Рет қаралды 39,696
Dasbodh darshan 8 samas 9 nirupan in marathi | दासबोध दशक 8 समास 9 निरुपण | सिद्धलक्षणनाम
श्रीमत दासबोध दशक आठवा समास नववा | सिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ | जय जय रघुवीर समर्थ
या समासात समर्थांनी सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत. ज्याच्या अंतरी सदैव स्वरूपस्थिती असते त्यास सिद्ध बोलिले जाते. या व्हिडिओ मध्ये श्री समर्थ कृपेने सिद्ध लक्षण निरुपण करण्यात करण्यात आले आहे. या सिद्ध लक्षणांची समर्थ बैठक आपल्या अंतरी बसवून स्वरूपस्थिती प्राप्त करून घेणेसाठी हा प्रपंच ....