Рет қаралды 127,900
सर्व प्रकारची शिल्लक (पुण्याई) वाढून सर्व संकल्प पूर्ण होतात | श्री गुरुचरित्र | अध्याय ३८ सार
श्री गुरुचरित्र अध्याय ३८ मध्ये आर्थिक , कायिक , वाचिक, मानसिक या सर्व भागांची पुण्याई श्री सद्गुरू कृपेने वाढवता येते. मात्र यासाठी आपल्याकडे काही योग्यता उभी करावी लागते , हे विवरण आले आहे. ही भूमिका आपणाकडे कशी उभी करावी आणि आपले सर्व संकल्प कसे पूर्ण करावे हे या व्हिडिओ मध्ये निरुपणाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
#gurucharitramarathi
#sankalp
#nirupandasbodh
#yash
#adhyay38
#गुरूचरीत्र
#अध्याय३८
#निरूपण