PARBHANI NEWS 9 SEPT 2024

  Рет қаралды 2,091

Loksamiksha 1

Loksamiksha 1

Күн бұрын

लोकसमीक्षा सुपरफास्ट
राहा अपडेट आमच्या समवेत....
काय पहाल आजच्या बातमीपत्रात?
* छत्रपती संभाजी राजे, राजू शेट्टी, बच्चू कडू यांचा नुकसान पाहणी दौरा.
* आ. बच्चू कडू चिडले जिल्हाधिकार्‍यांवर
* अहवाल प्राप्त होताच मदत मिळणार- मंत्री अनिल पाटील
* रेशन दुकानदारांनी मांडल्या व्यथा.
* शेतकर्‍यांचा कृषि अधिकारी कार्यालयात ठिय्या
* जायकवाडीच्या जलाशयातून सोडले पाणी...
या व अन्य बातम्यांसाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
या बातमीपत्रात दिवसभरातील घटना घडामोडी यांचे वार्तांकन केले जाते. दिवसभरातील
बातम्या केवळ आमच्या चॅनेलवर संध्याकाळी पहावयास मिळतात
कृपया subscribe करा, मित्रांना forward करा, like करून कंमेंट करायला विसरू नका

Пікірлер: 1
@AnantaChavan-rm6gv
@AnantaChavan-rm6gv 7 күн бұрын
सामान्य शेतकऱ्याची तक्रार नोंदवा व त्यांची व्हिडिओ स्वीकारले शिकारा अशी ही कळकळीची विनंती आहे चैनल वाल्याला
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
PARBHANI NEWS 16 SPET. 2024
14:03
Loksamiksha 1
Рет қаралды 1,5 М.