Рет қаралды 20,033
बीडमध्ये पोलिसांना सहआरोपी करा असं म्हणणारे सुरेश धस परभणीतल्या सोमनात सूर्यवंशी हत्याप्रकरणात मात्र वेगळीच भूमिका घेताना दिसतायत. इथे त्यांना पोलिसांची दया येतेय. पोलिसांना तंबी दिलेली आहे, प्रकरण फार ताणू नका असं ते म्हणतायत. धस यांचा हा दुटप्पीपणा नेमका कशासाठी आहे, त्यातून त्यांची छुपी राजकीय भूमिकाच बीडच्या प्रकरणातलीही उघड होतेय का
#parbhani #somnathsuryawanshi #sureshdhas #longmarch #beedsarpanch #beedpolice