Рет қаралды 38,134
प्रत्येक प्रसंगी ही एक ओळ लक्षात ठेवावी म्हणजे ताण येत नाही !
या व्हिडिओमध्ये ,मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंतागुणे यातना ते फुकाची ! या समर्थ वचनाची महती सांगितले आहे. नाम म्हणजे नुसते देवाचे नाव उच्चारण करणे नसून त्यामागे एक फार मोठी विवेकी भूमिका आहे , जी आम्हाला ताणतणाव, कटकटींपासून वाचवते ...
#dasbodhnirupan
#manacheshlok
#nam
#smaran