लंके साहेब खुप फॅन होतो मी तुमचा. पण हे बघुन तुमची मनातली प्रतिमा कमी झाली आहे. उग गरिबी दाखवून आमदार खासदार व्हायचं का. दुसर कोणलातर संधी द्यायला पाहिजे होती.
@Shinde_ask3 сағат бұрын
लंके कॉमेडी करत होता आता जोक पण मारायला लागला
@Bhaimtola3 сағат бұрын
सारख सारख खपत नसत😂😂😂
@Bhaimtola3 сағат бұрын
सगळंच तुझ्याच घरात व्हयर😂😂😂
@TejasDalavi-w9h3 сағат бұрын
साहेब फक्त सोशल मीडिया वर पुढे आहेत. विकास कामात अजिबात नाही.आता फक्त विजय सदाशिव औटी आमदार होणार
@maharashtradesha73824 сағат бұрын
😂😂😂 पडणार
@tradewithphysiologyandpric57133 сағат бұрын
Zp la मुलाला उभा कर.
@mainoddinkhatib64333 сағат бұрын
घराणेशाही जिंदाबाद
@bapukadam78682 сағат бұрын
पडणार किती मताने ते सांग
@sachinpatil89712 сағат бұрын
विजय डोक्यात गेलाय
@rahulpisal94963 сағат бұрын
Kay acting kartay he ...kasa ubha rahtay .. hyala vatta hyala ch sagla kalta baki sagle yede