रमेश जी तुम्ही प्रामाणिकपणे काम करत तुमच्या कामात सातत्य ठेवलं आणि यश मिळवलं खूप प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास 👌👌👌👍👍🙏🙏
@dhananjayraut9640Ай бұрын
रमेशजी तुम्ही खरंच प्रमा णि रमेश जी आपण प्रमाणिक पणे काम केल्यामुळे तुम्ही अफाट मोठी ईले कलक्टी्क कंपनी उभा करूं शकला . धन्यवाद . रमेशजी अशी च आप ली जीवनात उत्तरो उत्तर प्रगती होवो हीच खरी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
@vishrampawar6025Ай бұрын
जगात कोणीही निरुपयोगी नसतो.फक्त आपल्याला योग्य वेळ पाहून निर्णय घेण्याची क्षमता असावी .सर तुम्ही सर्वांना प्रेरणादायी जीवन जगण्याचा मंत्र दिला खूप खूप धन्यवाद..
@santoshthorave8859Ай бұрын
सर,आपलं काम नवीन पिढीला खुप प्रेरणा देणार आहे...🙏🙏👍
@suhailrizvi8075Ай бұрын
रमेश जी, आपली कथा खूपच प्रेरणादायी आहे.
@kavitavani1538Ай бұрын
खरच सर युवानी हे शिकण्यासारखे आहे.🙏🙏🙏🙏
@jaywantkale2357Ай бұрын
Ramesh bhai salute aapko
@rajkumarbhoskar754116 күн бұрын
Great job sir🎉🎉🎉🎉
@vidyamhadeshwar7444Ай бұрын
तुम्ही मराठी किती छान बोलता, मारवाडी असून, खरच तुमच्या कडून बरच काही शीकन्यासारखा आहे,
@nekikiraah774Ай бұрын
So Inspiring.. learning - life mdhe ups and downs yenarach fakt har manu naye..❤
@BharatPatel-y2xАй бұрын
सुंदर अनुभव सर
@Unknown_user844Ай бұрын
Great journey, God bless you sir for your achievements!!! I follow your suggestions.thank you very much.
@GulabRedekar-r6gАй бұрын
You are great
@anjalishinde9278Ай бұрын
Hats off to you and your efforts
@pandurangagwane2937Ай бұрын
साहेब चौधरी मधील सगळं आलं
@sheelachole6383Ай бұрын
Salut sir jo
@ReShma-ge4seАй бұрын
👌👌
@बिझनेसАй бұрын
एक दिवस मी पण josh talks वर येईल........
@pandurangwaingankar7352Ай бұрын
हे महाराष्ट्र तर घडते कारण मराठी दयाळू आहेत.पण जिथे आपण पोट भरतो तिथल्या लोकांना गिरवला तुछ समजतात असे व्यापारी मुंबई आहेत
@VishwasTandel-pv1geАй бұрын
Pramanik manus ek na ek divas Yash prapta karto. 👏🙏💐