574
@anantgore7574 39 минут бұрын
भावनीक करुन मत घेणार ❓
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 39 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 37 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 38 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 39 МЛН