मागच्या वेळेस किती मतदान झाले होते तेच आठवा.... काठावरती पास होते... यावेळेस नक्की नापास
@narayankadam19663 сағат бұрын
बापू तु जसा मतदार संघातील मतदारांना माहिती होऊ न देता रात्रीच्या अंधारात पळून गेला आणि आता उठाव केला म्हणतो तसाच आता मतदार तुझा राजकारणातनी उठाव करणार.मोठं आमिष दाखवले की मतं देणारे गेले उडत यातले हे.भविष्यातही असेच करणार चट लागली आहे.
@MaheshPatil-u9n3 сағат бұрын
लई जोर लावू नको बोलायला आत्ताच दवाखान्यातून बाहेर आलायस उगाच निवडणूक पुढे जायाला नको अत्ता जनता तुला राजकारणातून कायमच उठवणार तर आहेच.