Рет қаралды 42,055
उपासना कशी सफल होते |भक्ती करताना या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्की भक्ती सफल होते ! | Bhakti kartana he lakshat theva
मनुष्य भक्ती करतो , पण भगवंताला काय अपेक्षित आहे ? श्रीमद भगवद्गीतेत अकराव्या अध्यायात पंचावन्नव्या श्लोकात भगवंतांनी काय केले म्हणजे ती भक्ती भगवंताला जाऊन मिळते याचे स्पष्टीकरण दिले आहे. श्री समर्थांचे श्री मनाचे श्लोक ही हेच सांगतात. विस्तृत विवरणासाठी या व्हिडिओ ला भेट द्या ही विनंती.
#उपासना
#निरूपण
#गीता
#मनाचेश्लोक
#nirupan
#upasana
#gita
#marathi